महाराष्ट्रापेक्षा गुजरात राजस्थान खूप गरीब राज्य आहे.मी मोदी समर्थक आहे पण मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहू द्या मराठी माणसांनो.हया गुजराती अन्य परप्रांतीय लोकांचें उद्देश खूप वेगळा आहे.मुंबई महाराष्ट्राचे ह्रदय आहे हे लक्षात ठेवा.
शिवसेना हा पक्ष स्थापन व्हायचा आधी मुंबईत किती मराठी टक्का होता आणि आता किती टक्का उरलाय २१ २२ पर्यंत ची सगळी बीएमसी ची कंत्राटं गुजराती अमराठी लोकांना मिळाली मराठी माणसाला श्ट मिळाली
कोश्यारी ला इतिहास जरा नीट शिकवा गुजरात चे राजे गायकवाड आणि राजस्थान चे शिंदे जे आत्ता सिंधीया म्हणून ओळखले जातात.. कोश्यारी गुजराती आणि राजस्थान ने कित्येक वर्षे मराठी माणसाला मुजरा घालण्यात घालवला तू त्यांचे गुणगान महाराष्ट्रात काय करतोस..
खरी गोष्ट आहे, अनेक व्यवसाय already गुजरात मध्ये शिफ्ट केलेत, मराठी लोकांनी व्यवसायात उतरणे गरजेचे आहे. पण आपले लोक किंवा तरुण मुले फक्त राजकारण्यांचा कार्यकर्ता बनण्यात खुश आहेत
*राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.* राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत... आणि त्यांची कर्जे राईटआॕफ करणारे गुजराथीच. *जय महाराष्ट*✊🏼
कुणी यावं, व्यापार करावा, हरकत नाही.. खासकरून मुंबई मध्ये.. पण मुंबई मध्ये मराठी भाषेची गळचेपी झाली.. आपण मराठी लोक मोठ्या मनाचे, दुसऱ्यांचे मन जपण्याकरिता हिंदी भाषा जवळ केली अन मायबोली दूर सारली.. याला जबाबदार मुंबई अन लागतच्या शहरामधला मराठी माणूस आहे..
थँक you दादा ... ना काही बोलता पण फक्त फॅक्ट मांडून परप्रांतीयांना त्याची लायकी दाखवल्या बद्दल... राहिलेलं काम आम्ही करतो...!!! रोज लोकल मध्ये 2 गुजराती आणि राजस्थानी मारून काडतो !!!
गुजराती मारवाडी समाज कधीही शिवसेनेला मतदान करणार नाहीयेत! एकनाथ शिंदेंना तर नाहीच नाही. ते फक्त BJP लाच निवडतील. हे सत्य मराठी माणसाने विसरता कामा नये. 🙏
मराठी लोकसंख्या वाढली पाहिजे मुंबई मधी , मग मुंबई नाही जाणार कुठे शिवसेनेने असे काहीच केले नाही आता रोमिंग बंद जाले पण.ज्या वेळी होते गोव्यात रोमिंग नव्हते आणि मुंबई ला रोमिंग होते
🍉भाजपवाल्यांना जर मराठी लोकांचा खरच इतका पुळका असता तर 2014 ते 2019 पर्यत फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे उद्योग धंदे गुजरातला वळवून गुजरात चा विकास केला नसता
खूप सुंदर विश्लेषण राजस्थान तर बिमारू राज्य म्हणून प्रसिद्ध आहे ,गुजरात देखील सामाजिक दृष्ट्या फारच मागासलेले आहे , मुगल शासक यांचा फायदा घेऊन या गुजराती व मारवाडी समाजाने भारतभर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला याच व्यवसायात कमावलेल्या पैशाचा वापर करून मोगलांनी अजून भारताला गुलाम बनवले त्यानंतर आलेल्या ब्रिटीश लोकांनी देखील तसेच करून गुजराती मारवाडी लोकांचा वापर करून भारतीय लोकांवर व्यापारी दृष्ट्या राज्य करून पैसे कमावले व तेच पैसे ब्रिटिशांनी पुन्हा भारताला गुलाम करण्यासाठी वापरले
भाजप सरकार च्या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वात जास्त गुजराती मारवाडी मुंबईत आले आणि येथील स्थानिक आगरी कोळी कोंकणी मराठी ब्राम्हण कोंकणी मराठे हे बाहेर गेले किंवा मध्यम वर्गीय आणि त्याहून खाली घसरले.. 👍
कोश्यारी ला इतिहास जरा नीट शिकवा गुजरात चे राजे गायकवाड आणि राजस्थान चे शिंदे जे आत्ता सिंधीया म्हणून ओळखले जातात.. कोश्यारी गुजराती आणि राजस्थान ने कित्येक वर्षे मराठी माणसाला मुजरा घालण्यात घालवला तू त्यांचे गुणगान महाराष्ट्रात काय करतोस..
मलाही पहिल्यांदा वाटल होत की म्हाताऱ्याच्या गोळ्या संपल्या की काय.. पण दुर्दैवाने राज्यपालांच्या ह्या वक्तव्यात कडू सत्य आहे..😢 भटाला दिली ओसरी अन् भट हात पाय पसरी यांना मनुष्यबळ द्या कायद्याची सुव्यवस्था द्या व्यवसाय करण्यासाठी चांगलं वातावरण द्या, आणि आज मुंबई चे हे भाडेकरू आपल्याच बंगल्याचे मालक होऊन बसलेत ,कायमचे.. मराठी माणसाने सगळीकडेच जमिनी विकून मुळशी पॅटर्न घडऊन आनला .. आणि आता मराठी माणसाच्या भोळेपणा आणि भावनिकतेच्या मनक्यावर ह्या चतुर समुदायाचे भूत वर्चस्व करून बसले आहे.आन मराठी माणसाला हे तुच्छ लेखू लागले आहेत त्यामुळं मराठी मानसानं इथ तिथं तोंड मारण्या पेक्ष्या व्यवसाया कडे वळल पाहिजे आणि ह्यांना लायकित ठेवलं पाहिजे🙏🙏😥😥
100% सहमत 👍 मी स्वतः व्यवसाय करतो. स्टेशनरी आणि केमिकल मध्ये ट्रेडिंग करतो. गुजराती साखळी बनवून व्यवसाय करतात. तर हेच आपली मानस हा कसा मागे राहील ते बघतील. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. मराठी माणसाने आधी स्वतःची मानसिकता बदलणे जास्त गरजेचं आहे.
@@rocky8944 मी भूमिपुत्र हा शब्दप्रयोग केला. कारण भूमिपुत्र तोच असतो जो त्या भागाचा मूळ रहिवाशी असतो त्या हिशोबाने आगरी कोळी हा समाज हा मुंबई चा मूळ भूमिपुत्र आहे.
@@abhishekpatil5740 मग कोणता मोठा तीर मारला, सगळा व्यापार सत्ता वगैरे आपल्या हातात आहे का? मोजकी लोकं सोडली तर भूमीपुत्र हा काय करतोय हे मी वेगळं सांगायची गरज नाही आज हि परिस्थिती आहे की सगळे मोठे झाले आणि आपण रिक्षा चालवून गाड्या चालवून किंवा नोकरी करून आपला चरितार्थ चालवत आहे, माझ्या बोलण्याचा राग येईल तर येउद्यात पण विचार करा सद्यस्थितीचा मुंबई आणि उपनगरात काय गोंधळ चालू आहे तो, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव लागावे म्हणून आंदोलने करावी लागली हे विसरू नका
Sir please compare with Maharastra not only Mumbai. I am sure that even then we Maharashtrian will be way ahead of other states. Because education level in all states of Maharastra is good and safety of women is also better. GDP contributions of other small districts is also good n we contribute major amount to Indian economy. We sincerely pay tax. Don't give preference to our community while giving job.
@@enjoywithpratik2901 separate mumbai from Maharashtra and chennai from Tamilnadu then calculate both states GDP tamilnadu people GDP PPP is more than Maharashtrian. Only because of mumbai Maharashtra GDP show high. Foreigners visits Tamilnadu more than in Maharashtra. Tamilnadu land more fertilizer than Maharashtra.
@@enjoywithpratik2901 ya mumbai rich because of billionaire's, millionaire's, Bollywood, most companies headquarters are in Mumbai that's why most tax collected from mumbai. This video is totally biased they don't said who pay most of the tax and create jobs in mumbai. They all are gujrati businessman who pay most of the tax and create jobs. See in mumbai prestige area like malabar hills, bandra kurla, nariman point, dadar, juhu, worli, powai they all are gujrati businessman. So logically without businessman mumbai is nothing.
मित्रांनो मी मराठी आहे मराठी ऊध्योगी आहे.आपला महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचे मुळे प्रगत झाला ,परंतु ह्यात मराठी माणसाचे व्यवसाय कीती ,का ?आपण ऊध्योगपती का होत नाही ..आकडे वारीवर जाऊ नका ती झपाट्याने खाली येईल. मराठी माणसाला जर कोणी अपमान केला आहे से वाटेत असेल तर मराठी मानसा जागा हो नोकरी सोड ऊध्योगपती होन्याचा प्रयत्न कर .
नुसता धंदा करून राज्य पुढे जात नाही तस असत तर गुजरात एक नंबरला असत Punjab up mp Tamil Nadu kerala या राज्यात पण लोक नोकऱ्या करतात पण गुजरात चा पुढेच आहेत ना ते.गर्व बाळगा आपल्या महााष्ट्रातून किती तरी आयएएस आणि army चे जवान तयार होतात.
यशवंतराव चव्हाणने कोयना धरण साठी काम केल. मुंबई साठी नाय. मुंबई महाराष्ट्रला द्याला विरोध करणारा व्यक्ति होते. मुऴ साताराच्याहोते. एकनाथ शिंदे. पण साताराच्या आहेत
सगळयात महत्वाचं म्हणजे मुंबई फक्त गुजराती अन् राजस्थानी माणसांच्या मुळे बनली असेल तर मुंबई ठाण्यात 20-30 लाख गुजराती राजस्थानी असतील. मग राजस्थान अन् गुजरात मध्ये तर सगळे गुजराती अन् राजस्थानीच आहेत. दोन्ही राज्यांच्या मिळून पण gdp महाराष्ट्र एवढं नसेल....
"मुंबई मा, जलेबी ने फाफडा, उध्दव ठाकरे आपडा " आणि म्हणे मुंबई मध्ये शिवसेना पाहिजे मराठी माणसं साठी. मराठी माणसे आहेच कुठे मुंबई मधी आहेत ती पण हिंदी बोलायला लागलीत.
1)मुंबई हे शहर आहे, गुजरात व राजस्थान ही राज्य आहेत. कोणत्याही शहराचा GDP, पर कॅपिटा इनकम, क्षेत्रफळाच्या टृष्टीने रस्त्यांची लांबी ही राज्याच्या तुलनेत जास्तच असणार. त्यामुळे शहर, राज्य, राज्य अशी तुलना करू नका. 2)मुंबई मोठी झाली मुख्यत्वे जागेचे माहात्म्य व पुढील गोष्टींमुळे 1) गोदी 2) रेल्वे 3)कापड गिरण्या 4)चित्रपट उद्योग. गिरणगावात मराठी टक्का जास्त आहे पण कीती कापडगिरण्या मराठी लोकांच्या होत्या ? चित्रपट विश्वाची मूर्तमेढ पितामह फाळके यांनी रोवली. 3)गुजराती लोक पूर्वी व राज्यस्थानी लोक हल्ली व्यापाराच्या क्षेत्रात पूर्ण देश व गावं पादाक्रांत केली आहेत. 4)नवी मुंबई मधे फ्रुट व भाजीपाला सोडला तर मराठी व्यापारी कीती ? 5)मुंबई मधे मराठी लोकांची कीती रेस्टोरंट, हिरे व्यापार, कापड व्यापार, हार्डवेअर दुकाने, मोबाइलशॉप्पी, शोरूम, सर्व्हिस सेंटर, पिठाच्या चक्क्या, जुवेलरी शॉप, मिठाईची दुकाने-- -असे अनेक प्रकार - - -आहेत.
भाऊ तुला काय बोलायचे ते बोल पण सत्य परिस्थिती अशी आहे की निम्मा गुजरात व सत्तर टक्के राजस्थान मधे काही पिकत नाही म्हणून हे लोक पोट भरायला येतात अण आपला महाराष्ट्र संपूर्ण सुजलाम सुफलाम आहे . ते गेल्याने काही फरक पडत नाही .
Marathi Manasach Man moth ahe..Marathi manus pratyekala samjun ghetat tyamulech he Gujrathi Ani Rajsthani ..Up.bhihar lok Maharashtrat rahu shaktat...👍👍👍
आपन मराठी गुजराती राजस्थानी आपन आपल्या आपल्या भांडणं करा आणि इतर लोक आपल फायदा उचलत आहे यावर लक्ष केंद्रीत करावे हि विनंती 🙏. जय श्रीराम. आम्ही सर्व हिंदू आहोत हे लक्षात ठेवा 🚩
कदाचित ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण मुंबई अन महाराष्ट्र मध्ये गुजरात सारखी दारूबंदी नाही अन डान्स बार चा मोठया प्रमाणावर customer गुजराती व्यापारी आहे.. म्हणून गुजराती लोकांना मुंबई महाराष्ट्र आवडतो..
अहो कसली तुलना करताय तुम्ही ही. महाराष्ट्र-गुजरात-राजस्थान अशी तुलना करा. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तिला वेगळी करू नका. तुमच्या असल्या पत्रकारतेमुळे मुंबई केंद्रशासित करण्याच्या प्रयत्नांना खत पाणी घातलं जातं
@@AkshayRandiveVlog ho zali... Karan ithe sangun kahi honar nahi.. Aamhi gujarati ch aaho.. Pan abhimaana ni marathi bolto.. Karan janm ithe zal aahe.. Maza navra hi marathi aahe.. Aani jevdhe pan buisness ithe aahe saglyani vadhvale tya mule saglyana naukri bhetli aahe.. Tyat chuki kay.. Bhuleshwar la jaun bagha lok kiti varsha pasun rahta tikde..
Governor kontya intension ne bolale asudya but tyat truth ahe Ani he khup dukhad ahe Aplya Chhatrapati na sudha vait vatel ki maza Marathi manus iyaka maghe kasa 🙏🙏
मुबई ची gdp ही 278 billon dollar आहे. पूर्ण महाराष्ट्र ची gdp ही 420 billion dollar आहे. 420-278=140billon dollar उर्वरित महाराष्ट्र 10 cr लोकसंख्या मागे म्हणजे बाकी महाराष्ट्र किती मागास आहे. म्हणजे आपली gdp च्या बाबाबतीत फक्त आणि फक्त मुंबई मुळेच पुढे आहोत. नाही तर उर्वरित महाराष्ट्र हा टॉप टेन मध्ये सुद्धा नाही. आणि percapital हा तर मध्यप्रदेश एवढंच येईल.
#RPatel 1960 se pehle neighbours nahi the😂....1960 se pehle hi Mumbai ko financial capital banaya tha...Marathis ne akele Mumbai ko financial capital nahi banaya.....BSE ko establish 1875 me Premchand Roychand ne kiya tha aur wo Surat se the.... Aaj bhi Mumbai me Marathis se jyada Direct tax Gujaratis-Rajasthanis dete hai
Chan mahiti hoti jadhav . आम्हालाही कळले म्हणजे माहित होते तसे की आमचीच मुंबई सर्वात पुढे आहे. कांहीं बाहेरचा rajyapalasarkha येऊन कितीही बोलला मुंबईवर ताशेरे ओडले म्हणजे मराठी माणसावर तरी आम्हा मुंबईकरांचे काय पूर्ण जगाला म्हंटले तरी चालेल मुंबई ही आमची सगल्याना समऊन घेते रोजगार देते. 70% धन आमच्या इथूनच टॅक्स अणि gst madhum सरकारला जातो.
All road and railway to connect kokan, Kolhapur, Sangli, Sahara, Pune, Nashik, have more potential to change the Indian. Kokany people are honest they have potential.
कोणत्याही मराठी माणसांनी मुंबई सोडण्याची चूक कधीही करू नये असं मला वाटतं. मुंबई मधली जागा लहान आहे मग ती विकून मुंबई च्या बाहेर कुठेतरी मोठी जागा घेणं हे काही पटत नाही. मुंबई महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. पाहुणे येणार, कमवणार आणि जाणार पण आपली मुंबई आपलीच होती आणि राहिल.
मुंबई हे महराष्ट्रातील एक शहर आहे तर गुजरात आणि राजस्थान ही राज्य आहेत. मुंबई ऐवजी महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या आकडेवारीची तुलना केली असती तर ते अजून जास्त योग्य ठरलं असतं. किंवा इतर राज्यांच्या राजधानिंची तुलना ही मुंबईशी केली असती तर जास्त योग्य ठरल असतं.
माहिती चांगली आहे.. वाचन पण उत्तम.. पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.. "ते" मुद्दाम अशी वक्तव्य देतात आणि धुरळा उडवतात.. जेणे करून .. या वक्तव्याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही भलतीच आकडेवारी गोळा करता .. ज्याचा आज काही relevance नाही! "ते" तुम्हाला HomeWork देतात आणि तुम्ही कामाला लागता! अन्यथा तुम्ही महागाई, बेरोजगारी यावर परिणामकारक व्हिडिओ बनविले असते. तुम्ही खूप भोळे आहात.
नाना जगन्नाथ शंकरशेठ सारख्या अनेक मुंबईकरांनी मुंबई विकसीत केली,नंतर त्यात असंख्य भारतीयांनी भर टाकत मुंबईचा आजचा आर्थिकदृष्टया संपन्न रूप तयार झाले. शिवसेना आहे म्हणून मुंबई टिकून आहे, हेही तितकेच खरे! 🙏🙏
राज्यपालांना जे बोलायचे ते बोलले, पण मराठी लोकांनी विचार करावा ज्यांनी मराठी, मुंबई करून राज्य केले आणि राजकारण करत आहेत त्यांनी किती मराठी लोकांना उद्योग धंद्यात मदत केली, घंटा. राज्यपालांनी मराठी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
😁😁😂मराठी राजकारण्यांनी काय आता तुमच्या तोंडात घास घालायचा का? ऊद्योगधंदे ऊभे करण्यासाठी , लाईट, पाणी, रस्ते आणि जागा या गोष्टींची गरज असते....या बाबतीत महाराष्ट्र बाकीच्या राज्यांचा तुलनेत खुप पुढे आहे.....
महामहीम राज्यपाल म्हणतात त्यावरून वाटत एक दिवस सगळ महा राष्ट्र बाहेर जाणार आहे हे फक्त सूतोवाच आहे....राज्यपाल हे पद तटस्थ भूमिका असलेलं पाहिजे पण वेळोवेळी वेगळच चित्र दिसत आहे ...यांनी यांच्य पूर्ण काळात एक निर्णय असा कीव वाक्य गोंधळ निर्माण होईल असं केलं नाही.. राष्ट्रपती वरील एक टिप्पणी वर बोलणारे भाजप आता थोडे फार बोलून मोकळे झाले ...ती स्मिर्ती इराणी बाई आधी 5 रुपये गॅस वाढला तरी रस्त्यावर लोळण घ्यायची आता 50 वाढून काहीच नाही
Compare states vs states. The comparison of Mumbai with States is vague. This time your arguments are not correct. Rather please talk about why Gujratis Rajasthanis leave their state and come to Mumbai / MH. Some points like per capita income, purchasing power, spending capacity, literacy rate, healthcare infra, level of digitalization, etc. compare MH VS Gujrat / Rajasthan on this points.
राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे तेव्हा त्यांनी या गुजराती, राजस्थानी लोकांना ज्यांच्यात्यांच्या राज्यांचा विकास करण्यासाठी लवकरात लवकर हाकलून दिले पाहिजे.
प्रश्न तो नाही की ते कसे येतात कशी त्यांची संख्या वाढते ? मुद्दा हा आहे की ते इथे येतात पैसे कमावतात आणि त्याच लोकांला ते दुय्यम समजतात ( second class citizens ) ज्या महारा्ट्रात ते राहतात त्या महाराष्ट्रातल्या लोकांला , इकडच्या संस्कृतीला , भाषेला ते कमी लेखतात त्यांचा अपमान करतात हा एक मोठा प्रोब्लेम आहे त्यांनी इथे यावं राहावं अफाट पैसे कमवावे हा त्यांचा पण देश आहे त्यांचं ही तितकाच हक्क आहे पण च्या हक्क नी ते राहतात पैसे कमावतात त्या हक्कानी त्यांनी इकडच्या लोकांना , भाषेला , संस्कृतीला , परंपरेला , तितकाच , मान सन्मान आणि प्रेम देला पाहिजेल
महाराष्ट्रापेक्षा गुजरात राजस्थान खूप गरीब राज्य आहे.मी मोदी समर्थक आहे पण मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहू द्या मराठी माणसांनो.हया गुजराती अन्य परप्रांतीय लोकांचें उद्देश खूप वेगळा आहे.मुंबई महाराष्ट्राचे ह्रदय आहे हे लक्षात ठेवा.
खरे आहे। पण मुंबई त मराठी माणूस अत्य अल्पसंख्याक कसा झाला.
परप्रातिंयाच्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला पायाभूत सुविधा उपलब्ध...
जय महाराष्ट्र
शिवसेना हा पक्ष स्थापन व्हायचा आधी मुंबईत किती मराठी टक्का होता आणि आता किती टक्का उरलाय २१ २२ पर्यंत ची सगळी बीएमसी ची कंत्राटं गुजराती अमराठी लोकांना मिळाली मराठी माणसाला श्ट मिळाली
Correct
पस्तीस वर्षे मुंबई महा पालीका कुणाकडे आहे? लोंढ थांबवले असते तर हि वेळ ...
Prantvaad comment
मुंबई ने सर्व लोकांना रोजगार दिला . मुंबई मराठी माणसाची महाराष्टची आहे.
मराठी भैयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असणार भाज्यपालचे वक्तव्य अयकून.
इतिहास फक्त महाराष्ट्राला आहे बाकीच्यांना भूगोल.
कोश्यारी ला इतिहास जरा नीट शिकवा गुजरात चे राजे गायकवाड आणि राजस्थान चे शिंदे जे आत्ता सिंधीया म्हणून ओळखले जातात.. कोश्यारी गुजराती आणि राजस्थान ने कित्येक वर्षे मराठी माणसाला मुजरा घालण्यात घालवला तू त्यांचे गुणगान महाराष्ट्रात काय करतोस..
ha na bc
येत्या काही वर्षात मुंबई मधील 50% गुजराती आणि मारवाडी परत जाणार,
@@prasadchorghe17 उत्तम ह्यापेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही
खरी गोष्ट आहे, अनेक व्यवसाय already गुजरात मध्ये शिफ्ट केलेत, मराठी लोकांनी व्यवसायात उतरणे गरजेचे आहे. पण आपले लोक किंवा तरुण मुले फक्त राजकारण्यांचा कार्यकर्ता बनण्यात खुश आहेत
*राज्यपालांनी अर्धवट माहिती दिली.* राज्यपाल सांगायला विसरले की देशातील बँकांचे हजारो लाखो कोटी रूपये लुटून परदेशात पळून जाणारेही फक्त गुजराती - मारवाडीच आहेत...
आणि त्यांची कर्जे राईटआॕफ करणारे गुजराथीच.
*जय महाराष्ट*✊🏼
mallya gujrati nahi
मुंबई तील मराठी माणसांची संघटना बांधा . लहानलहान व्यवसाय व उद्योग धंदे मराठी माणसाचे ताब्यात कशी राहातील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
Sir you are really correct we need to do something for it 😊
He khup varsha adhi Shivsena ani MNS ne karyla hava hota.
Ek seminar bharycha MBC- Marathi Business Club. 2018 thanyat mi attend kelela
आहे. मराठी एकीकरण समीती महाराष्ट्र राज्य
You make the first beginning and encourage others.
कुणी यावं, व्यापार करावा, हरकत नाही.. खासकरून मुंबई मध्ये.. पण मुंबई मध्ये मराठी भाषेची गळचेपी झाली.. आपण मराठी लोक मोठ्या मनाचे, दुसऱ्यांचे मन जपण्याकरिता हिंदी भाषा जवळ केली अन मायबोली दूर सारली.. याला जबाबदार मुंबई अन लागतच्या शहरामधला मराठी माणूस आहे..
थँक you दादा ... ना काही बोलता पण फक्त फॅक्ट मांडून परप्रांतीयांना त्याची लायकी दाखवल्या बद्दल... राहिलेलं काम आम्ही करतो...!!! रोज लोकल मध्ये 2 गुजराती आणि राजस्थानी मारून काडतो !!!
💪💪💪💪
😂🤣😂
🤣🤣
Gajab 🤣🤣 From Nagpur 👌
Don't forget we have history of Samatarian(sant bhumi)
गुजराती मारवाडी समाज कधीही शिवसेनेला मतदान करणार नाहीयेत! एकनाथ शिंदेंना तर नाहीच नाही. ते फक्त BJP लाच निवडतील.
हे सत्य मराठी माणसाने विसरता कामा नये. 🙏
मुंबई जो पर्यंत शिवसेनेच्या ताब्यात आहे तो पर्यंत महाराष्ट्राची आहे समजा🙏✌️
गैर समज आहे प्रोब्लेम काय आहे हेच मराठी लोकांना कळत नाही.
मराठी लोकसंख्या वाढली पाहिजे मुंबई मधी , मग मुंबई नाही जाणार कुठे शिवसेनेने असे काहीच केले नाही आता रोमिंग बंद जाले पण.ज्या वेळी होते गोव्यात रोमिंग नव्हते आणि मुंबई ला रोमिंग होते
Chukicha samaj ahe, Marathi lokan sathi kontyahi pakshane kahi kele naahi
Barobar bolat tumhi
जेव्हा मराठी मानसाने मुंबई सोडली आणि आपल्या जमीनी या गुजराती मारवाडी लोकांना विकल्या तीथेच मुंबई हातातुन गेली
All states of India must remember that Marathi people are cooperative ,Honest , Helpful and only becoz of this you can stay here..👍
Marathi and Gujaratis are brothers Mumbai is spoiled by up Biharris
@Vaibhav Rane No you are wrong.Due to article 21 a person can live everywhere in india
🍉भाजपवाल्यांना जर मराठी लोकांचा खरच इतका पुळका असता तर 2014 ते 2019 पर्यत फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे उद्योग धंदे गुजरातला वळवून गुजरात चा विकास केला नसता
हा बरोबर आणि मुंबईतले अनेक प्रोजेक्ट्स ही बंद केलेत
Right 🙏
Correct
अगदी बरोबर
अगदी बरोबर
मुंबई बद्दल जरूर बोला. पण मराठी माणसा बद्दल माहिती द्या.
जय महाराष्ट्र
खूप सुंदर विश्लेषण राजस्थान तर बिमारू राज्य म्हणून प्रसिद्ध आहे ,गुजरात देखील सामाजिक दृष्ट्या फारच मागासलेले आहे , मुगल शासक यांचा फायदा घेऊन या गुजराती व मारवाडी समाजाने भारतभर आपल्या व्यवसायाचा विस्तार केला याच व्यवसायात कमावलेल्या पैशाचा वापर करून मोगलांनी अजून भारताला गुलाम बनवले त्यानंतर आलेल्या ब्रिटीश लोकांनी देखील तसेच करून गुजराती मारवाडी लोकांचा वापर करून भारतीय लोकांवर व्यापारी दृष्ट्या राज्य करून पैसे कमावले व तेच पैसे ब्रिटिशांनी पुन्हा भारताला गुलाम करण्यासाठी वापरले
महाराष्ट्राने मुंबईला किती जपले पाहिजे याचा अंदाज येतो...!
मुंबई महाराष्ट्राचीच!..🚩🚩🔥💪
महाराष्टती ल तरुण मंडळी नी उद्योग क्षेत्रात काम केले पाहिजे , उद्योग जक बना
भाजप सरकार च्या पाच वर्षाच्या कालावधीत सर्वात जास्त गुजराती मारवाडी मुंबईत आले आणि येथील स्थानिक आगरी कोळी कोंकणी मराठी ब्राम्हण कोंकणी मराठे हे बाहेर गेले किंवा मध्यम वर्गीय आणि त्याहून खाली घसरले.. 👍
कोश्यारी ला इतिहास जरा नीट शिकवा गुजरात चे राजे गायकवाड आणि राजस्थान चे शिंदे जे आत्ता सिंधीया म्हणून ओळखले जातात.. कोश्यारी गुजराती आणि राजस्थान ने कित्येक वर्षे मराठी माणसाला मुजरा घालण्यात घालवला तू त्यांचे गुणगान महाराष्ट्रात काय करतोस..
Khup Chan
#DA Hindavi Swarajya ke karan support kiya tha....jab Marathis me ahankaar aaya tab unko panipat me nearby Rajas ne support nahi kiya tha
मलाही पहिल्यांदा वाटल होत की म्हाताऱ्याच्या गोळ्या संपल्या की काय.. पण दुर्दैवाने राज्यपालांच्या ह्या वक्तव्यात कडू सत्य आहे..😢 भटाला दिली ओसरी अन् भट हात पाय पसरी यांना मनुष्यबळ द्या कायद्याची सुव्यवस्था द्या व्यवसाय करण्यासाठी चांगलं वातावरण द्या, आणि आज मुंबई चे हे भाडेकरू आपल्याच बंगल्याचे मालक होऊन बसलेत ,कायमचे.. मराठी माणसाने सगळीकडेच जमिनी विकून मुळशी पॅटर्न घडऊन आनला .. आणि आता मराठी माणसाच्या भोळेपणा आणि भावनिकतेच्या मनक्यावर ह्या चतुर समुदायाचे भूत वर्चस्व करून बसले आहे.आन मराठी माणसाला हे तुच्छ लेखू लागले आहेत त्यामुळं मराठी मानसानं इथ तिथं तोंड मारण्या पेक्ष्या व्यवसाया कडे वळल पाहिजे आणि ह्यांना लायकित ठेवलं पाहिजे🙏🙏😥😥
100% सहमत 👍
मी स्वतः व्यवसाय करतो. स्टेशनरी आणि केमिकल मध्ये ट्रेडिंग करतो. गुजराती साखळी बनवून व्यवसाय करतात. तर हेच आपली मानस हा कसा मागे राहील ते बघतील. माझा स्वतःचा अनुभव आहे हा. मराठी माणसाने आधी स्वतःची मानसिकता बदलणे जास्त गरजेचं आहे.
True words
मुंबई ही आगरी कोळी समाजाची आहे कारण हा समाज मुंबईचा खरा भूमिपुत्र आहे.
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
Mumbai hi marathi mansachi Ahe mag taymdhe Maratha,Agari,Koli,... Jo jo Maharashtra cha tyanchi Mumbai Ahe ...
@@rocky8944 मी भूमिपुत्र हा शब्दप्रयोग केला. कारण भूमिपुत्र तोच असतो जो त्या भागाचा मूळ रहिवाशी असतो त्या हिशोबाने आगरी कोळी हा समाज हा मुंबई चा मूळ भूमिपुत्र आहे.
हो फक्त चूक(मोठी) एव्हडीच केली कि मुंबई तील जमीन मी गुजराती आणि मारवाडी लोकांना विकली
@@abhishekpatil5740 मग कोणता मोठा तीर मारला, सगळा व्यापार सत्ता वगैरे आपल्या हातात आहे का? मोजकी लोकं सोडली तर भूमीपुत्र हा काय करतोय हे मी वेगळं सांगायची गरज नाही आज हि परिस्थिती आहे की सगळे मोठे झाले आणि आपण रिक्षा चालवून गाड्या चालवून किंवा नोकरी करून आपला चरितार्थ चालवत आहे, माझ्या बोलण्याचा राग येईल तर येउद्यात पण विचार करा सद्यस्थितीचा मुंबई आणि उपनगरात काय गोंधळ चालू आहे तो, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव लागावे म्हणून आंदोलने करावी लागली हे विसरू नका
Sir please compare with Maharastra not only Mumbai. I am sure that even then we Maharashtrian will be way ahead of other states. Because education level in all states of Maharastra is good and safety of women is also better. GDP contributions of other small districts is also good n we contribute major amount to Indian economy. We sincerely pay tax. Don't give preference to our community while giving job.
Maharashtra pasun mumbai and Tamilnadu pasun chennai vegli keli Tamilnadu Maharashtra peksha jast develop ahe.
@@abcd_4523 apli population jast ahe, mhanun. MH is the only state with 2 Tier-1 cities
@@enjoywithpratik2901 separate mumbai from Maharashtra and chennai from Tamilnadu then calculate both states GDP tamilnadu people GDP PPP is more than Maharashtrian. Only because of mumbai Maharashtra GDP show high. Foreigners visits Tamilnadu more than in Maharashtra. Tamilnadu land more fertilizer than Maharashtra.
@@enjoywithpratik2901 ya mumbai rich because of billionaire's, millionaire's, Bollywood, most companies headquarters are in Mumbai that's why most tax collected from mumbai. This video is totally biased they don't said who pay most of the tax and create jobs in mumbai. They all are gujrati businessman who pay most of the tax and create jobs. See in mumbai prestige area like malabar hills, bandra kurla, nariman point, dadar, juhu, worli, powai they all are gujrati businessman. So logically without businessman mumbai is nothing.
@@enjoywithpratik2901 hai na bhai Chennai mein bhi businessman hai
मित्रांनो मी मराठी आहे मराठी ऊध्योगी आहे.आपला महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण यांचे मुळे प्रगत झाला ,परंतु ह्यात मराठी माणसाचे व्यवसाय कीती ,का ?आपण ऊध्योगपती का होत नाही ..आकडे वारीवर जाऊ नका ती झपाट्याने खाली येईल. मराठी माणसाला जर कोणी अपमान केला आहे से वाटेत असेल तर मराठी मानसा जागा हो नोकरी सोड ऊध्योगपती होन्याचा प्रयत्न कर .
मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स कशासाठी अस्तित्वात आले आहे???
नुसता धंदा करून राज्य पुढे जात नाही तस असत तर गुजरात एक नंबरला असत Punjab up mp Tamil Nadu kerala या राज्यात पण लोक नोकऱ्या करतात पण गुजरात चा पुढेच आहेत ना ते.गर्व बाळगा आपल्या महााष्ट्रातून किती तरी आयएएस आणि army चे जवान तयार होतात.
यशवंतराव चव्हाणने कोयना धरण साठी काम केल. मुंबई साठी नाय. मुंबई महाराष्ट्रला द्याला विरोध करणारा व्यक्ति होते. मुऴ साताराच्याहोते. एकनाथ शिंदे. पण साताराच्या आहेत
मुंबई बद्दल जाग्रुती वाढवा मराठी माणसा मध्ये पुन्हा आपल्या हातात आली पाहिजे
Anni te kashe honnar?
शेवटचं वाक्य खूप महत्वाचं "आपण भारतीय आहोत" याच्या वरून ठराव मुंबई कोणाची आहे🇮🇳
Paise wollo ki😅
सर ,तुमचा कोणत्याही विषयावरिल सादरीकरणाचा वकूब खूपच प्रशंसनीय आहे. ,✅👌👍
सगळयात महत्वाचं म्हणजे मुंबई फक्त गुजराती अन् राजस्थानी माणसांच्या मुळे बनली असेल तर मुंबई ठाण्यात 20-30 लाख गुजराती राजस्थानी असतील. मग राजस्थान अन् गुजरात मध्ये तर सगळे गुजराती अन् राजस्थानीच आहेत. दोन्ही राज्यांच्या मिळून पण gdp महाराष्ट्र एवढं नसेल....
मुंबई मध्ये मराठी माणसांची लोकसंख्या दिवससेदिवस कमी होतेय आणि बिहारी यूपी मपि या लोकांची संख्या वाढत आहे
"मुंबई मा, जलेबी ने फाफडा, उध्दव ठाकरे आपडा " आणि म्हणे मुंबई मध्ये शिवसेना पाहिजे मराठी माणसं साठी. मराठी माणसे आहेच कुठे मुंबई मधी आहेत ती पण हिंदी बोलायला लागलीत.
तू अलता का बघायला मुंबईत मराठी माणसं हिंदी बोलतात ते का नुसत्या उंटावरून शेळ्या हकायच्या
👌🏻👍🏻.. Thks for sharing good knowledge.
मराठी गिरणी कामगारांच्या घराचे काय झाले,लाज वाटली पाहिजे राज्य कर्त्यना,पैसे खाऊन टॉवर गुजराती मारवाडी चे बसवले
जय महाराष्ट्र
अनाजी पंत ला पाठवा हा व्हिडीओ मग ते अभ्यास करतील त्यांचे ज्ञानात नक्कीच भर पडेल
यूरोपीयन दर्जा च्या पायाभूत सोयीमुळे मुंबई असंख्य बाबतीत मुंबई देशात आजही सर्व श्रेष्ठ आहे.
ह्या सोयी मुळेच ती 2 कोटी लोकांना आधार देऊ शकते.
1)मुंबई हे शहर आहे, गुजरात व राजस्थान ही राज्य आहेत. कोणत्याही शहराचा GDP, पर कॅपिटा इनकम, क्षेत्रफळाच्या टृष्टीने रस्त्यांची लांबी ही राज्याच्या तुलनेत जास्तच असणार. त्यामुळे शहर, राज्य, राज्य अशी तुलना करू नका.
2)मुंबई मोठी झाली मुख्यत्वे जागेचे माहात्म्य व पुढील गोष्टींमुळे 1) गोदी
2) रेल्वे
3)कापड गिरण्या
4)चित्रपट उद्योग.
गिरणगावात मराठी टक्का जास्त आहे पण कीती कापडगिरण्या मराठी लोकांच्या होत्या ?
चित्रपट विश्वाची मूर्तमेढ पितामह फाळके यांनी रोवली.
3)गुजराती लोक पूर्वी व राज्यस्थानी लोक हल्ली व्यापाराच्या क्षेत्रात पूर्ण देश व गावं पादाक्रांत केली आहेत.
4)नवी मुंबई मधे फ्रुट व भाजीपाला सोडला तर मराठी व्यापारी कीती ?
5)मुंबई मधे मराठी लोकांची कीती रेस्टोरंट, हिरे व्यापार, कापड व्यापार, हार्डवेअर दुकाने, मोबाइलशॉप्पी, शोरूम, सर्व्हिस सेंटर, पिठाच्या चक्क्या, जुवेलरी शॉप, मिठाईची दुकाने-- -असे अनेक प्रकार - - -आहेत.
भाऊ तुला काय बोलायचे ते बोल पण सत्य परिस्थिती अशी आहे की निम्मा गुजरात व सत्तर टक्के राजस्थान मधे काही पिकत नाही म्हणून हे लोक पोट भरायला येतात अण आपला महाराष्ट्र संपूर्ण सुजलाम सुफलाम आहे . ते गेल्याने काही फरक पडत नाही .
अहो,ते जाणार कश्याला? उलट इथल्या जमिनी,उदयोगधंदे ताब्यात घेऊन ते इथे येऊन इथले मालक बनताहेत अगदी कायदेशीररित्या!
मुंबई एक शहर असून त्याची तुलना ही २ राज्यांनसोबत केली जात आहे. तुलना ही महाराष्ट्र,गुजरात आणि राजस्थान शी असावी .
Right
Marathi Manasach Man moth ahe..Marathi manus pratyekala samjun ghetat tyamulech he Gujrathi Ani Rajsthani ..Up.bhihar lok Maharashtrat rahu shaktat...👍👍👍
आपन मराठी गुजराती राजस्थानी आपन आपल्या आपल्या भांडणं करा आणि इतर लोक आपल फायदा उचलत आहे यावर लक्ष केंद्रीत करावे हि विनंती 🙏. जय श्रीराम. आम्ही सर्व हिंदू आहोत हे लक्षात ठेवा 🚩
कदाचित ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण मुंबई अन महाराष्ट्र मध्ये गुजरात सारखी दारूबंदी नाही अन डान्स बार चा मोठया प्रमाणावर customer गुजराती व्यापारी आहे.. म्हणून गुजराती लोकांना मुंबई महाराष्ट्र आवडतो..
मालपाणी लोटा घेऊन आला होता ..आत्ता गाय छाप मराठी लोक खात आहे तो झाल अरबपती...
Nice one. You mentioned two states that is Gujrat and Rajasthan and forgot to Maharashtra. You can add PCMT...
Mumbai is part of Maharashtra so compare Gujarat n Rajastan with Maharashtra not with only mumbai....Maharashtra is far better than other states
अहो कसली तुलना करताय तुम्ही ही. महाराष्ट्र-गुजरात-राजस्थान अशी तुलना करा. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तिला वेगळी करू नका. तुमच्या असल्या पत्रकारतेमुळे मुंबई केंद्रशासित करण्याच्या प्रयत्नांना खत पाणी घातलं जातं
जाहीर निषेध!
Ithe sangun kay honar?
@@sejal0022 तुम्हाला काही अडचण झाली का??
@@AkshayRandiveVlog ho zali... Karan ithe sangun kahi honar nahi.. Aamhi gujarati ch aaho.. Pan abhimaana ni marathi bolto.. Karan janm ithe zal aahe.. Maza navra hi marathi aahe.. Aani jevdhe pan buisness ithe aahe saglyani vadhvale tya mule saglyana naukri bhetli aahe.. Tyat chuki kay.. Bhuleshwar la jaun bagha lok kiti varsha pasun rahta tikde..
He is fit for be Gujarat/ Rajasthan Governorship.
उत्कृष्ट विश्लेषण
Governor kontya intension ne bolale asudya but tyat truth ahe Ani he khup dukhad ahe
Aplya Chhatrapati na sudha vait vatel ki maza Marathi manus iyaka maghe kasa 🙏🙏
ज्याला घरात राहायला जागा दिली तो आता माज्या जीवावरच तू जिवंत आहेस असं बोलायला लागला. 😂
अप्रतिम माहिती
खूपच मस्त माहिती दिली
त्या कोशारीला गुजरात किंवा राजस्थान चा राज्य पाल करून तिकडे पाठवून द्या करंटा कुठला
मुंबईत अनेक व्यापारी जरी गुजराती आणि राजस्थानी असले तरी मुंबईला भाजीपाला, दूध पुरवठा , कडधान्य आणि मनुष्य बळ हे सर्व महाराष्ट्रातूनच मिळत. 🚩🚩💯💯🙏🙏
Mumbai cha lokani hya Gujarati Ani rajastani lokankadun mal ghen band Kel tar he lok lavkarach gasha gundatil

मुबंई शिवाय महाराष्ट्र कुठे.... याच्यावर video बनवा.
राज्यपाल जे बोलले ते एका कागदावर लिहा आणि दररोज सकाळी वाचून कामाला निघा, बघू तुमच्यात स्वाभिमान आहे की नाही!!!
आपली मुंबई 😎🔥 जय महाराष्ट्र 🙏🙏
महाराष्ट्र VS गुजरात VS राजस्थान अशी तुलना करा ना की मुंबई VS गुजरात VS राजस्थान
पण आस कस महाराष्ट्रा पेक्षा जास्त गुजराती आणि मारवाडी लोक गुजरात आणि राजस्थान मध्ये असतील ना तर मंग जास्त पैसा तिकडे असला पाहिजे महाराष्ट्रात कसा.🤔🤔🤔🤔
Thank you so much super video 🙂
मुबई ची gdp ही 278 billon dollar आहे. पूर्ण महाराष्ट्र ची gdp ही 420 billion dollar आहे.
420-278=140billon dollar उर्वरित महाराष्ट्र 10 cr लोकसंख्या मागे म्हणजे बाकी महाराष्ट्र किती मागास आहे.
म्हणजे आपली gdp च्या बाबाबतीत फक्त आणि फक्त मुंबई मुळेच पुढे आहोत.
नाही तर उर्वरित महाराष्ट्र हा टॉप टेन मध्ये सुद्धा नाही.
आणि percapital हा तर मध्यप्रदेश एवढंच येईल.
मुंबईच्या उभारणीमधे गुजराती राजस्थानी लोकांचे तेवढेच योगदान आहे जेवढे कोश्यारींच्या जन्मामध्ये शेजार्यांचे....
😜😜
#RPatel 1960 se pehle neighbours nahi the😂....1960 se pehle hi Mumbai ko financial capital banaya tha...Marathis ne akele Mumbai ko financial capital nahi banaya.....BSE ko establish 1875 me Premchand Roychand ne kiya tha aur wo Surat se the.... Aaj bhi Mumbai me Marathis se jyada Direct tax Gujaratis-Rajasthanis dete hai
@@truthobserver.9546 ही कुठली भाषा बाबा!🤔
@@ratnakarpatil1991samajdaar logo ko samaj me aane wali bhasha hai😂
@@truthobserver.9546 रांड्या मराठीत लिही नाहीतर पुन्हा एकदा बदसुरत करावं लागेल
Chan mahiti hoti jadhav . आम्हालाही कळले म्हणजे माहित होते तसे की आमचीच मुंबई सर्वात पुढे आहे. कांहीं बाहेरचा rajyapalasarkha येऊन कितीही बोलला मुंबईवर ताशेरे ओडले म्हणजे मराठी माणसावर तरी आम्हा मुंबईकरांचे काय पूर्ण जगाला म्हंटले तरी चालेल मुंबई ही आमची सगल्याना समऊन घेते रोजगार देते. 70% धन आमच्या इथूनच टॅक्स अणि gst madhum सरकारला जातो.
All road and railway to connect kokan, Kolhapur, Sangli, Sahara, Pune, Nashik, have more potential to change the Indian. Kokany people are honest they have potential.
राज्यपालांना जर वाटत असेल तर सर्व गुजराथी,मारवाडी, राजस्थानी. लोकांना घेऊन जा.त्यांच्या गावी.
इथे कशाला आले
मुंबई महाराष्ट्र हा माराठी माणसाचा च आहे.
भगतसिंग हुशारीला दाखवा या दहा गोष्टी
कोणत्याही मराठी माणसांनी मुंबई सोडण्याची चूक कधीही करू नये असं मला वाटतं. मुंबई मधली जागा लहान आहे मग ती विकून मुंबई च्या बाहेर कुठेतरी मोठी जागा घेणं हे काही पटत नाही. मुंबई महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. पाहुणे येणार, कमवणार आणि जाणार पण आपली मुंबई आपलीच होती आणि राहिल.
बाकी महाराष्ट्र आणि गुजरात च compare kra.... Mumbai ch houch शकत नाही कारण आर्थिक राजधानी आहे ती... पण मुंबई siwai महाराष्ट्र खूप आहे अजून....
बर झाल तुम्ही हा व्हिडिओ बनवला त्यामुळे मराठी लोकांना काही तर बिझनेस व्यापर करायची गरज वाटेल
*कृपया मंत्र्यांचा पगार कोणाला किती आस्तो कोणाला यावर video बनवा*
असा कोण तरी अधिकारी पाहिजे होता जो अशा वक्तव्यावर
दुसऱ्या दिवशी लगेच मुबंईत मराठी भाषा अनिवार्य करणार अधिकारी पाहिजे होता कळलं असत मग
मी मोदींना सपोर्ट करतो पण मुंबईत फक्त सेनाच पाहिजे 💯🚩
🔴Mumbai tar mumbai aahe.. Navi Mumbai pan khatarnak devlope hot chalali aahe 💯
मुंबई टॉप टेन मधील पहिली आहे आणि ती आमची मराठी बांधवाची आणि बघानींची आहे नाही कुठल्या मारवाड्याची ना कुठल्या भय्या ची ना कुठल्या गुजरात्याची.
Tyana kadhun dakhav bar
मुंबई हे महराष्ट्रातील एक शहर आहे तर गुजरात आणि राजस्थान ही राज्य आहेत. मुंबई ऐवजी महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या आकडेवारीची तुलना केली असती तर ते अजून जास्त योग्य ठरलं असतं. किंवा इतर राज्यांच्या राजधानिंची तुलना ही मुंबईशी केली असती तर जास्त योग्य ठरल असतं.
माहिती चांगली आहे.. वाचन पण उत्तम..
पण एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही..
"ते" मुद्दाम अशी वक्तव्य देतात आणि धुरळा उडवतात.. जेणे करून .. या वक्तव्याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही भलतीच आकडेवारी गोळा करता .. ज्याचा आज काही relevance नाही!
"ते" तुम्हाला HomeWork देतात आणि तुम्ही कामाला लागता!
अन्यथा तुम्ही महागाई, बेरोजगारी यावर परिणामकारक व्हिडिओ बनविले असते.
तुम्ही खूप भोळे आहात.
माझी साधारण या शब्दातील आधीची पोस्ट delete केली कोणीतरी! 😀
इथे आपण सेन्सॉर आहे का? 😜
नाना जगन्नाथ शंकरशेठ सारख्या अनेक मुंबईकरांनी मुंबई विकसीत केली,नंतर त्यात असंख्य भारतीयांनी भर टाकत मुंबईचा आजचा आर्थिकदृष्टया संपन्न रूप तयार झाले. शिवसेना आहे म्हणून मुंबई टिकून आहे, हेही तितकेच खरे! 🙏🙏
जय महाराष्ट्र!!
Next CM must be raj thackeray saheb 🚩
तुझा खाज ठाकरे गुजरात्यांच्या चोखायला लागला!!!
शट्ट
Yess
मग मंत्रालय दुपारी 2 पासून चालू करायला लागेल....
कुठून शोधता हो एवडी माहिती..
खूप छान
राज्यपालांना जे बोलायचे ते बोलले, पण मराठी लोकांनी विचार करावा ज्यांनी मराठी, मुंबई करून राज्य केले आणि राजकारण करत आहेत त्यांनी किती मराठी लोकांना उद्योग धंद्यात मदत केली, घंटा. राज्यपालांनी मराठी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
😁😁😂मराठी राजकारण्यांनी काय आता तुमच्या तोंडात घास घालायचा का?
ऊद्योगधंदे ऊभे करण्यासाठी , लाईट, पाणी, रस्ते आणि जागा या गोष्टींची गरज असते....या बाबतीत महाराष्ट्र बाकीच्या राज्यांचा तुलनेत खुप पुढे आहे.....
सर मुंबई ला आल्यानंतर रोमिंग का लागते
Bhava ata India mdhe roaming kuthech lagat nahi ani rahila tuja question cha ans Mumbai circle vegla Ahe telecommunications la mhnun roaming lagycha
@@swapnilchougule5929 पण भावा मुंबई ही महाराष्ट्राची आहे की
महात्मा फुले 1954
प्र.के. अत्रे यांच्या चित्रपटाबद्दल माहिती द्या.
महामहीम राज्यपाल म्हणतात त्यावरून वाटत एक दिवस सगळ महा राष्ट्र बाहेर जाणार आहे हे फक्त सूतोवाच आहे....राज्यपाल हे पद तटस्थ भूमिका असलेलं पाहिजे पण वेळोवेळी वेगळच चित्र दिसत आहे ...यांनी यांच्य पूर्ण काळात एक निर्णय असा कीव वाक्य गोंधळ निर्माण होईल असं केलं नाही.. राष्ट्रपती वरील एक टिप्पणी वर बोलणारे भाजप आता थोडे फार बोलून मोकळे झाले ...ती स्मिर्ती इराणी बाई आधी 5 रुपये गॅस वाढला तरी रस्त्यावर लोळण घ्यायची आता 50 वाढून काहीच नाही
अरे मित्रा मुद्दा असा होता की तुलना राजस्थानी,गुजराती लोक आणी त्यांचे मुबईतील बिजनेस आणी मुंबईतील त्यांचा होणारा पैशांचे रोलिंग
Khup chan sir
जय महाराष्ट्र जय शिवराय
Compare states vs states. The comparison of Mumbai with States is vague. This time your arguments are not correct. Rather please talk about why Gujratis Rajasthanis leave their state and come to Mumbai / MH. Some points like per capita income, purchasing power, spending capacity, literacy rate, healthcare infra, level of digitalization, etc. compare MH VS Gujrat / Rajasthan on this points.
मुंबईत कष्टाची किंमत वसूल केली जात असावी...!
Mast ahet sir aple video
जेव्हा मराठी मानसाने मुंबई सोडली आणि आपल्या जमीनी या गुजराती मारवाडी लोकांना विकल्या तीथेच मुंबई हातातुन गेली
मराठी मराठी म्हणून मराठी माणसांची मुंबई कोणी लुटली ह्या वर एक भाग बनवा.
Vedio khup chhan kela pn anchor chinmay kinva mohini jadhav pahije hotata aajun mast vatla asta . Tsa ha pn vedio chhan zala.
तस असेल तर महाराष्ट्र देश म्हणून घोषित करावं लागेल. मुंबई च्या जीवावर देशाचं अर्थ कारण चालतंय.
मुंबई नगरपलिका डोळ्यासमोर ठेवून हा डाव आहे.ठीक आहे, हे मुंबईकरना समजण्यायेवढे ते नक्कीच सुज्ञ आहेत 🙏👍
राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे तेव्हा त्यांनी या गुजराती, राजस्थानी लोकांना ज्यांच्यात्यांच्या राज्यांचा विकास करण्यासाठी लवकरात लवकर हाकलून दिले पाहिजे.
निघा मग इथून ज्या महाराष्ट्राच्या जीवावर जगतायेत ते कसे मोठे असणार ???
much needed
मला एक कळत नाही तुम्ही मुंबईच्या सोबत पुर्ण स्टेटची तुलना करत आहात. महाराष्ट्राची तुलना करा. आकडेवारीत खुप फरक पडेल.
प्रश्न तो नाही की ते कसे येतात कशी त्यांची संख्या वाढते ?
मुद्दा हा आहे की ते इथे येतात पैसे कमावतात आणि त्याच लोकांला ते दुय्यम समजतात ( second class citizens ) ज्या महारा्ट्रात ते राहतात त्या महाराष्ट्रातल्या लोकांला , इकडच्या संस्कृतीला , भाषेला ते कमी लेखतात त्यांचा अपमान करतात हा एक मोठा प्रोब्लेम आहे
त्यांनी इथे यावं राहावं अफाट पैसे कमवावे हा त्यांचा पण देश आहे त्यांचं ही तितकाच हक्क आहे पण च्या हक्क नी ते राहतात पैसे कमावतात त्या हक्कानी त्यांनी इकडच्या लोकांना , भाषेला , संस्कृतीला , परंपरेला , तितकाच , मान सन्मान आणि प्रेम देला पाहिजेल
अरे पण तुम्ही एक शहरांची आणि राज्याची तुलना कशी करू शकता.
Gdp आणि per कॅपिटल सोडून तुम्ही बाकी तुलना नाही करू शकत.
फक्त मुंबईच नाही तर आक्खा महाराष्ट्र पुढं आहे त्या दलिंद्रयानपेक्षा