मतदान संपलं, छ. संभाजीनगरमध्ये कोण जिंकतंय,कोण हरतंय ? | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari
Вставка
- Опубліковано 12 тра 2024
- मतदान संपलं, छ. संभाजीनगरमध्ये कोण जिंकतंय,कोण हरतंय ? | Loksabha Election 2024 | Vishaych Bhari
मंडळी आज मतदान पार पडणाऱ्या राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघापैकी एक खूप अटीतटीची लढत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर. त्यामुळं राजकारणाचं केंद्र आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या लढतीकडं महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलंय. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला छत्रपती संभाजीनगर हा लोकसभा मतदारसंघ मात्र २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेली फूट, एक प्रबळ तिसरा पर्याय म्हणून एमआयएमचा झालेला उदय यामुळे येथील समिकरणं बदलली आहेत. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होत आहे. सकाळ आणि सायंकाळी लोकांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर हजेरी लावली. पहिल्या चार तासांत सकाळी ११ पर्यंत जिल्ह्यात १९.५३ टक्के मतदान झालं. दुपारी मात्र उन्हामुळे प्रक्रिया थोडी संथ झाली होती. अगदी 4 वाजेपर्यंत फक्त 32 टक्केच इतकीचं आकडेवारी समोर आली होती. पण नंतर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी आपलं कर्तव्य पार पाडण्यात कसलीही कसूर ठेवली नाही. मिळालेल्या माहितीनुसार आज छ. संभाजीनगरमध्ये 5 वाजेपर्यंत 54 टक्के मतदान झालं जे 6 वाजेपर्यंत 60 ते 62 टक्क्यांपर्यन्त वाढेल असं बोललं जात होतं आणि झालं ही तसंच. पण आज मतदारसंघात जी हालचाल दिसली किंवा शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो जोर लावला त्यावरून छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांचा कल कसा राहिला आणि कोण तिथं बाजी मारू शकतं त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा.....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#chhatrapatisambhajinagar
#chhatrapatisambhajinagarloksabha
#aurangabad
#aurangabadloksabha
#imtiyaz_jaleel
#chandrakantkhaire
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday
मुस्लिम समाजाने खैरे ना मतदान केले नाही.. ओन्ली इम्तियाज जलील साहेब खासदार दुसरी बार ✅❣️😎💪💯🌹
जलील साहेबांचे काम आहे शिवाय ते उत्कृष्ट संसदपटू आहेत त्यामुळं ते निवडून येतील
अटल बिहारी वाजपेयी हे उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट संसदपटू, उत्कृष्ट साहित्यकार आणि अजून PM राहिलेले CANDIDATE होते लोकांनी त्यांना पाडल. जलीली चिल्लर चीज है, जलिली राजकीय समीकरणे जुळली म्हणून निवडून आलेत त्यात त्यांना लोकांनी कुठेही निवडून दिलाय अशातला भाग नाही हे
उडउन घे
Ho Jalil yenar
Jalil yenar 🔥🔥🔥
रांजणगाव शेणपुंजी मध्ये हिंदू कट्टर मतदान 70% भुमरे साहेबांचे झाले आहे
Amhi pan kattar hindu aahot…khaire ✌🏻
Ranjangaon may bhumray or jalil jada chala barobar aahy
@@ajup009khaire pani palun gheun jato mhanun bhumre
Yanchya mule khaire la fatka basnr
@@Pkulkarni9054 bhumre panyaivaji daru dyl mag kalel. Tyane paithnacha vikas kela nahi to ithla kay karnar
Jalil ala tari chalel pan bhumre nahi ala pahije
Jalil la 2 lack❤ hindu matdan zale Jat pat bajula theun matdan kele
पंकजा मुंडे कार्यकर्ते खुलेआम बोगस मतदान करत होते... प्रशासन शांतपणे पाहत होते 😌
Nice information
तुला काय ञास होतोय
Hey khara ahe
Tu ky kar raha Tha fir yaha aa k bol raha to 😂😂😂😂😂
मी माझं मतदान बजरंग बप्पा ला द्यायचं ठरवलं होतं.. पण ते जराग्या मोदी साहेबाला चॅलेंज देयल..मग काय कमल का फुल🎉🎉🎉
गेल्या वेळी हर्षवर्धन या वेळी संदीपान भुमरे जलील यांना विजय मिळवून देणार
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचां लाभ म्हणजे. जलील येणारं.
Kam kelay
नहींं 3 लाख मुस्लिम वोट आहेत त्यात हि दोन जागा waatle
खैरे ला जास्त मतदान झालं असेल तर
जलील निवडून येऊ शकतो
Correct
वंचित बहूजन आघाड़ी चा पण उमीदवार आहे, या कार्यक्रम मधे त्यांचा का उल्लेख होत नही मन दुखल हो त्यंचा 😂
Jalil saheb 100%yenar
Jalil saheb ❤
मोठ्या प्रमानात सायलेंट व्होटर हिंदूंनी जलील याना मतदान केले आहे निवडून येणारं जलील
Khaire 🎉
Only patang
Imtiaz Jalel Shab ❤️💥
कोणी पण येऊ शकत, पण खोके वाले येऊ शकत नाही..
Mashaal
मतदारसंघाची माहीती अर्धवट आहे तुम्हांला..
Only jalil saheb ❤❤
जलील साहेब निवडून यायला पाहीजे
Bhau tumhi kele ka jalil saheb la vote
इम्तियाज जलील
A Ground Reality is Imtiyaz Jaleel Sahab Will be Win from Aurangabad.
Khaire
Khaire🔥🙏💯
Congratulations Imtiyaz Jaleel saheb win Aurangabad Mp 2024
Rook jra😝
@@kirantupepatil4254khairw cha daarun parabhav
Insha Allah 😊
Imtyaz Jalil 50000 hajara ne nivdun yeil
Only educated person imtiyaz Jalil sahab 💯👍👍👍💯💯💯💯
भुमरे साहेबांना रांजणगाव शेणपुंजी मध्ये
only khaire la zale
खैरे साहेब
Mashal🎉
खैरे💯🔥
कन्नड, गंगापूर व वैजापूर मध्ये कधी खैरे onside चालले असतील तर खैरे विजयी होतील.. परंतु फायनल सामना खैरे व जलील मध्ये होईल..!
City madhe kon chal la
@@riteshade8972 city madhe Jalil
1 sidejaleel challa @@riteshade8972
@@riteshade8972city madhe paschim ani purva bhumre, gangapur bhumre, kannad madhe harshavardhan khaire che vote khail, match bhumre vs khaire aahe, jalil vanchit chya pathimbya abhavi race chya baher gela.
@@Pkulkarni9054educated hindu voter's silent voting for jaleel
Mashal
Khaire❤
Are Imtiyaz jalil jinkla tula mahit nahi kaa
Jante ne kaam pahun voting kele asel tar Jalil yetil.
❤
Only bhumre🎉
खैरे साहेब ✌️💯
Kadhich naahi ata, sandhi pan geli
औरंगाबाद साठी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा खासदार जलील होने गरजेचे आहे
🏹
Only Jalil
ठाकरे ना कोणताही सहानुभूती नाही।
खैरे...
Jalil saheb
Jaleel sahab fix hai
एक लाखाच्या फरक आणि संदिपान भुमरे निवडून येणार तुम्ही कितीही चाप्लोशी करा चमचेगिरी करा.
तुझ्या एका मताने निवडून येणार का😂😂
टोटल एक लाख तरी होईल का भुम्रेंना
Only Jalil sahab 💯
Jalial win battle 🎉🎉 advance congratulations to him
Chandrakant Khaire . Yanchi Charcha Jasta Hot hoti Ikde . Maybe Khaire jinku Shakata
OK
जलील साहेब निवडून येतील
Only 🏹
जलील साहेब
Mashal ❤
फक्त जलिल
Khaire Vijay zale
Only Bhumre.....
Only khaire....
Jalil sayyad
भुमरे साहेब 100% निवडून येणार
Bhumare Saheb vijai Hotil❤
खैरे
Vijay tar imtiyaz jalil saheb honar
छत्रपती संभाजी नगर मध्ये मराठा खासदार हवाच 🚩
Imtiaz jaleel again MH20 Khasdar
Chandrakant khaire saheb
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Only imtiyaz bhai will win ❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Kaire saheb only
Jail
Jalil yancha vijay honar
❤❤❤❤only imtyaz Jalil sahab ❤❤❤❤
Amim
जलील येतोय, विभाजनाचा फायदा होईल
Mim jeetegi sir
2gunde sodun fakt ani fakt imtiyaz jalil
❤Only Chandrakant Khaire Saheb will win the 2024 election !❤✌️👌🌹🌹🌹👍🙏
खैरे न मागच्या 20 वर्ष कहीच काम केलेला नाही फक्त हवा होती वोटिंग नवती खैरे ला
Kaam, karo, ki nko pn hindu ahe na mg deych vote😂
Jalil saheb j nivdun yetil
Khaire Saheb...100%🎉🎉🎉
शिवसेना फुटली तरी खरे
आजार हे 100%
खासदार होणार
Only khaire 🎉
जलील याचा विजय होणार
मशल
सदिपान.भुमरे विजय होतील
Only Imtiaz Jaleel....
Only kare Saheab 🙏 Shiv Sena mashale
Jalilch nivdun yetil
Mujajid deshmukh mhnje converted ka😂
ओन्ली इम्तियाज जलील
Kay nay Jaleel win
Jalil
Great Jalil saheb dangli bad
Imtiyaz jaleel fix winner 💐💐
immu bhayya Jaleel 🎉🎉🎉
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤
Imtiyaz jalil ❤
खैरे भूमरे मे जलील साहब बाज़ी
खैरे101
मशाल
बुथ मॅनेजमेंट खैरे यांचे तगडे होते असे दिसून आले