भाजपाचा ‘शक्तिमान’ | Dinesh Kanji | Chandrakant Patil | Uddhav Thackeray | Anil Parab | Sanjay Raut

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #dineshkanji #chandrakantpatil #uddhavthackeray
    सुमार क्षमता आणि मर्यादीत बकूब असलेले लोक जेव्हा संघटनेमध्ये किंवा सरकारमध्ये महत्वाच्या पदावर असतात तेव्हा नेमकं काय होते त्याचा अनुभव सध्या भाजपाचा कार्यकर्ता घेतो आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना नोटीस पाठवण्यावरून सुरू झालेले रण शमते न शमते तोच भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे विधीमंडळ अधिवेशना दरम्यान, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंड गोड करायला गेले. उद्धव ठाकरेसह शिवसेना उबाठाच्या आमदारांना त्यांनी चॉकलेट दिले. उद्धव ठाकरेंनीही त्यांना मविआच्या लोकसभेतील ३१ जागांवरील विजयाबद्दल दादांना पेढा दिला, त्यातला अर्धा पेढा देऊन त्यांनी आमदार अनिल परब यांचे पदवीधर मतदार संघातील विजयाबद्दल आगाऊ अभिनंदन केले. निकाल जाहीर व्हायची वाट पाहण्याचीही त्यांना गरज वाटली नाही. या घटनेचा अर्थ स्पष्ट आहे, लोकसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा काही एका दिवसात झालेला नाही. चंद्रकांत दादा यांच्यासारख्या लोकांनी त्याची पायाभरणी करण्यासाठी मोठे कष्ट घेतलेले आहेत.
    #ambadasdanve #anilparab #bjp #shivsean #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #bjp #rahulgandhi #congress #indiaalliance #shortsvideo #shortsviral #reels #maharashtrapolitics #narendramodi #amitshah
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

КОМЕНТАРІ • 139

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 3 місяці тому +38

    भाजपला संपवून टाकण्यासाठी जे हातभार लावत आहेत, त्यांना उघडं पाडलं नाही तर भाजपची खैर नाहीये.

  • @jignupak
    @jignupak 3 місяці тому

    If this psychology persists, then in the coming DECADE, political leaders will form a TRADE UNION-like organization.
    Mil Batke Khayenge
    No Ideology
    Only Power & Money

  • @AjitBhat-sh5fq
    @AjitBhat-sh5fq 3 місяці тому +1

    उपड्या घड्यावर.

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 3 місяці тому +14

    अत्यंत उत्तम पद्धतीने आपण चंपांची खरडपट्टी काढलीत.

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 3 місяці тому +24

    फडणवीस , मोदी, नितीन गडकरी यांनी ह्याचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे.
    भारतमाता की जय |

  • @jayantathalye5525
    @jayantathalye5525 3 місяці тому +15

    निर्लज्जपणाचा कळस आहे.

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 3 місяці тому +20

    पक्षाला घातक आहे -- चंपा

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 3 місяці тому +14

    चंद्रकांत पाटील हे एक विदुषक वाटतात. ते जेवढे गप्प राहतील तेवढा बीजेपी चा फायदा होईल.

  • @Khavchat
    @Khavchat 3 місяці тому +16

    🙏चार टाळकी निवडून आणायची कुवत नाही… स्वतः निवडून येण्याइतपत वकूब नाही. सुमार माणूस!!

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 3 місяці тому +12

    भाजपने असल्या नेत्यांना आता घरी बसवावे.

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 3 місяці тому +16

    असल्या आचरट DF विरोधकांना तात्काळ हटवा.अन्यथा..

  • @Jocky008
    @Jocky008 3 місяці тому +13

    सगळे बावळट नेते भरले आहेत... अकेला देवेंद्र यांनी काय काय करावं

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 3 місяці тому

      Devendra kharch yekdam hushar Ani sayamhi neta ahe

  • @makarands830
    @makarands830 3 місяці тому +3

    या माणसाला सक्तीची निवृत्ती देणे गरजेचे.. कोणताही प्रभाव. कर्तृत्व तर नाहीच.. उलट नुकसान च जास्ती केलंय... लवकरात लवकर.. कुठेतरी.....
    राज्यपाल करून पाठवणी करावी

  • @pratimavaishnav8045
    @pratimavaishnav8045 3 місяці тому +3

    अतिशय परखड विश्लेषण 👍 👍 भाजप वाले बोध घेणार का

  • @ashishmore8623
    @ashishmore8623 3 місяці тому +2

    चंद्रकांत दादा पाटिल, चंद्रशेखर बावनकुले, भाजपा अशा निष्क्रिय लोकाना प्रदेश अध्यक्ष बनावतात तर भाजपा कशी वाढेल

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 3 місяці тому +2

    खरतर त्यांना घरी बसवण्याची आवश्यकता आहे...

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 3 місяці тому +8

    अक्कल शून्य मंडळी संघटनेत असल्यावर आणखी काय होणार ?

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 3 місяці тому +3

    खूप छान व्हिडिओ न्यूज डंकाचे एकमेव विश्लेषक आहेत चांगले सादरीकरण

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 3 місяці тому +5

    चंद्रकांत दादा फालतू मानूस आहे धन्यवाद

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 3 місяці тому +6

    घर का भेदी, लंका ढाये !

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 місяці тому +8

    अस्तनीतील निखारे 😡

  • @dasratsinghthakur147
    @dasratsinghthakur147 3 місяці тому +1

    दिनेश कानजी आम्ही आपल्याला खरा पत्रकार समजत होतो, आपण पाकीट पत्रकार कधीपासून झालात?

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 3 місяці тому +5

    आपण सर्व जण भारतावर , आपल्या धर्मावर आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम करतो, म्हणून जे भाजपची झालेली पडझड ( विरोधकांनी पसरवलेल्या चुकीच्या narrative मुळे) थांबवण्याचे प्रयत्न करताहेत त्यांची उपेक्षा भाजप पदाधिका-यांनी करू नये, त्यांच्या सुचनांवर आत्मचिंतन करावे 🙏🙏🙏

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 3 місяці тому +4

    अगदी बरोबर बोललात चंद्रकांत चा पक्षाने विचार करावा पक्षाला उपयोग नाही

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 3 місяці тому +1

    अगदी योग्य आणि बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही दिनेश जी !

  • @jaihind6515
    @jaihind6515 3 місяці тому +4

    ह्याला म्हणतात थोबडवणे ....

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 3 місяці тому +1

    चंद्रकांत पाटील यांचे कर्तृत्व तरी काय

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 3 місяці тому +3

    पवारांचा माणूस आहे चंपा !

  • @narendrawalawalkar58
    @narendrawalawalkar58 3 місяці тому +4

    अतिशय मार्मिक विश्लेषण.

  • @ravikanttajne5352
    @ravikanttajne5352 3 місяці тому +2

    Excellent and bold but true analysis....BJP leadership must take this analysis in its proper perspective.

  • @milindjoshi2952
    @milindjoshi2952 3 місяці тому +4

    सत्य परिस्थिती

  • @ruruveersingh3037
    @ruruveersingh3037 3 місяці тому

    अतुल भातखळकर यांच्यावर पक्षाची शिस्तशिस्तभंग कारवाई व्हायलाच पाहिजे.

  • @amandhaka527
    @amandhaka527 3 місяці тому

    अतुल भातखळकर यांच्यावर पक्षाची शिस्तशिस्तभंग कारवाई व्हायलाच पाहिजे.

  • @ganeshhirve6257
    @ganeshhirve6257 3 місяці тому +2

    कसबा पेठ पोट निवडणुकी च्या प्रचारा दरम्यान who is Dhangekar? असे जाहीर बोलून स्वतः चें आणि bjp चे हसू करुन घेतले...

  • @anusinghchoyal7772
    @anusinghchoyal7772 3 місяці тому

    देवेन्द्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा व्हिडिओमुळे पक्षाचे जास्त नुकसान होईल...

  • @gippygrewal639
    @gippygrewal639 3 місяці тому

    देवेन्द्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा व्हिडिओमुळे पक्षाचे जास्त नुकसान होईल...

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 3 місяці тому

    भाजप मध्ये तारतम्यच राहिलं नाही. सगळंच कठीण झालंय.

  • @subashgaikwad6270
    @subashgaikwad6270 3 місяці тому +2

    अतिशय परखड विश्लेषण. दिनेश जी. धन्यवाद.

  • @sagarbhosale3857
    @sagarbhosale3857 3 місяці тому

    चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर सतेज पाटलांना कधीचच आंदण दिलंय.

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 3 місяці тому +2

    पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्यामुळे ते कावले असावेत!😮

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 3 місяці тому

    देवेन्द्र जी चंद्रकांत दादांना विनाकारण सांभाळून घेतात

  • @sardalroyal3236
    @sardalroyal3236 3 місяці тому

    अतुलजी भातखळकर साहेब तुमच्या मालकीच्या पोर्टलला या कसले बोगस विडिओ टाकत आहात?

  • @deepagokhale3406
    @deepagokhale3406 3 місяці тому

    जे ... तुम्हाला समजतं... नागरिक पाहतात...
    ते भाजप नेत्यांना दिसत नाही का..

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 місяці тому

    चॉकलेट बरोबर खेळणे द्यायला हवे,chalayach hya vayat aathvan nsel

  • @kalpeshrajpirohit2940
    @kalpeshrajpirohit2940 3 місяці тому

    अतुलजी भातखळकर साहेब तुमच्या मालकीच्या पोर्टलला या कसले बोगस विडिओ टाकत आहात?

  • @unifaid1532
    @unifaid1532 3 місяці тому

    दिनेश कानजी आम्ही आपल्याला खरा पत्रकार समजत होतो, आपण पाकीट पत्रकार कधीपासून झालात?

  • @sunitabhide3723
    @sunitabhide3723 3 місяці тому +3

    खूप छान

  • @praveenredkar
    @praveenredkar 3 місяці тому

    Very good analysis. He is bad bad kasav in BJP. Make him rajyapal and send out of Maharashtra.

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 3 місяці тому

    या अंतर्गत बाबी आम्हाला समजत नाहीत. त्याची जाणीव करून दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 3 місяці тому +2

    भाजपा ने आता चंगच बांधला आहे की काहीही करून सत्ता mva लाच द्यायची म्हणजे द्यायचीच.

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 3 місяці тому

    महाआघाडी ला विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी असले भाजप नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार ,
    आतापासूनच पेढे भरवायला सुरुवात केली आहे

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 3 місяці тому

    याच्या सुप्त इच्छेच्या मार्गातला काटा फडणविस आहेत का?😮🤔🧐🤗

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 3 місяці тому +1

    महाआघाडी ला विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी असले भाजप नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करणार ,
    आतापासूनच पेढे भरवायला सुरुवात केली आहे

  • @anuroopsoni7440
    @anuroopsoni7440 3 місяці тому

    चंद्रकांतदादा एक संघटन शरण नेता आहे, त्यांची बदनामी करू नका.

  • @anuroopsoni7440
    @anuroopsoni7440 3 місяці тому

    Always waiting your video

  • @sureshalbela5771
    @sureshalbela5771 3 місяці тому

    चंद्रकांतदादा एक संघटन शरण नेता आहे, त्यांची बदनामी करू नका.

  • @inderatwal6873
    @inderatwal6873 3 місяці тому

    चंद्रकांतदादा एक संघटन शरण नेता आहे, त्यांची बदनामी करू नका.

  • @sarwanrajput5460
    @sarwanrajput5460 3 місяці тому

    This video are really rocking 💞

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 3 місяці тому

    मा अमित शहा ह्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत ,त्यामुळे कोल्हापूरच्या चंद्रकांत दादा " जोरूका भाई सुभानल्ला " असल्यामुळे श्री अमित शहा देखील त्यांना काहीही खडे बोल सुनावत नाहीत .

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 3 місяці тому

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊

  • @kamalsain8084
    @kamalsain8084 3 місяці тому

    Failed all the competitors 💯

  • @parimobi
    @parimobi 3 місяці тому

    आपल्याला आरसा दाखवल्यानंतर तो इतका झोंबलाय की, वाट्टेल त्या प्रतिक्रिया या शक्तिमान टीम कडून व्यक्त होत आहेत. बर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यामध्ये एकही मराठी नाव नाही. कॉपी पेस्ट करणारे... सुधरा रे !!

  • @mayankbajiya5977
    @mayankbajiya5977 3 місяці тому

    Video are best but you are always best

  • @GaneshKumar-pd2wh
    @GaneshKumar-pd2wh 3 місяці тому

    दिनेश कानजी हा व्यक्ती अस्तनीतील साप निघाला

  • @arunsharma7841
    @arunsharma7841 3 місяці тому

    Nothing is impossible 🙌

  • @lalitarawool300
    @lalitarawool300 3 місяці тому

    Ya sarvala phadnvis yanchy
    Sadgun vikruti cha parinam aahe

  • @rajsolanki6865
    @rajsolanki6865 3 місяці тому

    Always be good video 😎

  • @laxmansingh4668
    @laxmansingh4668 3 місяці тому

    न्यूजडांक - बोगस डंका

  • @RajendraSingh-vb4lb
    @RajendraSingh-vb4lb 3 місяці тому

    Professional 👌

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 3 місяці тому +1

    जाहीरपणे अपरिपक्वता (immaturity) दाखवणे हे किती तरी भाजप नेते आता करू लागले आहेत. जागा दाखवण्याची वेळ आली आहे.

  • @nemaramsharma4437
    @nemaramsharma4437 3 місяці тому

    Excellent work

  • @rahudesh
    @rahudesh 3 місяці тому

    Astanitle निखारे

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 3 місяці тому +2

    शिवसेनेला लगातार सतत ५ वर्षे ( उद्धव अडीच शिंदे अडीच वर्षे ) मुख्यमंत्रीपद मिळाल्याने आता शिवसेनेला कोणीच मुख्यमंत्रीपद देऊ नये त्यापेक्षा अडीच वर्षे अजितदादा आणि अडीच वर्षे जयंत पाटील ह्यांना द्यावे म्हणजे दोन्ही फुटीर पक्षाला मिळाल्याने महाराष्ट्र सुखावेल आणि भविष्यत पक्षातील फूट हीच खरी यशाची संधी हे समीकरण बनेल !!!

  • @sampatshetty4413
    @sampatshetty4413 2 місяці тому

    Unwanted leader

  • @lalitarawool300
    @lalitarawool300 3 місяці тому

    Aatlya gathicha manus distoy

  • @anilshaha2968
    @anilshaha2968 3 місяці тому

    सध्य
    चंद्या भंपक आहे

  • @harsitparik9670
    @harsitparik9670 3 місяці тому

    Full support 🔥

  • @kanayalalparjapat795
    @kanayalalparjapat795 3 місяці тому

    Looking nice

  • @shushimeghwal9703
    @shushimeghwal9703 3 місяці тому

    Best video

  • @susilakanwar9449
    @susilakanwar9449 3 місяці тому

    💯💯💯💯💯💯💯

  • @manohardike3295
    @manohardike3295 3 місяці тому

    bjpche 12 khasadar ale tyamul tyani dudh pajal dudhache pede samajayala haw bjp netrutwa fakt dudhachi Batali karita thik hay
    12 khasadar alyawar pede watale mhanun bhar cabinet baithakitun fafanisane baher kadhal
    fafanis ase kiti baher kadhanar
    khadseni tar 12 alyawar patrkarparishad ghetali
    parat bjpit nay
    12 kasdar anale tar ekatyabjpchya jorawar nay
    Fuga dadhi awar wanchit as sagal jamun 12
    2014 bjp eksangh hoti
    mhanje fakt niwadun anan
    Pan 2019 nantar bjpit awswasth atrupt atme jast janmala ale tyatun khadse na id mhanje hyala pad tyala pad
    hyatach bjpchi fandya todatoy he bhan pan urla nay
    2014 bjp jinkalybarobar chikki ghotala khadsencha kutacha jamin ghotala
    margatil adthale dur
    Pan masage Kay gela bhrstachari hitpan
    war yaw pan kaman
    padapadit fakt 12 alebte pan baherache sathila gheun
    padya hagya sadya mhadya dambarya furkya
    tari 12

  • @anuskasain8094
    @anuskasain8094 3 місяці тому

    न्यूजडंका की न्यूज धंदा?

  • @mahendrajangir865
    @mahendrajangir865 3 місяці тому

    न्यूजडंका की न्यूज धंदा?

  • @bitujangir4441
    @bitujangir4441 3 місяці тому

    We want to meet you 😍

  • @ravijangir2007
    @ravijangir2007 3 місяці тому

    NYC 😍

  • @jyothirathore9318
    @jyothirathore9318 3 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NarendraSingh-ls9jr
    @NarendraSingh-ls9jr 3 місяці тому

    🤠🤠🤠🤠🤠

  • @monuparjapat6523
    @monuparjapat6523 3 місяці тому

    🥳🥳🥳🥳🥳

  • @ramakantshekhawat8243
    @ramakantshekhawat8243 3 місяці тому

    😯😯😯😯😯

  • @shyamswami9576
    @shyamswami9576 3 місяці тому

    ✌️✌️✌️✌️

  • @ravisbajodoliya5300
    @ravisbajodoliya5300 3 місяці тому

    👻👻👻👻

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 3 місяці тому

    कोथरूड कर जागा दाखवणार.

  • @VijayaDavande-d2t
    @VijayaDavande-d2t 3 місяці тому

    Khup chan samjaval

  • @prakashpalvankar2300
    @prakashpalvankar2300 3 місяці тому

    अतीशय छान माहिती

  • @kalpanajangir8984
    @kalpanajangir8984 3 місяці тому

    न्यूजडांक - बोगस डंका

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 3 місяці тому

    Gharatla fitur

  • @anilithape7365
    @anilithape7365 3 місяці тому +1

    ऐकमेकांचा पाय खेचणारे प्रत्येक पक्षात असतात

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 3 місяці тому

    सगळं ठीक आहे पण मेधा कुलकर्णी यांचा केसाने गळा आवळला हे वाक्य कही पचलं नाही

  • @ashokpatwardhan3572
    @ashokpatwardhan3572 3 місяці тому

    शर्मनाक आहे चाकलेट वाटप। फार छिथू झाली हो। काय फडणवीस साहेब?