असे कधी झाले नव्हते जे आज निघून चाललय त्याची ओळख करून दिली मलाही खूप आनंद झाला भोंडला माझा आवडीचा जे गावात कोणाला माहीत नव्हते त्याची माहिती तुमच्या तून मुलांना मिळाली तुम्ही मला बोलावलं मी तुमची आभारी आहे तुम्ही आल्यामुळे शाळा पुन्हा जिवंत झाली आहे मी सर्वांना सांगते बाई खूप चांगल्या आहेत तुम्ही बाहेर मुलांना पाठवू नका आपल्या शाळेत पाठवा इंग्लिश मिडीयम ल काही नाही पैसे वेस्ट आहेत आपल्या शाळेत पाठवा खूप खूप तुमचे धन्यवाद
आजच्या या संस्कृती परिवर्तनाच्या काळात भारतीय संस्कृतीला जपण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे तुम्ही खूप छान काम करत आहात
Thanks sir🙏
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूप सुंदर आयोजन, अभिनंदन
खूप सुंदर 💐
विद्यार्थी सर्वांगीण विकास..उपयोजित उपक्रम
Thanks sir🙏🙏
असे कधी झाले नव्हते जे आज निघून चाललय त्याची ओळख करून दिली मलाही खूप आनंद झाला भोंडला माझा आवडीचा जे गावात कोणाला माहीत नव्हते त्याची माहिती तुमच्या तून मुलांना मिळाली तुम्ही मला बोलावलं मी तुमची आभारी आहे तुम्ही आल्यामुळे शाळा पुन्हा जिवंत झाली आहे मी सर्वांना सांगते बाई खूप चांगल्या आहेत तुम्ही बाहेर मुलांना पाठवू नका आपल्या शाळेत पाठवा इंग्लिश मिडीयम ल काही नाही पैसे वेस्ट आहेत आपल्या शाळेत पाठवा खूप खूप तुमचे धन्यवाद
तुमचेही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice programme 👍👍
Really it's very grateful to staff of school as this is the conversation of culture and society shall be remembering you all. Keep it up
Best wishes
Thank u very much 🙏🙏
खुपच छान, संस्कृती अशा पद्धतीने जपली पाहीजे
खूप छान आयोजन मॅडम🎉
खूप सुंदर कार्यक्रम घेतला
Thanks sir,🙏
छान कार्यक्रम आयोजित केला होता
छान आयोजन व संस्कृती दर्शन
Thanks madam
Very nice👍🏻👌🏻👌🏻
Superb!Madam.
Khup sunder
सुंदर छानच
Khup Chan
Thanks 🙏
Khup chhan
सर्वांचे मनःपूर्वक आभार
छान कार्यक्रम केला
छान👌👌👌
Nice
Thanks sir🙏
Mast