कुंभार मावशींना खायचे आहे मटण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • कुंभार मावशींना खायचे आहे मटण | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम

КОМЕНТАРІ • 29

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 12 днів тому +18

    म्हताऱ्या माणसा काम करण्यास आवडते त्या त्यांच्या मनाने काम मागतात ताईत्यांना काम सांगत नाही करूद्या ना त्यांना थोडफार हाता जोगत काम त्यांचें हात पाय मोकळे होतात

  • @AnilJadhav-ct7xi
    @AnilJadhav-ct7xi 12 днів тому +16

    करुद्या काम हात पाय मोकळे राहतात हलचाल होते

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 12 днів тому +3

    Active rahtata

  • @chhayapatil4064
    @chhayapatil4064 11 днів тому

    Chan krtat tri tumi mnta aaji la Kam nka sagu hot tech krtat aaji aapla mnani Jyoti tai nahi batati unko kam

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 11 днів тому +4

    मांसाहारी असण्या पेक्षा , शाकाहारी असणे खूप चांगले . आपलं बोट जरी कापल तरी किती यातना होतात. त्या जीवाला किती यातना ‌होत असतिल. 😢😢
    (जीवो जीवस्य जीवननम )
    हा‌ नियम माणसा साठी रानटी अवस्थेत होता. आता नाही. शेवटी ज्याचे त्याचे ‌विचार .‌🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 12 днів тому +7

    ताई तुम्हाला कुंभार आजी खूप हक्काने बोलतात मटण खायचं आहे. ताई तेवढा जीव लावता सर्वांना तूम्ही 👍

  • @nilimavairal9628
    @nilimavairal9628 17 годин тому

    ताई शोध वृद्धाप्रम पुणे येथे कोठे आहे

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 11 днів тому +1

    ज्योती ज्या आज्जीना काम करायला आवडत त्यांना करू दे तेवढा त्यांचा पण वेळ जाईल

  • @Shobhakad11
    @Shobhakad11 12 днів тому +5

    वछला.मावशीच.चेहरा.सारका.हासत.आसतो

  • @priyankaranpise3597
    @priyankaranpise3597 12 днів тому +5

    नमस्कार ताई मला मदत पाहिजे माझी बहीण आहे आई माझी वारली आहे वो छोटा भाऊ आहे माझ्या बहीण खुप शिंकली वो पन नवरा तेचा छळ करतो मारहाण करतो ताई तेला छोटीशी मुलगी आहे काय मदत करा आश्रमात काम देया तेला मदत करा माझं आणि लग्न झालंय मी तेला मदत करू शकत काय करू ताई सागा

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 12 днів тому +3

    सगळ्या पासुन दुर रहा,सद्यीं पळस आहे, आजी आजोबा, त्यामुळे ताई ज्योती पाटील नागपूर❤❤❤

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 12 днів тому +2

    Tai swathahun kam sangat nahi pan hich lok swatha kame karun swathachya hathapayala chalna detatat he far changle

  • @hemangipatel5513
    @hemangipatel5513 11 днів тому +1

    Vaishali cha tond dakhva

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 12 днів тому +1

    Kdi aantay mang mottan

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 12 днів тому +1

    त्या मनाशी कामं करतात आस कस बोलावतात लोक

  • @supriyapatil1477
    @supriyapatil1477 12 днів тому +1

    नमस्कार

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 12 днів тому +1

    Aj sagle anandi distat 🙏👍😎

  • @sujalsakhalkar
    @sujalsakhalkar 11 днів тому

    Phn. No Kalava tumcha pl.

  • @dj12ka442
    @dj12ka442 12 днів тому

    पितृ पंधरवडा आहे ताई पित्र झाल्यावर खा नॉनव्हेज

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 11 днів тому

    Shree gurudev😊😊

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 12 днів тому +1

    Jyoti tabbet sambhal ❤❤

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 11 днів тому

    😊👍 खूप छान

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 12 днів тому +2

    ताई तुमची तब्येत सांभाळा तुम्ही एवढा पसारा केला आहे तुमचा तो सांभाळायला शिवाय तुम्हाला ही ताकद हवी आहे चांगला औषध घ्या आणि लवकरात लवकर बरे व्हा एवढ्या आजी लोकांना सांभाळता सगळ्यांची काळजी घेतात त्यामुळे तुम्ही स्वतःची पण काळजी घ्याल

  • @savitaJadhav-p3l
    @savitaJadhav-p3l 12 днів тому +1

    🙏🙏ताई तू ज्या. मो ट या मू ला ला दा लव ,,

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 12 днів тому

    Eetar aajina basta tar yeta na mag tyanahi sanga na chpatya latayla .kumbhar mavshinach Kam ka sangta tumhi ? ase vatatch nahi ki ha ruddhasram aahe ase vatte te tumche ghar aahe aani aajii tumcya molkarni aahet .u tube chaa pagar milto na tumhala mag ajun yek bai theva na kamala bicchyarya aajjya tithe aaram karayla aalya aahet na ?

    • @vikashjadhav7537
      @vikashjadhav7537 12 днів тому

      ते जे करत आहे ना ते आपल्याला पूर्ण आयुष्य जमणार नाही , उगाच दुसऱ्याला सल्ले देत बसायच नाही , आपन कोणाबद्दल बोलतोय जरा भान ठेवा या गोस्टीचा , जर म्हणाली की ती त्याना संभालणार नाही मग तुम्हाला जमेल त्यांच्या एवढे करने आणी youtube ची पेमेंट किती येते माहित आहे का तुम्हाला ? ती बेचारी स्वता भाड्या च्या घरात राहत्तात् आणी त्या आजी अजोबांच पालन पोषण करत्तात , ती त्याला वृद्ध आश्रम नाही समजत तिचा घर आहे अस समझते , तुम्ही कधी 10 रुपायाची मदत केली का त्याना एवढे बोलायला ... आजी आजोबा खुप चांगले आहे . त्याना ज्योति ताई ची त्यांच्या साठी किती strugle आहे ते दिसत आहे जे आपल्याला कधीच जमणार नाही . वीडियो बघू वाटत असेल तर बघा अथवा बघू नका पन वाइट कमेंट करु नका please 🙏