हे त्रिकूट सरकार शेतकरी याच काही देणे घेणे नाही कर्ज माफीस सर्वात मोठा दुष्मन 😢 BJP 😅 फडन20 यांना हद्दपार करा त्याशिवाय शेतकरी कर्ज माफी होनार नाही जय शिवराय
कर्ज माफी केली चं पाहिजे, जे 1500नेते निवडणूक मध्ये देतात, ते सरकार मार्फत चालू आहे, मग निवडणूक मध्ये. जे खर्च करणार आहेत उमेदवार तो कर्जमाफी कडे खर्च करावा
कर्ज भरुन शेतकरी चुक करत आहेत न भरणाराला सर्व माफ आणखी भरनाराला 50000हजार काय चुक झाली अहो भरनाराला तुम्ही ज्यादा पैसे दिले पाहीजेत तरच सरवजण भरतील नाहीतर कोणीच भरनार नाही 😊😊😊😊
ज्यांच्या विहिरी नाही त्यांचे काय ? कोरडवाहू शेतकऱ्यांचे व अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी यांचे कर्ज माफ करावे मग कमांड एरिया असो वा अन कमांड एरिया असो
कर्जमाफी नाही तर मग तुम्हालाही माफी नाही...शेतकऱ्यांची चिंता..सगळ्यांना आहे...फक्त या सरकारला नाही....लाडक्या योजना आणून वेळ मारून नेऊ असे यांना वाटत आहे....
कर्ज माफ कराल तरच सत्तेत याल
लडकिबहीनलाडेकेमतदारकरूनशेतकरीगजरदाखवतातवाटत
Ladachi bahin karjat bavakd 70 0000 kiti....
.
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करल. तेलाच मतदान करा
होय
😮 भ भ क्र से झे नी
Takare karnar
हो भाऊ जय जवान जय किसान 🙏
सरकारने सरसकट कर्जमाफी नाही केली तर यावेळेस सरकारला घरात बसवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे
कजं माफी नाही तर घरी बसा
सगळे घरी बसवा
शेतकऱ्याकडे लक्ष द्या कर्जमाफी करा
कर्ज माफी नाही मिळणार तर सरकार येणार नाही
काहीही न बोलता,कर्ज माफ करा, नाहीतर तुमचा सुफडा साफ होणार
अगदी योग्य
कर्ज माफी नाही तर bjp out होईल
शेतकऱ्यांना कमीत कमी १ लाख पर्यंत तरी कर्जमाफी झालीच पाहिजे
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा 50 हजाराची मदत मिळालेली नाही...
हो ना भाऊ, 20 जुलै तारीख दिली होती, मिळणार आहेत का पण😢😢
😂
मला मिळाले 50हजार पण गावात फकत तीन लोकांना मिळाले. इतरांना नाही
शेतकरी कर्ज माफी नाही तर मतदान नाही
कर्जमाफी केली तर मतदान मिलेल
कर्ज माफी झाली पाहिजे
हे त्रिकूट सरकार शेतकरी याच काही देणे घेणे नाही कर्ज माफीस सर्वात मोठा दुष्मन 😢 BJP 😅 फडन20 यांना हद्दपार करा त्याशिवाय शेतकरी कर्ज माफी होनार नाही जय शिवराय
कर्जमाफी नका देऊ तुमचे टागे पलती करतो आम्ही तुम्ही घरी बसा कायमचे महायुती सरकार
खड़ा टाकनु बघत आहे सरकार शेतकरी काय करतो आंदोलन, रस्ता रोको , महाराष्ट्रा बंद , शेतकरी गार बसला तर सरकार निवडणुकीला अमाप खर्च करायला मोकळा.😀😀😀😀😀💙💙💙
कर्जमाफी नाही केली तर तुम्ही सतेत येऊ शकत नाही कारण तुम्ही नाही केली तर मविआ सतत आल्यावर शंभर टक्के करणार
कर्जमाफी झाली तरच महायुती ला मतदान
कर्जमाफी देत नसेल तर कर्जमाफी देणारे सरकारला मत देऊ😊
कर्ज माफी नाही तर मत नाही
शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखा पर्यंत कर्ज माफी करा
महायुती सरकार नजर शेतकऱ्याचा कर्ज नील केलं नाही तर त्यांचा विधानसभेला एकही आमदार येणार नाही ही शेतकऱ्याची गॅरंटी
कर्ज माफी व्हायला पाहिजे हीच सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे 😍
शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी झाली च पाहिजे
कर्जमाफी नाही तर यांना सत्ता पण नाही यांनी आता घरी बारे देयाला पाठवावे लागेल
जे कर्ज माफ करणार तेच निवडणूक जिंकणार जय किसान
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कर्ज बाजारी शेतकऱ्यांचे कर्जमाफी नाही केल्यास तुम्हाला शेतकरी घरी बसतील मग समजेल शेतकऱ्यांची ताकद
सर लवकरच सुरू करा कर्जमाफी जाहीर करावे माझी आई मला लवकर लवकर टाका आहे हि. माजी विनंती केली होती ❤❤
शेतकऱ्यांना भूलथापा देऊन नव्या शासनाला निवडणुकीत दाखवले जाईल की शेतकरी सर्व करता धरता आहे एक हिं मत मिळणार नाही महाराष्ट्रातील सत्ता बदल अटळ आहे
बालीश बुद्धी सारखे निर्णय टांगा पलटणार 😂😂
कजैमाफी सरसगट न केलास महा युती चे सरकार येणार नाही
कर्ज माफ झाले नाही तर शेतकरी नाराज आहेत मतदान होणार नाही किती ही योजना राबविल्या तरी काय फरक पडत नाही
मतदान दुसऱ्या पक्षाला बहुमत मिळेल
शेतकरी हे सरकार घरी 100 टक्कॆ बसवणार
सात 12.कोरा करा.
Go back mahayuti sarkar
टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज टरबूज
कर्ज माफी केली चं पाहिजे,
जे 1500नेते निवडणूक मध्ये देतात, ते सरकार मार्फत चालू आहे,
मग निवडणूक मध्ये. जे खर्च करणार आहेत उमेदवार
तो कर्जमाफी कडे खर्च करावा
शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही केली शिंदेंना शिंदे झिरो होऊन
निवडणुकीच्या आधी ह्या सरकारने संपूर्ण कर्जमाफी नाही केली तर यांचा सुपडा साफ होणार
वीज बिल माफी नको भाऊ अमाला कर्ज माफी पाहिजे
कर्जमाफी झाली पाहिजे नाही तरी भारतीय जनता पार्टी स्वतःचे बहार
Very very good ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शेतकरी फार मोठ्या संकटात आहे
दुष्काळ परिस्थिती अजूनही यावर्षी मिळालेला भाव खूप कमी आहे
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कर्जमाफी झाली तरच मतदान करा
नमो शेतकरी चा 4. आणि 5. हप्ता
कधी येईल आज येईल का?
उद्या येईल का? शेतकरी दररोज
वाट पटतात तरी कृपा आसू द्या
ही विनंती 😢
25 वेळा फॉर्म भरले आम्ही तहसील मध्ये जाऊन
2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
शेतकरी घोडा लावणार
❤️❤️❤️👍👍❤️❤️❤️👍 थोडं चांगलं लावून मग नाही केल्यावर लाडकी बहीण नाही काही नाही येत कितीही देऊ दे मला चांगला घोडा लावतोय सगळं ठरवूनच पोचले आता
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
कज॔ माफी झाली पाहिजे
कर्जमाफी नाही तर शेतकऱ्याचे मतदानही नाही महिला असो की पुरुष
दुष्काळी अनुदान द्या माळशिरस सोलापूर थापड सरकार
कर्ज माफ नाही करणार तर घारी बसणार
नाही कर्ज माफी करू
शकत तर हेक्टरी 100000रुपये द्या
कर्जमाफी कराल तरच आता सरकार मधी बसलं 🙏 shetkari✌️
कर्ज माफी झाली पाहिजे... नाहीतर सरकार पाडणार 😡
शेतकरी जगला तरच तुम्ही परत सत्तेत याल नाही तर सत्तेतून पायउतार व्हाल 100%
कर्ज माफी दिली तरच हे सरकार येईल
S❤️❤️👍👍❤️👍🙏 साहेब कर्जमाफीचा काय झालं 34000 कोटी हे कुठे गेले तेव्हा पहिला सांगा तुम्ही नाहीतर तुम्हाला सगळा अजून तिरंग्या काय म्हणलं तेच होईल
शेतकरी कर्ज माफ कर विजय बिल माफ केल तेवढच काम बोलतो
कर्ज भरुन शेतकरी चुक करत आहेत न भरणाराला सर्व माफ आणखी भरनाराला 50000हजार काय चुक झाली अहो भरनाराला तुम्ही ज्यादा पैसे दिले पाहीजेत तरच सरवजण भरतील नाहीतर कोणीच भरनार नाही 😊😊😊😊
कर्ज माफी करा लडकी बहीण नको
कर्ज माफ कराल तर महायुतीचे सरकार स्थापन कराल एवढं मात्र खरं
कर्ज माफी नाही तर शेतकरी मतदान करणार नाही
शेतकरी कर्ज़ माफ करा
कर्ज माफी नाही तर मतदान पण नाही
फडणवीस यांनी आतापर्यंत शेतकरी विरोधी धोरणे आखली आहे
आम्ही पण माफ करणार नाही
कर्जमाफी नाही तर शेतकरी मतदान टाकत नाही विसरून जावा तुम्ही
ज्यांच्या विहिरी नाही त्यांचे काय ? कोरडवाहू शेतकऱ्यांचे व अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी यांचे कर्ज माफ करावे मग कमांड एरिया असो वा अन कमांड एरिया असो
सरसकट कर्ज माफी द्यावी तरच पुन्हा सरकार येणार नाही तर पडणारच 💯💯
कर्ज माफ करा मत नाही
साहेब मला पी एम किसान ची हप्ते पडत नाहीत आणि शिंदे साहेबांची हफ्ते पडत नाहीत
कर्जमाफी नाही तर मतदान नाही
कर्ज माफ करा
करज.माफी.नाही.तर.शेतकरी. यांच.मतदानही.नाहीच.नाही.नाही.
म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉🎉
सरसकट कर्जमाफी केली तरच सरकार निवडून येणार
आम्हाला लाडके बहिणीच्या पैशाची गरज नाही पण आमच्या शेतकरी राजाला कर्जमाफी द्या
विनानिकश सरसकट सातबारा कोरा हवा....
विरोधी पक्षनेते म्हणूनसुद्धा उरणार.नाही
मविआ ला मतदान करा तरच हे संघ भाजप शेतकऱ्यांची दखल घेतील.
शेतकरी विचार करू नका आम्ही तुमचा विचार करत नाही मत देत नाही
कर्ज माफी झाली तरच हे सरकार सत्तेत आसेल नाहीतर बसा विरोधी बाकावर
कर्जमाफी नाही तर मग तुम्हालाही माफी नाही...शेतकऱ्यांची चिंता..सगळ्यांना आहे...फक्त या सरकारला नाही....लाडक्या योजना आणून वेळ मारून नेऊ असे यांना वाटत आहे....
शेतकरी कर्जमाफी करत नाही तर हमी मतदान देणार नाही
दादा फालतू घोषणा करू नका कर्जमाफी करा तरच सत्तेत याल
कर्जमाफी केले तरच मतदान देऊ आम्ही नाहीतर लाडकी बहीण सुद्धा मतदान ला येणार नाही
कर्जमाफी झाली तरंच सरकार सत्तेत येणार
शिंदे साहेबांना शेतकऱ्याची असताना शेतीमालाला भाव तरी दे
कधी च आहे विडिओ
शेतकरी कर्जमाफी करा
कर्ज माफी नाही तर मतदान नाही mag घ्या काढू न शेट्ट महा उत्ति वाले
Mat magu naka
कर्जे माफ केले तरच निवडुन येतील
कर्जमाफी नाही तर सरकार येणार नाही
तुम्ही काही देत नाही सरकार लबड आश्वासन देत विलक्षण जवळ येत आहे कोप्रेला गुळ लाऊन सोडेत अचार सहिता म्हणून तारिक पे तारीख
नयमित
करजभरनाराला.पण.करज.माफ.कररा.बाकी.योजना.बंद.करून.मालाला.योग.भाव.दवा.तरच
सरकार.येनार
निवडणूक होई परयत चरचा करीत रहा
करज मुकती नाहि झालीतर शेतकरी सरकारलानिवडुन देनार?