Antarwali Manoj Jarange LIVE | जरांगेंच्या उपोषणात 'ताटभर पोटभर' | Matha Reservation | OBC | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2024
  • Antarwali Manoj Jarange LIVE | जरांगेंच्या उपोषणात 'ताटभर पोटभर' | Matha Reservation | OBC | N18V
    #laxmanhake #manojjarangepatil #eknathshinde #sharadpawar #politics #marathareservation #obcreservation #marathinews18 #news18lokmatlive #marathibatmyanews18
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 51

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 дні тому +10

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @raje3403
    @raje3403 2 дні тому +16

    दाबके खानेका और उपशान करनेका 😂😂😂

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 День тому +5

    पोटभर खावून उपोषण...😂😂😂 लै भारी उपोषण हे...😂😂😂

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 2 дні тому +5

    🚩🚩🚩

  • @आबासाहेबदातार

    मीडिया वाले भाऊ एकच घास खाल्ला तुम्ही पोटभर जेवण करून घ्या ये जेवणाचा आनंद वेगळा

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 2 дні тому +9

    राजेश टोपे आणि रोहित पवार सर्व सोई करत असतील

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 День тому +3

    मजा चालू की सगळ्यांची , छान एन्जॉय करताय.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 3 години тому

    धन्यवाद

  • @gorakhkutepatil3782
    @gorakhkutepatil3782 5 годин тому +1

    जिजा मस्त काम करता आभार तुमचे 😊

  • @vishalbrahmnhe7171
    @vishalbrahmnhe7171 День тому +2

    घरातील.एक.सदस्श.उपाशी.....तर.बाकी.घरच्यालाजेवन.जाइल..का

  • @prashantshevale1293
    @prashantshevale1293 2 дні тому +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @jbpatil4246
    @jbpatil4246 2 дні тому +8

    एवढा पैसा कुटून येतो,समजून जा.ही सोय कोण करतो सगळ्यांना समजतंय की.अरे तुम्हि जेवत बसा दादा मस्त्त गोधडी खालून😅😅😅😅😅

  • @anandingle4099
    @anandingle4099 2 дні тому +3

    Channel vali ni sagle Maratha samaj che khari kahani ugad keli😅😅

  • @d.gpawar-vm6sy
    @d.gpawar-vm6sy 2 дні тому

    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 День тому +3

    उरलं सुरल पाठवा तिकडं त्यांना सवय आहे खरकटं खाण्याची 😅😅😅😅

    • @vjmovies7621
      @vjmovies7621 2 години тому

      OBC fukatch khat nahi ..kashtach khatat

  • @Rrrree825
    @Rrrree825 День тому +6

    अरे दादा एवढे तुम्ही सक्षम आहात, की वर्षभर जेवण पुरवठा करू शकता मग आरक्षण का मागता? 😂😂 तुमच्या ताटात जेवण असताना दुसऱ्याच्या ताटातले का मागता?

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 Годину тому

      आपल्याला नेमके काय म्हणायचे

    • @Rrrree825
      @Rrrree825 51 хвилина тому +1

      @@bharatchatte845 दादा आरक्षण हे सामाजिक विषमतेचे जे कोणी बळी आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आण्ण्याच काम करते. जसं की अकड्या गावात 80% समाज एका जातीचा आहे तर ते त्याचं समाजाचं सरपंच करणार दुसऱ्या समाजातील लोकांना कदी संदी नाही देणार . जात पात सम्पवा आरक्षण संपेल.

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi 2 дні тому +1

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 8 годин тому

    वडापाव वाल्यांनी भाकरी च्या नादी लागू नये बगलेत घेऊन मोडण्यात येईल 💪🏻

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 2 години тому

    राजा उपाशी जनता तुपाशी वारे😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 День тому +1

    Ani ha garib samaj😂😂 Jarange pan maga bathroom la jaycga mnun khaun yto😂🎉

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 День тому +2

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 2 дні тому +6

    आहो चैयनला वाले तुम्ही सांगा हे मागासवर्गीय कशे असणार हे तर पंगती उठल्या लागले लोक जेवण करून जा म्हणाला लागले मागासवर्गीय कशे होणार

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 2 дні тому +5

    तो आमरण उपोषण करतोय आणि हे मराठा बांधव मस्त पैकी जेवत आहेत. हे असे मीडिया वाले टीव्ही वर दाखवीत आहेत आंदोलन राहिले बाजूला आणि बांधव फक्त जेवण्या साठीच लोकं येत राहतील. त्या मुळे जरांगे यांच्या आंदोलना कडे लक्ष दयावे.

    • @shreekrushnaghodke482
      @shreekrushnaghodke482 2 дні тому

      नीट बोल माय घाल्या तुझी अवकात आहे तेवढेच बोल तुला कळेल जरांगे पाटलांनी सांगितल्यावर तुमची औकात काय आहे

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 2 дні тому +2

    😂

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 2 дні тому

    Ya.uposhnamule.shetkryache.kam.band.zale.

  • @yogiji2929
    @yogiji2929 2 дні тому +1

    Kay pan

  • @gorakhkutepatil3782
    @gorakhkutepatil3782 5 годин тому

    हाकेला वडापाव दया भाऊ

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 2 дні тому +5

    हाकेला जेवन द्या चार दिवसापासून उपाशी आहे ..कांदे शिल्लक राहीले तर भुजबळ ला पण ठेवा ...जेल मध्ये उपयोगी येतीलं ...

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 дні тому

    Dabake khake uposhan deshi

  • @Sag7523
    @Sag7523 2 дні тому +1

    news 18 चा ek पत्रकार आपल्या आंदोलनाची बदनामी करत आहे आपल्या बांधवाना जेवण दिले म्हणून hinvtoy...कधी हाके la शिव्या दिल्या as सांगतोय...दादा तो तुमच्या ओळखी t असेल तर त्याला समज द्या नाहीतर महाग पडेल

  • @sorry-u7r
    @sorry-u7r 2 дні тому +5

    दबाके खाणे का आंदोलन काय होत राहील 😂

    • @pramodkakde1783
      @pramodkakde1783 2 дні тому

      चांगल पाहवत नाही का तुम्हाला ! भाऊ

  • @anandingle4099
    @anandingle4099 2 дні тому

    Modi ji kade za tatkal mast zevan tup roti sagle Maratha kha😂

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 День тому +1

    अरे काय हे बाराव्या चे जेवणावळी चालू आहेत काय

  • @sachinkarbhal1162
    @sachinkarbhal1162 2 дні тому

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @anandingle4099
    @anandingle4099 2 дні тому +1

    Channel vali ni sagle Maratha samaj che khari kahani ugad keli😅😅

  • @vihaan775
    @vihaan775 День тому +1

    He kasale magas
    Party jorat

  • @vitthalkalbande2678
    @vitthalkalbande2678 2 дні тому +4

    एक मराठा लाख मराठा💪💪💪💪👌🙏🙏🙏🙏🙏