SCTवैदीक 🍉कलिंगड उत्पादन अतिशयोक्ती वाटावे एवढे खरंच येते का⁉️पहायला आले शेतकरी ‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @kantaramchavare6149
    @kantaramchavare6149 6 місяців тому +2

    Sct वैदिक शिवाय पर्याय नाहीं मिल्क चार्जर हे सुद्धा खूप छान राम सरांचे अभिनंदन 🙏🙏

  • @SumitSalve-z3v
    @SumitSalve-z3v 10 днів тому

    ONE AND ONLY ONE SCT VAIDIC
    BLESSSED BY RAM SIR

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 6 місяців тому +1

    विषमुक्त, चविष्ट व पौष्टिक कलिंगड प्लॉट 👌🏻👌🏻SCT वैदिक कलिंगड खाल्ल्यानंतर ग्राहक सुद्धा समाधानी झाले आहेत 😊

  • @jadhavagro864
    @jadhavagro864 6 місяців тому

    The results of soil charger technology are amazing👌🏻👌🏻

  • @anandmohite242
    @anandmohite242 6 місяців тому +1

    मी swtha vaprt आहे rejalt 1 no.aahe

  • @dilipkarche1508
    @dilipkarche1508 6 місяців тому +2

    Kupe chane Satish sir che video asatate

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 6 місяців тому +1

    SCT Vaidik ची ही ताकत आहे .
    खूप जबरदस्त प्लॉट 👌👌👌

  • @anandmohite242
    @anandmohite242 6 місяців тому

    Satish sir no 1 video ghetate ...

  • @amarshitole8768
    @amarshitole8768 6 днів тому

    खुप छान एकच नंबर

  • @prakashkeshavkini4676
    @prakashkeshavkini4676 6 місяців тому +3

    SCT/वेदिक हे शेतीमध्ये नवीन संजीवनी आहे.

  • @krishnatkhalate7024
    @krishnatkhalate7024 6 місяців тому +1

    खुप छान कलिंगड प्लॉट❤

  • @DattatrayKolte-d6b
    @DattatrayKolte-d6b 6 місяців тому +1

    जबरदस्त प्लॉट हे फक्त sct वैदिक मध्ये होऊ शकतं

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 6 місяців тому +2

    Jay SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @MaheshPatil-r4m
    @MaheshPatil-r4m 6 місяців тому

    जय SCT वैदिक नक्कीच उत्पादन निघते 💯
    वैदिक चे फळ विष मुक्त मिळते त्याची गोडी चव वेगळी असते गर पण भरपुर असतो SCT वैदिक वापरले कि टनेज वाढते 👌👌🍉🍉🍉🍉🍉👍🙏🙏

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 6 місяців тому +1

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर कि जय 🎉🎉🎉

  • @Udsonawane18
    @Udsonawane18 6 місяців тому +1

    सर माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाडवून द्या मी 1 लाखाचा चेक लिहून देतो जर नाही वाढला मग?

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 місяців тому +1

      नाव पत्ता व फोन नंबर द्या , त्यात काय विशेष आहे तो चेक तुमच्याजवळ ठेवा , फक्त शेतीला पुरेसे पोषण द्या नैसर्गिकपणे वाढेल कर्ब ‼️

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 6 місяців тому +2

    सर तुमी मिल्क चार्जर कसे तयार केले जाते , त्याची फेक्ट्री कुटाय त्यात काय काय आहे ते एकदा सागा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 місяців тому +2

      Yes
      Office la ya factory chi visit ghadvun deto

    • @wstnmgr6tfs7724
      @wstnmgr6tfs7724 6 місяців тому +3

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL ok sir पण ऑफिस कुठे आहे

  • @lahubhosale1723
    @lahubhosale1723 5 місяців тому +2

    एकच नंबर आहे

  • @ankitkoli244
    @ankitkoli244 6 місяців тому +1

    Sagal barobar ahe ani khup Chan ahe ...pan.. product samanya mansan paryant pochale tari pahije.....jeva bagu Teva products nastat dealer kade....ani..dusre dealer..7 Kiva 8 tasachya pravasa paryant astat....bhada..bharyalach..jivavar yete....kahi tari Kara ram..sir...Jana parvadte .te kahi bolnar nahi..pan dusre tar asech rahtat... ...kasa..paravadnar...lolana.
    ..vision is very good but.....

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 місяців тому

      तुमचा पत्ता व नंबर द्या किंवा कॅाल करा
      ९८८१७९८०२८

    • @amitkolekar1232
      @amitkolekar1232 Місяць тому

      Product available nhi tumcha dealer kde... At post Kargani, tal atpadi dis sangli

  • @DilipKadu-l8o
    @DilipKadu-l8o 3 місяці тому +1

    Good

  • @Abhishek-rl9yi
    @Abhishek-rl9yi 6 місяців тому +1

    Sct vedik ek number ❤❤

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 6 місяців тому +1

    SCT vedik ❤❤❤

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 6 місяців тому +1

    I love you ❤ SCT वैदिक

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 6 місяців тому

    Very nice ❤❤❤❤

  • @rameshwarkhetre7796
    @rameshwarkhetre7796 Місяць тому

    गेवराई तालुका साठी एखादा तुमचा व्यक्ती आहे का असेल तर नंबर प्लीज

  • @rajukokani8382
    @rajukokani8382 6 місяців тому

    मी पण ऊसाला 35हजाराचा खर्च केला पण पाहिजे तसा रिझल्ट नाही ( दिड एकरला)

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 місяців тому

      तुम्ही माती किती नापिक केली व भरपाई किती केली यावर रिझल्ट अवलंबून आहे , अधिकार्यांना कॅाल करून अधिक माहीती घ्या
      ८६६९२००२२१/२/३

  • @समाधानमढवई
    @समाधानमढवई Місяць тому

    सर तुमचा नंबर मिळेल का मला चर्चा करायची आहे तुमच्यासोबत

  • @suhassuryawanshi9454
    @suhassuryawanshi9454 6 місяців тому

    सर कराड मध्ये कुठे मिळतिल ही औषधे

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 6 місяців тому

    जया सिटी वैदिक

  • @samadhangite8276
    @samadhangite8276 Місяць тому

    शेतकऱ्याची मो नंबर पण देत जा sir