गेल्या २५/२६ वर्षांपूर्वी मी शिवसेनेत फक्त भुजबळ,राणे , जोशी आणी रामदास कदम यांनाच पक्ष वाढीसाठी फिरताना पाहिले आहे त्यावेळी उद्धव ठाकरे, अनिल परब, संजय राऊत कोठेही दिसत नव्हते आता बोगस लोक सत्ता भोगत आहेत
रामदासभाई हे मैदानी नेते आहेत दरबारी नेते नाहीत .जे दरबारी नेते अनिल परब (शिवसेनेतले अनाजीपंत )यांना जनताच निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देईल. योगेशदादा आम्ही तुमच्या सोबत होतो आहोत आणि रहाणार.जय महाराष्ट्र
मुख्यमंत्री साहेब दोन दिवसात काम निर्णय घेतात ते पाहु . प्रामाणीक कार्यकर्त्यावर अन्याय होतो अन्याय नाही दुर झाले नाहीतर त्यांनी भाअपात जावे . नारायण राणे यांना त्यांच्या मुलांना न्याय भाजप ने दिला
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सामान्य शिवसैनिकांची सेना आहे.जो या शिवसेनेला स्वताची जहागिरी समजतो तो लयाला जातो.मागिल कालखंडात जावून ईतिहास तपासून पाहावे.
कलियुगातला शिवसेनेचे महाभारत बाळासाहेब ठाकरे भीष्म पितामह उद्धव ठाकरे धृतराष्ट्र आदित्य ठाकरे दुर्योधन संजय राऊत संजय बाकी सगळे कौरव आरंभही अंत है शिवसेना वाचाय ची असेल तर सेनेला राज ठाकरें सारखा कृष्ण हवा......
मंडनगड दापोली मतदार संघामधे ज्याना कोणी ओलखत नाही आश्या नेत्यांना पुढे करुन शिवसेना नेतृत्व काय शिद्ध करत आहे. ख़ाली दिलेल्या सर्व प्रतिक्रिया काय सांगत आहेत ते जरा शिवसेना नेतृत्वाने पहाव्या म्हणजे जनतेचा कल कुठे आहे हे लकस्यात येईल.
ज्यांना 1992च्या सिरिअल बॉम्बस्फोटातील शेकडो मृत व हजारो अपंगांच्या दुःखाचे हुंदके ऐकूं येत नाहीत, व त्या बॉम्बस्फोटाच्या कारस्थानी दैत्याला जे लोक देवाचं स्थान देतात, त्यांना या प्रतिक्रिया कसल्या कळत आहेत, बातच सोडा.
मुळात आशिष साहेब माझा तुम्हाला पाहिला नमस्कार....तुमचे बी बी सी मराठी बातमी ही चांगल्या रीतीने मांडत आहात.... असो...आता मी राजकारण या विषयी माझे मत मांडतो...खरतर या पक्षा मध्ये नेतृत्व नाही....जे नेतृत्व करतात ते स्वतः पद घेऊन बसले आहे....आपल्या पक्षांधे काय चालत हे पण त्यांना माहित नाही...कित्तेक वर्ष जुने नेते व कार्यकर्ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात का जात आहे..यांचापण त्यांनी अभ्यास करायला पाहिजे..होता...प्रत्येक पक्षा मध्ये अंतार्ग वाद असतात...हे सांगायची गरज नाही...तुम्ही म्हटल्या प्रमाणे या पक्षा मध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे...ती भरून काढण्यासाठी पक्ष प्रमुख यांनी स्वाहातून हा मार्ग काढला पाहिजे...नाही तर नाराजी ही अशीच चालू राहील....अजून साहेब आज ज्यांनी हा पक्ष स्थापन झल्यासापासून ज्यांनी आपलं प्राण पणाला लाऊन एक मजबूत पक्ष बनवला...आणि त्यांच्या वरच अन्याय होत असेल तर कितपत...कोकण हा या पक्षाचा बाल्ले किल्ला होता...तो पण यांनी घालवून बसले आहे...थोडक्यात... कोकण मध्ये गेली कित्तेक वर्षे गीते साहेब प्रामाणिक पने या पक्षा मध्ये खासदार म्हणून काम करत होते...असे कित्येक लोक आहे...हे सुद्धा नाराज आहेत...असो पण मी जाता जाता एकच म्हणेन.... शेत कुंपण खात आहे... आता तरी पक्ष प्रमुख यांनी जे काही सूत्र असतील तर ते स्वतःहून सोडवली पाहिजे...दुसऱ्यावर विश्व वास न ठेवता..असो असेच आमचे मत मांडत जाईन...धन्यवाद.. बी.बी.मराठी ला ....
सगळयात घाण काय, तर राजकारण. यात कोण कोणाचे नाही. Mukhamantran पासून सर्व स्वार्थी आहेत. निष्ठा वगरे काहीच नाही. या मुळे निवडून आले की कमवायला लागतात. नंतर पक्ष यांना विचारात नाही 😄😄😄😄😄
आज महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सातत्याने घसरण झाल्याने आता पुन्हा एकदा स्पष्ट होत असल्याचे महाविकास आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे आणि खरोखरच आपले उदय झालं असून आणि ते अता आगामी काळात निवडणूक निकाल चांगला निर्णय होणार आहे 🌹🙏🖐🖐👏🇮🇳🌹🙏
शिवसेनेचा एकच पायंडा आहे की गद्दारांना क्षमा नाही.. बाकी शिवसेनेची काळजी करण्याची प्रसार माध्यमांना गरज नाही.. त्या साठी शिवसैनिक खंबीर आहेत.. जय महाराष्ट्र !
निष्ठवंत शिवसैनिक रामदासभाई यांच्या पाठीशी नेहमी राहणार, आता शिवसेनेत नको त्याना मातोश्रीवर जास्त महत्त्व मिळतोय पण रामदास भाई शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत🚩🚩
महाराष्ट्रातील शिवसेना जिवंत रहावी असं वाटत असेल तर पक्षप्रमुखांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.नाही तर पक्ष कधी गायब झाला हे कळणार पण नाही.शहाणपण लवकर येवो हीच इच्छा आहे.आणी काय बोलणार.
शिवसेना पक्षप्रमुख माननीयमुख्यमंत्री उध्दवसाहेब तुम्ही स्वतः एकदा मा.रामदास कदम व अनिल परब यांच्यामध्ये समेट घडवून आणा त्या दोघां बरोबर चर्चा करून योग्य मार्ग काढून दोघांमधील वाद मिटवावा.
मुळात रामदासभाई सुभाष देसाई नां मंत्री केल्यामुळे ते नाराज आहेत व उध्दवसाहेबांना मुख्यमंत्री पद इच्छा नसताना स्विकारले आहे ५ वर्षा नंतर ते रहाणार नाहीत एकनाथ शिंदे होतील ज्यापरिस्थितीत मुख्यमंत्री पद घेतले ते सर्वांना माहित आहे प्रसार माध्यमांना चिंता आहे कि शिवसेनेची वाताहत होत आहे तसं नाही उध्दवसाहेब फार धुर्त राजकारणी आहेत ते शरद पवार यांना सुध्दा मागे टाकतील आता त्यांना भाजपाव्यतीरिक्त पक्षांवर विश्वास संपादित करावयाचे आहे
मला हे समजत नाही एका निष्ठावंत शिवसैनिक आमदार योगेश कदम ह्यांनी गेली 4 वर्ष पायल भिंगरी बांदल्यासारखी वादळ असो, कोरोना असो, इतर किती तरी अडचणी आल्या त्याला तोंड देत हा मतदार संघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आणून भगवा फडकवाला आणि जे 5 वर्ष एकमेकांच्या उरावर बसत होते ते आज एकत्र येऊन दादांना संपवण्या साठी शिवसेनेच्या मंत्र्याला हाताशी घेऊन संपवण्याचे प्रयत्न करत आहेत हे शिव सैनिक कदापि सहन करणार नाही ह्याचा उत्तर त्यांना त्यांच्या शब्दातच देणार!!!!
@@avdhutkadam5254 This happened in every field.....har ek samay hota hai... doesn't matter how good and Powerful you were....even Atal Bihari Vajpayee, Lal Krishna Advani was great leaders....but what happened with them after Modi became PM....we all knew...
आयुष्यभर मैत्री ठेवली परंतु त्या मित्राशी सत्तेसाठी कधीच हातमिळवणी केली नाही . स्वतःचे वडील ज्या माणसाला ओळखता आले नाही त्याला वडिलांची शिवसेना काय कळणार ? वडिलांचे दुर्दैव आहे . आता फक्त पाश्चातापशिवाय काहीही हातात राहिलेले नाही . असो .
@Uday Bhide: आता फक्त पश्चात्तापाशिवाय हातात काहीही राहिले नाही... इथपर्यंत योग्य विचार मांडलेत... पण पुढे ' असो ' कसं म्हणूं शकता? ज्याचं जळतं त्याला कळतं. नुकतेच मालाड-मालवणी मधून मशीदीच्या भोंग्याच्या असह्य ध्वनीप्रदूषणाविरूद्ध हिंदू नागरिकांना न्याय मिळत नसल्याने, अनेक हिंदू कुटुंबांना ' प. बंगाली हिंदूंसारखं ' पलायन करावं लागलं ही गोष्ट गंभीर संकटाचा बझर आहे.
SS shaped due to true marathi mavale sainik.If you don't respect the pillar type personality, structure may come in C1 type danger categary. Best compromise perssonel issues,concentrate on people's issues, they bitterly need support to survive.Jai Maharastra.Jai Hind.
रामदास कदमांना ती ऑडिओ क्लिप महागात पडली . एवढी वर्षे काम करून शेवटच्या क्षणी संयम राखता आला नाही . किरीट सोमय्याला टिप दिली असा आरोप आहे आणि तो भयंकर आहे . थोडे दिवस शांत बसून मार्ग निघाला असता . राज ठाकरे , नारायण राणे तसेच भाजप मधून एकनाथ खडसे बाहेर गेले तरी पक्षाला विशेष फरक पडत नाही .
@@mmokashi2593 मग छगन भुजबळ , गणेश नाईक , संजय निरुपम , नारायण राणे , विजय वडेट्टीवार , कालीदास कोळंबकर आणि राज ठाकरे असे प्रमुख नेते जाऊन सुध्दा शिवसेना संपली का नाही ? बाळासाहेब हयात नसताना देखील उध्दव ठाकरे शिवसेना व्यवस्थित सांभाळत आहेत . रामदास कदम यांचा कोकणात फार प्रभाव नाही . तसे असते तर शिवसेनेचा खासदार युती असून सुद्धा राष्ट्रवादी समोर हरला नसता .
जय श्रीराम जय हिंदुत्व जय महाराष्ट्र देश महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रा महाराष्ट्र देशाचं आणि मराठी माणसाचे प्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज साहेब ठाकरे यांच्याकडूनच सोडविले जातील कारण मराठी माणसाची बाजू घेणार एकच पक्ष आणि तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यामुळे नाराज शिवसैनिकांनो आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील व्हावे आदरणीय एक सच्चा खरा शिवसैनिक श्रीराम दस कदम यांनासुद्धा शिवसेना हा पक्ष तंगडी दाखवतो तर सामान्य शिवसैनिकांची काय हालत होत असेल सच्चा खरा शिवसैनिक जो आहे त्याला ह्या असल्या गोष्टी आवडत नाहीत त्याच्या मनामध्ये राग आहेत पण हा सामान्य शिवसैनिक राग व्यक्त करीत कोणाकडे कारण ज्यांच्यावर विश्वास उत्तराशी माणसं तर शिवसेना सोडून कधीच गेली काही जणांना शिवसेनेच्या बाहेर हाकलून दिले गेले राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि मराठी माणसाच्या मनात एक आशेचा किरण जागवला तरी सच्चा मराठी माणसाने राज साहेब ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाला सहकार्य करावे मराठी माणसाच्या भल्यासाठी जय श्रीराम जय हिंदुत्व जय महाराष्ट्र देश जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय मराठी माणूस
उद्धव ठाकरे कायच करणार नाही. त्यांना फक्त चमचे आवडतात जे त्यांची तिजोरी भरतील .निष्ठावंत कार्यकर्ते यांची अवस्ता अशीच होते. आणि हा संज्या शिवसेनेला बुडवणार आणि आता परब. आपण सामान्य माणसे काय करणार. ठाकरे जा election ladvun मुख्यमंत्रीपद मिळाले नाही .it was on coincidence due to Sharad Pawar.
कदम साहेब शिवसेना पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी येऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यात आल्यानंतर आणी तुमच्याच घरात दोन आमदार देऊनही तुम्ही संतुष्ट न होता तुमच्याच पक्षातीलच आमदारांना व बावन्न वर्ष ज्या शिवसेने तुम्हाला मोठे केले त्याना संपवण्या साठी तुम्ही कारस्थान करत सोमय्या ला जाऊन मिळाला व बावन्न वर्षांची सेवेवर पाणी फिरवल अजुन ही वेळ गेली नाही सोमय्या च्या नादी लागून भाजप प्रवेश करू नका थोडेदिवस शांत रहा
Uddhav Thackeray and Sanjay Raut have become Gaddars of Bala Saheb Thackeray and Hindus. True Shivsainiks who love Bala Saheb should leave Bala Saheb immediately.
जुने हायत ते सभाळायचे आहेत कोणाच्या सागन्यावरुन पश्याची वाट लावु नका ज्यावेळी नारायण राणे राज ठाकरे गेले त्यावेळी बाळासाहेबाची परिस्थिती अशी होती की त्याना सामना पेपर मधुन चिमन्यानु परत या अशी हाक मारावी लागली का तर संघटना वाढवायची होती आज तुम्ही संघटनेची वाट लावता आहे ह्याचे आम्हाला दुख्ख वाटते आहे
अहो पण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य पक्षासाठी घालवले. ह्याच अनुभवी व ज्येष्ठ लोकांनी शिवसेनेला मजबूत करण्यासाठी स्वतः संघर्ष केला. जर त्यांना त्यांचा कष्टाचं संघर्षाचं फळ अपमनाच्या स्वरूपात मिळत असेल तर वाईट नको का वाटायला.
गेल्या २५/२६ वर्षांपूर्वी मी शिवसेनेत फक्त भुजबळ,राणे , जोशी आणी रामदास कदम यांनाच पक्ष वाढीसाठी फिरताना पाहिले आहे त्यावेळी उद्धव ठाकरे, अनिल परब, संजय राऊत कोठेही दिसत नव्हते आता बोगस लोक सत्ता भोगत आहेत
एक पहिल्यापासून घरात असतो
एक प्रिंटिंग प्रेस मध्ये असायचा
@@operationthunderbolt5284 😁😁😁😁😁😊
कोकणामध्ये अनिल परब यांना कोणी ओळखत नाही,फक्त ते वकिल आहेत,
शिवसेना संपवणार तो फक्त संजय राऊत
शरद पवार साहेब पुरेपूर वापर करून घेत आहे शिवसेनेचा
एकदम बरोबर.. काही शंका नाही .. भावू.. हे साहेबांना आजुन का कळत नाही
ज्यांना S,Tसंप हाताळता येत नाही.ते पक्ष काय संभाळणार.
रामदासभाई हे मैदानी नेते आहेत दरबारी नेते नाहीत .जे दरबारी नेते अनिल परब (शिवसेनेतले अनाजीपंत )यांना जनताच निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देईल. योगेशदादा आम्ही तुमच्या सोबत होतो आहोत आणि रहाणार.जय महाराष्ट्र
रामदास कदम कट्टर शिवसैनिक आहेत..🚩🚩 या अनिल परब ला कोणी नाही ओळखत..
रामदास कदम यांचा शिवसेना वाढीसाठी खूप मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही ।। सत्ता नसताना अनेकांना अंगावर घेणारे नेते आहेत ।।
येत्या काळात महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणूका खूप काही सांगणार आहे एवढं मात्र खरं.
D
)
रामदासभाई जिंदाबाद🚩🚩🚩
रामदास कदम यांना सपविणारे ते स्वतः संपणार पक्ष कमजोर होइल
रामदास कदम जय हो
जनतेतून निवडून येणारे नेते कधी च घाबरत नाहीत
शिवसेना ही कोकणवाशियांसाठी नाही आहे. सगळ्या कोकणवाशियांनी बहिष्कार केला पाहिजे कोकणातून शिवसेनेचा.
💯
Ramdas kadam🏹🏹 Support💪
उद्धव साहेब जनता नाराज होत आहे पक्षाचा विचार करा🙏🙏🙏
जनता नाराज आहेच
मुख्यमंत्री साहेब दोन दिवसात काम निर्णय घेतात ते पाहु . प्रामाणीक कार्यकर्त्यावर अन्याय होतो अन्याय नाही दुर झाले नाहीतर त्यांनी भाअपात जावे . नारायण राणे यांना त्यांच्या मुलांना न्याय भाजप ने दिला
बाळासाहेबांचे सामान्य जनतेला आकर्षण होते, म्हणून शिवसेना जवळची वाटायची. आता नाव निघाले तरी डोक्यात तीडीक जाते.
खोटं आहे . बाळासाहेबांवर देखील काही लोकं टिका करायचे तेच लोक आज उध्दव वर टीका करण्यासाठी बाळासाहेबांवर खोटं प्रेम दाखवत आहेत .
Khara ahe👍
@@positivekumar3546 काही लोक म्हणजे काँग्रेसचे पुढारी का?
@@positivekumar3546 काय घंटा खरं आहे..
@@सोरकुल vastusthiti ahe. Balasahebanchi Shivsena Hindutv sathi chi hoti. Apli vataychi. Uddhav thakre chi shivsenela secular ahe. Settlement Wali ahe. Apli watat Nahi.
तुम्ही आमच्या मनातलं बोलत सर लोकनेते आणि लोमते नेते यांच्यात जमीन असमान चा फरक आहे लोकनेते हे रामदास भाई कदम आहेत आणि लोमते नेते हे अनिल परब आहेत
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या सामान्य शिवसैनिकांची सेना आहे.जो या शिवसेनेला स्वताची जहागिरी समजतो तो लयाला जातो.मागिल कालखंडात जावून ईतिहास तपासून पाहावे.
अनिल परबाना बाजूला कराव. रामदास भाई खरेच बोलले. ते एकनिष्ठ आहेत. परब शिवसेनेची वाट लावणार.
Aani Sanjay raut sudhha
कलियुगातला शिवसेनेचे महाभारत बाळासाहेब ठाकरे भीष्म पितामह उद्धव ठाकरे धृतराष्ट्र आदित्य ठाकरे दुर्योधन संजय राऊत संजय बाकी सगळे कौरव आरंभही अंत है शिवसेना वाचाय ची असेल तर सेनेला राज ठाकरें सारखा कृष्ण हवा......
छान विस्लेशन
ऐैकुन बरीच माहिती मिळाली
अनील परब शरद पवार याना लाऊंन शिवसेना सम्पवत आहेत
ठाकरे साहेब सर्व सामान्यांना जे कळते ,ते आपणास कळत नाही असे कसे आम्ही समजावे. पक्षा साठी काही तरी करा साहेब.
शिवसेना नकीच कोण चालवत आहे? हे समजत नाही आहे.
संजय राऊत.
मंडनगड दापोली मतदार संघामधे ज्याना कोणी ओलखत नाही आश्या नेत्यांना पुढे करुन शिवसेना नेतृत्व काय शिद्ध करत आहे. ख़ाली दिलेल्या सर्व प्रतिक्रिया काय सांगत आहेत ते जरा शिवसेना नेतृत्वाने पहाव्या म्हणजे जनतेचा कल कुठे आहे हे लकस्यात येईल.
ज्यांना 1992च्या सिरिअल बॉम्बस्फोटातील शेकडो मृत व हजारो अपंगांच्या दुःखाचे हुंदके ऐकूं येत नाहीत, व त्या बॉम्बस्फोटाच्या कारस्थानी दैत्याला जे लोक देवाचं स्थान देतात, त्यांना या प्रतिक्रिया कसल्या कळत आहेत, बातच सोडा.
रामदास कदम खरा शिवसैनिक आहे, शिवसेना पक्षवाढीचे काम रामदास कदम यांनी केले, अणि ते लोकप्रिय आमदार आहेत,
Ramdas bhae...zindabad
नेत्यांची पोकळी निर्माण झाली आहे हे खरं आहे
मुळात आशिष साहेब माझा तुम्हाला पाहिला नमस्कार....तुमचे बी बी सी मराठी बातमी ही चांगल्या रीतीने मांडत आहात....
असो...आता मी राजकारण या विषयी माझे मत मांडतो...खरतर या पक्षा मध्ये नेतृत्व नाही....जे नेतृत्व करतात ते स्वतः पद घेऊन बसले आहे....आपल्या पक्षांधे काय चालत हे पण त्यांना माहित नाही...कित्तेक वर्ष जुने नेते व कार्यकर्ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात का जात आहे..यांचापण त्यांनी अभ्यास करायला पाहिजे..होता...प्रत्येक पक्षा मध्ये अंतार्ग वाद असतात...हे सांगायची गरज नाही...तुम्ही म्हटल्या प्रमाणे या पक्षा मध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे...ती भरून काढण्यासाठी पक्ष प्रमुख यांनी स्वाहातून हा मार्ग काढला पाहिजे...नाही तर नाराजी ही अशीच चालू राहील....अजून साहेब आज ज्यांनी हा पक्ष स्थापन झल्यासापासून ज्यांनी आपलं प्राण पणाला लाऊन एक मजबूत पक्ष बनवला...आणि त्यांच्या वरच अन्याय होत असेल तर कितपत...कोकण हा या पक्षाचा बाल्ले किल्ला होता...तो पण यांनी घालवून बसले आहे...थोडक्यात...
कोकण मध्ये गेली कित्तेक वर्षे गीते साहेब प्रामाणिक पने या पक्षा मध्ये खासदार म्हणून काम करत होते...असे कित्येक लोक आहे...हे सुद्धा नाराज आहेत...असो पण मी जाता जाता एकच म्हणेन.... शेत कुंपण खात आहे...
आता तरी पक्ष प्रमुख यांनी जे काही सूत्र असतील तर ते स्वतःहून सोडवली पाहिजे...दुसऱ्यावर विश्व वास न ठेवता..असो असेच आमचे मत मांडत जाईन...धन्यवाद..
बी.बी.मराठी ला ....
अनिल परबने फालतु गोष्टी करण्यापेक्षा एस्टी कामगारांचे प्रश्न सोडवावेत.
I am sport...bhae
संयत निवेदन , सभ्य आणि सुसंस्कृत मांडणी आवडली.
ठाकरे साहेब,हया सर्व घाडामोडी ची दखल हेऊन.योग्य निरनय द्या.आणि सर्वाना पदरात द्या.हे सर्व आपले पुवी चे खास शिवशैनिक आहे.
सगळयात घाण काय, तर राजकारण. यात कोण कोणाचे नाही. Mukhamantran पासून सर्व स्वार्थी आहेत. निष्ठा वगरे काहीच नाही. या मुळे निवडून आले की कमवायला लागतात. नंतर पक्ष यांना विचारात नाही 😄😄😄😄😄
जून्या नेत्यांना वगळू नये त्यांचा मान ठेवलाच पाहिजे तरच पक्ष मजबूत राहील
भले आमदारकि नको देऊ पण त्यांचा मान ठेवलाच पाहिजे
कोकणात शिवसेना वाड्वायची असेल तर अनिल परब यांना बाजूला ठेवा त्यानी त्याच्या मतदार संघात लक्ष द्यावा
बरोबर
आज महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सातत्याने घसरण झाल्याने आता पुन्हा एकदा स्पष्ट होत असल्याचे महाविकास आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे आणि खरोखरच आपले उदय झालं असून आणि ते अता आगामी काळात निवडणूक निकाल चांगला निर्णय होणार आहे 🌹🙏🖐🖐👏🇮🇳🌹🙏
शिवसेनेचा एकच पायंडा आहे की गद्दारांना क्षमा नाही..
बाकी शिवसेनेची काळजी करण्याची प्रसार माध्यमांना गरज नाही..
त्या साठी शिवसैनिक खंबीर आहेत..
जय महाराष्ट्र !
निष्ठवंत शिवसैनिक रामदासभाई यांच्या पाठीशी नेहमी राहणार, आता शिवसेनेत नको त्याना मातोश्रीवर जास्त महत्त्व मिळतोय पण रामदास भाई शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत🚩🚩
शिवसेना आता राष्ट्रवादीमय होईल जर असेच चालले तर
महाराष्ट्रातील शिवसेना जिवंत रहावी असं वाटत असेल तर पक्षप्रमुखांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.नाही तर पक्ष कधी गायब झाला हे कळणार पण नाही.शहाणपण लवकर येवो हीच इच्छा आहे.आणी काय बोलणार.
Ramdas Kadam khara bole,Anil Parab Bandra (E) madhum Nagarsek sudha nivdun yenar nahi.asha lokana jasta mahatva devu naye.
Ek number
Right Saheb
1 no विस्लेषण
सगळं खर आहे कोणी पण अनाजी होऊ कोणी होऊ नये
रामदास.कदम.सांहेबानी.जेकाय.सांगीतल.ते.खर.सांगीतल.व.रामदास.कदम.साहेब.शिवसेना.मधे.ऐक.नीष्ठावंत.नेते.आहेत.कोकण.मधे.शिवसेना.वाडव.ज्ञाचा.हीस्सा.व.सहकार्य.रामदास.कदम.सांहेबाच.पनहाय.अनील.परब.शिवसेना.संपवनार.जर.उध्धव.ठाकरेनी.लक्ष.नाय.घातल.तर.
बरोबर परब शिवसेना संपवायला आलाय
ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.धंज्ञवाद.।।.जय.श्री.राम.।।
शिवसेना पक्षप्रमुख माननीयमुख्यमंत्री उध्दवसाहेब तुम्ही स्वतः एकदा मा.रामदास कदम व अनिल परब यांच्यामध्ये समेट घडवून आणा त्या दोघां बरोबर चर्चा करून योग्य मार्ग काढून दोघांमधील वाद मिटवावा.
मुळात रामदासभाई सुभाष देसाई नां मंत्री केल्यामुळे ते नाराज आहेत व उध्दवसाहेबांना मुख्यमंत्री पद इच्छा नसताना स्विकारले आहे ५ वर्षा नंतर ते रहाणार नाहीत एकनाथ शिंदे होतील ज्यापरिस्थितीत मुख्यमंत्री पद घेतले ते सर्वांना माहित आहे प्रसार माध्यमांना चिंता आहे कि शिवसेनेची वाताहत होत आहे तसं नाही उध्दवसाहेब फार धुर्त राजकारणी आहेत ते शरद पवार यांना सुध्दा मागे टाकतील आता त्यांना भाजपाव्यतीरिक्त पक्षांवर विश्वास संपादित करावयाचे आहे
येथल्या काळात शिवसेनेला कळेल आपण राष्ट्रवादी पक्षामुळे शिवसेना संपेल हे मात्र खरे आहे मागच्यादारातुन आलेले नेते जवळ आले खरे लोकप्रतीनिधी मागे राहिले
Good Analisis
मला हे समजत नाही एका निष्ठावंत शिवसैनिक आमदार योगेश कदम ह्यांनी गेली 4 वर्ष पायल भिंगरी बांदल्यासारखी वादळ असो, कोरोना असो, इतर किती तरी अडचणी आल्या त्याला तोंड देत हा मतदार संघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आणून भगवा फडकवाला आणि जे 5 वर्ष एकमेकांच्या उरावर बसत होते ते आज एकत्र येऊन दादांना संपवण्या साठी शिवसेनेच्या मंत्र्याला हाताशी घेऊन संपवण्याचे प्रयत्न करत आहेत हे शिव सैनिक कदापि सहन करणार नाही ह्याचा उत्तर त्यांना त्यांच्या शब्दातच देणार!!!!
@@avdhutkadam5254 This happened in every field.....har ek samay hota hai... doesn't matter how good and Powerful you were....even Atal Bihari Vajpayee, Lal Krishna Advani was great leaders....but what happened with them after Modi became PM....we all knew...
मुंबई महानगरपालिकेत समजेलच.
मुद्दा 1 अनिल परब हप्ता गोळा करायला ठेवलेला माणूस आहे
मुद्दा 2 एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावली अनिल परब ने
अनिल परब यांना कोकणात कुणी ओळखत नाही. वकील म्हणून नाव आहे पण st चा संप सुरूच आहे स्वता लाल दिव्याची गाडी घेऊन फिरत असतात
दोघांना सामोरा समोर बसवून त्यांना तंबी देऊन मतभेद मिटवा वेत व पक्षाचे नुकसान टाळावेत
Bhai khokhe pochva uddhav la,sagle problem solved honar.
पुर्वी नेत्यांसमोर जनतेचे प्रश्न असायचे आता नेत्यांचे प्रश्न वाढलेत 😂lol
आयुष्यभर मैत्री ठेवली परंतु त्या मित्राशी सत्तेसाठी कधीच हातमिळवणी केली नाही . स्वतःचे वडील ज्या माणसाला ओळखता आले नाही त्याला वडिलांची शिवसेना काय कळणार ? वडिलांचे दुर्दैव आहे . आता फक्त पाश्चातापशिवाय काहीही हातात राहिलेले नाही . असो .
@Uday Bhide: आता फक्त पश्चात्तापाशिवाय हातात काहीही राहिले नाही... इथपर्यंत योग्य विचार मांडलेत... पण पुढे ' असो ' कसं म्हणूं शकता? ज्याचं जळतं त्याला कळतं. नुकतेच मालाड-मालवणी मधून मशीदीच्या भोंग्याच्या असह्य ध्वनीप्रदूषणाविरूद्ध हिंदू नागरिकांना न्याय मिळत नसल्याने, अनेक हिंदू कुटुंबांना ' प. बंगाली हिंदूंसारखं ' पलायन करावं लागलं ही गोष्ट गंभीर संकटाचा बझर आहे.
राम दास कदमांनी भाजपा मध्ये यावं त्यांचं स्वागत च असेल
बरोबर आहे भावा तुझा
Nakkich
आव्हान नाही विनंती केली
पुढच्या निवडणुकीत shivsenela 25 30 seat मिळतील त्यांना मतदान करून paschatap झाला
पळा पळा जहाज बुडत आहे....
राष्ट्रवादीच्या मगरीने गिळली आख्खी शिवसेना पार्टि ...
.
हे कळणार कधी मातोश्री ला?
Ashish,Good Comeback..!
Anil Parab saheb moves just like cm Uddav Thakare that's very very harmful to Shivsena. Play worst politics.
१#०%खर आहे बहीष्कार टाकायला पाहीजे
Ek no ashish
रामदास कदमांनी पञकार.परिशद.घेउन.सत्य समोर आनल
Short sighted leaders bring end of the party’s reliability among people
महाभारत "संजय म्हणाला"
SS shaped due to true marathi mavale sainik.If you don't respect the pillar type personality, structure may come in C1 type danger categary. Best compromise perssonel issues,concentrate on people's issues, they bitterly need support to survive.Jai Maharastra.Jai Hind.
हे ऐकून आम्हाला काय मिळणार आहे आम्ही आधीच महागही बेरोजगारी मुले जिवंत पाणी मरण यातना bhogat आहोत
उध्दव जी शिवसैनिक वाचवा तर शिवसेना वाचेल रामदास बाळासाहेबांचा दास आहेत .कडवा सैनिक आहेत. ...भाई झिंदाबाद.
Uddhav saheb plz kadam sahebancha vichar kara te khare shivsainik ahet
BBC marathi speak about mhada, health, tet,examination
रामदास कदमांना ती ऑडिओ क्लिप महागात पडली . एवढी वर्षे काम करून शेवटच्या क्षणी संयम राखता आला नाही . किरीट सोमय्याला टिप दिली असा आरोप आहे आणि तो भयंकर आहे . थोडे दिवस शांत बसून मार्ग निघाला असता . राज ठाकरे , नारायण राणे तसेच भाजप मधून एकनाथ खडसे बाहेर गेले तरी पक्षाला विशेष फरक पडत नाही .
Wait and watch.
रामदास भाई खरेच बोललेत .ते शिवसेनेतून बाहेर पडले तर कोकणातील शिवसेना संपली म्हणून समजा.
@@mmokashi2593 मग छगन भुजबळ , गणेश नाईक , संजय निरुपम , नारायण राणे , विजय वडेट्टीवार , कालीदास कोळंबकर आणि राज ठाकरे असे प्रमुख नेते जाऊन सुध्दा शिवसेना संपली का नाही ? बाळासाहेब हयात नसताना देखील उध्दव ठाकरे शिवसेना व्यवस्थित सांभाळत आहेत . रामदास कदम यांचा कोकणात फार प्रभाव नाही . तसे असते तर शिवसेनेचा खासदार युती असून सुद्धा राष्ट्रवादी समोर हरला नसता .
जय श्रीराम जय हिंदुत्व जय महाराष्ट्र देश महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रा महाराष्ट्र देशाचं आणि मराठी माणसाचे प्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज साहेब ठाकरे यांच्याकडूनच सोडविले जातील कारण मराठी माणसाची बाजू घेणार एकच पक्ष आणि तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यामुळे नाराज शिवसैनिकांनो आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील व्हावे आदरणीय एक सच्चा खरा शिवसैनिक श्रीराम दस कदम यांनासुद्धा शिवसेना हा पक्ष तंगडी दाखवतो तर सामान्य शिवसैनिकांची काय हालत होत असेल सच्चा खरा शिवसैनिक जो आहे त्याला ह्या असल्या गोष्टी आवडत नाहीत त्याच्या मनामध्ये राग आहेत पण हा सामान्य शिवसैनिक राग व्यक्त करीत कोणाकडे कारण ज्यांच्यावर विश्वास उत्तराशी माणसं तर शिवसेना सोडून कधीच गेली काही जणांना शिवसेनेच्या बाहेर हाकलून दिले गेले राज साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि मराठी माणसाच्या मनात एक आशेचा किरण जागवला तरी सच्चा मराठी माणसाने राज साहेब ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाला सहकार्य करावे मराठी माणसाच्या भल्यासाठी जय श्रीराम जय हिंदुत्व जय महाराष्ट्र देश जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय मराठी माणूस
उद्धव ठाकरे कायच करणार नाही. त्यांना फक्त चमचे आवडतात जे त्यांची तिजोरी भरतील .निष्ठावंत कार्यकर्ते यांची अवस्ता अशीच होते. आणि हा संज्या शिवसेनेला बुडवणार आणि आता परब. आपण सामान्य माणसे काय करणार. ठाकरे जा election ladvun मुख्यमंत्रीपद मिळाले नाही .it was on coincidence due to Sharad Pawar.
आशीष... आवाहन म्हणजे challenge. आवाहन म्हणजे विनंती, appeal. दोन्ही शब्दातला फरक तुम्हीतरी लक्षात घ्यावा
Challenge म्हणजे आव्हान, आवाहन नव्हे
रामदासभाई अंगार हे बाकी सब भंगार हे🚩🚩🚩🚩
बुडत जहाज
कदम साहेब शिवसेना पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी येऊन बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यात आल्यानंतर आणी तुमच्याच घरात दोन आमदार देऊनही तुम्ही संतुष्ट न होता तुमच्याच पक्षातीलच आमदारांना व बावन्न वर्ष ज्या शिवसेने तुम्हाला मोठे केले त्याना संपवण्या साठी तुम्ही कारस्थान करत सोमय्या ला जाऊन मिळाला व बावन्न वर्षांची सेवेवर पाणी फिरवल अजुन ही वेळ गेली नाही सोमय्या च्या नादी लागून भाजप प्रवेश करू नका थोडेदिवस शांत रहा
खर सांगत आहे
कदम साहेबल
कदम आणि परब हे पक्षा साठी घातक आहेत त्याना पक्षातून दुर करने हेच हीताचे (शिवसैनिक)
Hi Sagali ...
Sharad Pawar and sanjay Raut chi game Ek -ek Manus Shiv sene madhun baher jat aahe....
🙏💯
अनिल परब gadar hai
Ramdas bhai raj saheb jindabad aahet tumi mns madhe java raj saheb tumala nakki nirnay detil
निश्चित शिवसेना प्रमुख पक्ष आहे या महाराष्ट्रात मिलींद नावेँकर व अनिल परब हे शिवसेना संपवत आहे
Uddhav Thackeray and Sanjay Raut have become Gaddars of Bala Saheb Thackeray and Hindus. True Shivsainiks who love Bala Saheb should leave Bala Saheb immediately.
Please correct the word used after should leave
Actual feku gang should quit
Raj thakre narayan rane hyana uddhav tharene bajula kadhle tevha ramdas kadmane izatine baher padawe nahitar tumcha narayan tane hoil he lakshat thheva.
कलम साहेब बरोबरच बोलत आहे
Useless, sadistic politics , people won't forgive
Is this our Maharashtra
जुने हायत ते सभाळायचे आहेत कोणाच्या सागन्यावरुन पश्याची वाट लावु नका ज्यावेळी नारायण राणे राज ठाकरे गेले त्यावेळी बाळासाहेबाची परिस्थिती अशी होती की त्याना सामना पेपर मधुन चिमन्यानु परत या अशी हाक मारावी लागली का तर संघटना वाढवायची होती आज तुम्ही संघटनेची वाट लावता आहे ह्याचे आम्हाला दुख्ख वाटते आहे
काका शिवसेना युपीए मध्ये विलीन करून स्वतः एनडीए मध्ये जावून बसेल 🤭
ह्यावर काळच धडा शिकवणार आहे.
सर्व च पक्षात असं असतं . भाजप मध्ये पंकजा मुंडे विनोद तावडे एकनाथ खडसे आडवाणी
पक्षाला डोईजड होऊन नयें.शिस्तींनें रहावें. वा-या प्रमाणें पाठ फिरवींतच्,टीकाव राहतोय. कार्यानेंच्,मोठ्ठे पणा राहतों.सरशीं तो पारखीं.
उत्तम विश्लेषण !
माझ्या मतें जुन्या अनुभवी पुढा-यांनीं, आपणहुन,आपला,मान व अपमान जपावा. निवांत रहावें.काळाचीं,गरज समजावीं.निष्ठेंनें रहावें.
अहो पण त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य पक्षासाठी घालवले. ह्याच अनुभवी व ज्येष्ठ लोकांनी शिवसेनेला मजबूत करण्यासाठी स्वतः संघर्ष केला.
जर त्यांना त्यांचा कष्टाचं संघर्षाचं फळ अपमनाच्या स्वरूपात मिळत असेल तर वाईट नको का वाटायला.
शिवसेना झिंदाबाद 🏹
Ramdas kadam yancha virodh yogya ahe
Haramkhor is not an abuse for Shivya Shena. It means Naughty for Shena!
गेंडास्वामी की जय हो!
परब हे शिव शेनाचा महत्व कमी होत अ.आहे