अतिशय सुंदर पदार्थ तयार करून दाखवला आहे. आई नंतर घरी असं काही बनवलं गेलं नाही. आपण पारंपरिक पद्धतीने खाद्य संस्कृती जपत आहात. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच शुभकामना!
ताई तुम्ही दाखवलेली गूळपापडीची वडी तेच प्रमाण वापरून करून बघितली अतिशय सुंदर आणि खुसखुशीत झाली होती माझ्या नातवानेही आवडीने खाल्ली तूम्हाला खूप धन्यवाद
Mi karun baghitlya, khupach chan zalya vadya, don aathwdyanantar pan tevdhyach chan rahilya, ekdam khuskhushit, achuk praman, achuk recipe. Thanks a lot Aaji🙏 you are a gem
अतिशय सुंदर गुळपापडी बनवली आहे मावशी तुम्ही, माझ्या सासूबाई पण अश्याच प्रकारे बनवायच्या त्याचीच आठवण झाली.... पदार्थाचे प्रमाण डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये देत जावे एवढीच विनंती.......
छानच वडी ... किती साध सोप कसला थाट नाही ढीगभर तो दिखावा नाही ..पण पौष्टिक पदार्थ ... अतिसुंदर..
किती सुंदर सरळ रेषा आखल्यात , सर्व रेखीव , texture looks perfect
काकू तुम्ही खरंच ग्रेट आहात तुमच्या सर्व रेसिपी खूप छान सोप्या सुटसुटीत असतात . असं वाटतं की तुम्ही किचन मध्ये माझ्या बाजूला उभ राहून सांगताय ❤
काकू तुम्ही किती छान समजावून सांगत आहात.नक्की करून पाहू..अगदी कमी साहित्यात पौष्टिक पदार्थ वा वा वा
अतिशय सुंदर पदार्थ तयार करून दाखवला आहे. आई नंतर घरी असं काही बनवलं गेलं नाही. आपण पारंपरिक पद्धतीने खाद्य संस्कृती जपत आहात. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच शुभकामना!
खुपच छान झाली आहे गुळपापडी. व तुम्ही खुपच छान समजावून सांगतात रेसिपी. धन्यवाद. 🙏🌹🌿🙏🌹🌿
Aaji tumi khupca testi resipi dakhavali dhannyavad
खूप छान प्रकारे दाखवले तुम्ही.अप्रतिम आणि परफेक्ट प्रमाण.केली आणि मस्त आस्वाद घेतला ❤
Very nice recipe about gulpapadi. Very very thanks Aadarniya Matoshri
Atishay sunder padhatina sanguine Sam javoon sagtaa..mala khup khup awadlihyaa padhtichaagulwadi.
Hyala mhantat perfect teaching.khupch chhan.
Khuap suandar postik swadist Gul papdi vadi Aaji Apratim
छान... पाककृती आणि आणि त्याबरोबर पदार्था करताना बारीकसारीक गोष्टी समजून सांगण्याची पद्धतही छान.. धन्यवाद🙏🌹
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
खूप छान व सोप्या पद्धतीने सांगता.
👍👍 Shree Guru Dev Dutt. We will prepare at home
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Khupach chhan recipe dhanyawad kaku
Tai.tumhi.khup.sunder.prakare.pakkruti.samjaun.sagata.sarvach.pakkruti.chan.asatat.dhanyawad.🙏🙏🙏👌👌👌
खूप सुंदर वड्या..gulpapdi my favorite 😋
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
सोपी आणि पटकन होणारी रेसिपी अतिशय छान सांगितले
खूपच सुंदर. मी करून baghin.
खूप छान आजी जुन्या पद्धतीने केलेल्या रेसिपी तुम्ही दाखवत आहे मस्त 👌❤️🙏
खूपच छान 👍.. या वयातही किती उत्साह 😀 मस्त वाटलं 🙏
khup sunder pak-kruti ahe.
Tumhi सांगितल्या प्रमाणे मी वड्या केल्या खूप मस्त झाल्या.. thanku
Khup Sundar vadya zalyat. Aaji khup dhanyawaad
Recipe khupach chhaan..
kanik bhajtana lakadi kalta vaparayla pahije..
झकास...❤ आमच्या बालपणी आई गुळपापडी करायची, आम्ही खेळून दमून घरी आलो की एक मोठी गुळपापडी खाऊन त्यावर पाणी प्यायचो... एकदम बरं वाटायचं 😍😍
ताई तुम्ही दाखवलेली गूळपापडीची वडी तेच प्रमाण वापरून करून बघितली अतिशय सुंदर आणि खुसखुशीत झाली होती माझ्या नातवानेही आवडीने खाल्ली तूम्हाला खूप धन्यवाद
फारच छान धन्यवाद.
खूपच छान खुसखुशीत झाल्यात वड्या. बघूनच तोंडाला पाणी सुटले. मी नक्की बनवणार.
Tumhi khup chan samjavun ani achuk sangta. Ani tumche padarth tantotant sangta tasech bantat. 👍👍dhanyavad
🎉आजी खुप छान वडया दाखवल्या धन्यवाद 👍👌👌
Really aaji.khoop chhaan sangitlit kruti.
खूपच छान गुळ पापडी धन्यवाद
मावशी खूपच छान आणि सोप्पी पद्धत दाखवली,मस्त 👌
khup chan receipe kaku..dink ghatle tey ajun chan. khup dhanyawaad tumahla receipe share kelyabaddal
रेसिपी छान आहे मी पण करते अशी गुळपापडी वडी
खूप छान रेसिपी आजी.अभिंनदन तुमचे.उत्साह किती छान.🙏🙏
Mast chan thanks kaki
Khoop chaan recipi ahe gulpapdichi
👍👍
Khoop chan zalyat gulpapdi chya. Vadya.mast disat ahet.👌👌👍😋😋
खुपच सुंदर. नक्कीच करून बघते👌👌👍👍❤❤
Apratim …!!👌👌👌
गोंद वापरण्याची आयडीया भन्नाट आहे. जरुर करून पाहीन मी
आई आपण सर्व स्वयंपाक व इतर खाद्यपदार्थ मनापासून बनवता त्यामुळे त्या छान होतात.
धन्यवाद
खूप सुंदर colour छान आलाय.
Khup chan 👌👌👌... Thanks.
छान
Mastach banavli vadi aaji me try karen
खूप छान आणि सुटसुटीत रेसिपी.😊
खूप छान वड्या दाखवल्यात. धन्यवाद
खुपच सुंदर झाल्यात वड्या
अप्रतिम खूप सुंदर गूळपआपडई केली👌👌👍
आपल्या सर्वच रेसिपीज मला खूप आवडतात.
मस्त केली आहे वडी.छान पध्दत आहे
🙏🏻🙏🏻
खुप छान समजावुन सांगता वड्या खुप सुंदर दिसतात प्रत्येक रेसिपी एकदम परफेक्ट 👌👌
Kiti chan shikavlya tumhi vadya.dink asa kadhi ghatla navta.ata karin asha paddhatine❤surekhach zhalya ahet 1no.
Kupch chan,mala kup kup Aavdhtat.
काकु अप्रतिम झाली आहे वडी
काकू खूपच छान. मी करून बघेन.
Khup chan. Sopa karun shikavalat tumhi ajji. Thank you. ❤🙏
खरच खूप छान वडी आज्जी 👌🏻👌🏻🙏🏻
❤❤खूप छान आहेत ❤❤
Khuuupch chaan aahe ❤
खूपच छान वड्या झाल्यात धन्यवाद
अप्रतिम मावशी करणारच. You are Great !
खुपच छान व सोप्या पद्धतीने सांगितले..... धन्यवाद.... 🙏🙏🌹😊
आजी तुम्ही केलेल्या गूळ पापडीच्या वड्या एकदम भारीच दिसतात.मी पण एकदा नक्की करून बघेन.
खूपच छान सांगितले 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹
Masta thanks aji
खूप छान आहे.मावशी.
Mi karun baghitlya, khupach chan zalya vadya, don aathwdyanantar pan tevdhyach chan rahilya, ekdam khuskhushit, achuk praman, achuk recipe. Thanks a lot Aaji🙏 you are a gem
Khuba Khuba chan recipe.
उत्तम
Chhan chham
😋😋😋😋😋
खूप छान सांगितलं आणि केलं पण 😊
Khupch chan.
Our sweet Ajji ❤️❤️
🙏🏻🙏🏻
My favourite 😋😋
Ajji tumhi खूप छान शिकवता. You are the best just like my ajji❤
Khup.chhan
खुपच छान केली
खूप सुंदर रेसिपी. 👌👌मला खूप आवडली. माझ्या नातवंडांना मी अशीच गुळ पापडी बनवून खावू घालेन.
Khoopach chhan dakhavali goolpapadi smita tai
काकू नमस्कार मी बाजरीची डिंक घालून गुळपापडी बनवली छान लागते तुम्ही पण दाखवा
तुमचं भाजणं किती नीटनेटकं ! सगळं उत्तम आहे तुमच्या हातात ! मी फॅन आहे तुमची
👌👏
वा खुप छान पौष्टिक पारंपरिक पाककृती 👌
गुळपापडीची कृती फार आवडली
Mastch
मस्त 👌 धन्यवाद ताई 🙏
Khup sundar gulpapdi keli ajji
Tumhala salute khoop chan sangta
खुप छान मस्त मी आश्रमात जाॅबला होते तेव्हा आम्ही करायचो खुप नाश्ता बरोबर दोन वड्या द्याचो मुलींना 🤗👌👌👌👌👌👌👌👌
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर गुळपापडी बनवली आहे मावशी तुम्ही, माझ्या सासूबाई पण अश्याच प्रकारे बनवायच्या त्याचीच आठवण झाली....
पदार्थाचे प्रमाण डिस्क्रीप्शन बॉक्स मध्ये देत जावे एवढीच विनंती.......
🙏🏻🙏🏻 हो प्रमाण देण्याचा प्रयत्न करेन नक्की 👍🏻👍🏻👍🏻
Sunder
Khup khup chhan vadi aahe.👌👌
Mi kelya same zalya thanks
खुपच छान गळपापडि करुन दाखवलित 👌👌🙏🙏🌷🌷
खूप छान गुळ पापडी रेसिपी
दह्याच्या वड्या करायला दाखवा
🙏🏻🙏🏻
हो तो विडिओ करायचा पण प्रयत्न करेन 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
गुळ पापडि म्हणायच होत