नवरात्रीत कन्यापुजन कसं, का कराव? कन्यापुजनाचे लाभ, मुलींना ही एक भेटवस्तू द्या तुमचे नशीब चमकेल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नवरात्रीत कन्यापुजन कसं करावं? का कराव? कन्यापुजनाचे लाभ, मुलींना ही एक भेटवस्तू द्या आणि देवीआईचा भरभरून आशिर्वाद मिळवा
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य मागविण्यासाठी या नंबर वर संपर्क करा - 9028761662 किंवा व्हाट्सअँप मेसेज करा
    New Channel Link (नवीन चॅनेल लिंक ) 👇👇👇
    • रक्षाबंधन झटपट Makeup ...
    Like, Share, Subscribe !!!
    =======================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #shriswamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #नवरात्री #navratri #navratri2023 #navratricolors2023 #navratricolours2023 #navratrispecial #navratristatus #navratrirangoli #navratra #kanyapujan #kumarika #kanyapujanvidhi

КОМЕНТАРІ • 87

  • @subhadrajadhav3923
    @subhadrajadhav3923 11 місяців тому +4

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @deepaparsekar2214
    @deepaparsekar2214 11 місяців тому +1

    Shri swami samartha jai jai shri swami samartha.....

  • @anitamohile4963
    @anitamohile4963 11 місяців тому

    Sherr Swami samrth koop chanmahiti sangitayl tyx,🙏🙏

  • @rekhapatil4610
    @rekhapatil4610 11 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @maltiajajbele5099
    @maltiajajbele5099 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @rohinijadhav4241
    @rohinijadhav4241 11 місяців тому +1

    Khup chan sangte tai tu

  • @joytimhetre8016
    @joytimhetre8016 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ....🙏🙏

  • @pritidesai447
    @pritidesai447 11 місяців тому +2

    Kuph Chan

  • @shraddhaKore-tr3jg
    @shraddhaKore-tr3jg 11 місяців тому

    छान माहिती दिली ताई. फक्त आपल्या लेकीला कण्यापुजन केलं तर चालेल का. आमच्या इथे लहान मुली नाहीयेत.plz सांगा. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prititathe8247
    @prititathe8247 11 місяців тому +4

    Shree Swami samarth 🙏💐

  • @minalrasal5918
    @minalrasal5918 11 місяців тому +1

    ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🙏🌺🌺

  • @sachinpatil1007
    @sachinpatil1007 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ.

  • @moodisfoodies
    @moodisfoodies 11 місяців тому

    ताई माझं पशुपति पुजा चालू आहे तर उद्या पुजा आहे तर घटस्थापने मध्ये पुजा केली तर चालेलं का ताई माझे तीन पशुपती व्रत झालेत आता उद्या चौथ पुजा आहे आणि मला प्रेग्नेंसी राहिली आहे तर पुजा केली तर चालेल का प्लीज सांगा

  • @supriyanirmale5695
    @supriyanirmale5695 11 місяців тому

    Tai mi ghartil mulgi ahe maze vay 27 years ahe mi pooja keli tr chalel ka ?

  • @balapokala7759
    @balapokala7759 11 місяців тому +3

    Mazi mulgi 10 month chi ahe ..fakt tilach pujal tar chalel ka??

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому +1

      हो चालेल ना ताई

  • @sunitakharote319
    @sunitakharote319 11 місяців тому +3

    kumarika Sundhya kali kele tar chalel ka,

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @savitakhairnar1228
    @savitakhairnar1228 11 місяців тому

    Widhava kru shkte ka kanya pujan

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd 11 місяців тому +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @purvaambadkar9289
    @purvaambadkar9289 2 дні тому +1

    Tai mala 3 ch kumarika milat ahe mag poojan karaycha ka

    • @guruparivar
      @guruparivar  День тому

      हो चालेल ताई

  • @moodisfoodies
    @moodisfoodies 11 місяців тому +1

    खूप मस्त

  • @SayaliBhave
    @SayaliBhave 11 місяців тому

    1.30 varsha chi qhe mazi mulgi chalel ka tai

  • @PallviVikam
    @PallviVikam 11 місяців тому

    स्वामी समर्थ

  • @satishghadge3609
    @satishghadge3609 11 місяців тому

    Jar vidhava bayila dile tar chalel ka

  • @rupalidhangar3257
    @rupalidhangar3257 11 місяців тому

    Mazi mulgi 4 month chi ahe tiche pujan kele tr chalel ka

  • @prakashnarute7353
    @prakashnarute7353 11 місяців тому

    Mam माझी मुलगी 10 वर्षे 4 महिने पूर्ण आहे तरी तिला पूजले तर चालेल का.

  • @madhurilad5117
    @madhurilad5117 11 місяців тому

    कोणत्याही वेळेला अष्टमी दिवशी करायचे का संध्याकाळी करावे

  • @pradnyashanbhag3107
    @pradnyashanbhag3107 11 місяців тому

    aamhi mandiraat kanya pujan karu sakto ka

  • @priyanshiphadatare2717
    @priyanshiphadatare2717 11 місяців тому +1

    Tai sutak asel tr chalnar nahi na kanyapujan karayla please sanga

  • @maheshborse9703
    @maheshborse9703 11 місяців тому +1

    ताई मला तर चालत नाही तर आमच्या घरच्यांनी कन्यापूजन केलं तर चालेल का लवकर रिप्लाय दया ताई

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @santiahsanti939
    @santiahsanti939 11 місяців тому +1

    Nicw your video ❤️❤️

  • @babarpratiksha6418
    @babarpratiksha6418 11 місяців тому +1

    11 mahinyanchya mulichi Kanya puja Keli tr chalte ka

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      २ वर्षाच्या पुढच्या मुलींचे करावे ताई

  • @sawitrapatange3584
    @sawitrapatange3584 11 місяців тому

    मॅडम तुमचा no dya plz
    ...... खूप छान सांगता आपण

  • @Recipes405
    @Recipes405 11 місяців тому +1

    Tai 9 kumarika pujlyawar Naral 9 kumarikana dyaycha ki ekach 1kumarikela dyaycha
    Plz reply dya

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому +1

      Ho tai naral ani rupaya ekach kumarikela dyaych

    • @Recipes405
      @Recipes405 11 місяців тому

      @@guruparivar thank you 🙏

  • @maheshborse9703
    @maheshborse9703 11 місяців тому

    श्री स्वामी समर्थ ताई कुमारिकांना नारळ आणि एक रुपया दिला आहे त्याचं काय करायचं

  • @sonamjadhav873
    @sonamjadhav873 11 місяців тому +4

    आपल्या मुलींची पुजा केली तर चालेल का प्लीज सांगा

  • @shivanideshmukh6687
    @shivanideshmukh6687 11 місяців тому +6

    Tai aapn aplya mulinch fkt kru shkto ka?ka baherchya bolvlyach pahijet muli

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @priyankashinde8466
    @priyankashinde8466 11 місяців тому +1

    घटस्थापनेपासून दुर्गा सप्तशती वाचायला सुरुवात केल्यानंतर अष्टमीला 13 पाठ होतात 14वा पाठ राहतोय तर कन्या पूजन आणि हवन केले तर चालते का,,, का अष्टमीला 14 वा पाठ संपवले तर चालते प्लीज सांगा

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @yogiborhade7358
    @yogiborhade7358 11 місяців тому +1

    मॅम माझ्या मुली आहेत पन त्या 20 वष्राचे आहे मग कुमारीका पूजन केल तर चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      ताई मासिक धर्म येत नसेल त्यांच कुमारिका पूजन करतात

  • @vimalbirajdar3380
    @vimalbirajdar3380 11 місяців тому +1

    आई राजा उदो उदो आंबा बाईचा उदो उदो 🌹🙏

  • @swatidhondge9866
    @swatidhondge9866 11 місяців тому

    कृपया कन्या पूजनाची वेळ सांगा

  • @mylordkrishna1396
    @mylordkrishna1396 11 місяців тому +1

    Very Informative video 👍Tai, श्री स्वामी समर्थ🙏 🙏 माझा एक प्रश्न आहे, कुल स्वामीनी म्हणून सुपारी ची स्थापना विड्याच्या पानावर केली आहे, पण ती पाने आता खराब होत आहेत, मग काय करावे? पाने बदलावी की नाही?

    • @BabyChougule-e9n
      @BabyChougule-e9n 11 місяців тому

      😊😂🎉🎉😊🎉😊🎉

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      पाने बदलावी

  • @savitagholap265
    @savitagholap265 11 місяців тому

    घरातील मुलगी ची पूजा केली तर चालेल का

  • @shwetasalvi-qu1nd
    @shwetasalvi-qu1nd 11 місяців тому +1

    Tai maza mulaga 12 varshacha aahe so tyachi puja keli ter chalel ka

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 11 місяців тому

    वही पेन चालेल काय🙏

  • @rajashreechavan9619
    @rajashreechavan9619 11 місяців тому +2

    ताई विधवा स्त्री ने कुमारी पूजन केले तर चालते का?

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @kailaschikhale8413
    @kailaschikhale8413 11 місяців тому

    Purush karu shaktat ka ?

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना

  • @kalpanaagarwal3440
    @kalpanaagarwal3440 11 місяців тому

    Tai nau peksha jast bolawalya tari chalatat na

  • @swatidamale4364
    @swatidamale4364 11 місяців тому +1

    माझ्या नातीला मुलीची मुलगी पुजलेले चालेल का

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @RupaliPatil-qo1oh
    @RupaliPatil-qo1oh 11 місяців тому

    Tai कन्या पूजन 5व्या आज केले तर चालेल का

  • @bharatkanade9669
    @bharatkanade9669 11 місяців тому

    किती वर्षाच्या मुलीला

  • @maltiajajbele5099
    @maltiajajbele5099 11 місяців тому

    अष्टमी ला तर देवीला उपवास असतो खूप जण अष्टमीला कंन्या भोजन. नका करू म्हणतात

  • @yogitakadam6910
    @yogitakadam6910 11 місяців тому +1

    ही कुमारिका पूजा ..ऐक कुमारिका दुसरी कुमारिका पूजा करू शकते का

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @aratikenjale7387
    @aratikenjale7387 11 місяців тому

    सगळ्या जर एकाच वयाच्या मिळाले तर

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      हो चालेल ना ताई

  • @patilpatil1492
    @patilpatil1492 11 місяців тому

    11 वयाच्या चालेल

    • @guruparivar
      @guruparivar  11 місяців тому

      ताई मासिक धर्म येत नसेल त्यांच कुमारिका पूजन करतात

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf 11 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @manasvigunjal7896
    @manasvigunjal7896 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @darshanapatil2802
    @darshanapatil2802 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @atharvaschannel580
    @atharvaschannel580 11 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @kanchanchandurkar2118
      @kanchanchandurkar2118 11 місяців тому

      ताई दसरा ला कनया पूजन केले तर चालेल का दरवर्षी आम्ही दसराला बोलवते plz tai reply