" जीवनविद्या ज्ञानाचा संबंध 'जीवन शांतीपूर्णतेने जगण्यासाठी ' आहे ह्याचा अनुभव घेऊनच बघा करण ते 'निसर्ग नियमावर अधिष्ठित ' आहे. ** जीवनाला उपयुक्त असणाऱ्या, पण अनिष्ट संस्कारातून दुर्लक्षित झालेल्या कल्याणकारी विचाराकडे आपण दुर्लक्ष केलं, 'त्याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन लक्षात घ्या ,आणि 'आपलं हित सहज साध्य करा'. ** हे संस्कार फक्त जीवनविद्या ज्ञानच देते , म्हणून हे ज्ञान स्वीकारा आणि 'जीवनाचा खरा अर्थ अनुभवा '. 💝Thanks to jeevanvidya 💝
🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏 अनिष्ट विचार, अनिष्ट कल्पना, अनिष्ट भावना आपल्यामध्ये सतत चालू असतात! त्याचे परिणाम माहित नाही! त्यामुळे आपल्या जीवनात अनिष्ट परिणाम घडत असतात! काळजी, मच्छर, चिंता, सतत अनिष्ट चिंतन चालू असते! त्याचे परिणाम आपल्या शरीरात अनेक रोग निर्माण होतात! म्हणूनच शुभ, ईस्ट, चांगले विचार, शुभ चिंतन केल्याने आपल्या जीवनात चांगलेच घडणार! शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं या माध्यमातून सर्वांना आनंद देता येतो. थोडक्यात काय तर देवा सर्वांचं भलं कर.. धन्यवाद सद्गुरुराया.. जय सद्गुरू, जय जीवनविद्या....
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏शाखा सातारा.
सदगुरुं खुप खुप धन्यवाद .....तुम्हीं आज आम्हांला माणसात आणलं.......आणी खरं जीवन कसं जगावं ते शिकवलं...तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत...धन्यवाद सदगुरुंराया....
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...
आपण सर्व जण विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
Thanku Soooo much Satgururaya, MaiMauli, Thanku Dada ,Vahini, Thanku All Trustees ,All Technical Team,All IT team ,All JVM Team, All Members. Deva Sarvanche bhale kar🙏🙏🙏🙏
आपण अनिस्ट चिंतन करतो त्यामुळे आपल्या शरीरात रोग होतात म्हणून चांगला विचारलं धरायला शिका जीवनामध्ये कायापालट होतो चांगला विचार करायला कठीण नाही पण चांगला विचार धरायला शिका
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
Universal prayer oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion Thank you sataguru Good wish
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांना चांगले आरोग्य दे देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
लोक चांगले आहेत ते करायला मागत नाही विश्वप्रार्थना करायला कोण मागत नाही तुम्ही म्हणायला सुरवात केली कि मागाल ते मिळेल विट्टल हे divine name हे मागायचे कोणी ठरवायचे आता विचार तसा इच्छा इच्छा हा सुद्धा विचारच आहेत कोण सुखी होत असेल तर द्वेष होतो काहीजण मेल्याचं वाईट होऊ दै तुम्ही जे इच्छा कराल बूमरँग होणार त्याच वाईट होण्या ऐवजी तुमचे वाईट होणार. ते श्रीमंत का झाले त्याचा विचार करा त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन श्रीमंत व्हा. आता उच्चार, कोणाची निंदा करू नका बहुतेक ऑफिस मध्ये दुसऱयांची ninda वाणी म्हणजे सरस्वती. आता आचार, आपण जे जीवनामध्ये karto ते आचार जितके चांगले करता येईल ते करायला काय हरकत आहेत बस मधील बाई कडेवर मूल तिला बसायला द्या तिच्या कडून जो आशीर्वाद तो मुख्य. लोकांचं कौतुक करू शकता पण jvm चे कार्य जे करतात त्यांना हे माहित पडते. चांगले बोलायला, करायला काय हरकत आहे ही wire आहे ह्यातून आपण आनंद देतो. मग ही विश्वप्रार्थना म्हणत रहा मग हा महामंत्र आहेत सवय करा सवयी ने म्हणतात ते अंतर्मनात जाते आणि फलद्रुप करते बहिर्मनानं पेरणी करायची आणि अंतर्मनाने पेरले ते द्यायचे. आता आपण हे कर्म जर्तो ती पेरणी त्या प्रमाणे उगवत. ह्या प्रार्थनेचे चमत्कार काय सांगू. ही मशीन आहेत ही ऐकता तोंडातून कशी बाहेर पडते हे समजणार नाही. हे ऐकता ऐकता कशी तोंडात येईल ते सांगता येते नाही. प्रार्थना करण्याचा छंद लागला कि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून तुम्ही म्हणा. सद्गुरु राया किती छान सांगितले ह्या चारोळी चे महत्व. " विचार, इच्छा, उच्चार, आचार "
कोण समोर येईल ते जी व्यक्ति समोर येईल देवा ह्याच भलं कर ह्याच्या पेक्षा सोपं काही नाही ही संजीवन समाधी चलती बोलती समाधी येता, jata, उठता बसता सुरवातीला फक्त 10 मिनिट आपल्या जवळचे aai, वडील, भाऊ, बहीण, घरापासून सुरवात कर. ज्या घरात स्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य स्रियांचा सन्मान करायला सुरवात करा
लोकांना यथाशक्ती सुख देण्याचा प्रयत्न करा एखाद्या बाईला गर्दीमध्ये बस मध्ये बसायला जागा दिली तर ती आतून म्हणेल देवा याच भलं कर हा आतून आलेला आशीर्वाद फळतो म्हणून आशीर्वाद मागायचं नसतो तो आपोआप आतून येत असतो
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
Vitthal vitthal, deva servanche bhale kar, deva servanche kalyan kar, deva servancha saunsar sukhacha hou de, deva sarvana sukhat aanandat aishwaryat thev Jay sadguru Jai jivanvidya
"विठ्ठल विठ्ठल" सद्गुरूंनी सांगितलेली सर्वात श्रेष्ठ साधना म्हणजे आपल्या समोर आलेली कोणीही असले तरी आपण "देवा याचं भलं कर" ही साधना करा आणि अनुभव घ्या,धन्यवाद सद्गुरु.
हो हा अनुभव यतो धनवाद
Deva sarvancha bhal kar. Deva sarvancha kalyan kar. Deva sarvancha kalyan kar. Great margadrashan pai mauli 👌👌👌👍👍👍 thank you so much 🙏🏼 🌹 🌹❤❤
🙏👏🇮🇳🥭🌺🎁🎉🎊🌍SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US 🌍🎊🎉🎁🌺🥭🇮🇳👏🙏
" जीवनविद्या ज्ञानाचा संबंध 'जीवन शांतीपूर्णतेने जगण्यासाठी ' आहे ह्याचा अनुभव घेऊनच बघा करण ते 'निसर्ग नियमावर अधिष्ठित ' आहे. ** जीवनाला उपयुक्त असणाऱ्या, पण अनिष्ट संस्कारातून दुर्लक्षित झालेल्या कल्याणकारी विचाराकडे आपण दुर्लक्ष केलं, 'त्याकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देऊन लक्षात घ्या ,आणि 'आपलं हित सहज साध्य करा'. ** हे संस्कार फक्त जीवनविद्या ज्ञानच देते , म्हणून हे ज्ञान स्वीकारा आणि 'जीवनाचा खरा अर्थ अनुभवा '. 💝Thanks to jeevanvidya 💝
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🌹🌷🙏🌹
🙏विठ्ठल विठ्ठल सद्गुरुराया🙏
अनिष्ट विचार, अनिष्ट कल्पना, अनिष्ट भावना आपल्यामध्ये सतत चालू असतात! त्याचे परिणाम माहित नाही! त्यामुळे आपल्या जीवनात अनिष्ट परिणाम घडत असतात! काळजी, मच्छर, चिंता, सतत अनिष्ट चिंतन चालू असते! त्याचे परिणाम आपल्या शरीरात अनेक रोग निर्माण होतात! म्हणूनच शुभ, ईस्ट, चांगले विचार, शुभ चिंतन केल्याने आपल्या जीवनात चांगलेच घडणार! शुभ इच्छा, शुभ बोलणं आणि शुभ करणं या माध्यमातून सर्वांना आनंद देता येतो. थोडक्यात काय तर देवा सर्वांचं भलं कर.. धन्यवाद सद्गुरुराया..
जय सद्गुरू, जय जीवनविद्या....
विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
🙏शाखा सातारा.
जय गुरुदेव 🙏🏽🕉️🚩💐
सदगुरुं खुप खुप धन्यवाद .....तुम्हीं आज आम्हांला माणसात आणलं.......आणी खरं जीवन कसं जगावं ते शिकवलं...तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत...धन्यवाद सदगुरुंराया....
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला कृज्ञतापूर्वक वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...
आपण सर्व जण विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
Very nice
विठ्ठल विठ्ठल माऊली
कोटी कोटी प्रणाम
Thanku Soooo much Satgururaya, MaiMauli, Thanku Dada ,Vahini, Thanku All Trustees ,All Technical Team,All IT team ,All JVM Team, All Members. Deva Sarvanche bhale kar🙏🙏🙏🙏
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏 विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभो 🙏🙏🌹🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
Vitthal Vitthal Deva sarvanch bhal kar,kalyan kar,Rakshan kar.
Vrushali denkar
Daeva sarvanche bhale kar 🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏👍👍👍
आपण अनिस्ट चिंतन करतो
त्यामुळे आपल्या शरीरात रोग होतात
म्हणून चांगला विचारलं धरायला शिका
जीवनामध्ये कायापालट होतो
चांगला विचार करायला कठीण नाही
पण चांगला विचार धरायला शिका
विठ्ठल विठ्ठल
JAI SATGURU
🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.
नमस्कार सद्गुरू
देवा याचं भल कर असे दररोज म्हणा आणि पाहा तुम्हाला संजीवन समाधीचा अनुभव येईल ज्या घरात स्री यांचा सन्मान होतो त्या घरात लक्ष्मी वास करते
🙏🙏 vithal vithal 🙏🙏🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभ रविवार
🙏
विठ्ठल विठ्ठल टिटवाळा
कोटी कोटी प्रणाम माऊली
सद्गुरू तुम्ही खूप छान आहात, ग्रेट आहात, तडजोडी,सर्वजीवन जुळविणारे ज्ञान निर्माण केले त्याबद्दल thanku, विठ्ठल विठ्ठल
*सद्गुरु सारखा असता पाठीराखा |*
*इतरांचा लेखा कोण करी ||*
*ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो |*
*आता उद्धरलो गुरू कृपे ||*
सचिव सोलापूर शाखा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sadguru sarakha asata pathirakha ! Etarancha lekha kon kari !! Nyandev mhane taralo taralo ! Aata udharalo guru krupe
विठ्ठल विठ्ठल
जय जीवन विद्या जय सद्गुरू
Deva hyache bhale kar.Ase Satat mhana . Jo manus samor disto tyana baghun mhana . He Jo Karto tyana Sanjivani samadhi milel.
Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏
🙏👏🇮🇳🥭🎊🎉🎁🕉🌺🌻🍎🥥🍓🍊🍏🍇🌍WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🌍🍇🍏🍊🍓🥥🍎🌻🌺🕉🎁🎉🎊🥭🇮🇳👏🙏
जय सद्गुरू जय जीवनविद्या
सर्वांना धन्यवाद
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरु जय जीवनविद्या
सदगुरुराया सर्वांना चांगलेच आरोग्य लाभो हिच सदिच्छा
धन्यवाद
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांची भरभराट होऊ दे.
Vitthal Vitthal Deva thank you very much JVM team'Satguru bless all
चागल्या विच्यारांची जोपासना, उपासना जर केली. तर जे तुम्ही देवा जवळ मागाल ते तुम्हाला मिळेल. सर्वाच भल होऊदे अशी इच्छा करा.thank you सदगुरु माऊली .
Universal prayer oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion Thank you sataguru Good wish
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली खारघर तानाजी जाधव अलका जाधव खुप छान आहे
Vitthal Vitthal
धन्यवाद 🙏 विठ्ठल विठ्ठल
M Saykar सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या खूप छान
Vitthal vitthal sadgururaya tumchya pravachanrupe amrutachs amhala chhand lagla ahe asech sarvanche bhale hou de
🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांना चांगले आरोग्य दे
देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Very very good
देवा सर्वांच भलं कर,Thanks माईमाऊली🙏💐
Mauli vitthal vittha👌👌🙏🙏l
👌👌👌👌👌👌khup chan
Vitthl Vitthl Mauli 🙏🙏 🙏🙏🙏
दादा,माई आणि सद्गुरूंच्या संपर्ण कुटुंबाला कृज्ञतापूर्वक वंदन.
सर्व टेक्निकल टीम चे कृज्ञतापूर्वक आभार. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.
X63uss
🙏🙏🙏🙏
Vichar khupach changala.v sopa ahe
स्त्रीशक्तीचा सन्मान करायला जिवनविद्या शिकवते
Sarvana shuki thev deva🙏🙏🙏
सद्गुरु प्रत्येकक्षात सांगत आहेत हे ऐकूण सुद्धा याचं भलं कर हे शब्द विसरतात आणि सर्वांच ही कमेंट टाकतात ही कमाल आहे.
Hitacha man
देवा सर्वांचे भले कर 🙏🙏
लोक चांगले आहेत ते करायला मागत नाही
विश्वप्रार्थना करायला कोण मागत नाही
तुम्ही म्हणायला सुरवात केली कि
मागाल ते मिळेल
विट्टल हे divine name
हे मागायचे कोणी ठरवायचे
आता विचार तसा इच्छा
इच्छा हा सुद्धा विचारच आहेत
कोण सुखी होत असेल तर द्वेष होतो
काहीजण मेल्याचं वाईट होऊ दै
तुम्ही जे इच्छा कराल बूमरँग होणार
त्याच वाईट होण्या ऐवजी तुमचे वाईट होणार.
ते श्रीमंत का झाले त्याचा विचार करा
त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन श्रीमंत व्हा.
आता उच्चार, कोणाची निंदा करू नका
बहुतेक ऑफिस मध्ये दुसऱयांची ninda
वाणी म्हणजे सरस्वती.
आता आचार, आपण जे जीवनामध्ये karto
ते आचार
जितके चांगले करता येईल ते करायला काय हरकत आहेत
बस मधील बाई कडेवर मूल तिला बसायला द्या
तिच्या कडून जो आशीर्वाद तो मुख्य.
लोकांचं कौतुक करू शकता
पण jvm चे कार्य जे करतात त्यांना हे माहित पडते.
चांगले बोलायला, करायला काय हरकत आहे
ही wire आहे ह्यातून आपण आनंद देतो.
मग ही विश्वप्रार्थना म्हणत रहा मग
हा महामंत्र आहेत
सवय करा सवयी ने म्हणतात ते अंतर्मनात जाते आणि फलद्रुप करते
बहिर्मनानं पेरणी करायची आणि अंतर्मनाने पेरले ते द्यायचे.
आता आपण हे कर्म जर्तो ती पेरणी त्या प्रमाणे उगवत.
ह्या प्रार्थनेचे चमत्कार काय सांगू.
ही मशीन आहेत ही ऐकता तोंडातून कशी बाहेर पडते हे समजणार नाही.
हे ऐकता ऐकता कशी तोंडात येईल ते सांगता येते नाही.
प्रार्थना करण्याचा छंद लागला कि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील
म्हणून तुम्ही म्हणा.
सद्गुरु राया किती छान सांगितले ह्या चारोळी चे महत्व.
" विचार, इच्छा, उच्चार, आचार "
Vitthal Vitthal Mauli khup khup thanks koti koti pranam God bless all Nagpur
Deva sarvancha bhala Kara
From nallasopara
कोण समोर येईल ते
जी व्यक्ति समोर येईल
देवा ह्याच भलं कर
ह्याच्या पेक्षा सोपं काही नाही
ही संजीवन समाधी
चलती बोलती समाधी
येता, jata, उठता बसता सुरवातीला फक्त 10 मिनिट
आपल्या जवळचे aai, वडील, भाऊ, बहीण,
घरापासून सुरवात कर.
ज्या घरात स्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य
स्रियांचा सन्मान करायला सुरवात करा
🙏🙏👍👍
लोकांना यथाशक्ती सुख देण्याचा प्रयत्न करा एखाद्या बाईला गर्दीमध्ये बस मध्ये बसायला जागा दिली तर ती आतून म्हणेल देवा याच भलं कर हा आतून आलेला आशीर्वाद फळतो म्हणून आशीर्वाद मागायचं नसतो तो आपोआप आतून येत असतो
चांगल्या विचाराची जर जोपासणा केली तर आपल्ये चांगले होईल.
अापण प्रार्थना म्हणत नाही कारण जे आपल्या हिताच असतं ते अापल्या मन करायला मागत नाही.
Number one
'सुखी होणे सोपे, सांगतायत सद्गुरू श्री वामनराव पै...
Good
Khupach Chan
धन्यवाद देवा 🙏🙏
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Dava servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
Vitthal vitthal, deva servanche bhale kar, deva servanche kalyan kar, deva servancha saunsar sukhacha hou de, deva sarvana sukhat aanandat aishwaryat thev Jay sadguru Jai jivanvidya
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Vitthal vitthal deva
Vitthal vitthal
"विठ्ठल विठ्ठल" सद्गुरूंनी सांगितलेली सर्वात श्रेष्ठ साधना म्हणजे आपल्या समोर आलेली कोणीही असले तरी आपण "देवा याचं भलं कर" ही साधना करा आणि अनुभव घ्या,धन्यवाद सद्गुरु.
As you think so you become.
Thank You Very Much Satguru !! O God Bless All With Health & Wealth ! Bless All With Wisdom & Your Devotion !! 🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ल
मौन
Thank you SATGURU... 🙏🙏
सद्गुरूंनी सांगितलेली ही सर्वात श्रेष्ठ साधना असून देवा याचं भलं कर ही साधना करा आणि अनुभव घ्या.
Devine name is Devine thought.
Tumhi ji Icchya kara.Ti Icchya safal hotech.
Charity begins at home.Ghara pasun Suru Kara.Deva hyanche bhale Kara.
Vithal vithal deva
SADGURU kary mahan v v
ViththalViththal
Thanks Sadguru and Dada
👌👌🙏🙏
Vithal Vithal
सद्गुरू श्री.वामनराव पै. यांचे जीवन परिवर्तन करणारे विचार ऐकण्यासाठी *SUBSCRIBE* करा Jeevanvidya UA-cam Channel:ua-cam.com/users/jeevanvidyamission
Charity should begin at home
Alibag Vitthal Vitthal Deva Sarvanch Bhal kar👍 😊
Thanks a lot !
Vitthal, Vitthal.Bless All 🙏🌹
Vittal Vittal
🙏🙏💐💐
931 watching but likes only 61. कृपया याची नोंद घेवून योग्य ती कार्यवाही करावी. देवा सर्वांच भल कर.
देवा ह्यांच भल कर का म्हणायचे...
विठ्ठल विठ्ठल नवीन नाशिक शाखा
ज्ञानाचे महत्व सदगुरुनी ऊत्तम प्रकारे विषद करुन सांगीतले.खूपखूप आभार.
Vichar roj me aaikto me mob madhe pan kahi kahi vedio la avaj kami yeto