आजी माझ्यासाठी रडायला लागल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 дні тому +4

    ताई तुम्हाला त्या बाबांनी खूप छान आशीर्वाद दिला खरचं तुम्ही छान कार्य करत आहे. तुम्ही असच सर्व कायम आनंदी रगा हीचं ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 2 дні тому +3

    खूपच छान रोजच...विठ्ठल म्हणायला सांगा ...खूपच छान efect होतो.... हृदय
    चांगले राहते ❤❤

  • @bhavanaborse2033
    @bhavanaborse2033 День тому +4

    ताई खरच देवपुजा एक वेळेस नाही केले तरी काही नाही पण हे आजी आजोबांची सेवा हिच खरी देवपूजा.

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 дні тому +3

    वडीलधारी मंडळी येऊन आशिर्वाद देऊन गेलेत ताई तुम्हाला भरभराट होईल तुमची ❤❤

  • @madhavilolienkar9986
    @madhavilolienkar9986 2 дні тому +3

    Kharach tai hich devpooja ahe. Dev dev mhanaje kay he tumachya kadun shikave.

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 2 дні тому +1

    हरीपाठ रोज वाचायला सांगा ताई. ति.वैशालीला आशक्तपणा आला आहे. खूप त्रास झाला आहे बिचारीला सांभाळा ताई वैशालीला चांगली शेवा करते आहे ती. काळजी घ्या तिची. कोमलताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ❤❤🎉🎉

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 2 дні тому +1

    ताई दादा च श्राद्ध कधी आहे कुंभार मावशी ला म्हणून देत जा की लाईक करा कमेंट करा आमचा व्हिडिओ कायम पहा त्यांची घाई असते बोलायची

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 дні тому +1

    कोमल ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎉🎂🎂🎉

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 дні тому +1

    कीती छान कार्य करती तेचे मुळे तुला आशीर्वाद देयाला लोक येतात खूप खूप छान विडीओ आहे 👌👍

  • @SeemaShinde-j7z
    @SeemaShinde-j7z 2 дні тому +1

    जिथे असतो हरिपाठ तिथे असतो स्वर्गवास❤❤❤

  • @dj12ka442
    @dj12ka442 2 дні тому +2

    छान

  • @sujatanadhe2547
    @sujatanadhe2547 2 дні тому +1

    वत्छयला आजी कशा आल्या story sanga tai

  • @RupaliDhumal-s9t
    @RupaliDhumal-s9t 2 дні тому

    ज्योतीताई तुमच्या ह्या सगळ्यांना भगवंताची खूप खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहतो

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 21 годину тому

    आई बाबा आशिर्वाद देऊन गेली, 😭😭😭 रडत जाऊ नये , आजी आजोबा त्यामुळे दुःखी होतात , तुम्ही खूप मन मोठं आहे, ज्योती पाटील नागपूर❤❤

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 21 годину тому

    दररोजच्या जीवनात हरी पाठ म्हणत जा , आपल्या ज्ञानेश्वरी अध्याय पारायण केले,असं वाटतं, हरिपाठ जाणे घरी सगळं देव यांच्या घरी अवतारी, ज्योती पाटील नागपूर,ताई नमस्कार

  • @NirmalaJadhav-s6n
    @NirmalaJadhav-s6n 2 дні тому

    सोनाळकर काका आमच्या तळेगावचे आहे मी रोज तुमच्या व्हिडिओ पाहाते काका पाहून खूप आनंद झाला 😊😊❤❤

  • @TejalKunjir-i5f
    @TejalKunjir-i5f 2 дні тому +1

    खुपच छान

  • @PratikshaKakad-fc7kr
    @PratikshaKakad-fc7kr 2 дні тому +1

    छान

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 2 дні тому

    Tila sarv aajini madat karayla pahije yektivar tan padto sarvani madt Kara Tila madat Kara 😌😌😌😌😌

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 2 дні тому +1

    🙏🙏🙏👌

  • @hemangipatel5513
    @hemangipatel5513 День тому

    ashakt zala to kay tela dakhva please

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 дні тому

    कोथिंबीर फार महाग आहे,

  • @jayashreesontale1271
    @jayashreesontale1271 2 дні тому

    Pitta zale asell vaishalila

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 дні тому

    कुंभार मावशी 😀🤣👌

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 дні тому

    Shree gurudev🙏🙏😊😊

  • @sushmaaher-fo9yr
    @sushmaaher-fo9yr 2 дні тому

    khupch chhan tai

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 2 дні тому

    जय हरी विठ्ठल

  • @KadKad-m4c
    @KadKad-m4c 2 дні тому

    जय हरी माऊली

  • @anitagosavi7382
    @anitagosavi7382 2 дні тому

    Khup chan

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 2 дні тому

    🙏🌹🙏❤️🙏👌🙏⭐🙏

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 День тому

    ❤❤❤😢😢😢

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 дні тому

    ❤❤❤❤

  • @SangitaBabar-z1y
    @SangitaBabar-z1y 2 дні тому

    Khoob Shanti video UA-cam new video Chi ward Bhagat Hote