Tai he sagle apple guru dyan aste asha prakare content sathi UA-cam wer viral honyasathi asha ghosti taku naka Guru dyan he gupit ahe ase UA-cam wer taku na 🙏🙏🙏🙏
कौल बरोबर घेतलात पण डाव कौल हे पण महत्वाचं आहे उजवा कौल पहिला होणे गरजेचे असते मग डाव कौल होणे गरचे चे आहे मग परत तिसरड कौल होणे गरजेचे आहे मग परत टाळी कौल होणे गरजेचे आहे तेव्हा विषय बा खरा आहे असं समजायला हरकत नाही उजवा कौल गोडा असतो व डाव कौल कडवा असतो तिसरट कौल हा खात्री चा असतो आणि टाळी कौल हा देव हातावर हात मारून हेच फायनल आहे अस बोलतो असे कौल घेऊन बघा. पहिला कौल ऊजव झालं आणि परत कौल डाव मागितल आणि उजवच झालं तर तीत येणारी अडचण बाजूला करायला देवाला सांगायची आणि डाव कौल मागायच आणि डाव कौल झालं तर मग तिसरट कौल मागायच मग टाळी मागची जिथे देव फेरील तीत अडचण असते म्हणून फेरळ की आपण पण विचारून ती समस्या सोडवणे गरजेचं आहे
ताई आज मंगळवार आहे आज तुम्ही देवीला कौलं लाऊ शकता काही तरी तुमच्या इच्छेने नवस बोला देवीला माझा भाऊ सुखरूप घरी येऊदे म्हणून तिला उजवा कौल सोड आई तुळजाभवानी असं म्हणा तुमची इच्छा पूर्ण होईल टेन्शन घेऊ नको ताई सर्व काही ठीक होईल आई जगदंबा आहे पाठीशी येईल धावून तुझ्या हाकेला
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा आई तुळजाभवानी देवी नमः 🌹🙏
छान महिती धन्यवाद
खूप खूप सुंदर छान माहिती दिलीत ताई
खुप छान
खूपच छान पद्धत आहे
कारण मी घरी कवुल बघते मला माहित आहे
छान
Mahalaxmi la kutla ghett
👍👍👍
Good
Thanks 👍
Ghavache kiti daane ghyayche
देवीचा कौल जाणण्यासाठी काय कवडीने शास्त्र आहे?
!! आई अंबाबाईचा उदे उदे !!
Tay no apthava na mla vicharaycha aahe 🙏🏾🙏🏾
@@bhartigavali8757 काय तुमचा प्रश्न आहे विचारा
Tai tumi ky boltay sarl sanga na
Hi tai, chhaan mahiti ahe, amchi kuldevi devi mauli ahe, tichya navane lavaicha kaul ki dusrya devichya navane lavla tar chalel.
Tai , kaudi cha kaul ksa lavaycha plz sanga request aahe.
Tai he sagle apple guru dyan aste asha prakare content sathi UA-cam wer viral honyasathi asha ghosti taku naka Guru dyan he gupit ahe ase UA-cam wer taku na 🙏🙏🙏🙏
Don dave aani ek ujve lagle tar ky hote
Ha kaul devichya varashivay chalto ka tai
हो कधीही लावला तर चालतो
कौल बरोबर घेतलात पण डाव कौल हे पण महत्वाचं आहे उजवा कौल पहिला होणे गरजेचे असते मग डाव कौल होणे गरचे चे आहे मग परत तिसरड कौल होणे गरजेचे आहे मग परत टाळी कौल होणे गरजेचे आहे तेव्हा विषय बा खरा आहे असं समजायला हरकत नाही
उजवा कौल गोडा असतो व डाव कौल कडवा असतो तिसरट कौल हा खात्री चा असतो आणि टाळी कौल हा देव हातावर हात मारून हेच फायनल आहे अस बोलतो असे कौल घेऊन बघा.
पहिला कौल ऊजव झालं आणि परत कौल डाव मागितल आणि उजवच झालं तर तीत येणारी अडचण बाजूला करायला देवाला सांगायची आणि डाव कौल मागायच आणि डाव कौल झालं तर मग तिसरट कौल मागायच मग टाळी मागची जिथे देव फेरील तीत अडचण असते म्हणून फेरळ की आपण पण विचारून ती समस्या सोडवणे गरजेचं आहे
@@कोकणचीगावरहाठी हो अगदी बरोबर बोललात 👍👍
जगदंबा चा मंत्र असल्या शिवाय हे करू नये
ताई नंबर पाठवा ना🙏🏾🙏🏾
Tai ha kaul devila hya navratrit kadihi lavala tr chalto ka
हो कधी ही लावू शकता
Jay ambe
Tai maja bhau admit ahe tyachi condition serious ahe
mla kaul lavaych ahe pn ata navratra nhi tr ksa lau plz help mi khup tension mde ahe
ताई आज मंगळवार आहे आज तुम्ही देवीला कौलं लाऊ शकता काही तरी तुमच्या इच्छेने नवस बोला देवीला माझा भाऊ सुखरूप घरी येऊदे म्हणून तिला उजवा कौल सोड आई तुळजाभवानी असं म्हणा तुमची इच्छा पूर्ण होईल टेन्शन घेऊ नको ताई सर्व काही ठीक होईल आई जगदंबा आहे पाठीशी येईल धावून तुझ्या हाकेला
@@SwamibhaktManishasDailyvl8221 chalel Tai thank you🙏
Guru h I kay
आमची कुलस्वामिनी तुकाई माता आहे पण आमच्याकडे तुळजा भवानी सुध्दा आहे तुळजा भवानीची परडी आहे आमच्याकडे तुकाई माता आणि तुळजा भवानी ला लावला तर चालेल कौल
हो ताई लावला तरी चालेल
Àrshyavar nane theun kaul lavlela yogya ahe katai
प्लीज रिप्लाय करून सांगा
Contact me