- 87
- 23 337
Jivan Shikshan
Приєднався 30 сер 2020
हसत खेळत शिक्षण
मित्र आमचे दीपस्तंभ .विषयमित्र एक शिक्षकी/द्विशिक्षकी शाळेसाठी वरदान
विषय मित्र हेच खरे मित्र.विषय मित्राच्या साह्याने अभ्यासाची नौका पार. जिल्हा परिषद शाळांमध्ये विषय मित्राच्या मदतीने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास.
Переглядів: 120
Відео
विषयमित्र एक शिक्षकी/द्विशिक्षकी शाळेसाठी वरदान.
Переглядів 159Місяць тому
विषय मित्राच्या साह्याने शाळेमध्ये अप्रगत विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास घडवून आणणे. सहाध्यायी पद्धतीने विद्यार्थ्यांचा मराठी,गणित इंग्रजीचा सराव करून घेणे. गट पद्धतीने एखाद्या समस्येवर चर्चा घडवून आणणे.प्रश्न निर्मितीचे कौशल्य विकसित करणे. अधिकाधिक आव्हाने विद्यार्थ्यांना देऊन त्यांना विचार प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षणाकडे नेणे.
चला हसत खेळत शिकू या. नाट्यीकरण व भाषिक कृतियुक्त खेळ आनंददायी शनिवार
Переглядів 3523 місяці тому
जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ चला हसत खेळत शिकू या. नाट्यीकरण व भाषिक कृतियुक्त खेळ आनंददायी शनिवार.
आनंददायी शनिवार जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ
Переглядів 1473 місяці тому
जिल्हा परिषद शाळा साई येथे आनंददायी शनिवार अंतर्गत शारीरिक कसरती व पाना फुलांपासून तसेच इतर वस्तूंपासून गणपती बनवणे यासारखे विविध उपक्रम घेतले.यातून विद्यार्थ्यांना आनंद तर मिळतोच पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.
आनंददायी शनिवार दिनांक 17/08/2024 जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे
Переглядів 1964 місяці тому
आनंददायी शनिवार मुक्त व उत्तेजक हालचाली जुन्या राख्यांपासून नवीन राख्या बनविणे मुलांनी बनविलेल्या राख्यांपासून शाळेत रक्षाबंधन साजरा करणे व विद्यार्थ्यांना हसतखेळत कृतियुक्त शिक्षण देणे
78 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर नृत्य
Переглядів 2234 місяці тому
78 वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर नृत्य. जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे
78 वा स्वातंत्र्यदिन विद्यार्थ्यांची भाषणे
Переглядів 1384 місяці тому
15 ऑगस्ट2024 स्वतंत्र भारताचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे. जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे
शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै 2024 दिवस 3 रा FLN मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान
Переглядів 3665 місяців тому
शिक्षण सप्ताह 24जुलै 2024 दिवस 3रा FLN मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे
शिक्षण सप्ताह 22 जुलै ते 28 जुलै 2024 दिवस 2 रा
Переглядів 2055 місяців тому
शिक्षण सप्ताह 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 23 जुलै 2024 दिवस 2रा FLN मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान
जि प शाळा साई येथे साजरा झालेला दहावा जागतिक योग दिन21जून 2024
Переглядів 1046 місяців тому
जिल्हा परिषद शाळा साई येथे साजरा झालेला दहावा जागतिक योग दिन 2024 मुलांकडून हसत खेळत योगा करून घेतला व योगाचे महत्त्व पटवून. मनोरंजनासाठी मुलांकडून खेळ करून घेतला त्यात मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.
matadan jagruti / मतदान जागृती जिल्हा परिषद शाळा साई
Переглядів 2428 місяців тому
मतदान जागृती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा साई च्या विद्यार्थी,पालक,शिक्षक यांनी प्रभातफेरीतून घोषणा देऊन तसेच गावातील युवक व महिला भगिनिने केली भाषणातून जागृती.
भाषण पर्यावरण संरक्षण व निसर्ग संवर्धन
Переглядів 23210 місяців тому
भाषण पर्यावरण संरक्षण व निसर्ग संवर्धन इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीने केलेले भाषण
स्वाध्याय इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2
Переглядів 31710 місяців тому
इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 स्वाध्याय धडा पाचवा शिवरायांचे शिक्षण
इ चाचणी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २
Переглядів 23110 місяців тому
इ चाचणी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवरायांचे शिक्षण
6 October 2023अंबरनाथ तालुकास्तरीय पाककला कृती स्पर्धा सन 2023
Переглядів 1,4 тис.Рік тому
अंबरनाथ तालुकास्तरीय पाक कलाकृती स्पर्धा 2023. तृणधान्य महत्त्व समजण्यासाठी शालेय स्तरीय पाक कलाकृती स्पर्धा घेण्यात आल्या. आणि त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय तृणधान्य पाककला कृती स्पर्धा आयोजित करण्यात आली.
शाळापूर्व तयारी कार्यशाळा प्रशिक्षण सन २०२३-२४
Переглядів 1,2 тис.Рік тому
शाळापूर्व तयारी कार्यशाळा प्रशिक्षण सन २०२३-२४
15 October 2022 15 ऑक्टोबर दिनविशेष साजरा जिल्हा परिषद शाळा साई
Переглядів 2132 роки тому
15 October 2022 15 ऑक्टोबर दिनविशेष साजरा जिल्हा परिषद शाळा साई
शाळेत साजरा झालेला भोंडला, पाटीपूजन व गरबा कार्यक्रम.
Переглядів 6282 роки тому
शाळेत साजरा झालेला भोंडला, पाटीपूजन व गरबा कार्यक्रम.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन 6 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 22 शाळेत घेतलेले विविध उपक्रम.भाषणे,रांगोळी.
Переглядів 722 роки тому
अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन 6 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 22 शाळेत घेतलेले विविध उपक्रम.भाषणे,रांगोळी.
15August 2022 अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा जि प शाळा साई ता अंबरनाथ जि ठाणे
Переглядів 1462 роки тому
15August 2022 अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा जि प शाळा साई ता अंबरनाथ जि ठाणे
12August 2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रभात फेरी जिल्हा परिषद शाळा साई
Переглядів 2312 роки тому
12August 2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रभात फेरी जिल्हा परिषद शाळा साई
15 August 2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा परिषद शाळा साई कें मुळगाव ता.अंबरनाथ, ठाणे
Переглядів 3892 роки тому
15 August 2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा परिषद शाळा साई कें मुळगाव ता.अंबरनाथ, ठाणे
23 April 2022शाळापूर्व तयारी मेळावा नंबर 1 जि. प.शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे.
Переглядів 2502 роки тому
23 April 2022शाळापूर्व तयारी मेळावा नंबर 1 जि. प.शाळा साई केंद्र मुळगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे.
कोरोना काळातील साई शाळेची यशस्विता शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरु जि. प. शाळा साई ताअंबरनाथ जि ठाणे
Переглядів 422 роки тому
कोरोना काळातील साई शाळेची यशस्विता शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरु जि. प. शाळा साई ताअंबरनाथ जि ठाणे
शाळास्तरीय गणित विषयाचे TIP अंतर्गत मिळालेल्या कार्यपुस्तिकांचे प्रदर्शन जि.प.शाळा साई
Переглядів 2202 роки тому
शाळास्तरीय गणित विषयाचे TIP अंतर्गत मिळालेल्या कार्यपुस्तिकांचे प्रदर्शन जि.प.शाळा साई
रंगपंचमी रंगोत्सव जि. प.शाळा साई.सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Переглядів 872 роки тому
रंगपंचमी रंगोत्सव जि. प.शाळा साई.सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
शंभर दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा सातवा वाचन कौशल्य विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम
Переглядів 682 роки тому
शंभर दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा सातवा वाचन कौशल्य विकसनासाठी महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम
100 दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा सातवा जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मूळगाव अंबरनाथ जिल्हा ठाणे
Переглядів 622 роки тому
100 दिवस वाचन अभियान उपक्रम आठवडा सातवा जिल्हा परिषद शाळा साई केंद्र मूळगाव अंबरनाथ जिल्हा ठाणे
गोष्टीचा शनिवार भाग 2 आठवडा तेविसावा गप्पूला येईना नाचता जिल्हा परिषद शाळा साई
Переглядів 412 роки тому
गोष्टीचा शनिवार भाग 2 आठवडा तेविसावा गप्पूला येईना नाचता जिल्हा परिषद शाळा साई
दिव्यांग यशोगाथा जि. प. शाळा साई .केंद्र मूळगाव तालुका अंबरनाथ,जिल्हा ठाणे .जागतिक दिव्यांग दिन.
Переглядів 4893 роки тому
दिव्यांग यशोगाथा जि. प. शाळा साई .केंद्र मूळगाव तालुका अंबरनाथ,जिल्हा ठाणे .जागतिक दिव्यांग दिन.
छान मॅडम
Khup chhan upkram aahe❤
खुपच छान ❤
खूप छान madam
खुप छान मॅडम🎉
खुप छान उपक्रम आहे एक शिक्षकी शाळांसाठी आणि सर्वांसाठी 👍👍
Keep chhan
खुप छान पध्दतीने 0 ची ओळख करुन दिली 👌👌👍👍
खूप छान
Very nice👍🏻👌🏻👌🏻
👌👌💐
Nice
very nice anita patil madam
Thanks a lot
आम्ही शाळेत आज हाच उपक्रम राबवला
🙏🙏
Superb!!!madam.
सुंदर छानच
खूप छान आयोजन मॅडम🎉
खुपच छान, संस्कृती अशा पद्धतीने जपली पाहीजे
Very nice programme 👍👍
Khup sunder
Superb!Madam.
सर्वांचे खूप खूप आभार
Khub chhan ❤😊
Very innovative and activity based teaching 👍👍
Nice😊
खूप छान
Nice👌
Kup chan kel ahe ❤💞🥰
Very nice activities 👍👍 👏👏
Very nice
Khup chhan upkram kela aahe❤
👍🏻👍🏻
Khup chhan madam
❤
खूप छान 💐💐
Mast mavshi khup Chan padhatine hasat khelat shikvta tumhi...tysmule mul lavkr grasp pn kartat Ani punha visarat pn nai👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान उपक्रम...Keep it up
छान उपक्रम..आणि अशा प्रकारे हसत खेळत शिक्षण दिल्या मुळे मुलंही आवडीने शिकतात.
Excellent communication skill u have given to the students, although only one u r teaching in ur school, It's really motivational for all of us. Keep it up,!!!
Inspiring
Mast
Very innovative program 🎉💐
खुपच छान उपक्रम
Very nice 👍👍
. Khubchand
👌👌
J
Well done mam🎉
छान उपक्रम
वाव खुपच सुंदर