शेती कामासाठी लाकडी (औजारे- वकर) मागणी कायम आहे वकराला लोखंडी जांकुड भरणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो ! SM शेती औजारे मध्ये आपले स्वागत आहे. आपल्या या चॅनेलवर आपल्याला मिळेल शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या औजारांची माहिती.
    आपण कोणते औजार वापरावे, त्यांची योग्य वापर कसा करावा, आणि नवीनतम तंत्रज्ञानाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपण ह्या चॅनेलला सब्सक्राईब करा.
    आम्ही आपल्याला विविध शेतीसंबंधी टिप्स, तंत्रज्ञानाचे रिव्ह्यू, आणि उत्पादनाच्या सुधारणा याबद्दल माहिती देऊ.

КОМЕНТАРІ • 1