वारंवार होणारी सर्दी/सायनस/ एलर्जी| Sinus| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • वारंवार होणारी सर्दी/सायनस/ एलर्जी| Sinus| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    पावसाळा किंवा हिवाळा असताना ..... किंवा कुठलाही ऋतू बदल झाला की अनेकांना सर्दी होते .... खोकला होतो किंवा सायनसचा त्रास होतो..... यालाच अनेक जण म्हणतात ऍलर्जी होते
    पण खरंच ही एलर्जी वातावरणामुळे होते का
    आणि ती बरी होते का
    हे दोन महत्त्वाचे प्रश्न अनेकांना पडतात
    अरहम आयुर्वेद चॅनेलवर अनेक जणांनी या विषय व्हिडिओ बनवायचा आग्रह केला आहे
    म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण पाहूया..... की ज्याला आपण एलर्जी म्हणतो किंवा श्वसनाचे असे विकार..... जे वारंवार होतात सर्दी, खोकला दमा .... सायनस यासाठी आयुर्वेदानुसार काही उपचार करता येतील का
    असे विकार वारंवार होऊ नयेत म्हणून काही काळजी घेता येईल का?
    या विकारांमध्ये कोणत्या चुका आहेत ज्या टाळायलाच हव्यात
    या सगळ्यांविषयी आज आपण सविस्तर माहिती घेऊ
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora

КОМЕНТАРІ • 412

  • @sambhajimore-yr6es
    @sambhajimore-yr6es 10 днів тому +12

    अतिशय सुंदर माहिती वारंवार होणाऱ्या सर्दी बद्दल दिली आभारी आहे,,🙏

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 14 днів тому +4

    आम्हाला वारंवार सर्दी होत असते...खूप सुंदर माहिती...धन्यवाद मॅडम❤️

  • @anitasan5204
    @anitasan5204 Місяць тому +6

    फारच उपयुक्त विडिओ आहे
    धन्यवाद

  • @madhavtitar615
    @madhavtitar615 Місяць тому +2

    अतिशय सुंदर ,उपयुक्त व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली. धन्यवाद.

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 19 днів тому +2

    Khup chan mahiti dili tahk you 🙏

  • @manjarikulkarni1862
    @manjarikulkarni1862 3 місяці тому +3

    च्यवनप्राश अतिशय उत्तम 👌 आम्ही अनुभव घेत आहोत. अतिशय उत्तम रसायन आहे.

  • @vinodladda1970
    @vinodladda1970 2 дні тому

    खूप चांगली माहिती मिळाली

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 2 місяці тому +1

    फार सुंदर माहिती दिली मॅडम नक्की उपयोग करून घेणार तुमचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा 🙏🙏💐

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
      for best results, आमच्याकडे च्यवनप्राश आहे,डॉ. स्मिता बोरा यांनी नैसर्गिक घटकांसह बनवले आहे, तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर देऊ शकता- team ARHAM

  • @sonbabuwade7908
    @sonbabuwade7908 3 місяці тому +1

    मार्गदर्शन फारच छान आणि समजावून सांगण्याची शैली अति उत्तम आहे, धन्यवाद मॅडम 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @madhavipawar3485
    @madhavipawar3485 Місяць тому +1

    खूप छान माहिती सांगता तुम्ही. धन्यवाद

  • @nehakulkarni8414
    @nehakulkarni8414 3 місяці тому +2

    खुपच आवडली माहिती

  • @asmitamohatkar1762
    @asmitamohatkar1762 29 днів тому +1

    Very nice information !

  • @arunamore3848
    @arunamore3848 5 днів тому

    Thanks dr nice information

  • @subhashtayade2038
    @subhashtayade2038 4 дні тому

    खूप छान माहिती
    मॅडम सांधे दुखी वर माहिती सांगा

  • @sandipankale5108
    @sandipankale5108 Місяць тому +3

    मला सर्दी खूप आहे ( अलर्जी ) तरी नाकात तूप दिवसातून किती वेळेस आणि किती थेंब टाकायचे मॅडम

  • @JaydavGavali-g4f
    @JaydavGavali-g4f 7 днів тому +1

    Good advise
    I am from sangli

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  7 днів тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @shaligramumale6170
    @shaligramumale6170 9 днів тому +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे👉❤आभारी आहे❤❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  8 днів тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ashwinidedge7922
    @ashwinidedge7922 21 день тому

    खूप उपयुक्त महिति 🙏

  • @neelaapte5457
    @neelaapte5457 10 днів тому

    खूप छान माहिती.धन्यवाद.

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 2 місяці тому

    खुप सुंदर उपयोगी माहिती दिली धन्यवाद ❤

  • @sunandapathare2378
    @sunandapathare2378 2 місяці тому +5

    10:56 खुप छान माहिती आहे..मला कधीच काही आजार न्हवता..नॉर्मल सर्दी पडसे.....पण गेले दोन वर्षे मी सायनस ची आयुर्वेद उपचार घेतले... नाक मोकळे झाले.....मला केमिकल रंग धूळ धूर ची अलर्जी आहे...पण आता brokaytis नावाचं निदान डॉ ने केले...अणि pain किलर चालत नाही.....काही medicine घेतल्याने खोकल्याची ढास लागते आणि खोकून खूप
    धाप लागते...मग ग्रिलिंग ट्स एल घेतले की बरे वाटते...alopathi चे गोळ्या चालू आहेत कारण पायावर एकाचा बुट घातलेला पाय पडला गर्दी मध्ये अणि तो घोट्यात सुजला म्हणून.......तर मला दमा कधी न्हवता सायनस न्हवता. ......आता असे निदान का होते....पण बरी झाले की भरपूर काम करून ऑफिस वर्क होते..बस ने ये जा करते...पण दंम लागत नाही आणि उत्साही पण असते....फक्त उशिरा 8 ला सुटल्याने रात्री उशिरा जेवण होते .पण ते पण मी लाईट जेवण घेते....पण रात्री उशिरा झोपणे होते कामे उरकून......पण सकाळी प्राणायाम कपालभाती अणि थोडा व्यायाम करते............तर कधी आजारी न पडणारी मी आता का श्वास नलीकेचा त्रास का dictect होतो...मी मनाने बाहेरचे औषध घेत नाही.....काही उपाय आहे का...कान आयुर्वेद ट्रीटमेंट मध्ये मी च्यवनप्राश पण घेतले......अणि आता ब्रेस्ट मध्ये चरबीची गाठ आहे...सोनोग्राफी रिपोर्ट आहेत......त्यावर काही उपाय आहे का... सुनंदा पठारे..वय 56.....कोथरूड पुणे 38..... तुम्ही सांगितलेला काढा घेते ..

    • @sunandapathare2378
      @sunandapathare2378 2 місяці тому

      काढा करून पहाते तुमचा..खूप छान माहिती आहे....

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

    • @kondibabombale5348
      @kondibabombale5348 Місяць тому +2

      ​@@arhamayurvedmarathichavanpras कसे मिळेल

    • @prakashbhalerao2150
      @prakashbhalerao2150 29 днів тому

      @@arhamayurvedmarathi

    • @prakashbhalerao2150
      @prakashbhalerao2150 28 днів тому

      खूप छान आपण सर्दी / सायनास या विषयावर माहिती तुमच्या अनुभवावरून देत आहेत.👍🏻
      माझा मुलगा हा 39 वर्षाचा आहे त्याला मागील चार वर्षापासून शिंका यायला लागल्या की नाकातून पाणी वाहते आणि नंतर उचकी पण लागते..
      तो शरीराने अपंग आहे म्हणजे सेरेबल पल्सी आजार आहे 80% डिसेबल आहे..
      पण बौद्धिक दृष्ट्या उत्तम आहे.
      डॉ. नी त्याला एक गोळी दिली आहे ती गोळी घेतली की त्याचा त्रास कमी होतो.
      यावर आयुर्वेदिक परमंट विलाज आहे का?
      धन्यवाद
      पी एल भालेराव

  • @rajeshvalake4099
    @rajeshvalake4099 Місяць тому +1

    छान माहिती

  • @panditsharma2656
    @panditsharma2656 Місяць тому

    Khupach upayogi mahiti. Dhanyavad.

  • @nalinimandhare8268
    @nalinimandhare8268 3 дні тому

    खूप छान माहिती दिली❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 дні тому

      धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली ,धन्यवाद

  • @KanchanSurve-x4g
    @KanchanSurve-x4g 7 днів тому

    धन्यवाद

  • @takshbahekar292
    @takshbahekar292 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली मॅम

  • @AshwiniKulkarni-o9m
    @AshwiniKulkarni-o9m 8 днів тому +1

    खूप छान व अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद

  • @surekhachuhan872
    @surekhachuhan872 3 місяці тому

    खुप उपयुक्त माहिती सांगितली

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 3 місяці тому

    फार छान माहिती दिलीत.आभारी आहोत.

  • @panditsharma2656
    @panditsharma2656 Місяць тому +1

    Mam, Chandraprabha advantages or disadvatges 7:55 var apla video ahe ka.

  • @mandawankhade2366
    @mandawankhade2366 24 дні тому

    Khup Sundar mahiti dili

  • @jovitadsouza1150
    @jovitadsouza1150 3 місяці тому

    Very informative video. Thanks mam.

  • @savitalonare657
    @savitalonare657 5 днів тому

    Me aajach vidio pahila pahilyanda khoop best mahiti dolit apan

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 дні тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @Sagarkorde-cz9sj
    @Sagarkorde-cz9sj 3 місяці тому +29

    वयानुसार प्रचंड वाढलेली गुढगे दुखी यावर व्हिडिओ बघायला आवडेल madam

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому +4

      ua-cam.com/video/GYimTHaL4MA/v-deo.html
      ua-cam.com/video/6w1qw_UsCD4/v-deo.html
      गुडघेदुखीवर आम्ही आधीच व्हिडिओ बनवले आहेत, हे व्हिडिओ पहा, लिंक दिली आहे

    • @priyabhosale2593
      @priyabhosale2593 3 місяці тому

      Khup sunder mahiti dele ❤

    • @Sagarkorde-cz9sj
      @Sagarkorde-cz9sj 2 місяці тому +1

      Thank you so much mam ​
      @@arhamayurvedmarathi

    • @TruptiPatil24
      @TruptiPatil24 2 місяці тому +1

      थायरॉईड बद्दल माहिती आणि उपचार या विषयावर विडिओ बनवाल का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      yes, we will make video on this topic, keep watching- team ARHAM

  • @keshavyadav4219
    @keshavyadav4219 18 днів тому

    खूप आवडली माहिती

  • @alkamore-e7k
    @alkamore-e7k 16 днів тому

    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली 🙏

  • @takshbahekar292
    @takshbahekar292 3 місяці тому +3

    Mangla bahekar डोळ्यांसाठी त्रिफला चूर्ण कसे घ्यावे

  • @vishakhashendure4733
    @vishakhashendure4733 28 днів тому

    खूपच उपयोगी &.घरगुती उपाय

  • @SandhyaVidhate-mq7iv
    @SandhyaVidhate-mq7iv 2 місяці тому

    खुप छान माहिती

  • @helenmadre9891
    @helenmadre9891 20 днів тому

    Thanks useful tips

  • @sangitanighot6231
    @sangitanighot6231 3 місяці тому

    खूप छान माहिती🎉

  • @leenamilanbhatia7811
    @leenamilanbhatia7811 3 місяці тому +1

    Khup chan mahiti deta mam thumhi.
    Dr mala D3 deficiency aahe khup tar calcium ani D3 hyavar upay saga plz. Me pure veg aahot tyamule kay khave tepan sanga plz

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/O0GI6Om-RR0/v-deo.html
      ua-cam.com/video/P7a5iLHrefM/v-deo.html
      watch these videos on vitamin d and calcium,
      and if you want proper treatment or diet, you can consult dr.smita bora online, you can contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 3 місяці тому

    खूप छान माहितीपूर्ण विडिओ

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 3 місяці тому

    खुप सुंदर, शुभेच्छा तुम्हाला

  • @raghunathbanne3801
    @raghunathbanne3801 2 місяці тому

    Very good and simple presentation
    Thanks sangli

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      if you need chyawanprash , made by dr.smita bora with all natural ingredients, contact on 9852509032 to order this.- team ARHAM

  • @amrutavichare9570
    @amrutavichare9570 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली ताई

  • @swapnalighag9072
    @swapnalighag9072 4 дні тому

    Mam video khup chhan hota.. mam mala tar dupari jevun jhalyavar thodyavelane kapha padato.. kaphacha khup tras aahe..

    • @swapnalighag9072
      @swapnalighag9072 4 дні тому

      Please kahi upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 дні тому

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @shekhhasina9377
    @shekhhasina9377 3 місяці тому +1

    TQ 🙏

  • @vanduk7026
    @vanduk7026 5 днів тому

    खुपघ छान माहिती दिली मॅडम (वंदना कर्णेकर पनवेल रसायनी)

  • @PrabhakarGavali-l1d
    @PrabhakarGavali-l1d Місяць тому

    Khubchand mahiti Delhi mam

  • @shrutibhongle3211
    @shrutibhongle3211 15 днів тому

    मॅडम , cronic sinus infection मुळे माझ्या jawline च्या limpnoid la permanent swelling aahe आणि painfull आहे, तर कृपया काही सोल्यूशन असेल तर सांगाल ka?

  • @purushottampimple1239
    @purushottampimple1239 2 місяці тому

    🎉🎉 खुप छान माहिती दिली आहे आम्ही तुमचे आभारी आहोत ❤❤🎉🎉😂😂

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 19 днів тому +1

    Ratri 1 te 3 ya kalat zopal ki khup khokla yato ubali ali ki thabat nahi kay karav Dr. Please saga🙏 Ani divasbhar khokla thoda pan nasto

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  19 днів тому

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @rajukandhare6776
    @rajukandhare6776 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली मॅडम तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जातं अगदी निरोगी झाल्यासारखं वाटतं मॅडम मी एक किलो च्यवनप्राश ऑर्डर केली आहे त्यासोबत अमृत धारा दोन बॉटल मिळाली आहे त्याचा वापर किती व कसा करायचा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      आम्ही लवकरच अमृतधारा वर वेगळा पूर्ण व्हिडिओ अपलोड करू, पहात रह- Team ARHAM

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 2 місяці тому

    खूप छान

  • @appasahebtodkar653
    @appasahebtodkar653 Місяць тому

    Khup chan

  • @DeepakBorate-uq8qy
    @DeepakBorate-uq8qy 2 місяці тому +1

    Mam ovarian cyst ahe to ayurvedic treatment gheun Kami hoto ka yavar margdarshan kara plz

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      yes, you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @ManishaPatil-ns1ns
    @ManishaPatil-ns1ns 14 днів тому

    खूप छान व्हिडिओ मॅडम

  • @pramodloke9686
    @pramodloke9686 Місяць тому +1

    Very Nice Information 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

    • @SanjayChirde-9090
      @SanjayChirde-9090 26 днів тому

      श्री स्वामी समर्थ महाराज की जय मॅडम या माध्यमातून आपणास एक नम्र विनंती करतो की माझी आई वय वर्ष ८० आहे एम डी डाॅकटर कडे दाखवल ते म्हणतात फुफ्फुस वीक कमजोर झाले आहे म्हणून म्हणून बाथरूम वगैरे जायला गेले श्र्वास लागतो दम लागते आणि आतापर्यंत हिवाळ्यात हाॅसपीटल मध्ये अॅडमीट करावे लागते बाकी काहिच ञास नाही आहे म्हणूनच आपणास नम्र विनंती करतो की थोडे पण चालले की श्र्वास लागतो म्हणून आयुवेर्दिक मध्ये कायम ञास दूर होईल त्या साठी औषध आहे का म्हणजे घरी दिलयावर आराम पडेल मराठी मध्ये मॅसेज करून रिप्लाय दिल्यास आभारी राहीन मॅडम

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  25 днів тому

      होय, नक्कीच. तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता, मॅम औषध देतील, ऑनलाइन सल्लामसलत आणि औषध उपलब्ध आहे- team arham

  • @mohangokhale5971
    @mohangokhale5971 15 днів тому

    Hay fever म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिल मधे होणाऱ्या सर्दीवर काही कायमचा उपाय आहे कां?

  • @shailafernandes1369
    @shailafernandes1369 2 місяці тому

    Ho khoop chaan mahiti millali

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 місяці тому +1

    फार अचूक माहिती सांगितली आभारी आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @abhayjitkar2429
    @abhayjitkar2429 17 днів тому

    very very nice

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 2 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली thank you so much 🙏🙏🙏❤️

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @anushreejoshi3548
    @anushreejoshi3548 2 місяці тому

    खूप helpful video ❤Thank you

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @seemashete4500
    @seemashete4500 3 місяці тому +1

    नमस्कार चवनपारशची किंमत किती व दवाखान्याचा पत्ता कळवा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ
      chywanprash- 449 rs.

  • @patel7149
    @patel7149 10 годин тому

    मला एक वर्ष पहीले नीमोनीया झाला होता
    आता तब्येत ठीक आहे पण वेळोवेळी दम लागतों
    उपाय सांगा ।

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 годин тому

      आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @jayshreemane3119
    @jayshreemane3119 День тому

    Chhan mahiti

  • @sunitamandrupkar4917
    @sunitamandrupkar4917 3 місяці тому

    Nice.

  • @shyamtodkar1347
    @shyamtodkar1347 Місяць тому

    Good Morning Mam,
    Nice to go through urs video
    I want Dhupan churn to give my childran
    Please let me know the procedure

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      you can message on our whatsapp number 9852509032 to order any ARHAM product online- team ARHAM

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 3 місяці тому

    Thank you Dr very nice
    Information

  • @CharusheelaAgashe
    @CharusheelaAgashe 3 місяці тому

    खरय,च्यवनप्राश the best aahe, मी रोज खाते आहे

  • @surekhaithape7519
    @surekhaithape7519 3 місяці тому +1

    काढा किती दिवस प्यायचा आहे

  • @shubhangeeshinde3153
    @shubhangeeshinde3153 3 місяці тому

    Good Morning Madam..

  • @दत्तराजपडते
    @दत्तराजपडते 16 днів тому

    Mla Gilbert syndrome ani sinus issue ahe ....kayam sardi cough hoto ...khup upay kelet khi fayda nhi hot .....ky kru

  • @dipaknayak1427
    @dipaknayak1427 3 місяці тому

    Thanks mam

  • @jyotiraju-rt8ro
    @jyotiraju-rt8ro 8 днів тому

    Madam treatment sathi kase bhetata yeil mala sardi cha khup trass ahe plz reply dya

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  7 днів тому

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
      also address- bora hospital, sardar peth, shirur, near pune

  • @sanjaykulkarni6297
    @sanjaykulkarni6297 20 днів тому

    खूपच छान माहिती तुम्हाला वॉट्सअप वर ऑर्डर देतो

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  19 днів тому

      तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 वर मेसेज करून देऊ शकता.- team ARHAM

  • @mayanighot3888
    @mayanighot3888 День тому

    नस् प्रक्रिया करताना तूप किवा मोहरीचे तेल चालेल का तिल तेल गरम करून चालेल का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  19 годин тому

      तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, live session या शनिवारी 5 october रोजी होईल, वेळ संध्याकाळी 4 pm- team ARHAM

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 47 хвилин тому

    रात्री लघवीला खुप वेळा जावे लागते वय 73 वर्ष नाव सुरेश मुरलीधर आहेर.

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 16 днів тому

    🎉धन्यवाद 🙏

  • @meenagabhale7359
    @meenagabhale7359 3 місяці тому

    Very thankful doctor 🙏🙏🙏

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 4 дні тому

    माझा आवाज खुप चांगला आणि खणखणीत होता. मात्र आता दोन तीन वर्षे आवाज कमी होत चाललाय. काही उपाय आहे का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 дні тому

      you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @KrishnaPawar-ho8bg
    @KrishnaPawar-ho8bg 2 місяці тому

    Madam tumchi skin care routine ky ahe yacyavar ek video bagayla khup Aavdel plz

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      ua-cam.com/video/U-mV0qe9cJE/v-deo.html
      ua-cam.com/video/evdlWH4csq0/v-deo.html
      ua-cam.com/video/zsLCKAHAmfM/v-deo.html
      watch these video for skin care,links are given- team ARHAM

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 3 місяці тому

    खूपच सुंदर माहिती मला दही, टाक असे काही घेतले की लगेच सर्दी होते,कफ होतो,तसेच नाकात polyp झाले होते ते आयुर्वेदिक औषध घेतल्याने कमी झाले पण अल्लर्जी कायम आहे तर तुमचे हे उपाय मी नक्की करून बघेन
    धन्यवाद व प्रणाम 🙏

  • @SandhyaVidhate-mq7iv
    @SandhyaVidhate-mq7iv 2 місяці тому

    दिली धन्यवाद

  • @ratnapate7961
    @ratnapate7961 Місяць тому

    मॅडम मला शुगर आहे च्यवनप्राश घेऊ शकते का?

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 3 місяці тому

    उत्तम मार्गदर्शन मिळाले.
    हा त्रास आहे.असो.

  • @vasantimisal3870
    @vasantimisal3870 День тому

    madam lavkr uthle tr dupari pnthode zople pahije na?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  19 годин тому

      तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, live session या शनिवारी 5 october रोजी होईल, वेळ संध्याकाळी 4 pm- team ARHAM

  • @anitanawghare9806
    @anitanawghare9806 18 днів тому

    श्वास नलिका दमा त्रासदायक होते शीटी आवाज येते सूसत वाटते कफ चालु असते वजण वाढले चालताना त्रास होते मैम माहीती सागतील या बद्दल ❤ धन्यवाद

  • @madhuriprabhu9135
    @madhuriprabhu9135 3 місяці тому

    My age 62 years,mla neck,kan mule headache,chakkar chakkar problem aahe.Pls.Aurved upchar Kay krave,Pls..... pls...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      you need to consult , online consultation is available with dr. smita bora, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @ranjanashinde3669
    @ranjanashinde3669 14 днів тому

    Ghorne band karnyasathi upay sanga

  • @poojawaghmode6837
    @poojawaghmode6837 3 дні тому

    Nehami shinka ani sardi hovu naye mahanun konta pranayam karaycha

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 дні тому

      ua-cam.com/video/3fnW66wH6WY/v-deo.html
      ua-cam.com/video/MXqpzQI0mrQ/v-deo.html
      watch these video, it may help- team arham

  • @UrmilaGhorpade-n3y
    @UrmilaGhorpade-n3y 3 місяці тому

    Dr white discharge mule honare tras v upay yavr video kra please

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      yes, we will make video on this, keep watching- team ARHAM

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 2 місяці тому

    गुढगे दुखी कमी होण्यासाठी महारास्नादी काढा जेवणापूर्वी की नंतर घ्यावा

  • @mrunmaijadhav2807
    @mrunmaijadhav2807 5 днів тому

    Thanks mudam mazha mulala sarkhi Sardi hote tymule thumalha thanks

  • @anandupalekar6646
    @anandupalekar6646 2 місяці тому

    My nephew - age 31- has his skin got blackened. Is there an Ayurvedic medication to get his skin colour back?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      yes, you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @gajananhivarkar5321
    @gajananhivarkar5321 5 днів тому

    कोठे प्राप्त होते . औषधे कसे पाठवणार?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 днів тому

      आम्ही तुम्हाला हे ऑनलाइन पाठवू, तुम्ही कोणतेही उत्पादन किंवा औषध ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर मेसेज करू शकता- team arham