कोल्हापूर पोलीसांना झालंय तरी काय ?
Вставка
- Опубліковано 27 гру 2024
- S News is a Marathi-language News Channel based in Kolhapur, Maharashtra. S News covers all important Breaking news, the latest top stories, politics, spirituality, current affairs, sports, business, and entertainment in Kolhapur.
‣ Subscribe to our UA-cam channel: www.youtube.co....
‣ For the latest breaking news log on: www.www.snewskolha...
‣ Follow us on Facebook : / snewskolhapur
‣ Contact us on 7875557008
#Snewslive #Snewskolhapur #Snewsupdate
खुले आम गांजा विकतात त्यांना कोणता पोलीस बोलणार नाही किंवा कार्यवाही करणार नाही पण अश्या ठिकाणी खूप पुढे राहतील 😂😂😂
पत्रकार सुद्धा काय कमी नाहीत , उंबरे झिजवतात नेते लोकांचे, प्रत्येक नेता वाटून घेतला आहे. One sided news दाखवत असतात नेहमी. नेत्यांचा हाथ असल्यामुळे त्यांची पण दादागिरी वाढली आहे
जिल्हा पोलिसप्रमुखांच निलंबन झालं पाहिजे...🚨
जाहीर निषेध..
लय पुढं पुढं करायची सवय ह्यासणी असाच पाहिजेल
टाळी एका हाताने वाजत नाही... दुसरी बाजू दाखवा..
बरोबर
विसर्जन मिरवणुकीत पण असंच वागणार वाटत हे
अरे पत्रकाराकडे लक्ष द्यायला इथे वेळ कोणाला आहे . रॅलीआटपून मटका खेळणाऱ्या लोकांच्याकडून हफ्ते घ्यायचे असतात त्यांना
बरोबर 😅
दादागिरी वाढत आहे. पोलिसांची
ते पत्रकार आहेत आणि कॅमेरा चालू आहे हे पोलिसांना माहिती आहे, आणि तरी पण पोलिसांनी action घेतली म्हणजे नक्कीच काही तरी legal कारण असणार
या s p ला जम्मू काश्मीर बॉर्डर वर पाठवा😊
माध्यम प्रतिनिधी नि पण स्वतःला अति शाहने समजू नये. ते शांत होते आणि अचानक पोलीस आले आणि लाठीमर केली असे होत नाही. पत्रकार पण पोलिसांना ब्लॅक मेल करतात.
Police na hapta dya ki
देवेंद्र फडणवीस ने पूर्ण गृह खाते खिळखिळे केले आहे
पंडित........ त्याच्या नावातच कळतं.... तो कोणाचा माणूस आहे ते ....
काही गरज नव्हती एवढा आकांड तांडव करायची पोलीसांना.
आता असे तर अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत हा जाणून बुजून काही तरी करणार.
Right
Arrey chutmarichya kiti Brahmin cha dvesh karshil te gele foreign madhye tumhi basa othe uptat aani bhik maagat😂😂
पोलीस अधिक्षक निलंबित करा
सर्व पत्रकारांचा रिस्पेक्ट आहे.. पण ते पत्रकार आहेत.. पंतप्रधान नाही..पत्रकार आहेत म्हणून जबरदस्ती करणार का..? कोणाला पण कसं ही बोलणार का..? तुमच्या हातात कॅमेरा आहे म्हणून दबाव आणणार का..? भीती दाखवणार का..? प्रत्येकवेळी चूक पोलिसांचीच असते असे नाही.. एवढी खरी पत्रकारिता असेल तर दुसरी बाजू पण दाखवा.. SP सर यांची मुलाखत, बाईट घेऊन का दाखवले नाही..?
साहेब रक्तात भिजलेली कलम भिजलेली कलम पाहिजे ..मिसळ आणि पावत नाही कोणाची हिम्मत नाही लेखणीला हात लावायची
माझी पत्रकार
दुसरी बाजू पण दाखवा..... एकच बाजू दाखवू नका..... पोलिसांना दोषी ठरवू नका माध्यम प्रतिनिधी काय चुकलेत ते दाखवा
कूठे नेवुन ठेवला आहे. महाराष्ट्र माझा
अस का झाल ते तर सांगितलच नाही
पोलिसांना हेच करायच आहे सभ्य जनतेवर गुरगुरता मग गुन्हेगार यांना काय गोंजारत बसणार का????
पंडित आल्यापासून असच होत आहे
मीडिया नी गुटखा ते अमली पदार्थाचे चित्रीकरण करावे... मग पोलीस लोकांना बोलावे 🫸
जाहीर निषेध
👍
Mahendra pandit yala nilambit kra ha aalya pasun murder 10 zale
नियम ठराविक लोकांनाच लावतो काय
चाय बिस्कुट पत्रकार काही कमी नाहीत
3:05 😢
101%
जाताच कश्याला तानून घ्यायला
😮
😂😂
Kolhapur ch bihar hotoy... Kolhapur police ne credibility gamavli.... ... Khup chukich aahe he... Jahir mafi magavi...... Tridev he ladkya bahin yojnet busy aahet tyanna vel nahi as zalay...
Kolhapur police ganpati visarjan velis dakhvuya😂
Police barobar ahet
पंडित ची बदली करा
चॅनल बंद करा हे नुसतं नरेटिव्ह बातम्या आहेत आणि प्रवेट चॅनल असल्या गत किती आपलेच गुणगान गाणार किती
दादाओ होमगार्ड बंदोबस्त ला नाहीत याची माहिती तुम्ही घ्यावी
mediya zopla ka....😮
tarbujach sagle khel ahe
Jahir nished
Polasana nilmbhit kara kayemch ghari pateva
Bjp mindhegat ajit hatao maharashtra bachao
बीजेपी ची दादागिरी वाढते आहे
तू बोंबल बोंबल भिक्या
जाहीर निषेध