मी परभणीचा नाही परंतु समस्थ परभणीकरांना विनंती करतो ..... जानकर साहेब खूप भारी व्यक्तिमत्त्व आहे तुमच्या साठी झटणारा नेता आहे .....24 तास तुमच्या साठी सेवा करतील ......कोणतीही पार्श्वभूमी नसणारा नेता आहे .......एकदा नक्कीच चान्स द्या
मी एक बातमी पाहीली होती रात्रीच्या वेळी एका महीलेला श्वान चावा घेत होते तर जानकर साहेब एक सामान्य नागरीका प्रमाने त्या महीलेला वाचवन्यासाठी साहेब धाऊन आले हे काम एक प्रामाणिक मानुसच करु शकतो
फिक्स महादेव जानकर साहेब खासदार होणारच
❤❤
Quality! Quality!!Quality!!! Janakar saheb hats up to your wisdom, honesty and humility!!🎉
My best wishes from USA, I can relate your struggle being a shepherd boy from poor family.
Bosss ala na bhouu ❤❤❤❤🎉
जानकर साहेब नक्की भावी खासदार होणार जेनते ठरविले आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
फिक्स महादेव जानकर साहेब ❤❤
Jankar saheb 💯
हर हर महादेव घर घर महादेव
तुमचा व्हिडिओ छान वाटला
Boss
😅pls bhau JANKAR sahebana vote kar na pls 🙏🙏🙏
Boss 🚩🚩
सखोल, विस्तृत, अत्यंत अभ्यासपूर्ण व भविष्यवेधी मुलाखत 👌👌👌👌👍👍
जानकर साहेब 🔥🔥🔥🔥
फिक्स खासदार आदरणीय महादेव जी साहेबच
बहुजन सेवक महादेव जी जानकर ... फिक्स खासदार परभणी✌️🚩🚩🚩जय श्री राम...
महादेव जानकर शिट्टी वाजणार म्हणजे वाजणारच
Onli jankar saheb
Fix khasadar jaankar Saheb
महादेव जानकर साहेब
खूप छान व्हिडिओ, आता यापुढे विकास म्हणजे काय असत,ते परभणीकर अनुभवतील.मा.जानकर साहेबांना हार्दिक शुभेच्छा!!🎉🎉🎉🎉🎉
बहुजन सेवक महादेव जानकर निवडून येणार।। शिट्टी शिट्टी वाजणार परभणी✌️✌️✌️💪
Boss❤
Eknishta manus
विकासासाठी कणखर महादेव जानकर 💯
BOSS 🚩🚩
महादेव जानकर साहेब विजयी भव
हर हर महादेव 🌹
माझे आदर्श व प्रेरणास्थान आदरणीय महादेव जानकर साहेब.❤❤
मी परभणीचा नाही परंतु समस्थ परभणीकरांना विनंती करतो ..... जानकर साहेब खूप भारी व्यक्तिमत्त्व आहे तुमच्या साठी झटणारा नेता आहे .....24 तास तुमच्या साठी सेवा करतील ......कोणतीही पार्श्वभूमी नसणारा नेता आहे .......एकदा नक्कीच चान्स द्या
सामान्य माणसाचा नेता महादेव जी जानकर
आदरणीय महादेव जानकर साहेब फिक्स...🚁🚁👑👑👑
जानकर साहेब विजयी भव होणारच यात काहीच शंका नाही,,,,
जानकर साहेब फिक्स खासदार
आता मतदान फक्त जानकर साहेब यांना.... व्हिजन असणारा नेता❤🎉
साहेब तुम्ही शेतकऱ्यांशी त्यांच्या प्रश्र्नाशी.खरोखर प्रामाणिक राहा त्यांची खूपच वाईट स्थिती आहे.
सलाम पत्रकार ला
❤जानकर साहेब ❤
हरहर महादेव घर महादेव
फक्त आणि फक्त जाणकार साहेबच निवडून येणार ..
आम्ही मराठा आहे आम्ही जानकर साहेबा सोबत आहे जानकर साहेबलां मतदान करा
Kharch saheb yekada sandi deun bhaga son zalyasivay rahnar nahi mi taychy gavtla aahe
तुम्ही मराठे 😂😂
आरक्षण नको का भाऊ कसा बोला आरक्षण देऊ नका म्हणून
@@rajram1014 विरोधाला विरोध म्हणून बोलू नका जानकर साहेबांचा आरक्षणाला विरोध कधीच नाही..
जानकर साहेब फक्त शिटी
Only JANKAR saheb
भावी पंतप्रधान ओबीसी नेते आदरणीय माननीय मुलुख मैदानी तोफ महादेवजी राव जानकर साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज राष्ट्रीय समाज पक्ष
महादेव जानकर साहेब फिक्स परभणी खासदार 🎉🎉🎉 २०२४
अरे येऊन येऊन येणार कोण जानकर साहेब आहेच कोण फिक्स खासदार 💯✌️
😂🎉
25 वर्षापासून खड्डे आहेत.
यावेळी परभणीत बदल होणार, बंडू जाधव पडणार आहेत
उत्तम पत्रकारिता....👍👌🙏🏻
#एक_मराठा #लाख_मराठा
#एक_मराठा #नेक_मराठा
यावेळी बंडू जाधव पडणार एवढं नक्की, आमच्या परभणीला बंदूने खड्ड्यात घातले
भावी खासदार जानकर साहेब 🎉🎉🎉
मी परभणी कर मराठा मला रामराज्य हव आहे त्यामुळं मी मोदीला म्हणजे जानकर साहेब यांनाच मतदान करणार.... ओन्ली शिट्टी
फिक्स खासदार साहेब
जानकर साहेबांचा नक्कीच विजय आहे
जानकर साहेब❤
Only Boss
महादेव जानकर साहेब नीवडुन ऐनार 🤗✨💪💪💪🥰💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
जनकर साहेब विजय होणार
एकच वादा जानकर दादा
Har har mahadev 🎉🎉🎉🎉🎉
फक्त जानकर साहेब 🎉🎉
महादेव जानकर साहेब 🎉🎉
मी एक बातमी पाहीली होती रात्रीच्या वेळी एका महीलेला श्वान चावा घेत होते तर जानकर साहेब एक सामान्य नागरीका प्रमाने त्या महीलेला वाचवन्यासाठी साहेब धाऊन आले हे काम एक प्रामाणिक मानुसच करु शकतो
सर्वांना विनंती कॉमेंट केल्या पण मत पण करा महादेव जाणकार शिटी ला कोणकोण करणार like kara👍🙏👍
जानकर साहेब
Saheb❤
फिक्स खासदार 🔥
Mahadev jankar Yana support karnar🎉
तुमच्या cheannle चे hardik स्वागत ❤
शिट्टी वाजणार आणी मशाल वीजणार
Only जानकर साहेब 🎉🎉
साहेब तुम्ही 💯💯 येणार🎉🎉
महादेव जानकर साहेब ,👍🎉🎉💯💯🎇
I support Jankar saheb. बदल नक्की पाहिजे. परभणी मध्ये काहीच विकास झाला नाही. सगळे रस्ते खासदाराने खाऊन टाकले. लोकांच्या प्लॉट वर अतिक्रमण केले
परभणी करांनो धन्यवाद जानकर साहेबांची शिट्टी वाजवून निवडून द्या.
फक्त जानकर साहेब
Jankar saheb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Only जानकर साहेब
100% माननीय महादेव रावजी जानकर साहेब खासदार होणार
Only jankar saheb
जानकर साहेब विजयी भाव 🎉
एकच पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर साहेब फक्त शिट्टी
जानकर साहेब जिंदाबाद🎉🎉🎉🎉🎉
जानकर साहेब फिक्स 👍🏻👍🏻
जगात जर्मनी बंडु बॉस न खड्ड्यात घातली परभणी..
Only boos
पाणी पडलं मशाल विजली
आईस्क्रीम आहे
जानकर साहेब ❤🎉❤
❤ हर हर महादेव विजय भव ❤
One and Only jankar Saheb🎉🎉❤
Congratulations jankar Saheb (advance) mp
आम्ही मराठा जानकर साहेबांच्या पाठीशी आहोत साहेबच खासदार होणार
आम्ही धनगर बंडू जाधव सोबत आहोत
@@marathawarrior7777 only जानकर
धनगर मराठा भाऊ भाऊ विकास करण्यासाठी परभणीचा जानकर साहेब यांना निवडून देऊ
😂@@marathawarrior7777
संकरीत 😂😂
फक्त महादेव जानकर साहेब परभणी जिल्हा खासदार
विकास प्रिय माणूस नक्की आम्ही निवडून देऊ. असा नेता पुन्हा parbhanila पुन्हा मिळणार नाही,संधीच सोन कराच.
महादेव जानकर,त्यागी, योगी, बहूजन नेता,वंचित, अल्पसंख्याक नेता आहे.
फक्त जाणकार साहेब.....❤
जानकर साहेब ♥️♥️♥️
जानकर साहेब
जय मल्हार
जय मल्हार
जानकर।साहेब🎉
ओन्ली जानकर 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
फिक्स खासदार जानकर साहेब
Only Royl Jankar saheb 🎉🎉