जांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणुन ते दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात. अशे या चित्रपटात अर्जुन सर . म्हणून माझे आवडते कॅरेक्टर म्हणजे अर्जुन सर❤😊
मैत्री तर खूप भारी दाखवली yaar ह्या movie madhe pan maz favourite character tar ARJUN SIR आहेत कारण , जीवनात त्यांच्या सारख्याच मार्गदर्शकाची व गुरूची गरज प्रत्येकाला असते
Maza life madhe mala भेटले होते अर्जुन सर यांचा सारखे मार्गदर्शक आणि शिक्षक पण ते माझासाठी शिक्षक कमी आणि मिञ च जास्त होते खूप छान होते ते दिवस शाळा संपून खूप वर्ष संपली पण आजुन आमची मैत्री आहे तशीच आहे
Arjun sirancha sundar वाक्य ज्या कोणाच्या वाट्याला यांचे भविष्य घडवण्याची संधी मिळाली तर ती मदत म्हणून केलीच पाहिजे हे काम NGO तर करतातच आपणपण सहभाग घेतला पाहिजे 👍👍🇮🇳🙏
मना पासून सांगतो मी खूप नाटक बघितले पण ह्या नाटकाने मला एक गोष्ट माझ्या काळजात फसवून दिली की माणसं समजायला वेळ लागतो आणि नाही समजल तर खूप मोठ्ठा पछाताप होतो ...i proud of you. Sir...🥺🥺🤗
म्हणून म्हणतात या जगात मित्रांची जागा कुणीच घेऊ शकत नाही... कधीकधी सर्वांसमोर आपला भांडा फोडतील पण संकटकाळात आपल्यासाठी सर्वांना फोडून काढतील.. I love my all friends ❤️❤️❤️
कितीदा हा पिक्चर बघितला तरी प्रत्येक वेळी नव्याने बघतोय असे वाटतेय.पिक्चर बरोबर यारी दोस्ती त हॉस्टेल मधले बालपण आणि जवानी चे दिवस डोळ्यासमोर सरकत भूतकाळ नव्याने पिक्चर सारखा डोळ्यासमोर उभा राहतो.त्या सोनेरी दिवसांची आणि सोन्या पेक्षाही मौल्यवान दोस्तांची खूप आठवण येते आणि डोळ्यातून धारा वाहू लागतात...काय दिवस होते..परत कधी ते दिवस नाही येणार😭😭😭
Aashe mitra shodhon pan sapadat nahi 😢😢😢😢... Mazya kadhe pan hoti aashi maithrin pan iisha nasta nahi aamha doggi naaa..ek mekana sodon java lagla.. .. ..❤.. pan ho tumhi chaugha ek mekana kadhi ch sodon jau naka please ❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢
सुपरहिट चित्रपटांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ua-cam.com/video/mujcHX00QBA/v-deo.html
ua-cam.com/video/31vmPRYudxw/v-deo.html
A
@@mahendrachauhan4311
।
👍
@@laxmipatil7977 hi lakshmi
@@yonakhandlya1346 3wp
कोण हा मूवी 2024 मध्ये बघत आहे प्लीज लाइक करा ❤❤❤
12 vi sampliy mhanun baghtoyee 😅
@@black_editor_01 same bro 😂
Mai 2028 Me Dekh Raha hu
Mazi 10th zali na mhanun
Same to you bro
जांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणुन ते दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात. अशे या चित्रपटात अर्जुन सर .
म्हणून माझे आवडते कॅरेक्टर म्हणजे अर्जुन सर❤😊
खरंच मैत्री शिवाय जीवनात काही अर्थ नाही.
मैत्री म्हणजे जीवन..... आयुष्य......
❤️❤️❤️❤️❤️
Qgdy fob up to
खूप खूप छान चित्रपट आहे याला पाहील्यावर लहानप आणि शाळेच्या मित्रांची आठवण येते 👌👌👌😘😘😘
Ha yr..khupch bhari aahe
@@sarfarajqureshi6721 ji hhtcuui 8iioooiiooo99iiiiiiiiiiiiiiiiiii888jkpooooii8oiooooo9iuu NJ upp
क्या जबरदस्त फिल्म है
बहुत सालो बाद ऐसी फिल्म देखनेको मिली
मैत्री तर खूप भारी दाखवली yaar ह्या movie madhe pan maz favourite character tar ARJUN SIR आहेत कारण , जीवनात त्यांच्या सारख्याच मार्गदर्शकाची व गुरूची गरज प्रत्येकाला असते
♥️
Correct 💯
Maza life madhe mala भेटले होते अर्जुन सर यांचा सारखे मार्गदर्शक आणि शिक्षक पण ते माझासाठी शिक्षक कमी आणि मिञ च जास्त होते खूप छान होते ते दिवस शाळा संपून खूप वर्ष संपली पण आजुन आमची मैत्री आहे तशीच आहे
माझं हिरो अर्जुन सर.
शब्दच अपुरे ....salute...
दोस्ती आठवण आली
Khup emotional movie ahe yar bhawa 🥺🥺🥺
असे मित्र असती तर girlfriend ची काय गरज ❤️❤️❤️❤️
Really true
Sahi kha hai bro
👌
Mang mazhi girlfriend banana hai
Haan bhai 😂
खरंच.....मैत्री,यारी,दोस्ती असावी तर अशी आणि खरंच शेवटी शिक्षकही असेच असावेत....❤️❤️ खुप रडवलही.........
This was better than any Bollywood movie i have ever seen😢
Wow superrrr se uperrr मस्त मूवी आहे मैत्री वर अशी मेंत्री मला खूप आवडते मी miss करते माझे बाल मैत्रिणी ना miss you my frnds❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘👌👌👌👌👌👌👌👌
Waaaaaaaa.... यार खूप सॉलिड स्टोरी आहे ह......
खरंच रडू आले यार यांची मैत्री बघून.....👌👌👌👌
किती वेळा ही हा चित्रपट पाहिला तरी बगावसा वाटतो
Khr aahe
Arjun sirancha sundar वाक्य ज्या कोणाच्या वाट्याला यांचे भविष्य घडवण्याची संधी मिळाली तर ती मदत म्हणून केलीच पाहिजे हे काम NGO तर करतातच आपणपण सहभाग घेतला पाहिजे 👍👍🇮🇳🙏
ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट 2022 मध्ये बघितला आहे त्यांनी या टिप्पणीला लाईक करा.👍👍
Yes I also whatch this movie now
Mi2050
2013 मध्ये पाहिलं होत 😂
😂
@@rowdy2w2319 तुम्ही जरा जास्तच हुशार दिसताय
मित्र असावेत तर यांच्या सारखे 💖💝
एकदम ग्राउंड लेव्हलचा फिल्म आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक्टिंग खूप खूप आवडलं. या फिल्म प्रोडूसर ला धन्यवाद.
मला South Movies खूप आवडतात पण मराठी चित्रपत पण कडक आहे.. 😎
Doghi vakyacha kahi sambandh nahi raao ...
मना पासून सांगतो मी खूप नाटक बघितले पण ह्या नाटकाने मला एक गोष्ट माझ्या काळजात फसवून दिली की माणसं समजायला वेळ लागतो आणि नाही समजल तर खूप मोठ्ठा पछाताप होतो ...i proud of you. Sir...🥺🥺🤗
जुनी मित्रा चिं लई आटवन येते राव पहले ची लाइफ
लई भारी होती राव I miss you 😔 friends 😢 😘 ❤ 😞 💕 😔
Kute gele June Mitra aata..tu mala Mitra banwshil ka mitra
अप्रतिम चित्रपट❤️❤️😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻हृदयाला भिडणारा😍😍👌🏻👌🏻
❤️❤️
❤❤❤❤❤😊
ज्यानी हा चित्रपट 2023 मध्ये पाहीला आहे त्यानी या comment ला लाईक करा
Kon kon 2023 made bagat aahe like kra
Kay bhari चित्रपट होता yarr ❤
कोन हा पिक्चर ❤2024❤मध्ये बगत आहे 🎉
मी
😂😂
Me
Pawar mangesh
खूप छान आहे चित्रपट.....❤️ आवडल..... यारी दोस्ती ला सलाम माझा❤️😘👍🏻 🙏🏻
👍
Khoob Chhan
खूप छान आहे चित्रपट....❤ आवडल.... यारी दोस्ती ला सलाम माझा❤😘👍🙏
Friendship chi ek no. Movie h yrr....... Heart touching.. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯
एक नंबर मूव्हीज आहे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼😍😍😍
लय भारी मोटीवेशनल मूवी 👌
कितीतरी वेळा हा चित्रपट बघीतला ...तरी पण पुन्हा पुन्हा सारखा बघावसा वाटतोय.....👌👌👌👌👍
बरोबर आहे
yes
ilaj karunga ge
👍👍👍👍
खरंच खूप छान चित्रपट आहे हा मला खूप आवडतो मी8/9 वेळा पाहिला आहे
21/05/2021
So beautiful movie 🍿
Jindagi iase hi kahetey hey jo jina sakahtey hey ...👍9.32pm
May Who's eyes are reading my comment they and there families stay safe from corona 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hii
Hii
Mujhe is muvi ki bhasha samjh me nhi aai fir bhi samjh aa rhi thi, bahut hi achi muvie h🥳🥳☺️😊
खुप भारी आहे मराठी चित्रपट सर्वांनी एक लाइक करुण जावा ❤🌹
बुद्धी ची देवता बापा गणपती बाप्पा मोरया 🙏👌
Sajan
❤
FRIENDSHIP IS NAT A FRIENDS IS REAL NAME IS BROTHER FROM ANOTHER MOUTHER 💖❤🎉💯💫
Best movie in my life ❤😍
म्हणून म्हणतात या जगात मित्रांची जागा कुणीच घेऊ शकत नाही...
कधीकधी सर्वांसमोर आपला भांडा फोडतील पण संकटकाळात आपल्यासाठी सर्वांना फोडून काढतील..
I love my all friends ❤️❤️❤️
Dhokadayak friend Sahi
Khup chan movie ahe yar khup mst.....ase friends sarvana milala pahije 🙏🙏👌👌👍👭🧍👭🧍
Hi
*खांद्यावर_निस्वार्थ_मैत्रीचा_🤝🏻❤️हात_असेल_तर*
*चालणाऱ्या_पायांना_काट्याची_कधीच_भिती_वाटत_नाही😊*🔥💯 ❤️💫
Nice
खरचं
दोस्तांची यारी 🤘❣️
मग...... गेली दुनियादारी 👍
Hi
भाऊ तू अगर अस्सल मराठी मनुस असशिल तरच आपल्या मराठी चणेल ला सबक्राईब करशील 🚩
||जय महारास्ट्र ||⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🧡
||जय शिवराय ||⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🧡
Dosti लय भारी राव ♥️
लय भारी ❤❤❤❤❤
असे शिक्षक आणि अशी शाळा असेल ना तर कुठचीच मूल वाया जाणार नाही...
मैत्री तर अशी असावी....❤❤❤❤❤❤
Ase मित्र jgat midale tr konachich grj nste mg 😍miss you yar
Barhei pecar banavla
*मित्र गरज म्हणून नाही,*
*तर सवय म्हणून जोडा*
*कारण गरज संपली जाते*
*पण "सवयी" कधीच सुटत नाहीत.*
*❣😊 😊❣*
Nice
@@MrRahul-os8ib
F
@@MrRahul-os8ib k g HR y
Barober bhava
Point ahe
सुंदर अतिशय सुंदर कलाकृती अभिनंदन विशेष अभिनंदन हंसराज जगताचे
हा मूवी पहिला तर डोळ्यातून पाणी आलं राव 🤗 love you भावांनो 🎉
प्रत्येकाने हे चित्रपट बघायला पाहिजे🥰❤️😇✌️
Khup chaan ....mala khup avdla 😍😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गतर आणि नाला both are superb characters 😊
Yari dosti very nice film 👑👑👑👌👌👌👌👌👍👍👍
Khub Chand Aise Mitra pratyeka Pashu asayala Hove👬👬😍😍 Asha Yari Dosti la Maza Salam
I’m from west bangal now in Oman but I like marathi movies
Jai maharasta jai hind
All characters are full entertaining 😉
Nice
👫👬👬🤝लय भारी यारी दोस्ती होती मित्र सर्व प्रेमळ मनाचे होते या यारी दोस्ती ला सलाम गोपाल उन्हाळे चा 🤝👬👬👫
Wow amazing yaari dosti really friends should be like this Yaar ❤️💞😍😘 I really great to have such a great friends
Hi
Best movie on friends..🥰
Bhle hi Marathi me thi movie lekin puri smjh m aai..🤗
प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक असतील तर येणारी पिढी नक्कीच आपले उज्वल भविष्य असेल.....प्रत्येकाने खूप छान acting केली आहे.....
😂
Superb yaara teri yaari jaan se bhi pyari ❤️
n1yaari👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻☝🏻
GO
Hii
Osm movie yrr...
Khrach khup khup chan movie aahe 😍😍😍
Hiii
Love you ❤🌹😘😍
Hiiii
Hiiii
hello sujata 💓
कितीदा हा पिक्चर बघितला तरी प्रत्येक वेळी नव्याने बघतोय असे वाटतेय.पिक्चर बरोबर यारी दोस्ती त हॉस्टेल मधले बालपण आणि जवानी चे दिवस डोळ्यासमोर सरकत भूतकाळ नव्याने पिक्चर सारखा डोळ्यासमोर उभा राहतो.त्या सोनेरी दिवसांची आणि सोन्या पेक्षाही मौल्यवान दोस्तांची खूप आठवण येते आणि डोळ्यातून धारा वाहू लागतात...काय दिवस होते..परत कधी ते दिवस नाही येणार😭😭😭
1. No. Movie ..... Asli dosti yahi hai.. or esi dosti ko laft ✋ hand salut
Just Awesome.....No words about this Movie....Just Awesome....
असे मित्र असले तर girl friend चि काय जरुरत आहे
Khar aahe na bhau
Porana gay bnvto ka
@@KraconRagnorGaming 😅😅😅
barabar hai Bhau
बरोबर आहे भावा
Love u yaron ❣️❣️❣️
Wow khupach Chan movie aahe mitrata asavi tar Ashi ❤️❤️❤️
Aashe mitra shodhon pan sapadat nahi 😢😢😢😢... Mazya kadhe pan hoti aashi maithrin pan iisha nasta nahi aamha doggi naaa..ek mekana sodon java lagla.. .. ..❤.. pan ho tumhi chaugha ek mekana kadhi ch sodon jau naka please ❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢
आसे शिक्षक आणि आशी शाळा प्रत्येक गावा गावोगावी लाभावी सगळा समाज या यारी दोस्ती सारखाच होईल यात तींळ मात्र शंका नाही एकाच नंबर चित्रपट
Nice
cgzjyतमभ
Khupch msst aahe Yari dosti. Movie 👌👌👌👌👌👌👌👌👌
☺️☺️☺️😃😃😃😃
☺️☺️☺️☺️☺️😃😃😃😃😃
Aap Kaha se ho me odisha ka hoo. My. Name jigar
2021 made ha movie kon kon pahat ahe..
आसे आहेत माझे मित्र.......😍👬😍
Oi
Mujhe marathi sikhne k liye movie dekhne ka mn tha. Fir b puri movie deka hu consept bahut acha h. So great movie.
......खूप मिस करतो मी पण अगोदर चे ते दिवस...
पण गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी😕
I like this movie this movie is awesome we want yaari dosti 2 💜
चाय मे शकर नहीं तो पीने मे क्या मज़ा लाइफ मे दोस्त नहीं तो जीने मे क्या मज़ा
S
सुपर झकास मूवी है ऐसे ही सब मूव्ही बनाये❤😂😢😅🥰
He movie khupach intresting aahe Mela khuuuub avedle ❤❤❤❤❤
One of the best marathi movie ❤️💫🔥
माझी फेव्हरेट मूवी आहे 💪💪💪♥️♥️♥️
Excellent and most motivational movie for poor people and gave encouragement for new generations to help everyone. All actors are excellents
Bhot achha movie and dosti love you soo much 🔥🔥🔥❤️❤️❤️
लय भारी भावांनो खरंच माहीत नाही तुम्ही एक पिच्छर काढलायका काहानि पण ही मैत्री यारी असीच राहुद्या
❤️❤️❤️love u friends...
Hii
Superb movie ❤️❤️
Khupch Sundar movie aahe..😍 Gatar and Nala..😂 Point pe aao na!
Mast movie aahe 👌👌👌👌😘😘😘
Mast yaari bosti 🙏🙏👌👌👌👌
Finally part 2 Ch poster release zal ahe 😀😀
Osm and best movie 🥰🥰😍😍
Osm and best movie in my life 😘😘🥰
यारी, दोस्त 👬👬🤞🤞
ಈ ಸಿನೆಮಾ ನೋಡಿದ್ರೆ ಏನು ಒಂದ್ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ 😘✌️
ಇದರಲ್ಲಿ ಬರುವ ಸಣೀವೇಶ ಯಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ವ್ಯಾಯುವ್ಯ ಸಾರಿಗೆ ಬಸ್ ಕಾಣತ್ತೆ. 😍
Best emotional movie 💛💛💛
ओन्ली ऑन यार
Very nice film..... doosti yaari....👍👍👌
Very very nice movie 😘😘😘
खुप दिवसानंतर चांगला चित्रपट पाहीला.अप्रतिम डायरेक्शन.
स
The best movie....jst loved their bond and the way of there bond in friendship 💝..no one can beat the happiness of you had such grt friends 🤟💘💘
Mast movie and motivation best yarri dosti duniya dari
सुंदर वीडियो एंड पिक्चर नाइस
भाऊ तू अगर अस्सल मराठी मनुस असशिल तरच आपल्या मराठी चणेल ला सबक्राईब करशील 🚩
||जय महारास्ट्र ||⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🧡
||जय शिवराय ||⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🧡