मित्रानो आजचा भाग कसा वाटला नक्कीच कंमेंट करा तुम्ही आजपर्यंत आमच्या संपूर्ण टीम ला खूप प्रेम दिलत यापुढे ही असाच सपोर्ट करा हीच अपेक्षा... आपल्या मित्रांना share करायला विसरू नका...
मला तुमची वेब आज भेटली आज दिवस भर सगळे भाग बघितले..त्यानंतर च शेवटच्या भागावर कॉमेंट करतोय,अतिशय छान वेब होती पूर्ण जुन्या आठवणी ताज्या झाल्या..पर्व 3 येणार आहे का जरूर कळवावे ही नम्र विनती.. 🙏
आज शेवटचे पान या तुमच्या वेबसिरीज चे पर्व १ आणि पर्व २ चे सर्व भाग बघितले. खूप छान आणि भावनिक सिरीज आहे. सिरीज बघत असताना शाळेच्या काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एक एक भाग बघताना उत्कंठा वाढत जाते. सिरीज मध्ये मिराचा सोज्वळ व समजदार स्वभाव आणि मयुरी चा निडर पणा मनाला खूप भावला. आणि इतर पात्र ही खूप छान होती. असो पण शेवट काही आवडला नाही. अर्थात अनपेक्षित शेवट होता. असं वाटलं होतं शेवट काहीतरी चांगला होईल. असो पण सिरीज खूप आवडली. धन्यवाद🙏
Web series chan aahe ....pn baryach thikani kahi goshti apurn vatlya Mira sikrapur varun parat aali kay zale tithe,vaishali chya life made kay zale hote,etc ya goshti shevti ardhvat ch rahilya..aso next part sathi all the best
Sagle epicodes baghitle pan evdha emotional pana nahi बघवत plz kiran sir change the topic ... आपली सगळी स्टारकास्ट मंडळी चांगली आहे फक्त स्टोरी मध्ये सस्पेन्स दाखवा 🙏🙏🙏
मित्रानो आजचा भाग कसा वाटला नक्कीच कंमेंट करा
तुम्ही आजपर्यंत आमच्या संपूर्ण टीम ला खूप प्रेम दिलत यापुढे ही असाच सपोर्ट करा हीच अपेक्षा...
आपल्या मित्रांना share करायला विसरू नका...
27 bag
फक्त झुंजारराव.. नादच....
Nice
KDkkkkkkkkkk
Mast 😭😭
अशोक भैय्या भिसे ❤️❤️😘😘😘🎉🎉
सुंदर मयुरी
मस्तच
कडक जबरदस्त
मयऱ्या लव यू
Maroti rav tumi khup Chan kalakar aahat
😥😥😥😭😭😭😭😭😞😞😞😞😟😟😟
आज मी चुकून व्हिडिओ पाहिला अन जुन्या आठवणी जाग्या झाल्या भाग तिसरा येणे बाकी आहे👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤🤗🤗😥😥
२७ भाग लवकर बनवा
भिसे सर वडीलांचा छान अभिनय
नंबर एक व्हिडिओ
मला तुमची वेब आज भेटली आज दिवस भर सगळे भाग बघितले..त्यानंतर च शेवटच्या भागावर कॉमेंट करतोय,अतिशय छान वेब होती पूर्ण जुन्या आठवणी ताज्या झाल्या..पर्व 3 येणार आहे का जरूर कळवावे ही नम्र विनती.. 🙏
Hi
Mala tumchi web series khup avdle mast one of the most marthi web series
🤗
एक नंबर भाग
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
😓😓😓😓😓😓
KDkkkkkkkkkkk
Khup chan best of luck 👍👍👍👍
😔😔😔😔
Khup lavkar zhle as vatat nahi ka
झक्कास
Thank you
Pahili like and cament
स्वप्नील thank you
Khup chan mira kip it up👍👍🌹🌹
Please mitrano miraa aani maruti rav cha. Khuni cha .Badala gheyala sumit aani mayuri ne madat . Keli pahije .aani ha mayuri tuch te khari mulagi ahe deringbaaj kharach tar tuch jhunjar rav la tumhi doghe milun badala gheyala havaa .. sumit tula meera che prema chi shappat aahe . Mayuri aani sumit doghani milun badala gheyala paahije . Please . Prav 3/ re lovekar chalu kara
खुप सुंदर किरण जी, भीमराज आणि टीम
मीरा सुमित एक नंबर जोडी आहे लाईक करा
😢😢
खूपच इमोशनल
Audio quality bhangar ahe
मारुतीराव साठी एक लिक 👍👍👍😥😥😥😥
27 wa bhag patwaki jaldi
एक नंबर भिसे सर
धन्यवाद... सर.🙏🙏
आज शेवटचे पान या तुमच्या वेबसिरीज चे पर्व १ आणि पर्व २ चे सर्व भाग बघितले. खूप छान आणि भावनिक सिरीज आहे. सिरीज बघत असताना शाळेच्या काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एक एक भाग बघताना उत्कंठा वाढत जाते. सिरीज मध्ये मिराचा सोज्वळ व समजदार स्वभाव आणि मयुरी चा निडर पणा मनाला खूप भावला. आणि इतर पात्र ही खूप छान होती. असो पण शेवट काही आवडला नाही. अर्थात अनपेक्षित शेवट होता. असं वाटलं होतं शेवट काहीतरी चांगला होईल.
असो पण सिरीज खूप आवडली.
धन्यवाद🙏
Kdkkkkkkkkkkkkkkkkkk.................. 💯💯
💐💐
खुप छांन
Sande la pathvshal n
27/ bhag pathvaki lavkarc
Web series chan aahe ....pn baryach thikani kahi goshti apurn vatlya
Mira sikrapur varun parat aali kay zale tithe,vaishali chya life made kay zale hote,etc ya goshti shevti ardhvat ch rahilya..aso next part sathi all the best
खूप खूप छान छान सुंदर मीरा,( नाईस)💐💐💐💐💐💐💐💐
Parv 3 kadhi yenar
खूप छान
गरीब लोकनवरी अन्याय
मारूती साठी लाईक करा
खूपच छान 💥💥😘
👍
😓😓😭😭😓😓
देशमुख सर मीराच्या वडिलांना अडाणी म्हणायला नाही पाहिजे होते. गोरगरीब मुलांच्या पालकांचा तुम्ही अपमान करत आहात असे वाटत नाही का?
भाऊ ती फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. पण या समाजामध्ये अशी खरी परिस्थिती आहे ! 🥺🙏
Aaj cha bhag khup changla aahe pan tayat kai imosan iritet karnaya sharkha aahe bhag banvat astana kahi choti choti goshta visharla aahe bagha tumi 🙏🙏
Sagle epicodes baghitle pan evdha emotional pana nahi बघवत plz kiran sir change the topic ... आपली सगळी स्टारकास्ट मंडळी चांगली आहे फक्त स्टोरी मध्ये सस्पेन्स दाखवा 🙏🙏🙏
3parva dakhal ka
Yachya pudcha pan dakha
दुःखाचा एपिसोड...
या वेबसिरीजमधील पात्र कोणीही अभिनय नाही तर त्या पात्रात परिपूर्ण विलीन होऊन काम करतात म्हणून जिवंतपणा आढळतो.तिसऱ्या पर्वाची उत्सुकता
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
मारुती राव तुम्ही खूप छान कलाकार आहात ❤🥰😍😇👍
धन्यवाद ....सर.🙏🙏🙏
So emotional..😣
😭😭😭😭
Heart touching episode
Very touching climax scene 😭..waiting for next season 👍
असं काय झालं मीरा संग मुलगी छान होती😂😂😂😂
😥
Veer pratap😍
This end not make a sence.....
😔😔😔😢😢😢
😢 तिसऱ्या पर्वाची वाट पाहतोय
Mhnun tr deshach samvidhan aahe sagle saman konihi konavr anyay karnar nahi
झूंजरराव गरीबांना काय मारतोच दंम असलतर ये बर आमाली मारायला
Ka marle
Parv 3 aahe ki Nahi pudhe
Malika banbh karaychi aheka asle video sodun
He Kay jahle
इमोशनल एपिसोड. पर्व ३ रे लवकर सुरू करा.🙏🙏.
मीरा आणी मारुतिराव ला का मरले🥺😢
So heart touching episode when i saw at that time tears in my eyes waiting for 3 rd parva ♥lots of love from New Mumbai god bless you and your team 😇
Khup Chan Story And Direction
I like it Acting
(DoP) Khup Chan
Best off Lak all team
Jay Hind🙏
रिऍलिटी जाणवत नाही सर...
Mira aaj radvles tu
Sir mala he nai pasand padle 1 teacher palkasobat ase boltat he barobar nahi ye sir
😔😔😔 😔
Konla ha bhag awadala
Like
Thank you ...💐
👎👎👎👎👎👎 nusti boar . Tyala na arth na story. Kalnar tri kashi
Thanks 😊 asch prem kart rha
Mi khup nervous zale aahe
Lavkarch bhetuu😇 next parvat
ok
Comming soon
शुटींग जमली नाही तुम्हाला
क्लास चालू आहेत का?
@@premwariproduction6680 नाही
Bagha mg kuthy asel tr kartoo ith
@@premwariproduction6680 ek.
no.shot hanla hahaha
NICE
😢😢
Mast 😭😭
कडक
Parv 3 re kadhi yenar
😭😭
Thank you
Khup lavkar zhle as vatat nahi ka
😢😢
😢😢