स्कॅम कॉल आला तर ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • स्कॅम कॉल आला तर ? - अ‍ॅड. तन्मय केतकर #scam #data #dataprotection #scamcall
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल -k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    मला आलेल्या स्कॅम कॉलवर आप्ल्या व्हिडियोला आपल्यापैकी अनेकांनी पसंती दर्शविली आणि त्या व्हिडियोच्या प्रतिसादात अशा वेळेस काय करावे ? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. असा स्कॅम कॉल आला तर काय करावे ? याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडियोतून करण्यात आलेला आहे.
    स्कॅम, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, scam, scam alert, tanmay ketkar, k kayadyacha, Marathi, law, legal, awareness, knowledge

КОМЕНТАРІ • 16

  • @SANSKARPATIL-t2p
    @SANSKARPATIL-t2p 3 дні тому +2

    Very nice information sir thanks

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 10 днів тому +3

    नमस्कार सर प्रथम आपण आपली सिस्टीम व प्रशासन व्यवस्था ही नालायक आहे हे आपल्या नऊ मिनिटे आणी पंचे चालीस सेकंदाच्या व्हिडीओ मध्ये चार वेळा नमुद केले याबद्दल कोटी कोटी आभार कारण व्यवस्थ बाबत परखड जाहीर बोलणे तेही झगडबिल्लो (वकील यांचा मराठी अर्थ )या व्यावसायिक व्यक्तीने खरंच धन्यवाद

  • @MangeshLambade-u7c
    @MangeshLambade-u7c 9 днів тому +2

    छान मार्गदर्शन 👌

  • @bhushandalvi6300
    @bhushandalvi6300 10 днів тому

    Nice 👍 information

  • @maksudmulla2862
    @maksudmulla2862 День тому +1

    Abhari

  • @umeshgaikwad4759
    @umeshgaikwad4759 10 днів тому +3

    सर इन्स्टंट कॅश लोन जे फायनान्स कंपन्या दर महा 1.55% ते 1.99% ने भरमसाठ व्याज दर आकारत आहे. आपलें खुप लोक या ऑनलाईन कॅश लोन च्या चक्रव्यूह मध्ये.. अडकत आहेत .. phonpe, paytem वर हि पर्सनल लोन बिझनेस लोन या नावाने उपलब्ध करून दिलेले आहे... वर्षासाठी 40% ते 45% व्याजदर लावून लोकांची लूट करत आहेत...RBI ने अशी परवानगी दिलीच कशी कंपन्या व बँकिंग ला... सर माहिती घेऊन व्हिडिओ बनवला 🙏🙏

    • @umeshgaikwad4759
      @umeshgaikwad4759 10 днів тому

      आपले पैशाची लूट हा सुद्धा एक प्रकारचा स्कॅम आहे सर

    • @योगेशकाफंडा
      @योगेशकाफंडा 3 дні тому

      जसं दुष्कृत्य किंवा पाप करण्यासाठी देवाची परवानगी घ्यावी लागत नाही.तद्वत गरजवंत लोकांना बेकायदेशीर मार्गाने लुटण्यासाठी आरबीआयची परवानगी लागत नाही. आणि आरबीआय देखील अशा गोष्टींना परवानगी देत नाही. सामान्य नागरिकांची चूक कुठे होते, आपण अशा प्रलोभनांना बळी पडून अशा जास्त व्याजदर असलेल्या लोन स्कीम स्वीकारतो.ही आपली चूक नाही का. मुळात शून्य टक्के व्याजदराने जरी कर्ज मिळालं तरी आपल्याला त्याची गरज नसताना किंवा आवाक्याच्या बाहेरचे कर्ज घेणे हे चुकीचं आहे. आणि ही मानसिकता आपण बदलणे गरजेचे आहे.

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 10 днів тому +1

    Good guidance thanks dhanyad

  • @Anilkonkar1159
    @Anilkonkar1159 10 днів тому +1

    Mastpaiki mahiti

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 10 днів тому +1

    Best information sir👍

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 10 днів тому +1

    सर मेरे पती माजी सौनीक थे मृत्यू हुई है और स्पर्श पोर्टल मे मेरे पती का नाम दगड़ु महाजन है।।।और मृत्यु दाखिला पर दगड़ु रामु महाजन है और अब मृत्यु दाखिला पर नाम नहीं बदले गा ऐसा रूल है महाराष्ट्र का! आब मे क्या करू मुझे कुछ समझ नहीं आ रहा मेरी उम्र 71साल है मेरी पेंशन नहीं चालु है कुछ मार्गदर्शन करें मदत करे विनती

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 2 години тому

      @devamahajanji. Tai ha niyam Maharashtrat ahe. You can go to nearby state like Gujrat or Karnetaka and consult any advocate ,they will definately help you.

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 10 днів тому

    🙏👍