डाॅ मॅडम नमस्कार खुपच सुटसुटीत मोकळा करुन अतिशय उतम अघ्यामाला जोडून आरोग्य चांगले कसे ठेवावे याबाबत सुंदर लहान लहान उदाहरणं देवून खुप माहीती उपायासह आजारी म्हणून असणार्यांच्या रुग्णांना साध्या औषधाने बरे केले इतके ज्ञान आपण सुचवले या बदल खरेच आपले मनपूवक आभार नमस्कार
डॉ.ज्योस्ना पाटील ,तुमचे मार्गदर्शन इतके छान आणि एकदम तुमची फँन झाले हं काल रात्री तुमचा व्हिडीओ ऐकत होते माझी झोपच गेली पुर्ण ऐकल्याशिवाय राहवलच नाही . धन्यवाद 👌👌
डाॅ मॅडम तुमचे मार्गदर्शन खुप खुप मोलाचे आहेत. तुमचे वैद्यकीय आणि अध्यात्मिक विचार जिवनात ऊर्जा ऊत्साह आरोग्य आणि आनंद देणारी आहेत. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम . प्रशांत मुरकुटे आणि परिवार
आज माझे बाबा हयात असते जर ही माहिती मला आधी मिळाली असती. त्यांची बायपास सर्जरी झाली आणि ऑपरेशन नंतर अर्ध्या तासात ते गेले. hats off to you mam you are treating patients without operation.
Very impressive lecture. We are thankful to God that he gave us a chance to meet you. I am 66 years old lady. I never take care of my life. But today onwards I will take care of life. Thanks. God blessed you.
Whats app वर आलेला छोटा व्हिडीओ बघितल्या वर वेडी पिशी झाले होते. Thanx YOU TUBE. मला डॉ ज्योत्स्ना पाटील यांचे नाव कळले आणि मी त्यांचे संपूर्ण व्याख्यान ऐकू शकले. खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद. _/\_
Uttam khupach sundar.mi bharpur forward pan kelai.pan ekach goshta khatakli.Health charectarvarach avlambun aste ase mala watte.tumche baba mhanatat te 100% khare aahe.tar tevdhe ekach jara bagha.thanku for good, very good speech.
अतिशय सुंदर माहिती मॅडम, माझी आत्ताच एन्जोप्लास्टी झाली आहे एक महिना झाला. एक ब्लॉक होता 100% एक स्ट्रेन टाकला आहे. स्टेन मुळे काही त्रास होणार नाही ना. आयुष्यमान किती, मला तुमची माहिती आत्ता मिळाली त्यामुळे मी तुम्हाला ते विचारतोय. तुमचा फोन नंबर द्या आम्ही जरूर तुम्हाला भेटायला येऊ. मला माहिती खूप आवडली तुमची. 👌👌
Dr. Jyotsna patil Thank you very much tumhi kharech sunder information deta yekayala bare vatate kuthe tari samadhani zalya sarkhe vatate ase vatate yekatech rahve
U r great doctor tumhi aamchyasaathi ishwarache rup Aahat. tumchi vyakhanne aikun ase vaatate parmeshwarache astitwa ajunhi kayam aahe. Khup khup aabhari aahot tumche.
वर्षा नु वर्ष हे मान्य आहे पूर्वीचे लोक ते आपल्या पेक्षा जास्त बुध्दी मान व विचारी होते त्यांना गाढव कृपा करून समजु नये गरज ही शोधाची जननी असते गरजे नुसार च गोष्टी नव्या नव्या निर्माण होत असतात जून्यातून जी निषप्ती नवी
डाॅ मॅडम
नमस्कार
खुपच सुटसुटीत मोकळा करुन अतिशय उतम अघ्यामाला जोडून आरोग्य चांगले कसे ठेवावे याबाबत सुंदर लहान लहान उदाहरणं
देवून खुप माहीती उपायासह आजारी म्हणून असणार्यांच्या रुग्णांना साध्या औषधाने बरे केले इतके ज्ञान आपण सुचवले या बदल
खरेच आपले मनपूवक आभार
नमस्कार
खूप छान आहे असं वाटतं की हे ऐकतच राहावं संपूच नाही खूप खूप छान माहिती 🙏🙏🙏 धन्यवाद मनापासून धन्यवाद
डॉ.ज्योस्ना पाटील ,तुमचे मार्गदर्शन इतके छान आणि एकदम तुमची फँन झाले हं काल रात्री तुमचा व्हिडीओ ऐकत होते माझी झोपच गेली पुर्ण ऐकल्याशिवाय राहवलच नाही .
धन्यवाद 👌👌
We need a such doctor. Lot of respect. ❤
ताई अप्रतिम आहे नमस्कार
चांगले सात्विक विचार आपण लोकांना देत आहात ताई खूप खूप धन्यवाद लोकांनी ते आचरणात आणायला पाहिजे जीवनाच सोनं होईल
खूप छान सांगितले मँडम तुम्ही बरेच शिकायला मिळाले धन्यवाद मँडम
खुप छान सांगितले तुम्ही ऐकतच राहावे मनापासून धन्यवाद तुमच्या हातून समाजाची सेवा घडो होच देवा जवळ मनोकामना.तुमचा पत्ता पाहिजे.
डाॅ मॅडम तुमचे मार्गदर्शन खुप खुप मोलाचे आहेत. तुमचे वैद्यकीय आणि अध्यात्मिक विचार जिवनात ऊर्जा ऊत्साह आरोग्य आणि आनंद देणारी आहेत.
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .
प्रशांत मुरकुटे आणि परिवार
अप्रतिम.....तेथे कर माझे जुळती .....डाॅक्टर मॅडम....खुपच सुंदर
You are brilliant dr.madam God bless you madam🙏
डॉ जोत्सना पाटील मॅडम तुम्ही खुप ग्रेट आहात खुप आवश्यक माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
अतिशय स्पष्ट, सखोल, मार्मिक, वैज्ञानिक सत्य,सुंदर विश्लेषण,
Khrech dr tai khup chan 👌👌
Aajpryant mi kadhi hi itak sundar eikal navat khup chhan
आज माझे बाबा हयात असते जर ही माहिती मला आधी मिळाली असती. त्यांची बायपास सर्जरी झाली आणि ऑपरेशन नंतर अर्ध्या तासात ते गेले. hats off to you mam you are treating patients without operation.
सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ...देव त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो🙏
Very impressive lecture. We are thankful to God that he gave us a chance to meet you. I am 66 years old lady. I never take care of my life. But today onwards I will take care of life. Thanks. God blessed you.
Khup Sundar ahe vyakhyan Doctor
खुप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏🙏
Mam chhan mahiti dili swasthya aani fameli kadji. Ghete❤❤❤se,
असे डॉक्टर समाजाचे ऋण फेडून धन्य होतात..डॉक्टर लहाने आणि आपण...👍
Khup chan madm. Me tumchi sarv vyakhyan aikt aste. Mala khup avdt. I like you mam
खूपच छान मार्गदर्शन मॅडम ❤️
*डॉ.ज्योस्ना पाटील ! ताई !! अप्रतिम मार्गदर्शन. आणि उत्तम लाघवि भाषा !! आपलं हार्दिक अभिनंदन !!👌👌👍👍*
*~~~विश्वास मालशे (कल्याण प.)~~~*
मॅडम आपले व्याख्यान खुपच छान वाटले.. आपली जिवन शैली बदलण्यासाठी अगदी उपयुक्त.. आणी सहज व खूप सोप्या शब्दात सजवून सांगता.. खूप आवडल
मेडम। सीनरी। में। बोल। सकतेक्या
अ
I am very happy mam really mam you are the best Dr patil my daughter alsoGynac Bmc MO
Very very very nice.explan easy LANUAGE.NICE UNDERSTANDING.EASY .NICE .
Mam khup khup aadar vatala i lov u... Aaich aase sabgate talmaline bolta 🙏🙏we r like lucky to hv u on u tube
Thank you Dr. Jyotsna for your information and nice work you are doing for society. All the best. GOD bless you and your family.
Very brilliant doctor. No doctor will share such a precious information..
Uttam mahiti sangtlyabaddal dhanyawad jar pustak rupat samajala deta sale tar.khup chhan hoel dhanyawad
Khup chan mla khup aavdte
छान मार्गदर्शन मिळाले
Madam tumhi khup hushar ahe thanks
मॅडम खुपच छान माहिती . मिळाली🎉
Dr yt simply great our Society needs like u people .we should respect God n nature then only we can survive in this beautiful world.God bless u
Veri nice information Madam .Aplyasarkhya dr chi far garam ahe madam
खुप सकारत्मक
Whats app वर आलेला छोटा व्हिडीओ बघितल्या वर वेडी पिशी झाले होते.
Thanx YOU TUBE.
मला डॉ ज्योत्स्ना पाटील यांचे नाव कळले आणि मी त्यांचे संपूर्ण व्याख्यान ऐकू शकले.
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद. _/\_
Very nice speech, Thank you Aunty.
We have got a lot information that is essential to initiate in our Life.
Please upload much more videos.
Thank you doctor..you truly informed what to eat and not to eat and ways of oil using ..unlike other doctors..
Pp
Khup khup thnks dr...mazi aaipn gajanan mahraj chi bhkt hoti mam
तुमचं व्याख्यान ऐकून मला फार फार प्रेरणा मिळाली.…
ganesh salunkhe
द
Uttam khupach sundar.mi bharpur forward pan kelai.pan ekach goshta khatakli.Health charectarvarach avlambun aste ase mala watte.tumche baba mhanatat te 100% khare aahe.tar tevdhe ekach jara bagha.thanku for good, very good speech.
U7
👌🙏khup khup chan
खूपच छान नमस्कार ❤
Very nice and inspirative lecture
Thank you for your valuable guidance
Excellent information 🙏
Very nice and useful information
Thanks dr. Patil nice speech thanks so much for important information
Waah doctor tumhi bhgwan sakthe aahe
खुप छान आहे.
नक्कीच मार्गदर्शक व्याख्यान आहे ...
खूप धन्यवाद मॅडम..
अतिशय छान
Thy for ur speech.I like lesson ur speech.We r getting information from u.please make more videos .we will be thankful for it.thy again,
Dr.👆👍
Thanks a lot. This valuable information needs to be converted into a book for some one who cannot access internet videos. Thanks madam
Thank you very much Doctor. This is really very much informative speech. I have asked my all contacts to view this.
Suhas Nagane
Pune
Suhas Nagane y
Abhimanyu Ingle V
हवबन
Suhas Nagane
Nice information
Thanks Madam Hon
Jyosna tai fot your dist9ngiuish and iuseful dorective speec
M inspired by your speech mam thank you
मँडम धन्यवाद. खूप छान वाटलं जीवन शैली कशी असावी यावर आपले मार्गदर्शन मिळाले.
You are doing great work for society .. and your spiritual knowledge made you balanced and a good human being 🙏🏻
Very good
khup chan madam . mala tumch vedio khup avdala. thanx for informaton. Jay Gajanan
Thank you madam....tumche speech khupach aawadle....rojche routin kase asawe hyabaddal tumhi khup chhan sangitle...hya aarogyavishyak goshti saglyanni nakkich follow kelya pahijet...Dhanyavad...
Khupch chan mahiti dilli thanku
Great Madum khupch Chan
अतिशय सुंदर माहिती मॅडम, माझी आत्ताच एन्जोप्लास्टी झाली आहे एक महिना झाला. एक ब्लॉक होता 100% एक स्ट्रेन टाकला आहे. स्टेन मुळे काही त्रास होणार नाही ना. आयुष्यमान किती, मला तुमची माहिती आत्ता मिळाली त्यामुळे मी तुम्हाला ते विचारतोय. तुमचा फोन नंबर द्या आम्ही जरूर तुम्हाला भेटायला येऊ. मला माहिती खूप आवडली तुमची. 👌👌
धन्यवाद मँडम
You are great mam very nice information.
नमस्कार खरच खूपच छान 👌👌👌👌👌
मॅडम तुम्ही एवढे छान सांगता, अगदी आपल्यातली व्यक्ति bolate ase watate.
Pls mazya heart problem warahi sanga.
सुंदर च 🙏
Dr. Jyotsna patil Thank you very much tumhi kharech sunder information deta yekayala bare vatate kuthe tari samadhani zalya sarkhe vatate ase vatate yekatech rahve
Mahiti khupacha Chan dili
Really Nice Information mam
Very nice madam..thanks
Respected Madam Very Nice lecture..
खूप छान मॅडम 🙏🙏🙏खूप आभारी आपले तुमचे हॉस्पिटल कुठे कुठे आहे तुमचा कॉन्टॅक्ट कसा होईल माझ्या मिस्टरांना तब्बेत दाखवायची आहे
U r great doctor tumhi aamchyasaathi ishwarache rup Aahat. tumchi vyakhanne aikun ase vaatate parmeshwarache astitwa ajunhi kayam aahe. Khup khup aabhari aahot tumche.
Khup chan mhiti
यु ट्युब वर अनेक डॉक्टर आहेत व आहारा
बद्दल वेगवेगळी माहीती देतात ..
Khup Chan thx madam
अप्रतिम
Madam khup dhanyawad
God bless you Deva
मॅडम खूप चांगल्या टीप्सबद्दल धन्यवाद !
nice speech👌💐💐
मॅडम तुम्ही आपल्या विचारांचा हात खूप छान वाटला
Very very very nice 👍👍👍👍
खुप छान मार्गदर्शन केले मँडम छान***👌
Madam aapl margdarshan khup molache ahe
Me nehmi tumch vyahkyan yaikte
Khup khup abhari ahe
लय भारी मॅम खूप चांगले मार्ग दर्शन दिले. पण वाढलेले पोट कमी कसे होईल ते सांगा
खुप छान माहिती मला पण कोलेस्टेरॉल आहे.
Lecture is really informative .with different dimension.
अप्रतिम मार्गदर्शन....
डॉ. ज्योस्त्ना पाटील🙏
तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात👍
तुम्हाला घडवनार्या,तुम्हाला जन्म देनार्या तुमच्या आई वडीलांना,माझा शतशः प्रनाम🙏
*शोभना पोखरकर,
Good
🙏🙏🙏🙏
स्वाध्याय व्याख्यान
देवाची स्वाध्याय
Very Nice Madam
Thanks madam mala video khup aavdala
खूप छान माहिती सांगितली मॅम
अतिशय छानच माहिती आहे
खुप छान तुमचे सांडले आहे खुप आवडले
वर्षा नु वर्ष हे मान्य आहे
पूर्वीचे लोक ते आपल्या पेक्षा जास्त बुध्दी मान व विचारी होते
त्यांना गाढव कृपा करून समजु नये
गरज ही शोधाची जननी असते
गरजे नुसार च गोष्टी नव्या नव्या निर्माण होत असतात
जून्यातून जी निषप्ती नवी
Awesome speech madam,
आरोग्य मंञ खुप खुप छान वाटला.