माऊली मी मोठा गायक नाही, जे भाजनामधलं जमतंय त्याचा उपयोग मी इतर माऊलींसाठी करतोय, मोठे बुवा जे अभंग गातात ते अभंग त्या माउलींना गाऊ वाटतात पण त्या अभंगांचा राग वैगरे न समजल्या यामुळे गाता येत नाही. त्यांना गाता यावं हेच काम मी करतोय. तुमच्या सारख्या महा भजनपंडीतांना हे नाही कळणार. म्हणून अशी कमेंट करता.
Khup chan mauli superb
खूप सुंदर
छान सुंदर
रामकृष्ण हरी माऊली संत आनंदगिर स्वामी भजनी मंडळ वाडे बोल्हाई आपले सहर्ष स्वागत मनःपूर्वक अभिनंदन❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏
Bhoop raag varti jay jay ram krishna hari milel ka
हो माऊली
सुंदर नोटेस्शन... ओरिजनल गाणं असेल तर लिंक शेअर करा
ua-cam.com/video/ke7uRi93EAk/v-deo.htmlsi=x9YtOEU86ZGyR7dk
Nahi jamle vyavsthit ajun riyaz karane awashyak ahe
माऊली मी मोठा गायक नाही, जे भाजनामधलं जमतंय त्याचा उपयोग मी इतर माऊलींसाठी करतोय, मोठे बुवा जे अभंग गातात ते अभंग त्या माउलींना गाऊ वाटतात पण त्या अभंगांचा राग वैगरे न समजल्या यामुळे गाता येत नाही. त्यांना गाता यावं हेच काम मी करतोय. तुमच्या सारख्या महा भजनपंडीतांना हे नाही कळणार. म्हणून अशी कमेंट करता.
@@PrabhakarBhoir789 mi mahapandit nahi pan kanala yogya nahi vatle mhnun mhatle.
माऊली तुमचा कार्य चालू ठेवा याचा आम्हाला उपयोग होतो .@@PrabhakarBhoir789
खूप छान सुंदर माऊली ते पण काळी दोन ला म्हणजे दुधात साखर माऊली