50K स्पेशल पार्टी मध्ये कोंबडीला काळीजच नव्हता 😜 फुल-टू-धमाल विडियो | Yes महाराजा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 бер 2021
  • नमस्कार मंडळी,
    तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे आपल्या 'Yes Maharaja' UA-cam चॅनेलचे नुकतेच 50k subscribers पूर्ण झाले आहेत. त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.. 🙏 🙏
    50k स्पेशल आपण आपल्या सर्व मित्र मंडळींना जंगी पार्टी दिली आहे.. 😃😜
    त्याचाच हा विडियो... 🤩
    Gear we use
    Camera :
    Canon 200D: amzn.to/35f0wmt
    (Updated model) Canon M50: amzn.to/3ndVayj
    Memory Card: amzn.to/38Rd5Fr
    Tripod: amzn.to/3hCf6t9
    Mic: amzn.to/3b0gCE3
    DIGITEK Video Light: amzn.to/3tVQeBj
    Disclaimer : These are Affiliate Links and we will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.
    #50k_special_party
    #कोकणी_UA-camr
    #YesMaharaja
  • Розваги

КОМЕНТАРІ • 899

  • @nareshnikam2358
    @nareshnikam2358 3 роки тому +33

    एक नंबर मित्रा सर्व टीम ला घेऊन पार्टी केली आणि 50 हजार झाल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद. 💕🥰🥰

    • @SK-eu4xk
      @SK-eu4xk 3 роки тому +2

      Aplya koknatli majja veglich ahe❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +2

      हो अगदी.. ❤️❤️❤️

  • @prakashsawant360
    @prakashsawant360 3 роки тому +1

    पाटी धमाल तुझ्या सव॔ मीञाना धनंवाद तुझ्या मीञ चेतन फुल क्यामेडी त्याची क्यामेडी आवडते तर असेच गावाकडचे videoबनवतजा धनंवाद 👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      हो नक्कीच बनवू.. 👍 👍
      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 3 роки тому +6

    अभिनंदन रोशन तुला आणि तुझ्या टीम ला .50k झाल्या बद्दल .खूप छान पार्टी झाली .गावी अशीच मज्जा येते .हीच तर खरी मज्जा आहे गावची.आपला कोकण आपली माणसं

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      कोकण is ❤️

  • @sachinmahadik844
    @sachinmahadik844 3 роки тому

    एक नं भावा जबरदस्त तुमच्या वाडितील सर्व लोकांना घेऊन पार्टी केलीस तुमच्या गावात एकत्र सर्व लोक येतात एनजाँय करतात लय भारी तुमचे गाव आहे आणि मला चेतनची काँमेडी आवडते एक नं लाकार चेतनला सलाम
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    सचिन महाडीक

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @kapitkadam7975
    @kapitkadam7975 3 роки тому +4

    रोशन येस महाराजा ला पन्नास हजार ग्राहक झाल्याबद्दल तूझे आणि तूझ्या मित्रा चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हिच नवलादेवी चरणी प्रार्थना 💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
      नवलादेवी माते की जय.. 🙏

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 3 роки тому +1

    Kupach मस्त मित्रांनो. Tondak पाणी सुटला

  • @vinodjoshi7646
    @vinodjoshi7646 3 роки тому +4

    Tuzhya video madhe gavchi mule astat mhanun tuzhe video bachayla khupch special vatatat❤❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️
      छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. ❤️

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 роки тому +1

    चिकन ची पार्टी खूप छान झाली.चेतन दादा असला की खूप धमाल येते.मस्त व्हिडिओ होती.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 роки тому

      धन्यवाद..🥰 ❤️

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 роки тому +4

    आधी तुला प्रथम अभिनंदन 💐💐 करतो 👍 रोशन पवार 👍 50 k झाल्या बद्दल 👍 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐 अशी मी आशा करतो गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🌺🌺 असच पुढे जाऊ दे 👍 पार्टी खूप छान झाली आहे 👍 चेतन ने पण खूप धमाल केली आहे 👌👍 तुमच्या टीमला सर्वांना मनःपूर्वक आभार मानतो 👏 आणि एकदा तेरवण कर माळ्यावर होऊन जाऊदे दे पार्टी शेतीच्या माळ्यावर 👍 रात्रीचे मटण चिकन पार्टी होऊन जाऊदे दे 👍 वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      नक्कीच नेक्स्ट पार्टी काकांच्या माळ्यावर करू.. 👍 👍
      ती सुद्धा मटण पार्टी करू..
      तुम्ही पण या सर्वजण.. ❤️
      जय शिवराय 🙏 🚩

  • @srhutikamhatre8848
    @srhutikamhatre8848 3 роки тому +13

    ✨CONGRATULATIONS ✨
    🌴YES 🌴
    👑MAHARAJA 👑
    5⃣🆗️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      Thank you so much... 🥰🥰

  • @Dhepsemadhavi1986
    @Dhepsemadhavi1986 3 роки тому +11

    दादा अभिनंदन कोकणातले सर्व यू ट्यूबर्स अशेच्च पुढे जातील अशीच देवाकडे प्रार्थना
    तुमचे सर्वांचे व्हिडिओ पाहून खूप बरं वाटतं

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
      देव बरे करो.. 🙏 🙏

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 роки тому +1

    मस्त एक नंबर👌👌👌👍👍👍👍 👍👍👍👍👍👍👍👍आजीला डबा नेलास की नाहीस

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      नाही.. उशीर झाला..🤦‍♂️🤦‍♂️
      आणि दुसरा दिवस सोमवार..

  • @vicharekunal90
    @vicharekunal90 3 роки тому +1

    Sarvana sobat gheun tu ananda sajra kelas.. Asa Kokani UA-camr mi ajun tari nahi pahila... #Chetan cha bolna.. Ek no manus.. #Chintya chi smile bhari ahe.. 🤟🤟

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️❤️

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 роки тому +2

    मस्त मित्रा जाम भारी झाली पार्टी तुझं आणि तुझ्या सर्व टीमचं अभिनंदन चेतनची मजा येते आणि हो तेलवनकर काकांना विसरत नको जाऊस ते बिचारे खूप मेहनत घेतात तुमच्या पार्टीसाठी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      नेक्स्ट टाइम तिकडेच करू पार्टी माळ्यावर.. 👍 👍
      Thanks ❤️ 🥰🥰

  • @pradeepgujar6362
    @pradeepgujar6362 3 роки тому +1

    फूल टू धमाल पार्टी दिलीस रोशन सर्व yes महाराजा परीवार ,चिटूकल्या आणि बंगलेवाले काका सोडले तर पूर्ण प्रजाजन मेजवानी आले धमाल आली पार्टी जबरदस्त झाली 👌👌👌👌👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      होय... 🥰🥰
      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 3 роки тому +1

    1 no party bhaus jam bhari

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 3 роки тому +1

    आणि अभिनंदन.... खूप खूप शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @djgaming6359
    @djgaming6359 3 роки тому +3

    10:39 Chetan:- porano masti naahi paahije ekdam
    😂😂

  • @saurabhkokate1588
    @saurabhkokate1588 3 роки тому +1

    Chetan bhau chi comedy jam bhari 👌😜

  • @ajitagate3707
    @ajitagate3707 3 роки тому +2

    रोशन.... फूल to धमाल पार्टी... 👌👌👌👌👌
    पार्टी सुकी .. सुकी... झाली... ओली कधी... चेतन ला नकावडी... नकावडी द्यायची ना...
    आपली बाकी आहे... 😜

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      😃😃🤩🤩🤩
      Next time.. 👍 😜😜
      धन्यवाद.. ❤️

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 роки тому +2

    खूप छान पार्टी झाली आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद... ❤️

  • @ub052
    @ub052 3 роки тому +1

    Mast.. 👌👌👌Chetan aslyawar mazza yete.. 👍👍

  • @user-cu5bl2ir1s
    @user-cu5bl2ir1s 3 роки тому +1

    अभिनंदन व पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @chandrashekharsk5940
    @chandrashekharsk5940 3 роки тому +2

    Mst zali party ....Yes Maharaja......❤

  • @shravanpatil43
    @shravanpatil43 3 роки тому +1

    Ek no I love kokan and kokani mans

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much.. 🥰❤️

  • @sandeshpatil8952
    @sandeshpatil8952 3 роки тому +1

    खुप छान भावा ,👍👍👍💐💐👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @sopanumrekar6546
    @sopanumrekar6546 3 роки тому +1

    दादा ऐक नंबर पार्टी 👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @kiranghag2091
    @kiranghag2091 3 роки тому +1

    जबरदस्त पार्टी रोशन भाई.फक्त चिंटूकली न्हवता पार्टीला 😄😍😍😊फुल धमाल पार्टी.👌👌👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @apchannel1724
    @apchannel1724 3 роки тому +12

    अभिनंदन भावा🥳🥳🥳

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद 🥰❤️❤️

  • @kokantoukij1022
    @kokantoukij1022 2 роки тому +1

    1number zali party kokanat kup majja yete yaar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 роки тому

      Thank you so much भावा

  • @ranjeetdhavale4546
    @ranjeetdhavale4546 3 роки тому +1

    Chetan bhau ....ek number

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @maheshvichare6316
    @maheshvichare6316 3 роки тому +1

    Congrats bhava
    Lay bhari party hoti saglyasobat hyala boltat party hi majja veglich aste good 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much.. ❤️❤️
      सर्वांसोबत मजा असते खरच.. ❤️

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 роки тому +1

    मस्तच... भारीच धमाल करता
    अभिनंदन 🎊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 роки тому +1

    Bhava khu chan kadak

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @KokankarMauli
    @KokankarMauli 3 роки тому +1

    भारी रे पोरानो
    #kokankarmauli

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 роки тому +1

    Khup Khup Abhinandan 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 3 роки тому +1

    Jam bhari party ☺👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @dnyaneshnikam854
    @dnyaneshnikam854 3 роки тому +2

    एकच नंबर भावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🥰❤️❤️

  • @maheshkulaye9235
    @maheshkulaye9235 3 роки тому +1

    खुप छान विडीओ होती भावा आणि 1लाख पण लवकर होऊदे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 роки тому +1

    Khup chan bhava..congratulations👍👍👍👌👌👌🌴⛳♥️♥️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @akashborkar205
    @akashborkar205 3 роки тому +2

    Mitra video baghun ek dum khusam khush

  • @sahiljadhav1614
    @sahiljadhav1614 3 роки тому +1

    Big fan ashish dada and pantla bablu anni chetan da

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much भावा ❤️ ❤️

  • @TravelJunkieVijay
    @TravelJunkieVijay 3 роки тому +1

    Abhinandan tumhala ani party khup must jhali

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @vaishalim11
    @vaishalim11 3 роки тому

    Congratulations 🎉🎉खूप खूप अभिनंदन नेहमी तुमच्या विडिओ मधे सर्व मुले एकत्र काम करताना दिसतात. फक्त चेतन बोल बच्चन करतो. कुठल्या ही कामात त्याचा सहभाग नसतो फक्त खाण्यात मिळालेल्या वाट्या मधे जास्त हिस्सा घेतो . मी बऱ्याच विडिओ मधे बघितले आहेत बबलू पाण्यातून खेकडे कष्टाने काढतो आणि चेतन वाटा घ्यायला पुढे. वादळात पडलेली नारळ तुम्ही सगळे जण एकत्र मिळून गोळा केली आणि वाटून खाल्ली. आणि हा स्वार्थी चेतन एकटाच जाऊन गुपचूप तुमच्या पुढे जाऊन नारळ सापडून घरी पळ काढत होता. सर्वांनी एकत्र येऊन मजा धमाल केली वाटून खाल्लं की बरे वाटते. माझा हा मेसेज नक्कीच चेतन पर्यंत पोहचवा. छोटी छोटी मुलं काम करतात म्हणा त्यांच्याकडून काही शिक शक्क झाल्यास माझी ही कंमेंट तुमच्या एखाद्या विडिओ मधे रिप्लाय करा. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती करा आणि एकोप्याने रहा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️
      हो पोहोचवतो.. 😃😃👍
      तो एक अवलिया आहे..
      प्रत्येक ग्रुप मध्ये असा एक असतोच..
      इतर मुलांपेक्षा तो मोठा आहे ना, त्याच ऐकाव लागत मुलांना.. 😃😜
      तुम्ही म्हणालात तसा स्वार्थी नाही आहे तो. 😃
      मुलांना खूप मदत करतो behind the scenes...
      बाकी त्याच पात्रच तस आहे.. 😃😜
      Thanks 🥰

  • @prathmeshgurav830
    @prathmeshgurav830 3 роки тому +2

    खूपच छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️

  • @kajalagrigirl8641
    @kajalagrigirl8641 3 роки тому +1

    Jaam bhari video ahe 👍🤗

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 3 роки тому +2

    Khup Chan vlog 😍✌️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 3 роки тому +2

    Dada tumcha mitraparivar asach aanandi raho ❤️❤️❤️ khup Chan shubhecbha ❤️👍🎉🎊👍💐💐🌹👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @naineshpadave8963
    @naineshpadave8963 3 роки тому +1

    Abhinandan bhava...💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @maddycreation150
    @maddycreation150 3 роки тому +2

    1no yaar

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @amitraut5596
    @amitraut5596 3 роки тому +1

    मस्त अभिनंदन मित्रा...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @geetagaikwad6354
    @geetagaikwad6354 3 роки тому +1

    Abhinandan 50ksathi parti bagun maza ali

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @santoshrane9542
    @santoshrane9542 3 роки тому +1

    होळी रे होळी
    पुरणाची पोळी
    साहेबांच्या ☺️😊😊 बंदुकीची गोळी
    👍👌💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      😃😃🤩🤩❤️
      यावर्षी कठिण आहे... 🤦‍♂️🤦‍♂️

  • @Udhshhhdhhdgdgd
    @Udhshhhdhhdgdgd 3 роки тому +2

    Baramati 😂✌️

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 роки тому +4

    युटुब च्या पुढच्या प्रवासासाठी ...... अभिनंदन दादा 👌👌👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद... 👍 👍 ❤️

  • @sujalbhise371
    @sujalbhise371 3 роки тому +1

    1 number....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @nilab9093
    @nilab9093 3 роки тому +3

    Congratulations, Yes Maharaja for 50k. Keep it up. Special tks to yr team, friends & chillar party. God Ganapati Bless U

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much for your support.. 🥰

  • @amitshelar4512
    @amitshelar4512 3 роки тому +2

    जाम भारी 💥💥💥

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @sforsatam8884
    @sforsatam8884 3 роки тому +1

    Maja aali video baghun. Khup Chan 😋😋😋😋😋

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 роки тому +1

    खूप छान अभिनंदन

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. 🥰🥰

  • @kajal4430
    @kajal4430 3 роки тому +2

    Chan video 👌👌👌👌👌

  • @sushantshedge8532
    @sushantshedge8532 3 роки тому +1

    Mama ala bag😂😂😂😂😁😁😁

  • @rupeshmali339
    @rupeshmali339 3 роки тому +2

    Khup chan Roshan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @roshankamble1664
    @roshankamble1664 2 роки тому +1

    Ek no roshan bhava

  • @SHaradWAgh03
    @SHaradWAgh03 3 роки тому +1

    Chetan chi love story nako pan chetan ch pahilya premachi gosht aaikala majjjja yeil plzzzz bhai sangayla sang 😂😂😂😂😂

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 роки тому +2

    जाम भारी बनवला आहेस व्हिडीओ पार्टी मस्त झाली आहे.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 3 роки тому +1

    Khupach bhari ch ki...👌..😋

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @shubham7609
    @shubham7609 3 роки тому +2

    कडक...❤️
    Congratulations

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @satishpatil2309
    @satishpatil2309 3 роки тому +1

    Congratulations bhava.....mast party dilis...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @user-nq9wz9yz5j
    @user-nq9wz9yz5j 3 роки тому +1

    काय भारी बाबा रोशन काय भारी बाबा मला खूप आवडले तर सगळ्यांना इतका पार्टी-करतो आणि सगळ्यांना इतकं एकदम जेवण वगैरे देतो आणि इतकं प्रेमाने सगळ्यांना आपलेसे करतो यालाच म्हणतात रोशन

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. 🥰
      छान वाटल तुमची कमेन्ट वाचून.. 🥰🥰

    • @user-nq9wz9yz5j
      @user-nq9wz9yz5j 3 роки тому +1

      @@YesMaharaja 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 2 роки тому +1

    Bichara chintukali 😟😟 , jaam bhari jhala aajcha vlog 😊😊 party tar ekach no. Jhali 👌👌👌 . Tumche ajun suscribe vadhu de hich parthana . 🙏🙏🙏 Yes maharaja 👍🌹🙏🌹🌹

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 3 роки тому +1

    Mast bhava 👍👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @sushantshinde7425
    @sushantshinde7425 3 роки тому +1

    Khup mast watal tumcha video pahun..!

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much.. 🤗 ❤️❤️🥰🥰

  • @sahilgameryt4785
    @sahilgameryt4785 3 роки тому +4

    अभिनंदन भावा
    येवा कोकण आपलाच आसा 👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 роки тому +1

    रोशन तुझ काळीज कोंबड्याच्या काळीजपेक्षा खुप मोठी आहे. मस्त धमाल मेजवानी होती....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ 💕💕

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 3 роки тому +1

    Mast re party ani congratulations 50k jhalya baddal roshan 1 lakh pan sahaj hotil

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ 🥰👍

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 3 роки тому +1

    Khup chaan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️

  • @asifnevrekar5096
    @asifnevrekar5096 3 роки тому +2

    Ek no bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Thank you so much ❤️ ❤️ ❤️

  • @alltimes9301
    @alltimes9301 3 роки тому +3

    Very nice kaka 👩😀😀😀😀😀
    👍👍👍👍👍50k

  • @prathameshkadam4218
    @prathameshkadam4218 3 роки тому +1

    1 no re

  • @vickyamkar9717
    @vickyamkar9717 3 роки тому +3

    Congratulations bhava and whole team sathi yes maharaja ❤️❤️❤️❤️😘😘

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      Thank you so much भावा ❤️ 💕

  • @yogeshjadhav696
    @yogeshjadhav696 3 роки тому +2

    बिना कले जी कोंबडी.....😂😂
    पार्टी मध्ये कलेजीचा झोल...😂😂😂😂
    बाकि पार्टी झकास👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      होय.. 😃 🤩🤩
      Thanks ❤️

  • @pravin1122
    @pravin1122 3 роки тому +1

    खूपच छान पार्टी.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 3 роки тому +1

    Congrats🎉
    All the best..
    Explore more😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      Yes, sure 👍 👍
      Thank you so much ❤️

  • @vidyabharti896
    @vidyabharti896 3 роки тому +1

    Yumm🤤🤤😋😋

  • @fastlearning2943
    @fastlearning2943 3 роки тому

    50हजार झालेबद्दल अभिनंदन👌👍💐💐

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 роки тому +5

    रोशन 50 K बद्दल परत एकदा अभिनंदन, तुमची पार्टी मस्तच झाली, आम्हाला पार्टी आम्ही तिकडे आल्यावर द्यावी, QnA कधी ?

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️
      हो देऊया ना.. 👍 👍
      QnA विडियो येईल लवकरच.. 👍

  • @rasikatambe714
    @rasikatambe714 3 роки тому +1

    dada tuze V edios khup Chan a stat ✌👍👌chetan dada chi comedy tar 😂😂👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      Thank you so much.. 🤩🥰

    • @rasikatambe714
      @rasikatambe714 3 роки тому +1

      pudhcha video kadhi yetoy dada?? kadhi aani Kay asnar aahe video??😀

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      पोस्ट टाकूया थांबा.. 👍 👍
      समजेल आता.. 😃🤩

    • @rasikatambe714
      @rasikatambe714 3 роки тому +1

      @@YesMaharaja hoy maharajaa😁👍✊

  • @sidharthparab9170
    @sidharthparab9170 3 роки тому

    खूप छान विडिओ होता दादा.अशेच सर्वजण आनंदी आणि एकी असुंदे सर्वांची. सर्वात चांगल म्हणल तर नाग्या भाऊ सगळी पंगत उठली तरी पण जेवत होते ते. कारण त्यांच्यासारखी माझी पण सेम तशीच कंडिशन आहे. पण व्हिडीओ मात्र खूप छान झाल आणि धमाल आली.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      🤩🥰❤️
      धन्यवाद ❤️ ❤️
      छान वाटल कमेन्ट वाचून.. ❤️

  • @ashwinithakur7380
    @ashwinithakur7380 3 роки тому +1

    Congratulations 💐yes maharaja💐mast party aapal kokan aani koknatali manas pan lay bhari

  • @007vmj
    @007vmj 3 роки тому +3

    मस्त रे भाऊ ❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @harshalbhosle8153
    @harshalbhosle8153 3 роки тому +1

    Party jungi ch zali....👌👌

  • @prakashmatkar4808
    @prakashmatkar4808 3 роки тому +2

    Kadak aahe aamal pn party phaje aahe

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому +1

      हो देऊया ना.. 👍 👍
      Thanks ❤️

  • @aniketmahamunkar8335
    @aniketmahamunkar8335 2 роки тому +1

    Superstar entry chetan

  • @soniyasatarkar740
    @soniyasatarkar740 3 роки тому +1

    Congratulations🎉🥳 n superb video

  • @98_chinmaykarambelkar90
    @98_chinmaykarambelkar90 3 роки тому +1

    अभिनंदन भावा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद... ❤️💕💕💕

  • @anilpawar-zm1ez
    @anilpawar-zm1ez 3 роки тому +1

    dhanywaad ani hardik abhinandan ....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @vijayajagdale8712
    @vijayajagdale8712 3 роки тому +1

    अभिनंदन 👏👏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @fastlearning2943
    @fastlearning2943 3 роки тому

    मस्त👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 роки тому

      धन्यवाद. 🥰 ❤️