या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या वस्तुंमद्धे दिसत असलेली दगडी मुर्ती ही तथागत भगवान बुद्धांची दिसत आहे . एखादी वस्तु हरवल्यास ती शोधतांना कोणत्या सिद्धांतानुसार तिर्थ निर्माण होतो कृपया माहीती द्यावी .
Shri Swami Samarth. Aai mahalaxmi mata ki jay. Khup varsha aadhi etha bag aani souchhalay hote he etha kundachi mahiti kashi milali he mahiti aamhala sangavi khup chan mahima aahe ha khup Aanand zhala he kunda etha aahe he pahun.
Great treasure found🤩 As per visible in the above video these coins are of Portuguese India time which were printed may be in the first decade of 20th century.
@Sagar Donde आपण आलात तरी चालेल दादा ... तुमच्या सारख्या असभ्य आणि असंस्कृत माणसांबरोबर बोलायला मला अजिबात रस नाही ... बाकी ... चालुद्यात तुमचं ... शांती क्रांती भ्रांती ...
@Sagar Donde मी 'या' असं म्हटलं त्याचा अर्थ कळतो तुम्हाला ...? या म्हणजे you can leave now ... मी तुम्हाला माझ्या कॉमेंट वर उडी घेऊन असभ्य भाषेत बडबडायला आमंत्रण दिलं नव्हतं ... तरी आता या ...
इथे फक्त एकच भगवान बुद्धांची मूर्ती दिसत आहे.बाकीच्या तर सगळ्या हिंदू देवी देवता आहेत. आणि हो हिंदू वास्तू कलेतला आणि बौद्ध वस्तू कलेतला फरक पाहता ही जागा हिंदू वास्तू कलेतील आहे असे समजते.
@Chandan S नक्कीच दादा..पण हे बाकीच्यांना चुकीचं ठरवण्यात आपलं आयुष्य जाईल ,आणि आपल्याला धर्म , तो कोणाचा ही असो, काय चांगलं शिकवतो हे शिकायचं राहून जाईल.
@Chandan S प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात दादा..आपल्याला चांगलं कुठून काय घ्याचे हे सर्वस्वी आपल्या हातात असतं.पाहायला गेलं तर अख्खं जग वाईट आहे नाही तसं पाहिलं तर नाही.जर आपण एकच गोष्ट धरून त्याचा तिरस्कार करण्यात वेळ वाया घालवत बसलो तरी प्रयत्न करून सुद्धा त्यातली सुंदरता आपल्याला पाहायला मिळणार नाही.आपण असाच द्वेष निर्माण करून तिरस्कार करून एकद्याला वाईट बोलून आपला वेळ वाया घालवणार असाल तर ह्यात तोटा कोणाचा आहे हे सांगायची वेगळी गरज नाही.
@Chandan Sखरच येणाऱ्या पिढीची आणि मानवतेची काळजी असेल तर असा द्वेष दर्शवला नसतात.मी फक्त म्हणालो की जे सुंदर आहे ते निवडता आला पाहिजे..उगाच समाजात तेढ निर्माण करून काय शिकवू इच्छित आहात तुमच्या येणाऱ्या पिढीला?
@Chandan S अर्धवट ज्ञानाचा उपयोग तो काय?चोरी आणि थोतांड वैगरे हे सगळे शब्द वापरताना तुमच्या मनातील द्वेष स्पष्ट झळकतो.मी एवढच सांगू इच्छित आहे की योग्य तो अभ्यास न करता असलेल्या ज्ञानाच्या आधारावर ह्या अश्या टिप्पण्या करता आणि वरून म्हणता आमचा इतिहास नष्ट केला. जे आहे त्याचा सखोल संशोधन केलं असतत तर आज ही अशी तिरस्करिक वृत्ती झाली नसती.
खूपच छान 👍 पण नागरिक म्हणून वाटत की महालक्ष्मी परिसरात असणाऱ्या दुकान टपऱ्या यामुळे मंदिराचा खूप कमी भाग दिसतो. त्यामुळे याचे योग्य जतन करून ठेवले पाहिजे 🙏🙏🙏🙏
या सर्व टपाऱ्या हटवल्या पाहिजेत,पोटा पाण्याची जीविका असली तरी वेगळी सुरक्षित जागा दिली पाहिजे. संपूर्ण मंदिर,घुमट,कळस अनासायास दर्शन व्हावे ही सदिच्छा. शिर्डी, काशी विश्वनाथ मंदिराची अशीच हालत झालीय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Chalukya aur Shilahar kingdom Kaal ki Jain (Shraman) mandir. 22nd Tirthankar Shri Neminath ( Arishtnemi in Swasti mantra of Rigveda and Yajurveda, cousin of Shri krishna) aur unki Yakshini - Ambika ji (Ambabai) ka mool mandir (9 -10C.AD). Unke Kannad shilalekh ki study ho chuki hai. Baad me Devgiri Yadav aur Shahu maharaj ji ne iska Jirnoddhar kiya hai. Mangalwar Peth me aur 2 Jain mandir isi kaal Neminath ji ki hai.
उत्खनन करून पुरातन इतिहास जगासमोर आणण्याचा यशस्वी प्रयोग केलातं त्याबद्दल आभार.पण त्यातील काही वस्तू बघून........ शिकून ही कमी बुध्दी असणाऱ्या गाढवांचे विचार घोड्यांच्याही पुढे पळतील.
Manuvadi means ब्राम्हण ,6 करोड aahet .yyanchi लोकसंख्या pan khup kami hot aahe..government madhe मनुवादी aata kami aahet.pan बांग्लादेशी. Rohngya Christian ,aani hyadrabaadi ,yanche kay karnar te bagha .7dya hech lok ha desh chalvnar aahet.
@Sagar Donde Kuthe kay jhale? Teeka karayala havi tevhach parivartan ghadu shakte Pn mi pahilay ki keval ekachi dharmachi teeka karun chalat nahi. kartat Afghanistan madhye Buddhist dharmacha kiti vastu va sthane aahet pan te sarv kontya lokani nasht kelya ? Yavar pn prakash takayala hava.
आपसातच चालू द्या बुद्ध आहे देवीचे आहे जैन आहे हेच समाजाला कळत नाही भारतात सगळेच देवदुतापासून आपण कलियुगात कोठेही स्वतंत्र पणे वास्तव करतो आहे स्वतंत्र फिरतो पण भारत देश अनेक धर्म मिळूनच बनलेला आहे माझ तुझच करत बसला बाकिचे देश म्हणूनच पुढे आहेत आपण मागासच आहे मागेच रहानार याला त्याला गोष्टीवर गालबोट लावून राजकारण करून मानसिक आनंद लुटत बसायचा बर तरी करोनाने दाखवून दिले सख्खे मुल मुली कोणाचे नसता दवाखान्यात भरती झाले गेले कायमचे सोडून परत कोणी आल नाही सगळ इथच सोडून गेले आपला जिवावर पण टांकटी तलवार आपल काय होईल तरी आपण सुधरायच नाव घ्यायच नाही
यात्रेकरू देव दर्शन करायला येताना अशी भांडी घेऊन येतात व आंघोळ स्नान करताना कपडे धुताना अशा वस्तु कुंडात अनेक वर्षांपासून सतत पडत असतात. अशाच पुर्वीच्या काळी पडलेल्या वस्तू आहेत.विशेस असे काही नाही.
@Chandan S pahili gosht tithe fakt ek buddha mukh saapadla aahe Tyamule itkya udya maarnya chi garaj nahi tumhala Evdhach asel tar jaa aani gheun jaa te tujhya ghari
तरुण भारत सारख्या परखड पेपर म्हणून काही राजकीय घडामोडी वर सुध्दा लक्ष ठेवलं पाहिजे कारण आपले राज्य ... होत चालले आहे पायाभूत प्रगती.,,शेती शिक्षण ईतर गोष्टी..आहेत
Krupaya he सगळे nit jatan karun theva v लोकाना तिकिट laun mobile n आणता baghanyadathi thevavyat tyachi माहिती हि त्या त्या vastuch खाली लिहावी v आपला puratan वारसा jatan कराव
Sir ya madhe ji Dagadi murticha Chehara aahe to Tathagat Gautam Buddhancha aahe jain Dharmashi sadharma asa to chehara nahi Baki gosthi aapan khup vel sangat aahat tyache vishleshan karat aahat parantu tya Dagadi cheeta sandarbhat aapan fakt eka shabdhat spasthikaran dile. Tari Sadar utkhanan he nishpakhapane archeological department kadoon bhave hi Vinanti aahe
🙏🕉️🌼🌺🌸 श्री जगत् जननी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवी नमः 🌸🌺🌼🕉️🙏
तथागत भगवान गौतम बुद्ध🙏🏻🙏🏻💙
🚩🚩खुप छान!🚩प्राचीन ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला त्याबद्दल धन्यवाद! अंबाबाईच्या नावानं उदो उदो 🚩🚩
🙏🏻🌹जय श्री प्रथम पूज्य गणेश जी 🌹🙏🏻🙏🏻🌹जय श्री भगवती माता जी 🌹🙏🏻
या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या वस्तुंमद्धे दिसत असलेली दगडी मुर्ती ही तथागत भगवान बुद्धांची दिसत आहे .
एखादी वस्तु हरवल्यास ती शोधतांना कोणत्या सिद्धांतानुसार तिर्थ निर्माण होतो कृपया माहीती द्यावी .
Aai ambabai prassan
जैन मुर्ती आहे
😮
खूप छान
Shri Swami Samarth.
Aai mahalaxmi mata ki jay.
Khup varsha aadhi etha bag aani souchhalay hote he etha kundachi mahiti kashi milali he mahiti aamhala sangavi khup chan mahima aahe ha khup Aanand zhala he kunda etha aahe he pahun.
अंबाबाई चा उदो उदो आईराजा उदे उदे
Great treasure found🤩 As per visible in the above video these coins are of Portuguese India time which were printed may be in the first decade of 20th century.
तथागत भगवान गौतम बुद्ध🙏💐
Kutra aahes tu🤣🤣
ईथ, काय, गोतम, बुध्द, आंघोळ, करायला, यायचे, काय,
तो सापडलेला मुखवटा कुणाचे आहे ते बघ की😅
@@sharadpowar2057येत असतील भाऊ
कोल्हापूर म्हणजे इतिहासीक ठेवा😍😍😍
जैन तीर्थंकर प्रतिमेचं खंडित मस्तक ही दिसतंय ...
@Sagar Donde kaa jain tirthankar kaa nahi asu shakat
Tumcha buddha kaa maraayla aala ikde?
@Sagar Donde तुमच्या भाषेवरून तुमचे आणि तुमच्या धम्माचे संस्कार कळाले ....🙏
@Sagar Donde आपण आलात तरी चालेल दादा ... तुमच्या सारख्या असभ्य आणि असंस्कृत माणसांबरोबर बोलायला मला अजिबात रस नाही ...
बाकी ... चालुद्यात तुमचं ... शांती क्रांती भ्रांती ...
@Sagar Donde मी 'या' असं म्हटलं त्याचा अर्थ कळतो तुम्हाला ...? या म्हणजे you can leave now ...
मी तुम्हाला माझ्या कॉमेंट वर उडी घेऊन असभ्य भाषेत बडबडायला आमंत्रण दिलं नव्हतं ...
तरी आता या ...
@Sagar Donde काय चूक आणि काय बरोबर हे तुम्ही सांगण्याची गरज नाही ... तेवढी सुज्ञबुद्धी भगवंताच्या कृपेने आहे माझ्याकडे ...
Jai maa Durga 🙏🌹
इथे फक्त एकच भगवान बुद्धांची मूर्ती दिसत आहे.बाकीच्या तर सगळ्या हिंदू देवी देवता आहेत. आणि हो हिंदू वास्तू कलेतला आणि बौद्ध वस्तू कलेतला फरक पाहता ही जागा हिंदू वास्तू कलेतील आहे असे समजते.
@Chandan S होऊनच जाऊदेत ना दादा😄आनंद वाटेल आम्हाला पण सत्य जगाला दाखवायला
@Chandan S नक्कीच दादा..पण हे बाकीच्यांना चुकीचं ठरवण्यात आपलं आयुष्य जाईल ,आणि आपल्याला धर्म , तो कोणाचा ही असो, काय चांगलं शिकवतो हे शिकायचं राहून जाईल.
@Chandan S प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात दादा..आपल्याला चांगलं कुठून काय घ्याचे हे सर्वस्वी आपल्या हातात असतं.पाहायला गेलं तर अख्खं जग वाईट आहे नाही तसं पाहिलं तर नाही.जर आपण एकच गोष्ट धरून त्याचा तिरस्कार करण्यात वेळ वाया घालवत बसलो तरी प्रयत्न करून सुद्धा त्यातली सुंदरता आपल्याला पाहायला मिळणार नाही.आपण असाच द्वेष निर्माण करून तिरस्कार करून एकद्याला वाईट बोलून आपला वेळ वाया घालवणार असाल तर ह्यात तोटा कोणाचा आहे हे सांगायची वेगळी गरज नाही.
@Chandan Sखरच येणाऱ्या पिढीची आणि मानवतेची काळजी असेल तर असा द्वेष दर्शवला नसतात.मी फक्त म्हणालो की जे सुंदर आहे ते निवडता आला पाहिजे..उगाच समाजात तेढ निर्माण करून काय शिकवू इच्छित आहात तुमच्या येणाऱ्या पिढीला?
@Chandan S अर्धवट ज्ञानाचा उपयोग तो काय?चोरी आणि थोतांड वैगरे हे सगळे शब्द वापरताना तुमच्या मनातील द्वेष स्पष्ट झळकतो.मी एवढच सांगू इच्छित आहे की योग्य तो अभ्यास न करता असलेल्या ज्ञानाच्या आधारावर ह्या अश्या टिप्पण्या करता आणि वरून म्हणता आमचा इतिहास नष्ट केला. जे आहे त्याचा सखोल संशोधन केलं असतत तर आज ही अशी तिरस्करिक वृत्ती झाली नसती.
Yatashikh tewa sapdlele ahe❤❤❤❤
येथे फक्त बुध्द मुर्ती व बौध्द संस्कृती की पुरातन धरोहर सापडली आहे कोणताही देवाचे नाही
😂😂😂
Namo budhay🙏🙏🙏🙏🙏🙏
Kutra aahes tu 🤣🤣
Jain mandir tha
जसे आहे तसे च दाखवा . पुण्ण्याचे भागीदार व्हा.मुलाबाळांची प्रगती होईल.बुद्ध तथागत आहे . सर्व काही जाणतात....
very well doing.
खूपच छान 👍 पण नागरिक म्हणून वाटत की महालक्ष्मी परिसरात असणाऱ्या दुकान टपऱ्या यामुळे मंदिराचा खूप कमी भाग दिसतो. त्यामुळे याचे योग्य जतन करून ठेवले पाहिजे 🙏🙏🙏🙏
या सर्व टपाऱ्या हटवल्या पाहिजेत,पोटा पाण्याची जीविका असली तरी वेगळी सुरक्षित जागा दिली पाहिजे.
संपूर्ण मंदिर,घुमट,कळस अनासायास दर्शन व्हावे ही सदिच्छा.
शिर्डी, काशी विश्वनाथ मंदिराची अशीच हालत झालीय.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान
Jai Jagat Janani Ambabai Dandwat Sashthang Pranaam
कुंडाच्या पाण्यात सोडलेल्या वस्तू आहेत ठेवा बिवा काहि नाही गंगेला अर्पण केलेले मुर्ती आहेत
Ho malahi asecha vatate. Tambe pan hatatun nistun panyat padale astil. Banduk kuthe lapvavi mhanun panyat takali asel.
@Chandan S hahahahahaha....bhaag
अगदी बरोबर
jithe khodal tithe Bhagvantch sapdtil namo Buddhay
जय अबाबाई
3आओप
Mast
🙇🙏करवीर निवासीनी 🌺🔱🚩🇮🇳एमएच ०९कोल्हापूर
buddhanche shir dekhil sapadale aahe he sangayala ka visarta ?
🙏🏻🙏🏻 हे काम सुरू आहे मला अभिमान आहे माझ्या कोल्हापूरचा
Chalukya aur Shilahar kingdom Kaal ki Jain (Shraman) mandir. 22nd Tirthankar Shri Neminath ( Arishtnemi in Swasti mantra of Rigveda and Yajurveda, cousin of Shri krishna) aur unki Yakshini - Ambika ji (Ambabai) ka mool mandir (9 -10C.AD). Unke Kannad shilalekh ki study ho chuki hai. Baad me Devgiri Yadav aur Shahu maharaj ji ne iska Jirnoddhar kiya hai. Mangalwar Peth me aur 2 Jain mandir isi kaal Neminath ji ki hai.
अंबाबाई च्या नावानं चांगभलं 🙏
आणखी एकदा सिद्ध झाले की ही बुद्ध भूमि आहे.... पण नेहमी प्रमाणे तुम्ही हे झाकून टाकाल
Ho sagli mandir he budhd stup ch aahet... He satya aahe koni ch Khot mhnu shaknar nahi...
@@rhythm2015-r9q पण सत्य दाबून टाकले जातेय ही खेदाची बाब आहे
@@happilyforever.aashuhappil2972 😢
जिथे तिथे बुद्ध
अंधभक्त
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏JAY SHREE AAI AMBABAI MATA DEVI NAMH🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुप चूप करा म्हणजे बुध्द धर्माच्या वस्तू लपवता येतील, लोकान्हा कळायला नको की हे बुध्द विहार स्तूप होते, तस पुराणवस्तू विभाग याची पूर्ण काळजी घेतील
True
Puratan vibhag la pan mahit aahe he buddha madir aahe. Mandir ughala kup buddha chya murtya milatil
Shin काड्या लावा
Amba bai cha uddo uddo😊😊🕭🕭♨🔆☼☾🕎🕎🕉🕉
महालक्ष्मीची हिरेजडित सोन्याची मूर्ती सापडली का???
Jai shri Mahalaxmi namo namah
जिल्हा सोलपूर ता मोहोळ मध्ये पण 2हजार वर्षा पूर्वी च एक मंदिर आहे त्याच पण उत्खन वाहव अस वाटत
Konate mandir
Shivaray purve Maharashtra shounya hota . khota itishas Tarun Bharat daka the . Tarun Bharat nishad. Jai shivray
जय जगदंब जय जगदंब . 🙏
Tithe ganpatichi murti ekdam new ahe ani tithe bauddha murti he sapdlihi ahet
मंदीरातील खांबाच काम बुध्दानी केलय आस दिसतय पहा निट.जय जगदंब.
Pitali bhadyatil gold pn asel na..
Budhha murti pan sanga
Buddhist statue era
Chan batmi
Namo buddhay🙏🙏🙏🙏🙏 buddha hi buddha hai🙏🙏🙏🙏
Jay ambabai
उत्खनन करून पुरातन इतिहास जगासमोर आणण्याचा यशस्वी प्रयोग केलातं त्याबद्दल आभार.पण त्यातील काही वस्तू बघून........ शिकून ही कमी बुध्दी असणाऱ्या गाढवांचे विचार घोड्यांच्याही पुढे पळतील.
Ha mandir kuthay ahay Gav kivnha Sahar.
खरेच प्रशाशन खरी माहिती देतील का?
जैन मूर्ती सुद्धा आहे
Are you Jain plz reply me
Jai Jagdamb🙏❤️🙏
तथागत बुद्ध आहे ते ,हा भारत पूर्ण बुद्धंचा आहे ,पण मनुवादी मानषिकतेचे हे मान्य करणार नाही ,यांना फक्त काल्पनिक देव आठवतात कुठेही ..........
Manuvadi means ब्राम्हण ,6 करोड aahet .yyanchi लोकसंख्या pan khup kami hot aahe..government madhe मनुवादी aata kami aahet.pan बांग्लादेशी. Rohngya Christian ,aani hyadrabaadi ,yanche kay karnar te bagha .7dya hech lok ha desh chalvnar aahet.
काल्पनीक बुद्ध
काल्पनिक बुद्ध आहे बुद्धांचे काही समकालीन साक्ष सबुत आहेत का 😂😂😂
अशाच नावाचे कुन्ड वाराणसि येथे आहे
I like it
बुध्दाची मूर्ती सापडली...
Wow 🤩 yeahhhhhh
Party kadhi detos mag?
हो
हिंदु राष्ट्रा ची सुरुवात झाली आहे जय श्री राम
@Sagar Donde मग धर्म म्हणजे काय?
@Sagar Donde tumhi Budhanchi shikvanich palan karat aahat ka?
@Sagar Donde kiti vela ekach gosht sangnar😂😂
@Sagar Donde Kuthe kay jhale? Teeka karayala havi tevhach parivartan ghadu shakte Pn mi pahilay ki keval ekachi dharmachi teeka karun chalat nahi. kartat Afghanistan madhye Buddhist dharmacha kiti vastu va sthane aahet pan te sarv kontya lokani nasht kelya ? Yavar pn prakash takayala hava.
@Sagar Donde ho pan Afghanistan pan bharat cha bhag hota aani konamule vegla jhala?
तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती आहे 🙏🏻🙏🏻
Kutra aahes tu 🤣🤣🤣
एवढ्या वर्षांनी का सुचले आहे 🤔🤔🤔
👍🙏
Back ground music हटवा.शब्द ऐकू येत नाहीत.
आपसातच चालू द्या बुद्ध आहे देवीचे आहे जैन आहे हेच समाजाला कळत नाही भारतात सगळेच देवदुतापासून आपण कलियुगात कोठेही स्वतंत्र पणे वास्तव करतो आहे स्वतंत्र फिरतो पण भारत देश अनेक धर्म मिळूनच बनलेला आहे माझ तुझच करत बसला बाकिचे देश म्हणूनच पुढे आहेत आपण मागासच आहे मागेच रहानार याला त्याला गोष्टीवर गालबोट लावून राजकारण करून मानसिक आनंद लुटत बसायचा बर तरी करोनाने दाखवून दिले सख्खे मुल मुली कोणाचे नसता दवाखान्यात भरती झाले गेले कायमचे सोडून परत कोणी आल नाही सगळ इथच सोडून गेले आपला जिवावर पण टांकटी तलवार आपल काय होईल तरी आपण सुधरायच नाव घ्यायच नाही
यात्रेकरू देव दर्शन करायला येताना अशी भांडी घेऊन येतात व आंघोळ स्नान करताना कपडे धुताना अशा वस्तु कुंडात अनेक वर्षांपासून सतत पडत असतात. अशाच पुर्वीच्या काळी पडलेल्या वस्तू आहेत.विशेस असे काही नाही.
Pudharionline channel varil kolhaputatil bramgiri mountain cha video paha ajun Gautama Buddha baddal mahiti milel
अहो हे बुद्धाचे स्तूप आहे
ते कसं मला कळलं नाही
त्या वस्तू मध्ये भगवान बुद्धाच्या मूर्ती पण आहे.
Ho ka? Mag kaay karave dada?
Visarjan kartat na tya vastu ahet
@@PawanSharma-hb1oe h
@Chandan S buddha kolhapur la kadhi aale 😂😂😂
@Chandan S pahili gosht tithe fakt ek buddha mukh saapadla aahe
Tyamule itkya udya maarnya chi garaj nahi tumhala
Evdhach asel tar jaa aani gheun jaa te tujhya ghari
बुद्ध मूर्ती दिसतेय सापडलेली
Great work
मनकर्णिका की मणिकर्णिका ?
पण,हे,ऐतिहासिक,कुंड, का म्हणून बुजवले कशासाठी ह्याच कोणी स्पष्टीकरण द्याल काय
नंबर वन कोल्हापूर
Nice
तरुण भारत सारख्या परखड पेपर म्हणून काही राजकीय घडामोडी वर सुध्दा लक्ष ठेवलं पाहिजे कारण आपले राज्य ... होत चालले आहे पायाभूत प्रगती.,,शेती शिक्षण ईतर गोष्टी..आहेत
Jay Ambaamate
बुद्ध मुर्ती पण सापडलेली आहे फोटो मध्ये स्पष्ट दिसत आहे
Tarun Bharat khup chhan channel aahe, khup chhan mahiti milate🙏🙏
गौतम बुद्धाची पाशान मुर्ती बघीतली का पण मान्या होनार नाही
?
Yes
@Sagar Donde changla ahe na. Vishnu che avtar ahet te
@Sagar Donde 😂. Nav buddha. Mahiti karun bola. Pahila hinsa band kara pure veg vha. Ahinsa cha margacha swikar kara
@Sagar Donde बुद्ध विष्णूचा अवतार आहे !
गौतम बुद्धा नं चि मूर्ती पण आहे
mage kay🤣
Daru piun comments karu naye..... Te jain mandir ahe shilhar raja ne bandlela
आज चपटी जास्त झाली काय
या बुद्धिष्ट लोकांना नदीवर मासे पकडायला गेल्यावर मासे न मिळता बुद्ध मूर्ती मिळतात 😂😂
@@cricketfreehit4394 dharma ch naav gheu Noko ..... Ani yha tujya comment varun katlay tu swata kiti jati madhe batlela ahes te
Purn mnikrnika cha shushobi karn he🙏🙏🌹🌹
Minakshi mndir mdurai sarkha krayla pahije
पुरातत्व विभाग झोपला का
bahava tu jato ka mage kamaal 🙄🙄🙄
Jai mata di....
So good yadavas history
🤗🤗🤗🤗
तिथ पुर्वी खांबावरच नक्षी काम पहा तुमच्या लक्षात येईलकी हे काम गौतमांन्नी केले आहे.ते देवीचे मानलेले भाऊ आहेत
हे बुद्ध चे मँदिर आहे
🙏😊🚩🔱Aaiaambabai prasanna.🚩🔱
Lord buddhache murti ahe . Bharat saglikde buddha ahe .
zale
बुद्ध ही बुद्ध हैं...
कायपन, बुद्धु
Krupaya he सगळे nit jatan karun theva v लोकाना तिकिट laun mobile n आणता baghanyadathi thevavyat tyachi माहिती हि त्या त्या vastuch खाली लिहावी v आपला puratan वारसा jatan कराव
जगदंब
कुठे कोणत्या जिल्हा आहे हे मनकर्णिका कुड
Kolhapur
Buddha che head suddha sapadle aahe.
आजूबाजूला बिल्डिंगी होई पर्यंत पुरातत्व विभाग कुठे i घालत होत
🕉🌞Jai Mahalaxmi-Narayanay Mata-Pitay Namaha🙏😊
लोकांनी विसर्जन केले मुर्ती आहे त्या
Sir ya madhe ji Dagadi murticha Chehara aahe to Tathagat Gautam Buddhancha aahe jain Dharmashi sadharma asa to chehara nahi
Baki gosthi aapan khup vel sangat aahat tyache vishleshan karat aahat parantu tya Dagadi cheeta sandarbhat aapan fakt eka shabdhat spasthikaran dile.
Tari Sadar utkhanan he nishpakhapane archeological department kadoon bhave hi Vinanti aahe
आपण मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहात का ...?
तेथे प्रामुख्यानं वैदिक आणि जैन धर्माच्या मुर्ती आहे, बौद्ध धर्माच्या नाहीत.
@@prateekjain8850जैन मुर्ती ही आहेत दरवाजाच्या डाव्या बाजुला
Jay Ambe maa..
बुध्दाची मूर्ती पण दिसतेय..
bage na mage 🤣
सम्राट अशोक कालीन लेणी आहेत
बरोबर लोणी आहे
चपटी जास्त झाली वाटत 😂