खुपच छान रघुभाऊ असा जूना तमाशा दाखवून आपण रसिकांचे मन जिंकून घेतले आहेत. असा तमाशा दाखवला तर परत तमाशाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हे नक्कीच. धन्यवाद.
विनोद सम्राट मा श्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ ही खरोखरच महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे पूर्वी प्रमाणे वेळ आणि पोलिस संरक्षण देऊन कलाकारांना मानधन देऊन शासनाने तमाशा हि पारंपरिक जिवंत लोककला जपली पाहिजे तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा
तमाशा कलेच्या क्षेत्रामधील कोहिनुर असलेले रघुवीरजी खेडकर साहेब आपण खरतर दैवी अंश असलेले गंधर्व आहात. कारण लोकांना रडवणे खुप सोपे असते पण त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील चिंता, काळजी नैराश्य मधून बाहेर काढून खळाखळा डोळ्यांतुन पाणी येऊन हसवणे सोपे नाही. ग्रेट.
रघु भाऊ तुम्ही एकदम सुपर कॉमेडी केली तुमच्यासारखा कलाकार होणे नाही तसेच तुम्ही जुने कॉमेडी करीत जा हिरामन बडेअसताना पठारे कोळगे हे सह कलाकारअसताना जी कॉमेडी 1990 92 93 सालीकॉमेडी करत होता ती परत करत जावे म्हातारी मेली कधी मेली बाबा कवा मेलीबाबा चांगली होती ना म्हातारी ही कॉमेडी परत तुम्ही करा कारण याच्यामध्ये खूप लोक पोट धरून हसायला लागतात जुने कॉमेडी करीत जा एवढी विनंती
रघुभाउ फारच छान काय विनोद याला तोडच नाही खरोखर असाच तमाशा हवा जवळ पास आलेच आवरजुन तमाशा बघायला येऊ कोडाजी तांबे निरहाळेकर
खुपच छान रघुभाऊ असा जूना तमाशा दाखवून आपण रसिकांचे मन जिंकून घेतले आहेत. असा तमाशा दाखवला तर परत तमाशाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हे नक्कीच. धन्यवाद.
रघूभाउ तुमचा तमाशा महाराष्ट्रात नंबर एक आहे
एक नंबर तमाशा रघुवीर खेडकर
आर के चा तमाशा एकच नंबर
खुप खुप छान आहे रघु भाऊ खेडकर आपला तमाशा
एकदम झकास फारच सुंदर अप्रतिम
Mast tamasha no १tamasha
मस्त.कॉमेडी.भाऊ
खरंच जातिवंत तमाशा झाला आज
आर के brand महाराष्ट्रातील एक नं तमाशा
Raghuvir tumhi mala khub khub aavadtat
भाऊ एक नंबर बतावणी लयभारी भाऊ
ओरिजनल पारंपारिक
नंबर एक
विनोद सम्राट मा श्री रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ ही खरोखरच महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे पूर्वी प्रमाणे वेळ आणि पोलिस संरक्षण देऊन कलाकारांना मानधन देऊन शासनाने तमाशा हि पारंपरिक जिवंत लोककला जपली पाहिजे
तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा
तमाशा कलेच्या क्षेत्रामधील कोहिनुर असलेले रघुवीरजी खेडकर साहेब आपण खरतर दैवी अंश असलेले गंधर्व आहात. कारण लोकांना रडवणे खुप सोपे असते पण त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील चिंता, काळजी नैराश्य मधून बाहेर काढून खळाखळा डोळ्यांतुन पाणी येऊन हसवणे सोपे नाही.
ग्रेट.
रघूमामा खुप छान
रघूवीर खेडकर सुंदर काॅमेडी .
तमाशा कलावंत शासनाकडून नेहमी उपेक्षित राहिला शासनाने वय साठ वर्षे तमाशा कलावंतांना शासनाकडून दोनहजार पेंशन चालू करावी.👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
2
महाराष्ट्राची अस्सल जीवंत कला
Hi
@@gorakhchavan3602 vo
तमाशा कलावंत कायम उपेक्षित राहिला
Juna te Sona
एक नंबर कॉमेडी रघु भाऊ
कटक
@@vinayakkakade2245❤ पणं 😊
@@vinayakkakade2245😅😊😅 0:36 😅😅😊
😊
N9m❤m😅85@@vinayakkakade2245
Tumacha tamasha no 1
मुसाफिरि छान गायली
याला म्हणतात ओरिजनल तमाशा... याला म्हणतात बतावणी.. नंतर.. वग नाटय.
रघु भाऊ तुम्ही एकदम सुपर कॉमेडी केली तुमच्यासारखा कलाकार होणे नाही तसेच तुम्ही जुने कॉमेडी करीत जा हिरामन बडेअसताना पठारे कोळगे हे सह कलाकारअसताना जी कॉमेडी 1990 92 93 सालीकॉमेडी करत होता ती परत करत जावे म्हातारी मेली कधी मेली बाबा कवा मेलीबाबा चांगली होती ना म्हातारी ही कॉमेडी परत तुम्ही करा कारण याच्यामध्ये खूप लोक पोट धरून हसायला लागतात जुने कॉमेडी करीत जा एवढी विनंती
उच्च उस उंच
👌👌👌👌👌👌👌👌
जुने ते सोने
जून ते सोन हि पंरपरा टिकली पाहिजे .👍
जुन ते सोनं.
रघुवीर खेडकर
अस्सल कलाकार
. Bnn. Nmm