मला हे समजत नाही हे पाकीट अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत सर्व लोक या पासून नाराज आहे तरी पण हे दिल्या जाते मग सरकार काय करत आहेत त्या पेक्षा तर आधीच अन्न चांगलं होत गुर ढोर सुद्धा याला खात नाहीत ते तुम्ही आमच्या मुलांना देता....
अगदी मनातल बोललात...मी पण खूप दिवसापासून तकरर करण्याचा विचार करत होतो पण दाखल घेतील याची शास्वती नसल्याने दुर्लक्ष करत होतो आपल्या व्हिडिओची शासन दाखल घेईल का ते पाहावे लागेल पण व्हिडिओ शासनापर्यंत पोहचवा नक्की...😊
खरं आहे...माझी मुलगी वर्षाची आहे तिला पण असाच पोषक आहार भेटतो...ती पण खायला कंटाळा करते खूप महिन्याची पाकिटे अशीच पडून होती..खिचडी भाताचे तांदूळ वया जाऊ नये म्हणून मी सगळे तांदूळ स्वच्छ धुऊन पीठ करून ठेवले आहे...रोज दिवसातून एकदा घावणे काढून तिला भरवते..ती आवडीने खाते
महिला विकास महामंडळ पोषण आहार कोणत्या कंपनीला मोठ करते.खरा आहार तर 16_17 वर्षापूर्वी भेटायचा सद्या महिला विकास महामंडळ पोषण आहार मध्ये सामान्य जनतेचा तोटा कोणी देत तांदूळ तेल महाला चटणी मिक्स शासनाला प्रशासनाला खायला दिले पाहिजे.
धान्य चांगले येते माध्यमिक शाळेत पण मुलांपर्यंत पोहचत नाही शाळेचे शिक्षक विकून खातात...आणि अंगणवाडी मधील सुधा चांगले येतात... अंडे वैगरे खूप छान येत सगळे.. बाकी ठिकाणी भेसळ होत असेल पण सर्व कडे नाही...म्हणुन सरकार बद्दल बोलण्यापेक्षा आपण स्थानिक पातळीवरील अधिकार्यांन बद्दल तक्रार करावी..
आधी चने, साखर, तेल,मीठ, मटकी द्यायचे ते तरी कामी येत होते... पण ते बंद करून बिन कामच चालु केलं आहे. जे गुर पण खात नाहीत. मग कशाला चालु केलं आहे काय माहीत...🙄🙄🙄😡
आता सरकारने जसे पैसे डायरेक्ट खात्यावर जमा करतय तसेच गरीबांना मिळणार्या आहारा विषयी काळा बाजार कसा संपवावा या बाबत ही विचार करावा व चांगला सकस आहार त्यांना मिळावा. किंवा ही योजना तरी बंद करावी।
खरं कारण तेंव्हा हरबरा डाळ ,तांदूळ , तूर डाळ,साखर ,तेल व गहू हे सगळे वेगळे वेगळे मिळायचे ..... तेंव्हा हे अंगण वाडी वाले काळया बाजारात हे सामान विकायचे हे जेंव्हा सरकारच्या लक्षात आले तेंव्हा सरकारने हे सर्व धान्य मिक्स करून द्यायला सुरवात केली . आणि ह्यांचे वांदे झाले हे खरं कारण... तुम्हाला माहिती असेल काँग्रेस च्या काळात शेतकऱ्यांना कमी दरात युरिया मिळायचा पण मधले एजंट लोक परस्पर युरिया काळया बाजारात विकायचे (छोट्या केमिकल उद्योगांना तसेच वाईन बनवनाऱ्या कंपन्यांना ) गरीब शेतकऱ्या पर्यंत पोहचू देत नसत ......तेंव्हा मोदी सरकारने त्या युतीला नीम कोटिंग करून विकायला सांगितले .तेव्हा पासून युरिया गरीब शेतकऱ्यांना मिळायला लागला. त्यामुळे ही BBC वाले खोटी चुकीची माहिती पसरवत आहेत.
पहिली खूप मस्त आहार मिळायचा. डाळ गहू मसाला हळद मीठ आणि दुसरा रवा सारखं मिळायचा त्याने लाडू शंकर पाळी करता यायचं. आत्ताचा आहार नीट नाही.मी पालघर जिल्हा इथून आहे. हा आहार बदलला पाहिजेत

वास्तविक बातमी दाखवणारे एकमेव च्यानल तुमचे खूप खूप अभिनंदन....
खरी परिस्थिती आहे, मी गेल्या चार पहिण्यापसून हे पॅकेट अनात आहे पण आपणच काय हे अन्न जनावरे सुद्धा खात नाही...खूप वाईट परिस्थिती आहे...
ह्या राज्याची
Vvvvvvovv5k
आणता तर खर..
खोटी माहिती
🧿 हा आहार खूपच चांगला आहे.🎉🎉
सत्यशोधक पत्रकारितेबद्दल अभिनंदन❤
BBC खूप खूप आभार सत्य परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला.
आमची गुरे पण खात नाहीत... अळ्या आणि किडे पण निघतात...😊😊😊
हे सत्य आहे अत्यंत निकृष्ट आहार असतो
अगदी सत्य परीस्थिती दाखवली बीड जिल्हा अशीच अवस्था आहे.
आमच्याकडे THR ची हीच कंडीशन आहे.
अहो बीड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रात अशीच अवस्था आहे.
मला हे समजत नाही हे पाकीट अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत सर्व लोक या पासून नाराज आहे तरी पण हे दिल्या जाते मग सरकार काय करत आहेत त्या पेक्षा तर आधीच अन्न चांगलं होत गुर ढोर सुद्धा याला खात नाहीत ते तुम्ही आमच्या मुलांना देता....
खूप खूप धन्यवाद सत्य परिस्थिती दाखवली आणि सेविकांना ही ह्या आहार वाटप करताना खूप टेंशन येते पण की ऐकणार,सगळे पहिला आहार मागत आहेत
याचा कारण सरकार आहे, मंत्री हे टेंडर आपल्या नातेवाईकांना देतात आणि हे लोक असे काम करतात 😡😡
सत्य परिस्थीती आहे. ही बातमी दाखवल्या बद्दल BBCचॅनल चे धन्यवाद ..
अगदी मनातल बोललात...मी पण खूप दिवसापासून तकरर करण्याचा विचार करत होतो पण दाखल घेतील याची शास्वती नसल्याने दुर्लक्ष करत होतो आपल्या व्हिडिओची शासन दाखल घेईल का ते पाहावे लागेल पण व्हिडिओ शासनापर्यंत पोहचवा नक्की...😊
खरी परीस्थिती आहे ही
पहिले मटकी ,हरभरा,तेल ,मीठ मिळत होते
Te tari chagal hot....vapar hot hota......he paket bekar
Te bar hot
मास्तराच्या पोरगं पोरगी एक तरी विषारी मध्यान्ह भोजन खाऊन मेलेला दाखवा व माझ्यातर्फे बक्षीस घ्या
गरीब लोकांना भरपूर पैसे पाठवा. म्हणजे ते दर्जेदार वस्तू घेवू शकतील. असे अन्न कोठे तयार केले जाते देव जाणे!
या योजनेतून बालकांचे शोषण आणि सरकारचे पोषण होत आहे. मंत्रालयाच्या कॅन्टीन मध्ये सुरू करा म्हणा हा पोषण आहार.
हे सत्य आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.
पुर्ण महाराष्ट्रात हीच अवस्था आहे बंद केला तर बर होईल
अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कडधान्य दिली तर ते १/२ महिने पुरवुन खाता येतात गरीबांना. ready to eat आहे पण् काही दर्जा....... न दिलेलेच बरं
सरकारने फालतू कंपन्यांचा माल खरेदी करून पुरोठा करण्याचे टेंडर देवून मोठे कमिशन खात आहेत सरकार, मंत्री, अधिकारी
अन्न देण्यात ही किती भ्रष्टाचार करणार, निर्लज्ज सरकार आणि ठेकेदार,
खुप धन्यवाद या बातमीसाठी ...
कोणत्या मुर्खानी हा आहार द्यायचा निर्णय घेतला ते तरी सांगा....,जनावरं सुद्धा खात नाहीत तो आहार.....
योजनेच अंतर्गत उद्देश वेगळा असतो दाखवायचा वेगळा
खूप संशोधन करून हा आहार बनवला म्हणतात अधिकारी. एक वेळा खाऊन बघायला पाहिजे होता. मग कळलं असत किती संशोधन झालं होत.
सरकारने याची यूध्दपातळीवर दखल घेऊन त्वरित संबंधित यंत्रणेवर कार्रवाई केली पाहिजे.
❤❤ thanks true news anlya baddal
सत्य परीस्थिती आहे हि
खरं आहे...माझी मुलगी वर्षाची आहे तिला पण असाच पोषक आहार भेटतो...ती पण खायला कंटाळा करते खूप महिन्याची पाकिटे अशीच पडून होती..खिचडी भाताचे तांदूळ वया जाऊ नये म्हणून मी सगळे तांदूळ स्वच्छ धुऊन पीठ करून ठेवले आहे...रोज दिवसातून एकदा घावणे काढून तिला भरवते..ती आवडीने खाते
धन्यवाद बीबीसी मराठी, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या बद्दल, हा पोषण आहार त्वरीत बंद करण्यात यावा, अशा आहारातून कोणते पोषण होणार आहे?
Correct ahe tumch ,agoder Jya pdatine det hote tya pdatine dila pahije as primix nko
खरी बातमी 👍
प्रशासन गरीब लोकांसाठी नाही.
😢 अच्छे दीन 😢 🪷
अगदीच बरोबर
वास्तविक
बरोबर आहे ताईचं
Ekdam barobar
अगदी बरोबर आहे
नित्कृष्ट आहार देतात
लहान मुलांना आहार देणे बरोबर नाही
प्लास्टिक तांदूळ पण आहेत या मध्ये
खरं आहे हे.......
मी पण सेविका आहेअजब आहे सगळं. सर्व सामण्याच्या हाल आहेत.
महिला विकास महामंडळ पोषण आहार कोणत्या कंपनीला मोठ करते.खरा आहार तर 16_17 वर्षापूर्वी भेटायचा सद्या महिला विकास महामंडळ पोषण आहार मध्ये सामान्य जनतेचा तोटा कोणी देत तांदूळ तेल महाला चटणी मिक्स शासनाला प्रशासनाला खायला दिले पाहिजे.
Ekdam barobar ahe .sarkar ne changalya darjycha aahar dila pahije
Right .
आमदार-खासदारांच्या मुलांना नक्की हे पोषण देण्यात यावे।
धान्य चांगले येते माध्यमिक शाळेत पण मुलांपर्यंत पोहचत नाही शाळेचे शिक्षक विकून खातात...आणि अंगणवाडी मधील सुधा चांगले येतात... अंडे वैगरे खूप छान येत सगळे.. बाकी ठिकाणी भेसळ होत असेल पण सर्व कडे नाही...म्हणुन सरकार बद्दल बोलण्यापेक्षा आपण स्थानिक पातळीवरील अधिकार्यांन बद्दल तक्रार करावी..
She is right
आमच्या गावात पण हेच येत आहे
आधी चने, साखर, तेल,मीठ, मटकी द्यायचे ते तरी कामी येत होते... पण ते बंद करून बिन कामच चालु केलं आहे. जे गुर पण खात नाहीत. मग कशाला चालु केलं आहे काय माहीत...🙄🙄🙄😡
खुप निकृष्ट दर्जाचे हे आहार आहे, आम्ही सुद्धा हे आहार खात नाही , जनावरा ला घालतो...
V.good / BBC Marathi
आता सरकारने जसे पैसे डायरेक्ट खात्यावर जमा करतय तसेच गरीबांना मिळणार्या आहारा विषयी काळा बाजार कसा संपवावा या बाबत ही विचार करावा व चांगला सकस आहार त्यांना मिळावा. किंवा ही योजना तरी बंद करावी।
खरं कारण तेंव्हा हरबरा डाळ ,तांदूळ , तूर डाळ,साखर ,तेल व गहू हे सगळे वेगळे वेगळे मिळायचे ..... तेंव्हा हे अंगण वाडी वाले काळया बाजारात हे सामान विकायचे हे जेंव्हा सरकारच्या लक्षात आले तेंव्हा सरकारने हे सर्व धान्य मिक्स करून द्यायला सुरवात केली . आणि ह्यांचे वांदे झाले हे खरं कारण...
तुम्हाला माहिती असेल काँग्रेस च्या काळात शेतकऱ्यांना कमी दरात युरिया मिळायचा पण मधले एजंट लोक परस्पर युरिया काळया बाजारात विकायचे (छोट्या केमिकल उद्योगांना तसेच वाईन बनवनाऱ्या कंपन्यांना ) गरीब शेतकऱ्या पर्यंत पोहचू देत नसत ......तेंव्हा मोदी सरकारने त्या युतीला नीम कोटिंग करून विकायला सांगितले .तेव्हा पासून युरिया गरीब शेतकऱ्यांना मिळायला लागला.
त्यामुळे ही BBC वाले खोटी चुकीची माहिती पसरवत आहेत.
Adhicha ahar khup chan hota dal, rava, tel uttam quality cha hota
True ❤
Barobar ahe
हे संपूर्ण महाराष्ट्रातील गंभीर स्थिती आहे, याकडे सरकारने लवकरात लवकर कार्यवाही करायला हवी
महाराष्ट्र सरकारने या विषयावर थोडे लक्ष्य द्यावे.
Agdi barobar
पहिली खूप मस्त आहार मिळायचा. डाळ गहू मसाला हळद मीठ आणि दुसरा रवा सारखं मिळायचा त्याने लाडू शंकर पाळी करता यायचं. आत्ताचा आहार नीट नाही.मी पालघर जिल्हा इथून आहे. हा आहार बदलला पाहिजेत
ग्रामसभेतून ठराव दिला आहे की हा आहार बदलून पहिला जसा आहार येत होता तसा द्यावा
हे खर हा आहार जर घरात शिजवला तर खायच तर पन तितका भयंकर वास येतो ना कि बापरे
हा जो शासन आहार देते ते पहिल्यांदा आमदार खासदार आणि मंत्री यांच्या पोरांना खायला घाला मग जनतेपर्यंत पोहोचवा
Good news
सत्य परिस्थिती आहे. राजकारणी लोकांच्या पोरांनी आधी खावा. नंतर जनतेल द्यावा . आमची मुलं काय लाचार वाटतात का?
सरकार च्या भरोशेवर गर्भधारण राहता सरकारच्या भरोशावर मुले सांभाळता कष्ट बी करा काम करा आणि मुलांना सांभाळा
खरं कारण तेंव्हा हरबरा डाळ ,तांदूळ , तूर डाळ,साखर ,तेल व गहू हे सगळे वेगळे वेगळे मिळायचे ..... तेंव्हा हे अंगण वाडी वाले काळया बाजारात हे सामान विकायचे हे जेंव्हा सरकारच्या लक्षात आले तेंव्हा सरकारने हे सर्व धान्य मिक्स करून द्यायला सुरवात केली . आणि ह्यांचे वांदे झाले हे खरं कारण...
तुम्हाला माहिती असेल काँग्रेस च्या काळात शेतकऱ्यांना कमी दरात युरिया मिळायचा पण मधले एजंट लोक परस्पर युरिया काळया बाजारात विकायचे (छोट्या केमिकल उद्योगांना तसेच वाईन बनवनाऱ्या कंपन्यांना ) गरीब शेतकऱ्या पर्यंत पोहचू देत नसत ......तेंव्हा मोदी सरकारने त्या युतीला नीम कोटिंग करून विकायला सांगितले .तेव्हा पासून युरिया गरीब शेतकऱ्यांना मिळायला लागला.
त्यामुळे ही BBC वाले खोटी चुकीची माहिती पसरवत आहेत.
एवढं सगळं ठीक नाही हे का वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगायला. सर्व एकाच माळीतील मनी आहे.
बरोबर आहे आमचा घरी हे आहार खात नाहीत
मी हा आहार विहिरीत टाकतोय,
True
बालकांना मिळणारा पोषक आहार हे आता फक्त "फॉर्मलिटी" पुरतेच शिल्लक राहिलेल आहे.
माझी पत्नी अंगणवाडी सेविका आहे ती सांगते हा आहार लोक नेत पण नाही आता ते म्हणतात तो आहार पाहिजेच नाही आम्हाला.. अन लोक पण सूनावून जातात
साहेब म्हणाले की हा पोषण आहार आहे तर हे पोषण आहार कृपया आपण खाऊन दाखवावा.
प्रत्येक घरची हिच अवस्था आहे
Kidhar hai Acche Din
संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना हा आहार आधी खाऊ घातला पाहिजे.
त्यांच्या बायका मुलांनाही खाऊ घातला पाहिजे
संबंधित ठेकेदारांना फोडून काढले की कळेल
He अन्न मुलांना देण्याच्या लायकीचे अजिबात नसते
Kharach vait vatat konya level la jau shakto manun ya varun disat. Pan samanya manuns tari kay karru shakto.
हो खरं आहे. हे तसंच ठेवलं जाते.
Correct...khanya yogya nahit he purak poshan...
अशाच प्रकारे रेशन वर सुद्धा व्हिडिओ बनवला गेला पाहिजे
मी मदतनिस आहे ही खरी बातमी आहे लाभार्थी घेवून जात नाही किती वेळा सांगावे लागते
Satya ahe.mi pan helper ahe.amchya sadet sudha asach ahe.
Eak dam barobar khupach khalchya darjacha mal vatap karat aahe
It's true kids not eating this food.
टक्केवारी कमिशन आहे. त्यामुळे असेच भेटणार.
खर तर सरकार ला म्हणावे तुम्ही पहिल्यांदा हे , अन्न खाऊन दाखवा
Chainal ne stya batmi sagitali salam
मुल खात नाहीत.....हा आहार बदलायला पाहिजे...आधिचा आहारच चांगला होता..... शेळ्या ढोरपण खाईना झालेत
राजकारणी आपल्या परिवारातील कोणाला हा आहाराचा कॉन्टॅक्ट देत असतात. त्यामुळे त्यांना अनुभव नसतो पण हे करतात.
खर आहे हा आहार बंद झाला पाहिजे
आमच्या इकडे पण हीच परिस्थिती आहे. जनावर पण खात नाही त्याला
होय खरच आहे हे
याच्या पेक्षा डाळ तांदूळ देत होते ते चांगलं होत
Kharokar asha news dakhvalya baddal bbc marathi la Thanks..hallichya etar news channel asha essensial news nahi dakhvat
आम्ही शेळ्यांना दिलं तरी त्यांनी ही खाले नाही शेवटी उकिरडा दाखवला 😢
हे बरोबर आहे। हा आहार निकृष्ट आहे। बंद करायला पाहिजे।
सरकार कि जय ho
राज्यातील मंत्री महोदय कधी कळेल
सरकार फक्त जाहीरातींवर खर्च करतंय,
Khar ahe
रत्नागिरीत सुद्धा हीच स्थिती आहे, गुरांना घालण्याचे खाद्य वाटते ते
खरच आहे ते देतात ते अन्न काही उपयोगाच नाही त्या पेक्षा आधी बर मिळत होत चने साखर डाळ 😂