माय लेकाचा अतिशय सुंदर गाणं एकदा बघाचं | NITIN BANSODE AND MANGALA BANSODE TAMASHA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @bhagwandalvi2934
    @bhagwandalvi2934 5 місяців тому +5

    खूप छान अशी माय लेकाची जोडी होणे नाही

  • @rameshsonwane2232
    @rameshsonwane2232 2 роки тому +10

    मंगलाताई या वयात देखील मोठी ऊर्जा आहे

    • @somnathghuge7887
      @somnathghuge7887 Рік тому

      तमाशा सम्राट आहे ताई आणि नितीन भाऊ

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Рік тому +9

    जे विठाबाईभाऊ मांग याचं नाव पुर्ण भारत भर गाजलं त्या विठाबाई भाऊ मांग यांच्या नावाने कुठे पण उल्लेख केला जातन दिसत नाही जे मुली आहेत मंगला बनसोडे बाकी काही मुली आहेत पण कुठे असे वाटत नाही विठाबाई भाऊ मांग मुळे हे जग आम्ही बघितले आहे

  •  3 місяці тому

    अतिशय सुंदर
    महाराष्ट्रातील जिवंत कला आणि मराठी कलावंत कोटी कोटी नमन

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 20 днів тому

    1 no नितीन दादा

  • @shahajibhandavale1748
    @shahajibhandavale1748 Рік тому +14

    मंगला ताई तुम्हाला सलाम, तुमच्यासारखे कलाकार खूप वर्ष जगावेत
    हीच देवाला प्रार्थना,

  • @dattatrayshendge9169
    @dattatrayshendge9169 11 місяців тому +3

    आता नवीन मुलगी पुढे आणा काळाची गरज ओळखा 🙏🙏🙏

  • @maulipalve126
    @maulipalve126 Рік тому +3

    नितीन भाऊ एकच नंबर डान्स झाला

  • @rajuuagale1333
    @rajuuagale1333 2 роки тому +3

    अप्रतिम,सुंदर, आवडले, कला हेच जीवन

  • @fakiraparkhe6996
    @fakiraparkhe6996 Рік тому +3

    खुप छान आणि अप्रतिम कला आहे.

  • @vishalkapare8147
    @vishalkapare8147 Рік тому +1

    नितीन भाऊ आपणास एक विनंती आहे आपल्या मंगला आई सोबत संध्या माने ताई आणि मालती इनामदार यांना एका स्टेजवर आम्हाला कार्यक्रम दाखवा

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Рік тому +4

    महाराष्ट्रातील एक मेव सुपर हिट तमाशा,

  • @dattachandane9139
    @dattachandane9139 Рік тому

    मंगला ताई आणि भाचा यांनी माझं कोटी कोटी प्रणाम असा आवाज परत होणे नाही. ताई तूम्ही आमच्या नांदेड जिल्हा मध्ये लोह तालुक्यात या खंडो बाची यात्रा डिसेंबरy या जानेवारी च्य आसपास असते. तूम्ही या . रघुवीर खेडकर येतात. मझ्या मते तुम्हाला नांदेड च्य्या लोकंची पहिली पसंती येणार

  • @sudhakarpatil883
    @sudhakarpatil883 2 роки тому +4

    अतिशय सुंदर
    महाराष्ट्रातिल जिंवत कला आणि मराठी
    कलावंत तुम्हाला कोटी कोटी नमन

  • @mahendrarandhir1859
    @mahendrarandhir1859 2 роки тому +2

    अप्रतिम कलाकृती सादर केली.

  • @shankarkolekar1725
    @shankarkolekar1725 2 роки тому +1

    ऐकच नंबर नितीन भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsargar1792
    @santoshsargar1792 2 роки тому +5

    खूप खूप छान

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 5 місяців тому +2

    नितीन बानगुडे म़ंगला

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 7 місяців тому

    वाठा आई साहेब ची मला आजुन फार आठवन येत आहे

  • @navanathdongre6256
    @navanathdongre6256 2 роки тому +1

    खुप छान नितीन भाऊ. 🙏🙏🙏🙏🙏

  • @dr.sandeep7718
    @dr.sandeep7718 Рік тому +1

    खूपच सुंदर 👍👍👍

  • @ashokladi7938
    @ashokladi7938 3 місяці тому

    सुपर 🎉🎉🎉🎉

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 роки тому +1

    Must abhinay

  • @sanjaydhakane3377
    @sanjaydhakane3377 5 місяців тому

    जबरदस्त

  • @lahuraybhole1595
    @lahuraybhole1595 5 місяців тому

    खुप छान

  • @sudhakarkamble7156
    @sudhakarkamble7156 3 місяці тому

    Very nice

  • @शाहीरराजकुमारराजपूत

    एकच नंबर

  • @sushantwaghmare1011
    @sushantwaghmare1011 2 роки тому +2

    Excellent

  • @amoipawar4449
    @amoipawar4449 10 місяців тому

    मंगला बनसोडे. नितीन. बनसोडे. लोकनाट्य तमाशा मंडळ. करवडीकर. तालुका. कराड. जिल्हा सातारा

  • @namdevpingale4645
    @namdevpingale4645 Рік тому

    Very nice song Nitinkumarshet

  • @ashokawate3116
    @ashokawate3116 Рік тому

    Lutuk karave titake kami aahe lagatar n thambta tamasha chalvane sopi goshta nastana he karta कलेला jivant thevta majhaykadun tumhala khup khup shubhechya

  • @patilgangadhar7315
    @patilgangadhar7315 Рік тому

    ताईसाहेब एकच नबंर अभिनय केला, आवाज पण एकदम मस्त ।

  • @yashnimble2632
    @yashnimble2632 Рік тому

    Very good👍👍

  • @sandiptordamal8512
    @sandiptordamal8512 Рік тому

    🔥❤

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому

    खूपच छान आहे

  • @monalichavan8618
    @monalichavan8618 Рік тому +2

    मलाही अडके फलटण आस आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही नितीनजु

  • @bahirganeshganesh4941
    @bahirganeshganesh4941 Рік тому

    ☝👌

  • @bhosalegahinathbhosalegahi890

    छान

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 2 роки тому

    1ch number

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @akshaysabale7852
    @akshaysabale7852 Рік тому

    l7

  • @ashokawate3116
    @ashokawate3116 Рік тому

    Lutuk nahi कौतुकास्पद आहे

  • @harshalbhosure15
    @harshalbhosure15 2 роки тому

    nice

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 2 роки тому +2

    माथारे आता आराम करायच वय आहे 💐👌🤣😅😆😄🤣😅😆😀😃😄👌🌹खुप सुंदर आई आणी मुलगा आहे आस वाटत नाही बरका👍👍

    • @chandumore5299
      @chandumore5299 Рік тому

      कलावंत कधी म्हातारा होत नाही

    • @dnyeshwaraurgand3508
      @dnyeshwaraurgand3508 Рік тому

      @@chandumore5299 कलावंत माथारा होतो कला माथारी होत नाही आस मना ताई 🤣😅🌹👌🌹🌹👍🌹

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 7 місяців тому

    मगला ताई तुम्ही आता आराम करा नितीन सारे कारभार पाहु दे

  • @mahendrarandhir1859
    @mahendrarandhir1859 2 роки тому

    Very nice 👌 🌹🌹🌹🌹🌹

  • @santoshdhonde3336
    @santoshdhonde3336 Рік тому +2

    खूप छान👌👌

  • @sanjaygurav5195
    @sanjaygurav5195 2 роки тому

    एक नंबर

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 2 роки тому +1

    Very nice

  • @sanjaygurav5195
    @sanjaygurav5195 2 роки тому +1

    खुपचं छान

  • @shankargawade7123
    @shankargawade7123 2 роки тому +1

    Very nice