कोल्हापूरकर खासदार संजय मंडलिकांवर संतापले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 166

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 9 місяців тому +65

    कोल्हापूरकर यांची जागा यांना दाखवून दिलं

  • @GoldenPAM
    @GoldenPAM 9 місяців тому +63

    मंडलिकाना कोल्हापूर बंदी केली पाहिजे. त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहून दिली त्याला पहिला शोधला पाहिजे.

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 9 місяців тому +2

      ते बोले ते खरे आहे.. कोल्हापूर मध्ये ज्या वेळी दत्तक घेतले त्या वेळी आंदोलन मोर्चा काढले होते... मी कोल्हापूर पण हि वेळ नाही बोलण्याची येथे मंडलिक चूकले..

  • @VibhavPatel-z6g
    @VibhavPatel-z6g 9 місяців тому +51

    आधी साखर कारखान्यातील कामगारांचे पगार दे, खासदार म्हणून हा जिल्ह्यातून फिरला पण नाही. कर्तव्य शून्य आहे हा.
    जरा पाणी मिसळून पित जा आणि सोबत खिश्यात अक्कल पण घेऊन जात जा

  • @tousief2818
    @tousief2818 9 місяців тому +41

    तुम्ही जर खरंच जर सदाशिऊ मंडलिक चे
    वंशज असं ते तर तुम्ही 50 खोके घेतले
    नसते

  • @vforvideos105
    @vforvideos105 9 місяців тому +77

    शाहू महाराज प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकणार.😊❤

  • @sanjayraut3463
    @sanjayraut3463 9 місяців тому +30

    निषेध निषेध निषेध....

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 9 місяців тому +16

    शाहू महाराज प्रचंड मतांनी विजय होतील✌

  • @Emptiness132
    @Emptiness132 9 місяців тому +36

    संज्या पडला पाहिजे

  • @sangramkharade9565
    @sangramkharade9565 9 місяців тому +22

    मंडलिक साहेब आपण आपल्या प्राध्यापक प्राध्यापकपानाचा कळस केला आणि मुश्रीफ साहेब आपणही जी जनता दैवत आपणास मांनत होती ती पवार साहेबांना सोडून घालवली आहे

  • @sagargatkal3364
    @sagargatkal3364 9 місяців тому +7

    शाहू महाराज प्रचंड मतांनी निवडून🎉🎉🎉❤❤

  • @asuszanfone2vlog
    @asuszanfone2vlog 9 місяців тому +10

    जाहीर माफी मागितल्या शिवाय कोल्हापुरात फिरू द्यायचं नाही गड्डारला जाहीर निषेध

  • @pralhadpinjre007
    @pralhadpinjre007 9 місяців тому +21

    जाहीर निषेध

  • @ajitchavan2316
    @ajitchavan2316 9 місяців тому +20

    हा मंडलिक नव्हे... मांडलिक झाला आहे... कोल्हापूरकर स्वाभिमानी आहेत शेपूट घाल्याना मतं मिळत नाहीत....

  • @udaykoli7649
    @udaykoli7649 9 місяців тому +61

    संजय मंडलिक चां जाहीर निषेध करतो

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 9 місяців тому +2

    संजय मंडलिक यांनाच खुद कोल्हापूरकरांनी कोल्हापुरी पायतान दाखवलं .जय महाराष्ट्र.

  • @sachinkamble4158
    @sachinkamble4158 8 місяців тому +2

    जो लाचार होऊन सत्तेसाठी दुसऱ्याच्या मांडीवर बसून सत्ता भोगत असताना आमच्या शाहूंच्या गादीवर बोलू नये...

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 9 місяців тому +15

    मतदानातून राग दाखवा

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 9 місяців тому +14

    निषेध केला पाहिजे,

  • @sagardesai3944
    @sagardesai3944 9 місяців тому +16

    मंडलिक साहेबाना स्वर्गात काय वाटलं आसेल

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 9 місяців тому +12

    फक्त कोल्हापुरातून नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून BJP विरोधातआंदोलन होणार झाले पाहिजे बोलावता धनी फक्त BJP कायम याराजघरण्यावर छत्रपतींच्या घराण्यावर टीका करतात

  • @rakwahmane2868
    @rakwahmane2868 9 місяців тому +16

    मंडलिक पडला रे पडला

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 9 місяців тому +2

      दिवसा स्वप्न बघायची बंद कर 😂🤣

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 8 місяців тому

      शंभर. टक्के. मंड लीक. पडणार .महाराजांचा. अपमान .कोल्हापूरकर. सहन. करणार. नाही

  • @ravindrakadam1347
    @ravindrakadam1347 9 місяців тому +12

    खरच पर्ध्यापक आहे का काय माहीत

  • @indianpatriotic1733
    @indianpatriotic1733 9 місяців тому +4

    रविदाद्याच बरोबर आहे... सकाळी बोलले की संध्याकाळी बोलले

  • @himmatraokorade4871
    @himmatraokorade4871 9 місяців тому +15

    Aata Diposit japt honar

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 9 місяців тому +8

    सदाशिवराव मंडलिक साहेबांचे कसे काम होते, आणि हे आपण निवडून येण्यासाठी ज्या मार्गाचा अवलंब करीत आहेत. ते म्हणजे पहा ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला होता पण वाण नाही दुर्गूण लागला, असेच म्हणाले पाहिजे. 😅😮😅

  • @dhirajkathare2447
    @dhirajkathare2447 9 місяців тому +6

    निषेध

  • @ratanmisal6558
    @ratanmisal6558 9 місяців тому

    आता आपल्याला मतातून संजय मंडलिक यांना त्यांची जागा दाखवून देवू.मंडलिक यांचे डिपॉजीट जफ्त करूया.

  • @ashoksonje8627
    @ashoksonje8627 9 місяців тому

    Only ऊद्धवजी शिवसेना इन महाराष्ट्र........बीजैपी पासून महाराष्ट्र वाचवा...........

  • @ramchandraterse9613
    @ramchandraterse9613 9 місяців тому

    मंडलिकच deposit जप्त होणार 🚩

  • @parijuhi
    @parijuhi 9 місяців тому +5

    Shame shame ..

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 9 місяців тому +4

    राजकारणात राज घराणं.... राजकीय स्टंट.....

  • @mohankolekar7772
    @mohankolekar7772 9 місяців тому +1

    बीजेपीची स्कीट वाचली

  • @IndianRouter
    @IndianRouter 9 місяців тому +13

    दत्तक आहेत तर चुकीचं काय ...लोकशाही आहे निवडणूक रिंगणात उतरायचं तर सर्व प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील...राजेशाही नाही...लोकशाही आहे....उगाच रडू नये..

    • @sharadchile4149
      @sharadchile4149 9 місяців тому

      शाहू महाराज दत्तक होते बरोबर पण त्याचे कर्तव्य कधी राजेशाही नव्हते म्हणून आज आमचा देव राजेश्री शाहू महाराज आहेत ,तुम्ही भेकड आहात chutiya bjp

  • @suhaspawar2448
    @suhaspawar2448 9 місяців тому +10

    संज्या पडला हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही

  • @bravenewworld8464
    @bravenewworld8464 9 місяців тому +11

    RSS ka Aadmi. 😂😂😂😂

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 9 місяців тому +1

    रविकिरण इंगवले करेक्ट ओळखलं, टायमिंगवर ठरतं बोलणं 😂😂 बऱ्याच लोकांना लक्षात येईल

  • @ajinkyajadhav8585
    @ajinkyajadhav8585 9 місяців тому +2

    यांचं प्रेम शाहू महाराजांच्या वर नाही तर बंटी पाटलांनी दिलेल्या पैशावर आहे. त्यासाठीच एवढे आपटून आपटून बोलत आहेत.

  • @RameshHalijol
    @RameshHalijol 9 місяців тому +1

    Kolhapur lion king of the shaumaraj

  • @rajendraparkar6888
    @rajendraparkar6888 9 місяців тому

    शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे.थोडातरी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतर राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे.

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 9 місяців тому +1

    फक्त सतेज पाटील साहेब प्रेमी शाहूमहाराज प्रचंड मतांनी विजयी होणार

  • @damukamble2310
    @damukamble2310 9 місяців тому +1

    शाह महाराज की जय

  • @RaniDhok
    @RaniDhok 9 місяців тому

    संजय मंडलिक यांचा पराभव निश्चित 🚩

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 9 місяців тому

    शाहूप्रेमी कोल्हापूर, न्यू पॅलेस गुलाबी होणार निश्चित.

  • @siddharthbavdekar767
    @siddharthbavdekar767 9 місяців тому +4

    Script kon dili yacha shodh ghetla pahije

  • @dadasopatil675
    @dadasopatil675 9 місяців тому

    किंग आॅफ पाॅलिटिक्स बंटी साहेब ❤

  • @aamirgolandaj4301
    @aamirgolandaj4301 9 місяців тому

    रविकिरण इंगवले हे एकच पॉइंट बोलतात पण अस बोलतात की समोरचा व्यक्ती पुढं काय बोलू शकत नाही

  • @pradeepmahapure7348
    @pradeepmahapure7348 9 місяців тому +1

    संजय राऊत येणे कोल्हापूर च्या राजघराण्या बाबत खालच्या पातळीवर बोलत तेव्हा हे सगळी के मूग गिळून बसले होते काय,,,,,

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 9 місяців тому +1

    मंडलिक ला जोरात उचलून आपटा

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 8 місяців тому

    छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या जनतेचेच नाहीत तर राज्याच दैवत आहे।।

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 9 місяців тому +1

    मंडलिक काय चुकीचं बोलेत जे खर आहे ते च तर बोले ना . आणि खरे वारस दार असतील तर करा ना सिद्ध तुम्ही .
    की दत्तक आहेत हे तरी कळेल ना मग .

  • @vijay9638
    @vijay9638 9 місяців тому +1

    भाजपचे पाया खालची वाळू घसरली आहे

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake2809 9 місяців тому

    भारती पवार यांना महापौर कोणी केले आहे त्याचा तिने उपकार विसरू नये आणि तोंड सांभाळून बोलावे

  • @nileshgurav7681
    @nileshgurav7681 9 місяців тому +1

    कोल्हापूर किंग इंगवले

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 9 місяців тому

    यालाच म्हणतात आपल्याच हातानी आपले थोबाड फोडून घेणे

  • @rahullambe3164
    @rahullambe3164 9 місяців тому +1

    सगळे मुद्दाम चालू आहे

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 9 місяців тому

    Only Raje Saheb ❤❤❤

  • @bharteshkapse8123
    @bharteshkapse8123 9 місяців тому +5

    Sanjya tula bunty patil padnarch laksht thew

  • @Prasadshind
    @Prasadshind 9 місяців тому

    राजर्षी शाहू महाराजांवर अखंड पुस्तक लिहिलं आहे एवढी कामे केली आहेत त्यांच्या काळात आताच्या शाहू महाराजांनी सत्ता कोणतही पद नसताना कामे केली पाहिजे होती तर ते गावागावात पोहचले असते... पण बंदूक एकाकडे आणि खांदा दुसऱ्याचा अस करून चालणार नाही....

  • @संग्रामलादे
    @संग्रामलादे 9 місяців тому +4

    Aamchya maharanja badal chukich bolu naye ....

  • @marutipatil1043
    @marutipatil1043 9 місяців тому

    ✌✌✌✌✌✌ रवी दादा इंगवले

  • @KingmakerApk
    @KingmakerApk 9 місяців тому +6

    मान गादीला , मतदान फक्त मोदींनाच!🚩🚩🚩🚩

    • @vickykamble9567
      @vickykamble9567 9 місяців тому +4

      Gujrat made ja rahyala

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 9 місяців тому

      @@vickykamble9567 कार रे रांङच्या तु सांगणारा कोण व गुजरात हे भारतात येते पाकिस्तानात नाही हे पहिला सोनियाच्या भक्ता पहिला लक्षात ठेव

    • @vickykamble9567
      @vickykamble9567 9 місяців тому

      Tuzya dam asta tr asli khoti name vaprun comment krtos

    • @bspatil2109
      @bspatil2109 9 місяців тому +1

      छत्रपतीमुळेच सुन्ता झाला नाही. त्या गादीचा मान राखायलाच हवा.
      मोदीनं सगळंच पळवलं गुजराथला तरी एव्हढं प्रेम उतू जातय?

  • @pradeepmahapure7348
    @pradeepmahapure7348 9 місяців тому +1

    राजे शही कधीच संपली आहे,,,,,

    • @sarjeraojangate866
      @sarjeraojangate866 9 місяців тому +1

      उदयनराजे चालतात का

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 9 місяців тому

    Jahir Nished.

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 8 місяців тому

    सांगलीचा संजय आणि हा संजय दोघांना पाढा दोन्ही काहीच कामाचे नाही

  • @neelpatil6199
    @neelpatil6199 9 місяців тому +1

    आता फक्त मोदीशाही

  • @SmitaManeDeshmukh-o4q
    @SmitaManeDeshmukh-o4q 9 місяців тому +4

    Bjp ashach lokana umedavari detat.koshari ,asech bolat asayche ,muddam.

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 9 місяців тому

    भारत विश्वगुरू होणार......

  • @amolpalkar5199
    @amolpalkar5199 9 місяців тому +2

    पैसे घेणे पहिला बंद करा

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 9 місяців тому +2

    Vayktik tika karane ayogyach.

  • @dhirajpatil7286
    @dhirajpatil7286 9 місяців тому

    निधी तर नाहीच आणी हा गर्व

  • @pradeepmahapure7348
    @pradeepmahapure7348 9 місяців тому

    छत्रपती शाहू महाराज, वेगळे आणि शाहू महाराज वेगळे,,,,,,

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 9 місяців тому +7

    लोकशाही आहे राजेशाही नाही एवढ वाईट वाटतं आहे तर निवडणूकीत उतरायचं नाही

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 9 місяців тому +1

      मंद भक्त विषयवार बोल

    • @Shreeambabai
      @Shreeambabai 9 місяців тому

      बरोबर

    • @vinayakt21t
      @vinayakt21t 9 місяців тому

      Mg history ky ahe​@@ravirajingulkar7430

    • @vickykamble9567
      @vickykamble9567 9 місяців тому

      Tuzya baba badl bola ki asach bolnar

  • @nileshgurav7681
    @nileshgurav7681 9 місяців тому +1

    संज्या प्यालय 😄😄😄🥃🥃🥃🥃

  • @suryakantpatil9684
    @suryakantpatil9684 9 місяців тому

    पडत होती 4 मत ती पण गेली.

  • @bharteshkapse8123
    @bharteshkapse8123 9 місяців тому +2

    Sanjaya mandlik la padyach amach thrlay na ya n kaam kyl na ya cha bapa n kaam kyl

  • @dadasopatil5814
    @dadasopatil5814 9 місяців тому

    किती वाजता बोललेत बघा...... नाहीतर....

  • @CKamat-vu2vy
    @CKamat-vu2vy 8 місяців тому

    Sanjay mandlikana kolhapurkar nakkich tyanchi jaga dakhavtil.

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 9 місяців тому +1

    Sanjay. Mandlik Nahi Mandoli Aahe

  • @SantanDsouza-mh8vn
    @SantanDsouza-mh8vn 9 місяців тому

    Tomorrow sanjay Mandlik will also speak on Samarjit Ghadge. It is not good.

  • @Jaydeep.M
    @Jaydeep.M 9 місяців тому +4

    सत्य नेहमी कडू असते

  • @samdiaries1005
    @samdiaries1005 9 місяців тому

    Degree celcius 😂😂😂😂

  • @JameerMulla-mr9wd
    @JameerMulla-mr9wd 8 місяців тому

    Deposit japt kara yacha khai upyog nahi

  • @mahadeochougule808
    @mahadeochougule808 9 місяців тому

    Yala Sadashiv Mandalik yancha varas Kasey mhanata yeil. Sadashiv Mandlik kuthe aani ha poraga kuthe ?

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 9 місяців тому +1

    Professor 😅😅😅😅

  • @popatpatil4156
    @popatpatil4156 9 місяців тому

    इंगवले लय बोलू नको किती वेळ आपटशील

  • @pravinpatil5449
    @pravinpatil5449 8 місяців тому

    मंडलिक पडणार

  • @sangramghorpade2275
    @sangramghorpade2275 9 місяців тому

    पाटाया

  • @amolpalkar5199
    @amolpalkar5199 9 місяців тому +1

    पैसे किती घेतले

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 9 місяців тому +2

    Pada

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 9 місяців тому

    Kolhapur karanni gaddarana haravlech pahije

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 9 місяців тому +10

    तुम्ही इथ कितीही निषेध नोंदवा येणार तर मोदीच लिहून ठेवा , जय श्रीराम!🚩🚩🚩🚩

    • @jalindarjadhav9551
      @jalindarjadhav9551 9 місяців тому +6

      बीजेपी हटाव मोहिम हाती घेतली आहे भाऊ

    • @akashsatpute780
      @akashsatpute780 9 місяців тому +4

      येउदे पण हेला इथं पाडणार 😂😂😂

    • @SanjayChavan-sz5dk
      @SanjayChavan-sz5dk 9 місяців тому +1

      ​@@akashsatpute780 बरोबर उत्तर

    • @SanjayChavan-sz5dk
      @SanjayChavan-sz5dk 9 місяців тому

      ​@@jalindarjadhav9551👍👍👍

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 9 місяців тому

      असं नपुसंक अंडभक्तांना वाटतंय

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 9 місяців тому +1

    Pwar bae jra thnd ghya

  • @udaychavan714
    @udaychavan714 9 місяців тому

    Only modi

  • @anilkamble3958
    @anilkamble3958 9 місяців тому

    आता घरी बसा

  • @vikaskumbhar5503
    @vikaskumbhar5503 9 місяців тому

    शाहू महाराज प्रचंड मतांनी विजयी होतील

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 9 місяців тому +1

    Tuza kata kitiwr asto ratri ingwle

  • @typing2217
    @typing2217 9 місяців тому

    Bjp🎉

  • @neelpatil6199
    @neelpatil6199 9 місяців тому +1

    मान मोदींना म त फक्त मोदीना

  • @YogeshPatil-kk3mm
    @YogeshPatil-kk3mm 9 місяців тому

    jeeee koni tya manadlik la sath det ahet tyna layakii vatalayla pahijeee

  • @siddharthbavdekar767
    @siddharthbavdekar767 9 місяців тому +2

    प्राध्यापक 😂