पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा, भाग - दुसरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • 🙏 रक्षिता प्रभू समर्थ 🙏
    श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा संपादित
    राजयोग प्रकाशन द्वारा प्रकाशित
    श्री ब्रह्मविद्या युट्यूब चॅनेल द्वारा नियोजित
    पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा
    भाग - दुसरा
    गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२०
    *मार्गदर्शन - आचार्यप्रवर महंत श्रीराहेरकरबाबाजी महानुभाव*, तरडगाव
    *आचार्यप्रवर महंत श्रीराजधरबाबाजी महानुभाव*, संवत्सर
    १) पाठसमुदाय ग्रंथ प्रकाशन सोहळा सदरात सहभागी होण्यासाठी Shree Brahmavidya युट्यूबद्वारे आधारे सहभागी व्हावे.*
    २) प्रस्तुत विषयावर मार्गदर्शनानंतर जिज्ञासा (शंका) कमेंट बॉक्समध्ये आपल्या महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
    ३) युट्यूब चॅनेलवर प्रतिक्रिया व्यक्त करा, सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. या धर्मवार्तामध्ये वासनिक, नामधारक, अनुयायी ईश्वर भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    #पाठसमुदाय #ग्रंथ_प्रकाशन_सोहळा
    *भाग - दुसरा

КОМЕНТАРІ • 14