शेती कामाला लागणारे अवजारांचा बाजार | धुळे बाजारातील शेती कामासाठी लागणाऱ्या अवजारांचा यावर्षीचा भाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शेती कामाला लागणारे अवजारांचा बाजार | धुळे बाजारातील शेती कामासाठी लागणाऱ्या अवजारांचा यावर्षीचा भाव #पोळा #bailpola#बैलखरेदी #बैलबाजारमहाराष्ट्रचा #बैलगाडा #chalisgaon #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #खिल्लार_महाराष्ट्राची_शान #bailpola_whatsapp_status #bailpola2023 #bailpolabannerediting @khandeshifarmerakash बघा बैलांचा साज,शेतीसाठी लागणारे अवजारे ,दुशेरी ,मोरख्या ,जोते,गेजा व इतर भरपूर वस्तूच्या किंमती , धुळे कॉटन मार्केट #धुळे #बैलबाजार#dhule #khandeshifarmer

КОМЕНТАРІ • 25

  • @nio181
    @nio181 Рік тому +5

    खूप उपयुक्त माहिती चा व्हिडिओ आकाश भाऊ असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा शुभेच्छा तुम्हाला👏👍👌

  • @sasikantjadhv45
    @sasikantjadhv45 Рік тому +1

    शेती उपयुक्त माहिती प्रत्येक गोष्टीची आकाश भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @pdsable3221
    @pdsable3221 8 місяців тому +1

    खूप छान, शेती साठी बैल चलीत लोखंडी वखर, कोळपे आणि तिफण पण दाखवा

  • @YogeshNikam-ps5rv
    @YogeshNikam-ps5rv Рік тому

    खूप छान व्हिडिओ बनवला आकाश भाऊ

  • @DasharathMali-om1zi
    @DasharathMali-om1zi Місяць тому

    धुळे बाजार समिती महाराष्ट्र १नंआहे म्हैस बाजार

  • @gayatripawar1479
    @gayatripawar1479 Рік тому +1

    धुळे गाय बजार दाखवा भाऊ ..खूप मयाती दिली आकाश भाऊ 😊😊

  • @samadhan4985
    @samadhan4985 2 місяці тому

    व्हिडिअवो फास्ट झाला भाऊ थोडा

  • @sonupatil4308
    @sonupatil4308 Рік тому

    👍👍👍👍👍🙏

  • @YourajJadhav-ms4tg
    @YourajJadhav-ms4tg 3 місяці тому

    Yuvraj jadhav

  • @jagadishmali3552
    @jagadishmali3552 Рік тому +1

    Sagle avjar bhettil manje tyachya kade sagle avjar bhettil🤣🤣😂😅😅

  • @vaibhavbobhate9925
    @vaibhavbobhate9925 Рік тому

    दादा मला,,,,, माझ्या घरच्या बैलांनसाठी घोघर जोड घ्यायचे आहे,,,,,चार जोड लहान मोठे,,,, पाहिजे मिळेल का,,,,, घरपोच आणुन,,,, 😌🙏🙏

  • @user-qq9ie4kl6y
    @user-qq9ie4kl6y Рік тому

    Bhau mhise bajar pan dakhwa

  • @SandipPatil-yq8sv
    @SandipPatil-yq8sv Рік тому

    Chalisagon cha video banva

  • @nileshmarathe5343
    @nileshmarathe5343 Рік тому

    गीर गाय बाजारचा विडियो टाका भाऊ

  • @RavindraHatkar-jv8hr
    @RavindraHatkar-jv8hr Рік тому

    आकाश भाऊ नेरीबैल बाजार दाखवा भाऊ उद्या

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому

    दादा तुमच्या भागात कोणकोणती पिके घेतली जातात तसेच प्रत्यक्ष शेतीची कामे चालु असताना शेतात जाऊन सर्व माहीती तुझ्या प्रेक्षकांना सांगीतली तर सर्वाना शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते समजेल धन्यवाद. जय गजानन.

  • @vijaynimse2151
    @vijaynimse2151 2 місяці тому

    गाय चे व्हिडिओ दाखवत चला

  • @rakeshtupe4142
    @rakeshtupe4142 Рік тому +1

    आकाश भाऊ कोबंडी बाजार दाखवा

  • @shitalnarkhede3197
    @shitalnarkhede3197 Рік тому

    भाऊदुकानाच पत्ता व मोबाईल नबरटाका

  • @nitinsonawane9832
    @nitinsonawane9832 Рік тому +1

    Akasha bhau aata dusrehi tumcha ha video baghun copy kartil

  • @dineshgangurde9461
    @dineshgangurde9461 Рік тому

    Kut ahe bajar