झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- नदीतील माश्याला काही वेगळीच चव असते आणि त्यात हे कालवण रानात बसून चुलीवर करायला खायला काही वेगळीच मजा म्हणून आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत झणझणीत चुलीवरच गावरान माश्याच कालवण
#fishcurry #nonveg #Fishrecipe
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
ua-cam.com/video/DfW96uR_R34/v-deo.html
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav
A@@@@
Best aa-ji video. Why..
Cfj
प्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्पप्प
किती निरागस ,निस्वार्थी आणि चांगल्या स्वभावाचे लोकं आहेत हे , पूर्ण video मध्ये एकदा सुद्धा आमच्या चॅनेल ला subscribe किंवा like करा म्हणून विचारलं नाही . Hats off आजी आणि काकू .
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
एकच no आजी😍😋 तुमच्या रेसिपी बघुन भूकच लागते👍💝
तोंडातलं बोलली
😀jhutti gap
पाट्या varchya मसाल्याची चव लय भारी 👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
facebook.com/gavranekkharichav
हो राव आजकाल त मिक्सर बनव ता सगळे
खुप सुंदर समजाऊन सांगितली रेसिपी
मनापासून आवडला व्हिडिओ
नक्की मी सुद्धा बनवणार
जगात भारी कोल्हापूरी आजीच्या हातची रेसिपी एकदम झक्कास नादच खुळा लय भारी
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Mast recipe aahe
Nice recipe aaji
खूप छान आहेत तुम्ही दोघी आणि तुमच्या रेसिपी ही खूप छान असे वाटते की तुमच्या गावी येऊन राहावे 👌👌👌
माशे बगून खायला जावेसे वाटते का
Mhatare zakassss... ,eakdam kadak lai bhari Kalvan hai. Patavarcha masala zabardast Aata me pan pat aanar hai mhatare. Mustache....pani sutla tondala.
काय भाजी बनवली आजी सलाम तुम्हाला...तोंडाला पाणी सुटलं.
उडंद आयुष्य लाभो आजी तुम्हाला..!! ,,
Khup khup dhanyavad
He kalvan aahe 😁
@@Abhishek-qm9ms tyh
@@gavranekkharichav zvbvzv
Chan
आजीची वारणेच्या माशांची रेसीपी मस्त. गावाकडे आल्याचा आनंद मिळाला.
Nothing can be compared with this fish curry.
Excellent 👌
Thank you so much 👍
❤❤🎉🎉❤🎉❤❤ very tasty recipe ❤🎉
या काकींची रांगडी कोल्हापुरी भाषा कोणा कोणाला आवडते?...
Khup khup dhanyavad
Mla..Karan mi hi kolhapur mdhech lahanachi mothi zhley...
Kolhapuri.. A च्या ghari asche boltat😍😍
आमच्याकडे अशीच बोलतात, आमच गांव वाराणा काठी आहे..
Mala.. Karan mi kolhapur chi ch Aahe.. 😊😊😊
Very very good आजी आणि माहिती रेसिपी चांगली गावरान असल्याकारणाने आजिना धन्यवाद देत आहे
,,
आजी : आता हे कोल्हापूरी तिखट सहा चमचे घेतलेलं आहे
पुणेकर : चला आम्ही निघतो
Khup khup dhanyavad , jast tikht nahi o tai
Hoy....kolhapuri mhnje jast tikht asa vataty bakichya lokana
लय भारी ❤
मावशी आणि आज्जी खूपच छान. आणि ज्या वावरात बनवलय, त्याच वावरात काळ्या मातीत बसून खायला खरी मजा येईल 😋😋
Khup khup dhanyavad 11111111111111111111111111111111111111111111
लई भारी माशाच कालवण झालं धन्यवाद
आपले मनापासून आभार
आम्ही कोल्हापुरी आसतोच लय भारी....
Aaji bhariyet saglyach receipes ...kaku mast ..abhinandan doghinapan
1 no ajji
Assal gavarani tadaka😍
Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
आजी १ no..recipes ahet sglya
मस्त मस्त मस्त ग आज्जी, बघुनच पाणी आलं तोंडाला
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
Aaji khup chan bhaji jali mi khare vagi banvali khup chan jali thanks tai aaji
घरी कोणच नव्हते म्हणून मी आज एकट्यानेच मासे आणले आणि आजी तुम्ही जशी भाजी बनवली तशीच मी पण बनवली धन्यवाद आजी🙏
khup khup dhanyavad
फार छान उपक्रम आहे आपला 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आजी तुमच्याकडे येऊन रहावसं वाटतय निसर्ग रम्य वातावरण आहे आणि तुमच्या हातचं जेवण खाण्याचा आनंद मिळेल खुप छान बनवलं आहे
Right
he kont gaovn ahe
Jyanna jyanna ase vatatay tyanni tharva bare ..😋😋😋😋 mala tar attach javese vatatay ..
मलाही....
Mala pan
मस्त माशाचे कालवण, पाटा, वरवंटा मस्त आहे.
वारणा नदीचा मासा धरून आणलेला हाय , ह्याचं कालवण कसं करायचं दावतो , एकाच न . आजी . लय भारी तू
👌👌🌹💐
😀😀
Nice
मायेचे बोलने
@@drtusharwpatil3130 lo of lo
आजी तुमच्या हातचे नक्कीच खायला आवडेल..... मस्त
Such innocent and talented people... I love every dish recipe share by this Aaji... God bless you 😘
mastch agdi.....nice video...LIKED....!!! THNKS AAJI...
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Saasu NI sunbai kharach aanapurnaa aahita , fantastic both guys
पाटा मस्त आहे आजी
Khupach chaan
Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
गावरान- एक खरी चव ! - Gavran welcome☺️👍🇮🇳
Khup chan ahe recipe
आजी तु पण लै भारी , आणि तुझ्या भाज्या रस्सा पण लै लै लै लै भारी ,
देव तुला उदंड उदंड आयुष्य देवो
एकच नंबर ..आजीच्या हातच कालवण
Receipe Pan chaan ani aajji pan chaan 😘👌👍
Khup Khup dhanyavad , tumchya ya sunder aani supportive comments sati
Khupch chan aaji mastch recepi ahai 👍🏻
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान आहे रेसिपी i love it and i love u aaji😘😘😘😘
Khup khup dhanyavad
वाहं. किती. छान. रीसेपी
Kopa in my heart ❤️ my heart is a tall man 😋😋
Very nice fish curry recipe thanku 🙏🙏 aaji la 🙏🙏
चुलीवरले मासे, दगडी पाट्यावरचा मसाला, रानातला बेत, आजीची " रेसिपी " याला सुद्धा खरच भाग्य लागते.
आजी अापला पत्ता द्या, मालकीणीलाच घेऊन येतो बघा, ग्यासवरच, मिक्सरमधल मसाला ,पानचट बेचव खावून नुसता वैताग आलाय बघा. मूलकामहागाच सौदा टाकून पन अशी चव येत नाही बघा जेवनाला
मी सोलापूरचा, हिकड सौद्याला , गरम मसाला म्हणत्यात पण सांगूल्याकड तिकड पण सौदाच म्हणत्यात ,लई बर वाटल आजी शंबर वरस तेज्यापरीस ज्यास्त जगा आन् आमास्नी आसच येडवाकड का हुईना पन चविष्ट शिकवा
तुम्ही तंतोतंत माझ्या मनातले बोललात साहेब...
@@gautamwankhede1640 नमस्कार, घर घरकी हीच कहाणी आहे
khar aahe saheb
Mast bolalat sir
@@sagarmokade7031😄😄😄
Aaji kup chan bolta. Mast receipr
आजीचे कोड्यास आन बोलणं लई भारी... 👌
Khup khup dhanyavad ya sunder commen sati
Aaji Lai bhari Ani maushi pan....khup Chan assal gavraan❤️
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी खरंच खूप छान कालवण बनवलं तुम्ही.. माझ्या आजीची आठवण करून दिली
खूप खूप धन्यवाद आजी....
रढढछी
Ajji khup sunder sangata tumhi.mastch
Khalkhlun ukhali aliyaa.....both ladies are so cute ...they make very delicious food together and I like to watch them making
खुप छान सुंदर मस्त
आजच्या मुलीना नाही जमणार अस.
आज्जी १ नबर...
Khup janina jmt... Saglyanach nahi jmt as nahi...
Aaji khupch Chan bnvl tu Kordyas
आजी लय भारी बोलतेय 😃😃😍
रेसिपी भारी आहे
Mast Ajit Chohan banavala machhicha rasa
Good aaji khup chahan. Masat
1 number khatarnaak
No. 1 माश्याचे कालवण आणि त्तरी.👌👌
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
facebook.com/gavranekkharichav
recipe aekach number ahe ani aaji tyapekasha bhari ahet 😊😋 aekdam kadkkkkk😍
Dagdi pata ani aaji yala mantat gavran tadka tondala panich 👌👌👌
आमच्या वारणा नदीचा मासा..हा शब्दच खुप आठवणी जाग्या करून गेला
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
गावाकडच जीवन हेच खर जीवन ❤
Loved the recipe ajji, will surely try
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
मस्त व्हिडिओ सगळंच लय भारी
आज्जी भारी झालय कालवण! आणि सौदा पण, अगदी म्हातारी आई आठवली.
माझ्या पोरांना घालतो आताकरुन🙏
निसर्गाच्या सानिध्यामध्ये रेसिपी करताना किती छान वाटते
आजी लई भारी.तोंडाला पाणी सुटले.आमच्या समोर खाताय ,पोट दुखेल तुमचे .धन्यवाद.
Aajichi aathavan zali 😭mazi aaji pn ashich aahe premal aani pratek gostit expert🥰
ua-cam.com/video/ARSaJgrl8CA/v-deo.html
Khup cchaan vatata baghaila aani aikaila. Gaav khup.cchaan disat aahe. Tku...
आजी तुम्ही खरच खूप ग्रेट आहात👌🏻👌🏻
Mst 👌 lajjatdar 😋😋😋😋
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Old is gold!
खूप छान. पुण्याला येवून फसलो. आज्जी मस्त बनविले तुम्ही कालवण.
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
Aaaji no 1
Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Khup chaan banta fish kadi me banun pahila👌👌👌👌👌
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
आजी माश्याच्या कालवणा ला लय भारी ति का ट तरी आली बघा 1.no.👌
Aaji tumcha swbhav khup chan aahe resepi sudha
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Omg... 85 old women... pn evdhe kse jamte tyana ya vayat... chan kalvan recp.. but Aajila patyavr vatayla devu nka..😃😃😃hath dukhtil na.. i like grandmother..i love you sooo much..❤
Right
Gavakadchya aaji ahet,Jun khady khallay,atachya porinsarkhe nay lagech hat dukhat...Ani 100 varshe jagnar
Khup chhan maza Aai chi .Aathvan Aali Ashech karaichi ,ti mashach . Kalven😋 ata ti nahe ya jagat .please tija sathi like banta haye
Lay bhari aaji miss you
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
अप्रतिम, तोड़ नाय बगा! झनाट!
Love u Ajji. Missing those days when I use to visit my grandma
एक नंबर
Aaji khup chan shikawal mala khup awadal
Aji tondala pani ale bagun 👌👌
Mast.... Chan.. Tumcha video bhaghun aamhi pan kalvan Kele.. Khup chan zale. Thanks.
आमच्या आजीची आठवण झाली खूप छान रेसेपी आहे एकदम भारी
Khup chan aaji ani kaku.. Mi karun baghitli hi recepie saglyana khup aawdli...
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या
खूप छान आहे माझे सासर कोल्हापूर आहे आमच्या गावात कासारी नदी आहे मी हेच मासे गावी आणते पण मला ही dish करायला आवडेलthankyou
U8
Khupach mast Aaji...tondala pani sutale
आजी तुला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली मी माझ्या आजीला म्हाताराय अस बोलायची ...शिवाय मी सुध्दा कोल्हापुरची आहे .वारणा नदीकाठी माझे गाव आहे
🤗very nice aaji
khup khup dhanyavad
मला खूप आवडतं नदीतील माश्याचा रस्सा 💟
Kordyas ekach number
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati
Wah wah....ekdum aapla vatla
Cl
Super khup chaan aji
I miss my aaji
ua-cam.com/video/ARSaJgrl8CA/v-deo.html
Kharaach!! Agdi Aprateem!! Aankheen kaay mhanaave....
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
Aaji namaskar ani khup khup chan bolta tumhi 🙏
खुप छान कालवण.पाटयावर वाटून छानच चव येते. आजी खूपच छान आहे.
Khub must 👍
Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati