मला आलेला स्कॅम कॉल - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 291

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 місяці тому +57

    जनतेला सावधान केलेत.खुपखुप धन्यवाद.

  • @dhruvakumarvijapure1760
    @dhruvakumarvijapure1760 Місяць тому +17

    समाजजागृती म्हणून हा बनविलेला व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे समाजसेवा..
    धन्यवाद सर ✍️🙏🙏🙏

  • @virendradandekar7131
    @virendradandekar7131 2 місяці тому +31

    धन्यवाद, ॲड केतकरजी, आपण जनतेला जागृत केल्याबद्दल, ह्या माहिती मुळे सतर्क रहाणे जरुरीचे, परंतु अशा स्कॅमस्टर्सना पकडून आजीवन कारावास ( तोही मरेपर्यंत, पॅरोल सुद्धा नाही, की १४ वर्षानंतर सुटकाही नाही). आणि अशा केसेसना पब्लिक प्रसिद्धी मिळावी.

    • @mayureshtandel0206
      @mayureshtandel0206 2 місяці тому +2

      आजीवन कारावास??? म्हणजे जनतेच्या पैशाने त्यांना आयुष्यभर पोसायचे, पुन्हा तुरुंग प्रशासनावर त्यांचा ताण? हवे कशाला हे सगळे??? सरळ जाहीर मृत्युदंड द्यावा, तोही जास्तीतजास्त वेदनादायी !

    • @kamalkelkar7188
      @kamalkelkar7188 Місяць тому

      सर,तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.पण ज्या देशातील कायदे काळाप्रमाणे कधिच बदलले जात नाहीत किंवा असलेल्या कायद्यांची ( गुन्हे सर्व कोर्टात सिद्ध झाल्यावर देखील) योग्य वेळेत त्याची अंमलबजावणी झाली नाही तर कायद्यात उपयोग काय? हे मी खासकरून फाशीच्या शिक्षेबद्दल लिहीत आहे.त्यामनाने स्कॅम काॅल हे कायद्याला गुन्हे वाटतचं नसावेत.​@@mayureshtandel0206

    • @virendradandekar7131
      @virendradandekar7131 Місяць тому

      ​@@mayureshtandel0206, खरेतर प्रचलित कायद्यान्वये जी शिक्षा आहे त्यात थोडी सुधारणा, मृत्यूदंडाच्या शिक्षेकरता कायदा बदलावा लागेल. व त्याकरता दोन्ही सदनात बहुमत आवश्यक आहे.

  • @umeshgaikwad4759
    @umeshgaikwad4759 2 місяці тому +40

    🙏छान माहिती दिली,नविन स्कॅम बाबत माहिती मिळाली 🙏🙏असे कॉल केस चालू असलेल्या पक्षकारांना येऊ शकतात...त्या मुळे घाबरून न जाता 🙏🙏समास आपल्या राहत्या पत्त्यावर येते....कोठेही जायची अवसकता नाही हा सल्ला मिळाला...🙏🙏धन्यवाद सर 🙏🙏

    • @ravindrajoshi504
      @ravindrajoshi504 2 місяці тому

      आशा गोपीनाथ गोष्टी सरकार वारंवार जनतेच्या निदर्शनास का आणत नाही .जसे की दवंडी पिटुन तूमचा कर भरा नाहीतर लाईट पाणी कनेक्शन
      कापल जाईल.जन जागृतीसाठी पेपरमध्ये सरकारनोटीस छापायला पाहीजेत

    • @DShree28
      @DShree28 Місяць тому

      Aaj mala call alela .. Ani majha pappancha naav ghevun mhanala hyanni tumchya no var paise send karayla sangitlelt 12k ... mi bolli haa send Kara .. pan tyane nuste msg pathavle .. ki 10k aale mhanun .. Ani ajun 2k pathavto mhanala .. Ani 20k send kelyacha msg tyane kela .. Ani thoda Panic houn bolla mi chukun 20k send kele .. mala ajun ekala urgent paise pathavayche ahet .. mala 18k te extra alele magari pathava .. tyane ek no dila tyavar send Kara bolla ..... Pan mala hya scam baddal adhich mahiti hoti ... Mi tyala bolli mi tumhala 2mins ni call karte ..... Pappana vicharte tumhi asha konala paise send karayla sangitlele ka mhanun .. Ani mi call cut kela Ani balance check kela account varcha tar te 30k aalech navte .....

  • @vinodmulay175
    @vinodmulay175 14 днів тому +5

    सर, आपण जे सांगितलं ते महत्वाचं आहेच. पण आपली भाषा आणि आवाज पण खूप छान आहे.

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 2 місяці тому +23

    अशा call ना भरपूर शिव्या घालायच्या

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Місяць тому +4

      मला आपले कॉमेंट खुप आवडले. मी खोटारड्या मानसाला खुप शिव्या देतो.

    • @svbarve
      @svbarve 27 днів тому

      ​@@vijaypunase6144काही फायदा नाही ते सगळे निर्लज्ज असतात, पोलिसांनी अश्या केस मध्ये एन्काऊंटर केले पाहिजे, तरच हे सगळे बंद होईल

  • @ravindragovekar9832
    @ravindragovekar9832 2 місяці тому +4

    अतिशय सुंदर माहिती आपलं मनःपूर्वक धन्यवाद तुम्हां सर्वांना गणेशचतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय हरि माऊली नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा

  • @ravipalav3463
    @ravipalav3463 Місяць тому +2

    सन्माननीय अँड सर्,
    खुप महत्वाची माहिती उत्तम माध्यमातून स्पष्ट केली. साधारण माणूस कोरोना ह्या आजाराला घाबरून मेला आहे.

  • @shripadgodbole5034
    @shripadgodbole5034 2 місяці тому +3

    आपण फारच चांगली माहितीपूर्ण संदेश दिलात. धन्यवाद

  • @vaishalikulkarni1745
    @vaishalikulkarni1745 2 місяці тому +2

    सर,आपले मन:पुर्वक आभार. आपण दिलेली माहिती जनजागृतीसाठी खूप महत्त्वाची आहे.

  • @AAA-vv9bl
    @AAA-vv9bl 10 днів тому +1

    सर 🙏आपण हा स्कॅम जणते पुढे सांगून खूप छान काम केले आहे. सर्व youtub पाहणाऱ्यान कडून आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mayadeshpande5760
    @mayadeshpande5760 8 днів тому +1

    उपयुक्त माहिती.

  • @Anantkumarpatil
    @Anantkumarpatil Місяць тому +1

    खूप धन्यवाद ऍड.केतकर साहेब👍

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 Місяць тому +3

    Ashutosh Shirish: Nice guidance. Thnx.

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 2 місяці тому +21

    सर तुमच्या सारख्या वकिलाची आमच्या जुन्नर तालुक्यामधील न्यायालयामध्ये गरज आहे तर प्लीज आपणास विनंती सर की आपण जुन्नर न्यायालयामध्ये तुमच्या मार्फत किंवा तुमच्या अंडर एखादा वकील किंवा तुम्ही स्वतः आमच्या जुन्नर न्यायालयामध्ये काम करावं म्हणजे आमच्या येथील जुन्नर न्यायालयामध्ये न्याय लवकर मिळेल लोकांना आणि आता या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली अतिसुंदर अति उत्तम व कायदेशीर माहिती दिली धन्यवाद सर आपल्यासारख्या वकिलाची आज न्यायव्यवस्थेला खरंच किंवा अडाणी पक्ष करायला खरंच तुमची गरज आहे धन्यवाद सर❤❤❤❤

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 місяці тому +4

      प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे. जुन्नर मध्ये खरंच एवढी समस्या अणि एवढे काम आहे का ?

    • @pramodwagh6432
      @pramodwagh6432 2 місяці тому

      @@TanmayKetkar सर खरंच जुन्नर मध्ये प्रॉब्लेम आहेत आपण कधी इकडे आलात तर चौकशी करावी किंवा आपलं कुणी जर ओळखीचा असेल तर त्यांच्या मार्फत चौकशी करावी ह्या जुन्नरच्या कोर्टामध्ये पैसे वाल्याला नालायकाला खोट्याला सुद्धा न्याय मिळतो परंतु सत्याला उद्याचं खरं आहे त्याला न्याय मिळत नाही इथं व्यावसायिक दृष्ट्या वकील लोक काम करतात म्हणून हा प्रॉब्लेम आहे तुमच्यासारखा खरे सल्ले देऊन काम करणारा कोणी वकील नाही म्हणून सर तुमच्या मडक्यात एखादा चांगलं काम करणारा वकील या जुन्नर कोर्टात असावा असं मला वाटतं आणि कुणी लोक खरं बोलून डेरिंग पण करायला मागत नाही
      खरंच जुन्नर मध्ये सर कोणताच वकील खरा सल्ला न देता तारीख पे तारीख देत असतो आकाशा मेट्रोमध्ये अशी घटना घडली आरोपी करण्यासाठी कोर्टाने ऑर्डर केली परंतु ती ऑर्डर कोर्टाच्या माणसाने आरोपी हातमिळवणी करून नऊ महिने तसेच कोर्टात ठेवली ही घटना सत्य आहे माझ्या माहितीप्रमाणे एक वेळेस आला तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते किंवा तुमच्या मार्फत कोणाला चौकशी करायला सांगा मी त्याला मदत करायला तयार आहे धन्यवाद सर

    • @bhorvishal1717
      @bhorvishal1717 2 місяці тому

      हो सर, जुन्नर मध्ये खूप गरज आहे आपल्यासारख्या चांगल्या वकिलांची..​@@TanmayKetkar

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Місяць тому +1

      स्केम वाल्यांना याचा काय फायदा आहे. जवळपास सर्व स्केम वाले आर्थिक फायद्यासाठीच हे सरव करतात.

    • @shirishshanbhag6431
      @shirishshanbhag6431 Місяць тому

      तुम्ही वेळ काढून जनते साठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 2 місяці тому +4

    फार छान माहिती मिळाली आहे.. धन्यवाद

  • @vivekkhaladkar9632
    @vivekkhaladkar9632 9 днів тому

    छान माहिती दिलीत त्या बद्द्ल धन्यवाद

  • @nitinkelaskar6562
    @nitinkelaskar6562 2 місяці тому +4

    उत्तम सल्ला दिलात.

  • @rupalichitnis4943
    @rupalichitnis4943 9 днів тому +1

    Thank you very much sir 🙏

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 2 місяці тому +2

    Haa vedio mahitipurna watla. Thank you.

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 8 днів тому

    खूप चांगली माहिती कळली.धन्यवाद

  • @34riddhenpatil66
    @34riddhenpatil66 2 місяці тому +2

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद वकील साहेब

  • @subhashajinkya7533
    @subhashajinkya7533 2 місяці тому +8

    छान माहीती व जागृता ह्या दृष्टीने हा व्हिडीओ अतिशय ऊपयुक्त आहे आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद

    • @balabhauwagh5591
      @balabhauwagh5591 2 місяці тому

      वकील साहेब आपण फारच छान माहिती दिलीत.

  • @balasahebdeshmukh7779
    @balasahebdeshmukh7779 15 днів тому +1

    Dhanyawad Advocate Saheb,

  • @ashokkajarekar7848
    @ashokkajarekar7848 2 місяці тому +4

    हा व्हिडिओ बनवून जागरूक केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

  • @sheshraoawasarmol9885
    @sheshraoawasarmol9885 2 місяці тому +4

    धन्यवाद. साहेब. फार. चांगली. माहिती. दिली.

  • @Soundswell48
    @Soundswell48 Місяць тому +2

    धन्यवाद या माहितीसाठी

  • @KishorShikhare
    @KishorShikhare 2 місяці тому +2

    खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद!🙏🏽🙏🏽

  • @irenenunes7483
    @irenenunes7483 2 місяці тому +2

    Very very important information and thanks for advice

  • @Anil-e9p
    @Anil-e9p 2 місяці тому +4

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @dishaguidance.8520
    @dishaguidance.8520 2 місяці тому +3

    अगदी मुद्देसूद माहिती दिलात.फापटपसारा कांहीं नव्हता.धन्यवाद.

    • @sarojapte5201
      @sarojapte5201 Місяць тому +1

      पक्के कोकणस्थ आहेत त्यामुळे ते मुद्द्याचं नेमक बोलणार

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 місяці тому +4

    धन्यवाद सर, खुपचं छान माहिती दिल्याबद्दल

  • @ShripadPatgaonkar
    @ShripadPatgaonkar 2 місяці тому +3

    धन्यवाद.तन्मय

  • @NMVedpathak
    @NMVedpathak 2 місяці тому +3

    Useful information , Sir , thanks .

  • @bansidharhadkar6883
    @bansidharhadkar6883 Місяць тому +2

    धन्यवाद वकील साहेब

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 2 місяці тому +2

    मन: पूर्वक आभार!

  • @KartikKumar-hc5iz
    @KartikKumar-hc5iz Місяць тому +4

    I have received such calls twice. And yes, they clearly seemed like Scam calls. So Beware everyone !

  • @deepakdange4606
    @deepakdange4606 2 місяці тому +2

    धन्यवाद सर,आपला आभारी आहे

  • @KhanduMehetre-yn6mo
    @KhanduMehetre-yn6mo Місяць тому +1

    छान पध्दतीने माहिती दिली धन्यवाद

  • @vaishalibhagat8526
    @vaishalibhagat8526 Місяць тому +1

    छान margdarshan thanks a lot

  • @swatikute9193
    @swatikute9193 2 місяці тому +2

    धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 2 місяці тому +1

    खूप चांगली माहिती दिलीत वकील साहेब.

  • @dilipshewadkar1974
    @dilipshewadkar1974 2 місяці тому +1

    छान माहिती दिल्याबद्दल धंन्यवाद 🙏🏻

  • @sureshkajari5300
    @sureshkajari5300 2 місяці тому +1

    Aapan hi mahiti deun changale kam karit ahat. Samany manasana yatil kahi mahiti ansate tyamule te ghabrun jatat.... Dhanyawad...

  • @anilzambare5007
    @anilzambare5007 2 місяці тому +1

    Dhanyawad sir khup chhan mahiti deeli

  • @ravindravaidya5742
    @ravindravaidya5742 Місяць тому

    वकील साहेब फारच छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @nageshsadaye3998
    @nageshsadaye3998 29 днів тому +1

    Thanks very useful information

  • @CalmArcticFox-gf1en
    @CalmArcticFox-gf1en Місяць тому +1

    Khup Chan mahiti milali sir

  • @pradeeppuranik5315
    @pradeeppuranik5315 2 місяці тому +1

    धन्यवाद सर 🙏🙏उत्तम माहिती

  • @OrganicBalconyGardenMarathi
    @OrganicBalconyGardenMarathi Місяць тому +2

    छान माहिती आहे

  • @poojatirodkar1028
    @poojatirodkar1028 Місяць тому +1

    छान सांगीतलंत सर, धन्यवाद

  • @vivekkarkhanis8045
    @vivekkarkhanis8045 2 місяці тому +2

    Khupach छान सर.

  • @bhimashankarjungleherbs
    @bhimashankarjungleherbs 2 місяці тому +1

    उत्तम माहिती दादा छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @geetaramgaikwad7519
    @geetaramgaikwad7519 Місяць тому

    सर,मनःपूर्वक धन्यवाद!!!👌👌💐💐

  • @rajaramkamble1856
    @rajaramkamble1856 10 днів тому +1

    खूप छान सर

  • @gorakshabankar3326
    @gorakshabankar3326 2 місяці тому +1

    Dhanywad sir mahiti dili

  • @radhasurve1329
    @radhasurve1329 29 днів тому +1

    Dhanyawad

  • @GuruRajivD
    @GuruRajivD Місяць тому

    खूप खूप धन्यवाद आपले श्रीमान....... 🙏

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 місяці тому +1

    Thanks for sharing and spreading alert .

  • @maheshsawant7435
    @maheshsawant7435 16 днів тому

    Best information sir,Thanks for share this information.

  • @lakhantandelofficial1153
    @lakhantandelofficial1153 Місяць тому +1

    खूप सुंदर माहिती दिलीत 👏👏❤

  • @snehj5
    @snehj5 2 місяці тому +1

    Thanks sir for sharing valuable information

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 Місяць тому +1

    Thanks for sharing ur bad experience. It will be helpful to the innocent people.

  • @queenvaidehi89
    @queenvaidehi89 Місяць тому +1

    Dhanyavaad

  • @kiritgala7393
    @kiritgala7393 2 місяці тому +1

    THANK YOU VERY MUCH,SIR.

  • @milinadmasurkad5192
    @milinadmasurkad5192 2 місяці тому +1

    Khoopch chan mahiti

  • @rameshtransportcompanyrame9006
    @rameshtransportcompanyrame9006 2 місяці тому +2

    Very good✅✅👌👌🙏🙏🙏

  • @pratapghate4339
    @pratapghate4339 Місяць тому +1

    Very nice information sir

  • @RSS-Global
    @RSS-Global Місяць тому +1

    खूप छान सांगितले, वकील साहेब.

  • @rrajugavvali8715
    @rrajugavvali8715 2 місяці тому +1

    Thanks for timely alert.....👍🙏🚩

  • @prasannadeorukhkar9052
    @prasannadeorukhkar9052 2 місяці тому +1

    Thanks a lot Sir. 👍🙏

  • @rishabhbagrecha5301
    @rishabhbagrecha5301 Місяць тому +1

    धन्यवाद सर 😊🙏

  • @anitaanant92
    @anitaanant92 Місяць тому +2

    मला आजच एक कॉल आला 92-कोडवरून ट्रूकॉलरवर विजयकुमार नाव दिसल आणि पोलीसाचा फोटो होता मी घाबरून उचलला नाही.नंतर नंबर चेक केला तर पाकिस्तान चा 92कोड आहे हे कळलं.

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Місяць тому

    छान माहिती
    धन्यवाद सर

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan Місяць тому +1

    Thank you for information

  • @santoshgalande9595
    @santoshgalande9595 2 місяці тому +2

    Thank you Sir🙏

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 2 місяці тому +1

    Dhanywad sir.

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 13 днів тому

    खूप खूप धन्यवाद 🙏 नवीन Subscribe .

  • @vikramdhone3359
    @vikramdhone3359 Місяць тому +4

    मला प्रशांत राठोड नावाने दिल्ली हुन CBI अधिकारी बोलत असल्याचा आधी voice call नंतर विडिओ कॉल आला होता
    Voice कॉल हा माझे अश्लील विडिओ youtube वर अपलोड होत आहेत आणि मी you tube चा कर्मचारी असल्याची थाप मारत होता,
    मला हे माहिती होत की you tube असे video upload होउच देत नाही आणि त्या साठी कोणी कॉल पण करत नाही,
    मी रिस्पॉन्स दिला नाही
    पण 2-3 प्रयत्न वेगवेगळ्या no हुन चालू होते

  • @sujatakorpe8346
    @sujatakorpe8346 2 місяці тому +2

    Khupach chan

  • @bkkudu
    @bkkudu 23 дні тому

    Khup chhan mahiti

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 2 місяці тому +1

    Thank you for good information

  • @sanjaykulkarni2974
    @sanjaykulkarni2974 Місяць тому

    आपण हा व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती.
    मला एक समजले नाही कि हा काॅल करण्यामागे त्याचा उद्देश काय असावा? यामध्ये त्याचा आर्थिक फायदा पण दिसून येत नाही.

  • @dattat6943
    @dattat6943 2 місяці тому +1

    Kindly keep it up and do make such type of of videos , under heading scam and awareness, thanks

  • @bharatbpandya
    @bharatbpandya 13 днів тому

    Thanks
    👌

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 Місяць тому

    Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.

  • @chetanavakade4592
    @chetanavakade4592 2 місяці тому +3

    मलाही असा फोन आला 3 दिवसांपूर्वी. पण मी cut व block केला.

  • @shrikanttathe41
    @shrikanttathe41 2 місяці тому +2

    जागरूक केल्या बद्दल धन्यवाद....

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 2 місяці тому +1

    धन्यवाद 🙏

  • @itsmaddy46
    @itsmaddy46 Місяць тому +1

    Thanks for video

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 2 місяці тому +2

    Thanks Sir 🙏

  • @rameshnandey747
    @rameshnandey747 Місяць тому

    Thanks for important information

  • @MumtazKhan-rk9cm
    @MumtazKhan-rk9cm 2 місяці тому +1

    Thanks for information

  • @vijayshinde9844
    @vijayshinde9844 Місяць тому +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 2 місяці тому +10

    फोनवरून अशा नोटीस देता येत नाहीत.अनोळखी फोन न घेणे सर्वोत्तम.खूप गरजू असेल तर पुन्हा करेल फोन किंवा मेसेज करेल , जा उडत म्हणा😊

    • @namratas1929
      @namratas1929 14 днів тому

      Correct

    • @bhaskarchandanshive5772
      @bhaskarchandanshive5772 12 днів тому

      अनोळखी फोन नातेवाईकाचा असू शकतो

    • @sanjaywaval9266
      @sanjaywaval9266 9 днів тому

      छान माहिती आहे धन्यवाद सर

  • @beautyofnature5924
    @beautyofnature5924 23 дні тому

    Thanks Advocate sir

  • @prakashkolhapure4294
    @prakashkolhapure4294 2 місяці тому +2

    Thanks sir

  • @satishsherkhane6910
    @satishsherkhane6910 26 днів тому +1

    Excellent

  • @digambarbhandurge917
    @digambarbhandurge917 10 днів тому

    Thanks for ur videvo

  • @vasantdandekar5558
    @vasantdandekar5558 Місяць тому

    खूप छान समजवलत वकील साहेब.