श्रीदत्त चिंतन (भाग २१ ) विषय - कुमारी गुरु, प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • ।। श्रीदत्त चिंतन ।।
    आजचा विषय - कुमारी गुरु
    प्रबोधक - पू. महात्मा. श्रीसुरेशराज राहेरकर
    श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
    या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
    परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
    chat.whatsapp....
    श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604...

КОМЕНТАРІ • 36

  • @sindhunagare3248
    @sindhunagare3248 2 місяці тому +1

    दंडवत प्रणाम दादा खुप खुप सुंदर प्रवचन

  • @kalpanakorde8378
    @kalpanakorde8378 2 роки тому +1

    Dandvat pranaam bappu 🙏🌹🙏

  • @shrutishinde2684
    @shrutishinde2684 4 роки тому +1

    Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @anupamachandurkar9286
    @anupamachandurkar9286 2 роки тому

    दंडवत प्रणाम बापूजी खूप छान निरूपण केले जीवन जगत असताना
    स्वतः चे आत्मपरीक्षण गरजेचे आहे आणि परमेश्वर प्राप्ती साठी ऐकांत गरजेचा आहे धन्य झाले निरूपण ऐकून

  • @madhukarmore6601
    @madhukarmore6601 3 роки тому

    आदरणीय महात्मे पू. राहेरकर दादा आपण केलेले विवेचन अतिशय ओजस्वी, तेजस्वी आणि बोधक असल्याने ते मनाला खूप भावते.अशा या आपल्या धर्म प्रसाराच्या अनमोल आणि अनन्यसाधारण धर्म कार्याला कोटी कोटी दंडवत. 🙏🙏🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 4 роки тому

    दंडवतप्रणाम बापू

  • @drshambashetti2558
    @drshambashetti2558 4 роки тому

    Dandavat pranaam shri Baabaaji

  • @aksharshilpcreations4378
    @aksharshilpcreations4378 4 роки тому

    दंडवत प्रणाम बापु 🌹🙏🌹

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 4 роки тому

    दंडवतप्रणाम बापू.खरच प्रापंचिक जीवनात अनेकांच्या सहवासात जे करायचे नाही ते केल्या जाते व मनाची स्थिरता संपवुन जाते एकांताची जी उदाहरणे देऊन समजून दिले खुप शिकण्यास मिळते फक्त घेणं गरजेचं आहे... दंडवतप्रणाम बापू

  • @santoshkasurde5560
    @santoshkasurde5560 4 роки тому

    दडवत प्रणाम बाबाजी

  • @sanjivaniwankhade1872
    @sanjivaniwankhade1872 4 роки тому

    Dandvt pranam baba

  • @Vaibhav_Tadas
    @Vaibhav_Tadas 4 роки тому

    Dandawat pranam baba. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 роки тому

    खुप सुंदर 👏💐💐💐💐💐

  • @amolpatil5504
    @amolpatil5504 4 роки тому

    Dandvat pranam babaji

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 2 роки тому

    श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @kalpanakorde8378
    @kalpanakorde8378 2 роки тому

    Atishy chan nirupan Kel 👍

  • @alkamukund86
    @alkamukund86 2 роки тому

    Dandvat pranam dada👌🙏🏻

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 3 роки тому

    दंडवत प्रणाम👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @dattakhaire7654
    @dattakhaire7654 2 роки тому

    आदरणीय बापू खूप छान 👌

  • @vimalbenpatel6327
    @vimalbenpatel6327 4 роки тому

    प पु बाबाजीना दंडवत प्रणाम

  • @pushpadeshmukh4418
    @pushpadeshmukh4418 4 роки тому

    Dandwat pranam babaji 🙏🌹🌹🙏

  • @पुष्पापाटील-ह9य

    दंडवत प्रणाम दादाजी खुपच छान निरूपण अप्रतिम 👏👏

  • @gajendrapetkarsirakolams3063
    @gajendrapetkarsirakolams3063 2 роки тому

    🙏🏻 दंडवत प्रणाम दादा 🙏🏻 अतीशय सुंदर आहे 🌹 धन्यवाद 🌹

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 4 роки тому

    🙏🏾🙏🏾

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 4 роки тому

    Dandavat Pranam Babaji!.

  • @sushilabhosale5403
    @sushilabhosale5403 4 роки тому

    एकांत खुप महत्वाचा आहे खुप महत्वपुर्ण निरोपण प.पु.बाबांना साष्टांग दंडवत 💐🙏🙏🙏🙏🙏💐

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 4 роки тому +1

    दंडवत प्रणाम बापू 🙏🙏एकापेक्षा जर जास्त लोक एकत्र आलो तर अन्य वार्ता, वेळ वाया जाणे, मानसिक हिंसा घडते म्हणून साधकाच्या जीवनात एकांत खूप महत्वाचा आहे. हेच यातून सांगितले आहे.

  • @nandapachpore8946
    @nandapachpore8946 3 роки тому

    दंडवत प्रणाम दादा

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 4 роки тому

    श्री दत्तात्रेय प्रभु नीकुमारीकेच्या हातातिल अनेक बांगड्यांचा आवज वरुन घतलेलाहा गुण साधकाने अनेकांमध्ये नराहता एकांका मधे राहुन आपलीं धर्म साधना केली पाहिजे महत्वाचा गुण अनेक उदाहरणे देऊन समजून दिले त्या बद्दल खूप समजावून सांगितले...
    . दंडवतप्रणाम प.पु.बापुजी

    • @vasudevkanekar4775
      @vasudevkanekar4775 4 роки тому

      दंडवत. दादा. खुपच. छान

  • @manikgangurde676
    @manikgangurde676 4 роки тому

    दंडवत प्रणाम ! सुप्रभात !! 💐

  • @savitajaiswal4028
    @savitajaiswal4028 4 роки тому

    अतिशय छान निरूपण 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandahambir8047
    @nandahambir8047 2 місяці тому +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @pramodchoudhari8521
    @pramodchoudhari8521 2 роки тому

    Dandawat pranam babaji

  • @sushilkumardharmadhikari4675
    @sushilkumardharmadhikari4675 3 роки тому

    Dandvat pranam baba