Nomadic Tribes वर ब्रिटिशांच्या Criminal Tribes Act चा काय परिणाम झाला? (BBC Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @sachinchavan5567
    @sachinchavan5567 День тому +52

    BBC News चे प्रथम धन्यवाद 🙏 समाजाची खरी परिस्थिती मिडिया ने महाराष्ट्र समोर आणली आता तरी सरकार ने दखल घेत अन्न, वस्त्र, निवारा ह्या तरी गरजांची पुरताता करावी...

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 День тому +29

    ही खरी पत्र करिका आहे❤❤❤❤सलाम तुमच्या कार्याला.....हा खरा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 15 годин тому +13

    धन्यवाद बातमी दाखवली त्याबद्दल---खरे वंचित , उपेक्षित आम्ही आहोत ..

    • @RavnaGamer
      @RavnaGamer 13 годин тому +1

      फोटो चांगला लावला DP ला चस्मा लाऊन

    • @akashjadhavajstyle5703
      @akashjadhavajstyle5703 13 годин тому +1

      @RavnaGamer thanks,
      Done👍

  • @ravindradeokar4243
    @ravindradeokar4243 День тому +16

    खरोखर बीबीसी आपला मनापासून अभिनंदन आणि यां वेगवान व काही बाहुल्य असलेल्या समाजाच्या गर्दीमध्ये, आमच्यासारख्या भटके विमुक्त समाजावर कोणाचेच लक्ष पडत नाही आहे. ही खूपच दुर्भाग्याची गोष्ट आहे, हात जोडून सर्वांना विनंती आमचा फोन कुठेतरी विचार करा 🙏🙏

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 День тому +18

    या लोकांचे सर्वे करून केंद्र सरकारने पुनर्वसन करणे गरजेचे आहे...🙏

  • @rajeshkapoor6552
    @rajeshkapoor6552 День тому +19

    Jay Bhim 💙

  • @AvinashDandekar-y9j
    @AvinashDandekar-y9j 12 годин тому +2

    हि खरी पत्रकारिता आहे BBC चे आभार

  • @varshapise1767
    @varshapise1767 День тому +8

    khup chan video mulana sekva

  • @Ganesh-zg6no
    @Ganesh-zg6no 12 годин тому +3

    Good journalism. Marathi media shall learn from this report. Political news and who said what is not journalism. Thank you BBC Marathi.

  • @junedshaik3906
    @junedshaik3906 10 годин тому +1

    Great news BBC..👏👏👏

  • @DPN1234
    @DPN1234 15 годин тому +12

    देव धर्म सोडून बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चाला नक्कीच विकास होईल आणि तुमच्या हक्कांचे तुम्हाला जाणीव होईल आणि तरच
    तुम्ही तुमचे अधिकार मिळू शकता

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 14 годин тому +1

      Boudha samajache constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh band kara kivha boudha samajala parat kara constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay bhim jay parshuram ji jay modiji

    • @Richard_Kibert
      @Richard_Kibert 13 годин тому

      ​@@anilgaikwad2202 हो आहे काही प्रमाणात, पण भारतात फक्त हिंदुंचाच नाही, सर्व धर्मीयांचा आहे. भारत, संविधान, संविधांनिक पदे, शासन सर्व काही धर्मनिरपेक्ष आहे.
      (पुन्हा गावं कुसा बाहेर जाऊन काही वर्णाची सेवा करण हे मानू स्मुर्ती सोबतच दहन करून टाकलाय.)

  • @babitamahanur7553
    @babitamahanur7553 18 годин тому +3

    बीबीसी टीम आपण खूप खूप वास्तविकतेवर आपण काम करता आपल्या कार्याचा या वंचितांच्या झोपडीत स्थिर दिवा लागेपर्यंत आपले काम व्हावे हीच शुभेच्छा ! खूप खूप अभिनंदन ! आपण व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस आहात ❤

  • @akashhingade9151
    @akashhingade9151 9 годин тому

    जे इतरांना जमत नाही ते BBC NEWS करते, welldone

  • @hfgkjhgg
    @hfgkjhgg 8 годин тому +1

    BBC ❤❤❤❤

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i День тому +3

    Honest and responsible journalists and journalism

  • @Raghav40125
    @Raghav40125 6 годин тому +2

    जनतेला मीडिया कडून अशा बातम्यांची अपेक्षा असते.. आणि चांगल्या सरकार कडून त्यावर उपाय योजना करण्याची अपेक्षा असते..

  • @gopaljadhavpatil203
    @gopaljadhavpatil203 16 годин тому +15

    15 nov 2024 हि बातमी पहाताना २ वेळा बिजेपी ची add आली 🤬😡😡

    • @allthebest301
      @allthebest301 13 годин тому +1

      @@gopaljadhavpatil203 70 वर्षे काँग्रेस होती, मला त्याचा जास्त राग येतोय

    • @BGMIkings5793
      @BGMIkings5793 12 годин тому

      Sagale cha sarkhe ahet ... Fakta satta have

    • @kingtejasyt96
      @kingtejasyt96 6 годин тому

      Barobar 😂😂

  • @Skb713
    @Skb713 День тому +6

    Great work bbc ❤❤

  • @erappakumbar423
    @erappakumbar423 4 години тому

    Sattya Vachan koti naman ji

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 День тому +5

    Excellent journalism

  • @dineshkavha5497
    @dineshkavha5497 17 годин тому +2

    खूप खूप धन्यवाद बीबीसी मराठी. स्वातंत्र्य ची पंच्याहत्तरी ओलांडली तरीही ही परिस्थिती आहे मग ही राजकारणी जमातीसाठी शरमेची गोष्ट आहे.

  • @rohanghodke4279
    @rohanghodke4279 20 годин тому +2

    Changla विष्लाशशन

  • @anandakorade8581
    @anandakorade8581 День тому +3

    Nice documentry

  • @अवधूत-स9घ
    @अवधूत-स9घ День тому +6

    भटक्या विमुक्तांचे प्रश्न दाखवल्याबद्दल धन्यवाद. धनगर आणि बंजारा समाजा विषयी पण व्हिडिओ बनवला तर त्यांच्या पण समस्या समोर येतील.

  • @3Powerr
    @3Powerr 16 годин тому +4

    मि स्वताहा OBC समाजातील सामान्य व्यक्ती आहे मला वाटतं आपण खुप सुखी आहोत यांच्यापेक्षा, आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे अनेक लोक आहेत ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना ते मिळत नाही आणि असे ही अनेक आहेत त्यांना गरज नाही तरी त्यांना आरक्षण लागू आहे मग ते कुठल्याही समाजातील असोत.

    • @Richard_Kibert
      @Richard_Kibert 13 годин тому

      मग तर देशातील उच्च जाती या कोणालाच पुढे येऊ देणार नाही...
      (आरक्षण = कमीतकमी सहभाग असणे गरजेचे.)

    • @nikhilbhosale8279
      @nikhilbhosale8279 2 години тому

      Warchya jaatiche jaat sodat nahit.....konti hi jaat aso choti peksha choti jaat swatah peksha choti jaatiche shoshan kartey. Sagltannich applya aplya jaati tyaglya tr desha cha bhala honar 100% ...pn vote bank viskatun jail hyachi chinta hya netyanna pudharinna aastey ..mhanun kadachit jaati tyagnyachya vishayala koni neta uchlun dharat nahi

  • @yogendrakamble3149
    @yogendrakamble3149 8 годин тому

    kharch great new thanks to bcc news

  • @ashokbambale2321
    @ashokbambale2321 17 годин тому +1

    True journalism

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 День тому +5

    Pandit Jawaharlal Nehru
    Jnu ❤

  • @varshapise1767
    @varshapise1767 День тому +2

    ❤️👌🙏

  • @soch_924
    @soch_924 День тому +18

    हा विडीओ पाहून मराठा समाजाने विचार करावा खरी आरक्षणाची गरज कोणाला आहे.
    खर तर सर्वांनी डिग्री पर्यंतच व बाहेर शहरात कॉलेजच्या आवारात हॉस्टेलची सोय असावी हे अनिवार्य करून , शिक्षण मोफत व्हावे यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. व शिक्षणानंतर आधार कार्डला बँक अकाउंट जोडून सरकारने त्याच्या शिक्षणावर झालेला खर्च १० ते १५ % पगार कपात करून ५/६ वर्षात काढून घ्यावा किंवा नोकरी नंतर पूर्ण खर्च भरण्याची मुभा द्यावी.
    हा जो सुशिक्षित काम करणारा वर्ग असेल तो आपल्या देशाचीच संपती आहे.
    तिला अडाणी ठेऊन वाया घालवू नये.
    हे सर्व करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी आंदोलन करा.❤

    • @mptudes9857
      @mptudes9857 17 годин тому +3

      बाकीच्या समाजाला सांगितलं तर बरं होईल 🙏

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 16 годин тому

      @@mptudes9857 साहेब सर्वात जास्त दलित आदिवासी अत्याचाराचा केसेस कोणत्या जातीवर आहे ?

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 15 годин тому +3

      प्रत्येक जाती च्या लोकांनी क्षत्रिय होउन धर्माची सेवा आणि रक्षा करायला हवी, बटेंगे तो कटेंगे और एक रहेंगे तो सेफ रहेंगे , हर हर योगी, जय श्री राम

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 15 годин тому +2

      नको आरक्षण ,आम्हाला हिंदुत्वाची सेवा करायची आहे,गर्वच नाही तर माज आहे हिन्दू असल्याचा , जय जय श्री राम 🚩

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 15 годин тому +2

      यांना पण आरक्षण आहे त्यांना फायदा घेता येत नाही.😂😂😂

  • @anilpawra3222
    @anilpawra3222 16 годин тому

    ❤❤❤

  • @akashjadhavajstyle5703
    @akashjadhavajstyle5703 15 годин тому +2

    याच समाजाच्या गरीब वंचित मुलांचं हक्काचं आरक्षण, नोकरीच्या जागा vj-a (DT-A) मधून मोठे जमीनदार आणि श्रीमंत असा वर्ग बळकून घेतात,, ते पण खोटे जात प्रमाणपत्र काढून....खात्रीसाठी कोणत्याही LIST मधले नावे पहा

  • @DesiGeekyViper
    @DesiGeekyViper 15 годин тому +1

    The cast system is really brutal that's why we need reservation Thanks for showing realityg😢

  • @nileshjagadale4329
    @nileshjagadale4329 День тому +1

    हे तर आमच्या जामखेड ची बातमी आहे.

  • @themysteryworld6022
    @themysteryworld6022 7 годин тому

    ह्या समाजातील ज्या बांधवांना आरक्षणाचे आणि शिक्षणाचे महत्त्व समजले ते बांधव पुढे गेलेत...माझ्या देखत एक बांधव आताच PSI. झाला आहे....

  • @akshayshinde8387
    @akshayshinde8387 16 годин тому +2

    हा व्हिडिओ स्वयंघोषित संविधान रक्षण करते यांना दाखवा

  • @shripadbakshi3648
    @shripadbakshi3648 День тому +2

    ब्रिटिश कालीन सर्व कायदे रद्द करण्यात यावे आणि त्यांच्या मध्ये सुधार करून लोकांना व त्यांच्या साठी नवीन समिती स्थापन करून त्यांना काम द्यावे अणि त्यांच्यावर गुन्हेगारी चा ठपका काढून टाकावा

    • @AVINASHKALEBAG-zq3rj
      @AVINASHKALEBAG-zq3rj 16 годин тому +2

      कोणते ब्रिटिश कायदे आहेत संविधानात.... ज्यामुळे ही समस्या आहे.... तुम्ही लक्ष देऊन पहिले नाही वाटतं... त्यांना शाळा, वीज, मालकीची जमीन, रेशन कार्ड, मतदान कार्ड हे हवाय... ते देण्यात काय समस्या उदभवली असेल सरकार समोर... जे तुम्ही थेट संविधानावर बोट उचलत आहात... जसे काय तुम्ही PHD केली आहे संविधानावर 😂

    • @VickyMobileGamer
      @VickyMobileGamer 15 годин тому

      ​@@AVINASHKALEBAG-zq3rj संविधान ब्रिटिश 1935 चा कॉपी आहे कायदा अभ्यास करून ये

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 14 годин тому

      Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto sarvat jast reservation ghenarya hindu SC st obc nt vjnt chi maja hote reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay bhim jay parshuram ji jay modiji

    • @AVINASHKALEBAG-zq3rj
      @AVINASHKALEBAG-zq3rj 7 годин тому

      @@VickyMobileGamer तू अभ्यास केला आहेस तर सांग कुठे कॉपी केले आहे... आपण सगळे मिळून आवाज उठवू.... पण हवेत बोलू नकोस

    • @AVINASHKALEBAG-zq3rj
      @AVINASHKALEBAG-zq3rj 7 годин тому

      @@anilgaikwad2202 त्यासाठी समाजा मध्ये संदेश गेला पाहिजे...सगळे एक आहोत असा.... त्या साठी रोटी बेटीचा व्यवहार झाला पाहिजे... आता असा व्यवहार चालू आहे का समाजात मध्ये.... जो तू आरक्षण सपंवले पाहिजे बोलतोयस.... पारधी, बंजारी, वाल्मिकी असे भरपूर समाज आहेत त्यांची अवस्था माहित आहे का तुला?... फक्त बौद्ध समाजाचा द्वेष आहे म्हणून तू बाकी समाजाच नुकसान करणार का 🤣

  • @Rk-vlogs96
    @Rk-vlogs96 16 годин тому +1

    BBC news निर्भिड आहे

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 15 годин тому +3

    🤫🤔 70 वर्ष काय केले काँग्रेसने 🙉🙈🙊

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 15 годин тому +1

      10 varsha BJP ne kaai kela mang ya sathi

    • @Richard_Kibert
      @Richard_Kibert 13 годин тому

      ​@@junedshaikh9165 जे ७० वर्षात काँग्रेस ने केलं ते उद्योगपतीना विकल, अजून काय केलं पाहिजे, १५ लाख वसूल पण केले, टॅक्स मधून...

    • @RavnaGamer
      @RavnaGamer 13 годин тому

      Tyanni Kay nahi kel mg yacha arth asa nahi ki BJP walyani pn kahi n karave

    • @AkashSonawane-m4i
      @AkashSonawane-m4i 12 годин тому

      @@junedshaikh9165जे कोग्रेंन नि केले तेच भाजप नि केले याचात कोग्रेंन जास्त दोशि आहे

  • @RahulPradhan-gf8uk
    @RahulPradhan-gf8uk 17 годин тому +1

    कारखाने , शिक्षण संस्था , शेतजमीनी, बॅका , 50 लाख कर्ज , अशी चोरी करा , ✅🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

  • @siddharthawasnik9896
    @siddharthawasnik9896 9 годин тому +1

    Boudha dharma ghya

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 15 годин тому +1

    खाणार्या ने आपण काय खातोय हे ध्यानात ठेवावे या गरिबाचा शाप नाही खावा

  • @jaibhim772
    @jaibhim772 6 годин тому

    Bakichyanche arakshan kami karun yana mukhya pravahat anal pahije agadi majh arakshn mhanje personaly majh band kel tari chalel.

  • @shekhaasef4389
    @shekhaasef4389 День тому +1

    Yanah shikshan dya shada pahije

  • @faydewalachannel9118
    @faydewalachannel9118 13 годин тому

    सास्तूर गावात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था आहे. याशिवाय, आरोग्य सेवांचा अभाव आहे, रोजगाराच्या संधी अत्यंत कमी आहेत, आणि शैक्षणिक सुविधा देखील अपुऱ्या आहेत. या सर्व कारणांमुळे येथील नागरिकांचा जीवनमान प्रभावित झाला आहे.

  • @shivathote7648
    @shivathote7648 5 годин тому

    दुर्दैव येवेडेच की सिंधी समाज पाकिस्तानातून येऊन काही नसताना सुद्धा त्यांची प्रगती झाली आणि आपल्याच देशातील या लोकांची परिस्थिती तशीच राहिली.

  • @PriyankaPatil-xy4ol
    @PriyankaPatil-xy4ol День тому +1

    Shahraat gharkaam karun kamvalya 15k te 20k kamavtat

  • @krishnapatil-k7p
    @krishnapatil-k7p 16 годин тому +1

    #fadavnis.

  • @varshapise1767
    @varshapise1767 День тому +1

    bechare

  • @bhushangangurde4224
    @bhushangangurde4224 14 годин тому

    dr . babasaheb Ambedkar. ajun thode divas tari pahije hote
    baba parat ya

  • @sandipshelke4971
    @sandipshelke4971 6 годин тому

    छत्रपतींचे सैन्य आहे हे

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 17 годин тому +1

    Jativadi Maratha jarange pawar 😂😂😂😂😂😂😂😂

  • @erappakumbar423
    @erappakumbar423 4 години тому

    Baharat vasiyo baharat se aazadi nai mila abi bi gariboko aazadi kisi ko nai mila Bina rishwat ke kuchh nahi milta

  • @VimalDatre
    @VimalDatre 18 годин тому

    Sarkar party Samachar Lakshya ghalave

  • @balajijadhav2253
    @balajijadhav2253 13 годин тому

    He ahet khare obc baki je ahet na fakt khote lok baslet reservation get

  • @artcommercelanguage
    @artcommercelanguage 13 годин тому

    Chahe vyakti ho ya samaj, bhtk gaye to bhtk gaye... Jabtak aapke yaha Ambedkar paida nahi hote tbtk punuruthan mushkil.
    Lekin uske bhi pehle Phule aane chahiye, ,,,

  • @Hmmmummm-p5x
    @Hmmmummm-p5x 23 години тому +1

    Khupach dukhad😢😢 inhumen

  • @Shortview94
    @Shortview94 14 годин тому +1

    तुमच्या समाजाला शिक्षणा च महत्त्व कळले नाही , ज्यांना कळलं ते समोर गेले .✅

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 День тому +2

    केंद्रात तिसरी सूची तयार करणार म्हणून नुसत्या चर्चा करतात निवडणुकी पुरते

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 15 годин тому

    Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto sarvat jast reservation ghenarya hindu SC st obc nt vjnt chi maja hote reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay bhim jay parshuram jay modiji

  • @pranukjoshi6455
    @pranukjoshi6455 18 годин тому

    Are bhava no marathi aso ki amarathi shikshan ghya re jar tumchi mansa shikli asti tar changlya jobs bhetle aste changle job bhetele ki changlya thikani ghar bandhun rahu shakta tumhala baghun tumchi baki che mansa shiktil asch zopdi madhe rahnaar tar kas hoil mhanun shika ani bbc news che abhar mantay tyana sangto bbc news khup thikani band ahe ka te pan youtube la bagha 😮

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza День тому +2

    भटक्या विमुक्त जाती अनुसूचित जाती मध्ये समावेश करावा हे वास्तव कळले पाहिजे सगळ्या लोकांना आम्ही २००७ पासून पर्यंत करत आहे पण पाहिजे तसे यश मिळत नाही काही मोजके लोक शिकलेले आहेत त्यांनी २०२१ पासून भटक्या विमुक्त जाती व ओबीसीतील ९७ जाती अनुसूचित जाती समावेश केला पाहिजे 🙏🏻

    • @Laukik1994
      @Laukik1994 День тому +2

      adhi tu jati jamati madhla farak samzun ghe mag bol

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 17 годин тому +1

      जमाती आहेत, तर Scheduled Tribe मध्ये समावेश व्हावा.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 годин тому +1

      @@OBC_fireBrand आदिवासी मध्ये फक्त वनवासी राहणारे असा होतो म्हणून अनुसूचित जाती मध्ये योग्य आहे 🙏🏻

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 15 годин тому

      Jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto sarvat jast reservation ghenarya hindu SC st obc nt vjnt chi maja hote reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe jay bhim jay parshuram jay modiji

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 15 годин тому

      @@Jaymaharashtramaza असं कोण म्हणालंय... कोळी समुद्रात मासे पकडतात... व मुंबईत राहतात... वाचन कर जरा... उगीच आभाळाला लाथा मारु नको

  • @allthebest301
    @allthebest301 14 годин тому +2

    ह्यांच आरक्षण बुद्ध समाजाने खाल्ले

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 12 годин тому +1

      Boudha samajache constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh cha labh ghetana hindu SC st obc nt vjnt la sharam vatat nahi hindu dharm virodhi constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh band kara kivha boudha samajala parat kara jay bhim jay parshuram ji jay modiji

    • @hagrigang948
      @hagrigang948 9 годин тому +1

      Bhadvya आमच्यावर अन्याय झालेत भटक्यांवर नाही

    • @scccc526
      @scccc526 7 годин тому

      नमुन्या बौद्ध समाज sc मध्ये आहे... आणि भटके विमुक्त हे NT मध्ये आहेत... NT हा असंविधानिक प्रवर्ग आहे त्यामुळे NT लोकांना ST मध्ये समाविष्ट करणे गरजेचं आहे सरकार मुद्दाम करत नाहीये

    • @vikasmuneshwar8832
      @vikasmuneshwar8832 46 хвилин тому

      तूझ्या माईला पण बुद्ध समाजाने झवलं तेव्हा तू जन्माला आलास तूझ्या माँई जाऊन विचार