Pankaja Munde Beed : ऑडिओ क्लिप व्हायरल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
    Pankaja Munde Beed : ऑडिओ क्लिप व्हायरल, पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
    Video Credit : #Beed | Sudhir Kakde/Producer | Editor
    उमेदवारासोबतचा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे माझा वर..
    हजार वेळा ही क्लिप ऐकल्यावर तुम्हाला यात काहीही नाही हे कळेल..
    मोदींजीची सभा झाल्यावर च ही क्लिप व्हायरल का झाली ?
    नरेंद्रभाई मोदी यांच्या सभेला जागा पुरली नाही..आम्हाला जी आपेक्षा होती त्या पेक्षा दुप्पट गर्दी झाली..ज्या पद्धतीने या निवडणुकी मध्ये हेल्दी वातावरण उंची वर सुरू झाली..पण थोडी यातून व्यतित व्हायल कमी वेळ मिळाला..
    आपण मिशन वर असताना या गोष्टी कडे सकर्टमक
    ते राष्ट्रवादी चे उमेदवार होते त्या मुळे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत त्या वेळी त्या उमेदवाराने मी बोलावे असे सांगितले...
    त्या क्लिप मध्ये मी म्हणाले आहे की माझ्या आऊकती प्रमाणे मी त्यांना मदत करेल..
    ही मुद्दाम हून ही निवडणूक एका पीक वर असताना ही क्लिप का बाहेर आली हे बघितले पाहिजे..
    मी त्यांना ओळखत सुधा नाही पण धनंजय मुंडे यांनी मला सांगितल्या मुळे मी बोलले त्यात आमचा सहकारी असलेल्या पक्षाचा उमेदवार नसावा अशी भावना प्रत्येकाची असते..
    या निवडणुकी मध्ये आणेक चढ उतार आणुभवले..या निवडणुकी मध्ये आफवा पसरवल्या गेल्या..पण मी मागचे 22 वर्ष पासून calibar सांभाळून काम करत आहे..मला आज या निवडणुकीमध्ये वेदना झाल्या पण शेवटी मी जिल्ह्यातील लोकांना वेगळ्या वळणावर नेत आहे..
    ABP Majha Live TV| Lok Sabha 2024 |PM Modi |Sharad Pawar | Thackeray vs Shinde |Maharashtra Politics
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 451

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 13 днів тому +180

    हीच वेळ आहे यांना घरी बसवण्याची

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 13 днів тому +164

    गर्दी तर राज ठाकरे यांच्या सभेला पण असते . फक्त बप्पा

    • @vijaythorat9658
      @vijaythorat9658 10 днів тому +2

      राज ठाकरे यांचा पक्ष म्हणजे बॅण्ड पथक आहे
      सुपारी घेऊन कार्यक्रम वाजुन देणं

    • @Shubham.9359
      @Shubham.9359 9 днів тому

      ​@@vijaythorat9658बंपर ऑफर कार्यकर्ते व पक्ष भाड्याने मिळतील 😂😂😂😂

  • @GajananKadam-yo5ih
    @GajananKadam-yo5ih 13 днів тому +165

    ताईला फक्त आणि फक्त धन्याच संपवणार

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn 13 днів тому +14

      लेकनेता संपत नाही काय वाईट केल ताईन आपल

    • @sonalinirmal9676
      @sonalinirmal9676 13 днів тому +3

      नसतेत संपत आता, मी जातीचं नाव घेत नाही, पण काही लोक बिचाल्ल्या सारखं करतात, पण काही झाले तरी ताईच येणार

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 13 днів тому

      चंदन चोर येणार पण ग्रामपंचायत मधून

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 13 днів тому +1

      आग 🔥🔥🔥🔥🔥🔥 आणि धुर संगच, भाऊ आणि ताई एकत्र आल्या मुळे

    • @GajananKadam-yo5ih
      @GajananKadam-yo5ih 13 днів тому +3

      @@HindustaniI0 माघुन का पुढुन

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 13 днів тому +115

    बीड जिल्हा कायम 20 वर्षापासून यांच्या ताब्यात आहे पण बीड मध्ये एक विकास केला नाही
    यांनी फक्त प्रत्येक निवडणुकीत गाजर दाखवले आणि नंतर बीड मधून मुंबई ला राहायला निघून जातात
    ऊसतोड कामगार जिल्हा एवढी छोटी ओळख पुसू शकले नाही हे आणि हे काय विकास करतील पूर्ण जिल्हा लुटून खाल्ला यांनी
    आता बदल हवा

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h 13 днів тому +5

      Kharr ahe bhava...hai mumbai la aani yanche porrsorr london la...beed chi janta sakhar karkhanyavar zopdya madhe.aani kahi mubai punyala sosaytyanvar rakhandarila....ware😂😂😂padnar mhanje padnar...marathach nahi beed che v ani b sodale tar sarech samaj milun padnar yanna

    • @Democracy2400
      @Democracy2400 11 днів тому +2

      Beed cha vikas kela Tai ni Uas toad kamagar jilha mhanun nava rupala anal😂😂

    • @sunilkharat8525
      @sunilkharat8525 8 днів тому +1

      ...पंकजा ताई आपला मुलगा कोणत्या शाळेत कुठे शिकतो.
      ऊसतोड मजुरांच्या मुलाबद्दल काय केले.

  • @rajkirandeshmukh977
    @rajkirandeshmukh977 13 днів тому +112

    तुमचा पराभव पक्का आहे

  • @user-ys5fq8cz8p
    @user-ys5fq8cz8p 11 днів тому +45

    गर्दीवर जर निवडून येत असतील तर राज ठाकरे कधीच पडले नसते तमाशा बघायला गर्दी असतेच

  • @maulimpsc
    @maulimpsc 13 днів тому +109

    हो खर आहे की लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे...पण तुमचा पराभव करण्यासाठी😂

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 13 днів тому +85

    तुमचा पराभव अटळ आहे

  • @maulimpsc
    @maulimpsc 13 днів тому +94

    आशी चर्चा आहे...की भाऊच पाडणार आहे

    • @maheshmundhe8914
      @maheshmundhe8914 12 днів тому +1

      100 %Wroung

    • @Democracy2400
      @Democracy2400 11 днів тому +2

      ​@@maheshmundhe8914bala wrong ch Spelling lihi vyavasthit Tuza netyala karuna yeyil😂

    • @shyamhawale450
      @shyamhawale450 11 днів тому +1

      आरक्षणाचे परिणाम 😂😂

    • @maulimpsc
      @maulimpsc 11 днів тому

      @@Democracy2400 😀😀😀

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 13 днів тому +123

    क्लिपमधे काहीच नाही.? महामंडळ देण्याचे आमिष म्हणजे काहीच नाही? म्हणजे भ्रष्टाचार करणे तूमच्यासाठी डाव्या हाताचा खेळ? चिक्की घोटाळा करून पोट भरलं नाही का? म्हणुनच माझ्यासारखे स्वाभिमानी वंजारी बप्पासोबत.

    • @balasahebmahajan7055
      @balasahebmahajan7055 13 днів тому +10

      दिवसभर राम कृष्ण हरी आणि पहाटे पहाटे चंदन चोरी

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 13 днів тому

      @@balasahebmahajan7055 पण लहान गोरगरीब लेकरांची चिक्की चोरण्यासारखं वाईट पापी काम तर नाही केलं. आरे दारू विका काही अडचण नाही. पण लहान लेकरांची चिक्की?? तुझ्यासारख्या गुलामाला आणी चप्पलचाट्याला पण लाज वाटली असती रे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 12 днів тому

      ❤❤

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 12 днів тому +11

      @@balasahebmahajan7055 दिवसभर फक्त बंजारा माळी कोळी आणी दररोज रात्री लहान गरीब लेकरांची चिक्कीचोरी??

    • @Democracy2400
      @Democracy2400 11 днів тому +1

      ​@@balasahebmahajan7055 Ho bhava Gayich mans vikanarya kadun chanda ghenya peksha chandan changalach Pushpraj😂

  • @prajaktjuwatkar3094
    @prajaktjuwatkar3094 13 днів тому +58

    ताई स्वतः उच्च शिक्षीत आहे. परदेशात जाऊन MBA केल आहे ( PG in Management, USA) आता ताईचा मुलगा सुद्धा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टनला आहे..तिला पैशांची काय कमी ताईचा कारखाना आहे मुंबईत flats आहेत बिड मधे बंगले आहेत जमिन जुमला आहे bank balance आहे .दादाला 2 बायका आणि 5 पोर आहेत तो कृषीमंत्री धनू मुंडे शेतकरयांच भल करणार.
    अशा गडगंज श्रीमंत कुटुंबातिल ताई आणि दादासाठी ज्यांची स्वतः ची मुल जेमतेम गावातल्या ZP च्या शाळेत शिकत आहेत धड मराठि शिक्षण मिळत नाहीये त्या कार्यकर्त्यांना गोपिनाथ गडावर बोलवून ताई आणि दादा दोघे मिळून भावनिक आवाहन करणार

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 13 днів тому +57

    महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीच. लोकशाही बचाव, संविधान बचाव...

    • @jsmore68
      @jsmore68 9 днів тому

      BJP हटाव देश बचाव!

  • @user-mm4bo2ki6d
    @user-mm4bo2ki6d 13 днів тому +35

    सभेला आणलेले लोक 500रू रोजंदारीवर आणले होते हे सांगायचं राहील

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 13 днів тому +55

    बस झाल्या गप्पा निवडू याणार बजरंग बप्पा

    • @AkshayShinde-mi5ly
      @AkshayShinde-mi5ly 10 днів тому

      लय भारी 😅😅😅.

    • @AkshayShinde-mi5ly
      @AkshayShinde-mi5ly 10 днів тому

      बस झाल्या गप्पा निवडून येणार बजरंग बाप्पा.

  • @biliramkadde1861
    @biliramkadde1861 13 днів тому +53

    तुम्ही झोपा आत्ता घरी निवांत कारण ओन्ली बप्प येणार फिक्स

    • @Democracy2400
      @Democracy2400 11 днів тому

      Ho rest ghyayala pahije sonyachya chamachyan khaun😂

  • @balajimore561
    @balajimore561 13 днів тому +25

    निवडणुकीत आमिष दाखविले निवडणूक आयोगाने कार्यवाही केली पाहिजे

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 13 днів тому +40

    जरांगे साहेब जरी पंकजा ताई सोबत असले तरी मराठा मत बजरंग बप्पा ल देणार 😅

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r 13 днів тому +5

      कोण mhanle जरांगे साहेब पंकजा मुंडे सोबत आहे?

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 13 днів тому

      Dokyawar padla ka re

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 11 днів тому

      Nahi ho thapa martatat dole martat

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 13 днів тому +31

    चक्की पडणार नक्की

  • @ravikiranwankhade1909
    @ravikiranwankhade1909 12 днів тому +6

    संविधान बदलण्याची भाषा वापरणारी व्यक्ती कधीही निवडुन येता कामा नये

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 13 днів тому +35

    इतके दिवस राजकारणात आहात फोनवर काय बोलावे याची आपणास जाण नसावी याचे आश्चर्य वाटते.

  • @Tothe-point.
    @Tothe-point. 13 днів тому +28

    Only bappa ❤

  • @yogeshthete8889
    @yogeshthete8889 13 днів тому +28

    चिक्की घोटाळा प्रकरण काय झाले

  • @rb9527
    @rb9527 12 днів тому +16

    यंदा बजरंग बाप्पा लाच संसदेत पाठवायचे

    • @rameshade6004
      @rameshade6004 10 днів тому +2

      Maratha mhanun nahi tar Only MVA mhanun.Modi hatao Desh bachao

  • @shriharisolanke5179
    @shriharisolanke5179 13 днів тому +25

    धनू तुम्हाला संपवत आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 13 днів тому +7

    बोलण्यामध्ये विश्वास दिसत नाही

  • @vikassawant3330
    @vikassawant3330 13 днів тому +24

    जय बजरंग

  • @FarmerSun7088.
    @FarmerSun7088. 13 днів тому +39

    यनार तरह बपा च

  • @akkinande525
    @akkinande525 13 днів тому +29

    Only तुतारी

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 10 днів тому +5

    तीस वर्षे एकाच घरात सत्ता नकोच आता फक्त बजरंग बप्पा च खासदार होणार

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 13 днів тому +22

    तुम्ही काम काय केलं ते सांगा

  • @ShubhamHolkar-bo4lh
    @ShubhamHolkar-bo4lh 13 днів тому +25

    Bappa ❤

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 13 днів тому +9

    फक्त बपा येणार काही फरक नाही सभेने

  • @ravindranikam333
    @ravindranikam333 13 днів тому +13

    BAPPA

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 13 днів тому +11

    तुम्ही त्या क्लिप मध्ये म्हणाल्या, शेवटी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ना. हा जातीवाद नाही का ?? आता मराठ्यांनो हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे यांना पाडाच. जातीच्या अस्तित्वाचा मुद्दा यावर या मॅडम निवडणूक लढवत आहेत.

    • @rameshade6004
      @rameshade6004 10 днів тому

      Pinki aso ki bappa konihi jatiwar mat magu naye.NDA padnar MVA niwdun yenar

  • @user-mf2qo9tr9x
    @user-mf2qo9tr9x 13 днів тому +22

    बजरंग बाप्पा किमान 1 लाख प्लस मताने निवडून येणार

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 10 днів тому +3

    2019च्याविधानसभा निवडणूकीत चिक्कीघोटाळ्यामुळेआपला पराभव झाला

  • @user-fc4it8eh9f
    @user-fc4it8eh9f 13 днів тому +27

    फक्त काँग्रेस येईल

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 13 днів тому +5

    ताई या वेळी तुम्ही जिंकलात तर असे समजा की पुढचे पंचवीस वर्षे नक्की निवडून याल.

  • @remeshnawgire7908
    @remeshnawgire7908 13 днів тому +16

    तुम्ही हरणार आहे

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 11 днів тому +3

    कारखाना का बंद ठेवला याचे उत्तर मिळाला पाहिजे

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 13 днів тому +36

    एखादा OBC सुद्धा सहन होत नाही.
    राज्यात तर सर्व ठिकाणी बहुतेक मराठा उमेदवार आहे, तरी आरक्षण मुद्दा फक्त बीड, नाशिक, परभणी मध्येच कसं काय लाऊन धरला जात आहे.

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 13 днів тому +13

      निवडणूक आली की OBC निवडूण आल्यावर वं जारी फक्त 😂😂😂😂

    • @amarchavan8962
      @amarchavan8962 13 днів тому

      अरे मग विरोध कशाला करता पण आम्ही विरोध केला की म्हणयाच जातीवाद करता🤔 तुमची ताई निवडून येऊदे प्रॉब्लेम नाही पण ओबीसी आरक्षण support करा ना🙌

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 13 днів тому +2

      एक मराठा लाख मराठा

    • @vishnudhakne5088
      @vishnudhakne5088 13 днів тому +2

      म्हणून एक वंजारी लखाला भारी भरला.
      स्व गोपीनाथरावजी मुंढे साहेब.
      तुम्ही शरद पवारांना विचारा थोड फार जमतय की कसं म्हणून

    • @PandurangBhusare
      @PandurangBhusare 13 днів тому +1

      Karan obc virodh karto

  • @pavandhanwade9367
    @pavandhanwade9367 13 днів тому +17

    बजरंग दल

  • @jotirampawar7383
    @jotirampawar7383 13 днів тому +7

    Yek maratha lakh maratha

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 9 днів тому +1

    त्या क्लिप मध्यें आक्षेपार्ह असे काही नाही काळजी करणे चे कारण नाही

  • @kundandeshmukh-zl5ul
    @kundandeshmukh-zl5ul 11 днів тому +1

    कसे आले होते
    500 रु. रोजाने
    धमक्या देऊन नेले विध्यार्थी

  • @DeshmukhVinod-kh6ed
    @DeshmukhVinod-kh6ed 11 днів тому +4

    लहान मुलाची चिक्की खावून याला विकास म्हणायच का

  • @YuvrajShivarkar
    @YuvrajShivarkar 11 днів тому +2

    ह्यांचा पत्ता कोण कट करणार भाजपा परत राजकारणात येऊ नये याची बरोबर तयारी सुरु आहे

  • @user-ii1se5eh5o
    @user-ii1se5eh5o 10 днів тому +1

    100% ताईचा प्रमुख होणार निश्चित आहे दोन ते तीन लाखाने पराभूत होणार आहेत

  • @user-fh8qw1yv6k
    @user-fh8qw1yv6k 13 днів тому +5

    आम्हाला आश्चर्य वाटतं तुम्ही किती खोटं बोलतात

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 13 днів тому +2

    बीड जिल्हा विकास, रेल्वे ,वॉटर ग्रीड, एमआयडीसी उद्योग ,सदैव सर्वांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, या पंधरा दिवसात पदोपदी जाणीव झाली ,ती पाच वर्षा त प्रत्येक क्षणाला स्मरणात ठेवा, याचं एकच सूत्र ते म्हणजे जनतेशी संपर्क ठेवणे ,विजयी भव...

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 10 днів тому +1

    पंकजा ताई आता तुम्ही निवडून येणार नाही हे नक्कीच आहे,,

  • @ganeshwagh9879
    @ganeshwagh9879 13 днів тому +41

    बस झाल्या गप्पा लाखांनी पडणार बाप्पा

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 13 днів тому

      🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @VaijnathShinde-hh1te
      @VaijnathShinde-hh1te 13 днів тому

      🍌🍌🍌

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 13 днів тому +1

      ताईला दिल्लीत जाऊन संविधान बदलायचे आहे तिने तिची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे संविधान बदलतर ओबीसींना केळ भेटणार ना रताळ भेटणार कारण का आरक्षण हे संविधानामध्ये आहे भारतीय संविधान जर बदलल तर आरक्षण कुठे राहणार ओबीसींना आणि तर मागासवर्गीय यांनी यामुळे काहीही फायदा होणार नाही यामुळे मतदार हा कुठल्याही जातीचा असो यांनी पंकजाला मतदान करायला नाही पाहिजे

    • @Democracy2400
      @Democracy2400 11 днів тому

      Lavaden Bhojanam tarbuj tuzya Taila yeun det nhay 😂

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g 10 днів тому +1

    आहो नरेंद्र मोदी भाषण करायला उभे राहिले आणि दहा मिनिट नंतर सभेतून लोक उठून का जातात खुर्च्या रिकाम्या का होतात याचाच अर्थ की तु म्ही जनते साठी तूम्ही काय केलय महणून तूम्हाला आठवतंय

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 12 днів тому +2

    एक वादा बजरंग दादा

  • @user-jt6hy7oe7x
    @user-jt6hy7oe7x 13 днів тому +6

    Padnar fixxx

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 11 днів тому

    समाजाच्या नावावर हे लोक राजकान करतात कधी भावनिक कधी आक्रमक असे पार्ट घेतात निवडनुक झाल्यावर समाजाल । काय मिळला समाज म्हनुन मु ढे घराण्याची प्रगती झाली बाकीचे उसतोडने रोजाने जाने इतकच

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 11 днів тому

    या सभेत मुख्यमञी..शिदे बावनकुळे व रामदास आठवले याचे भाषण खुप खुप जागतिक लेवलचे होते.

  • @sadduse570
    @sadduse570 11 днів тому +2

    पंटागन किती मोठं होत ते पण विचार गोविंदराव.बारक्या भगुण्यात थोडी भाजी जास्तच दिसते.बजरंग बप्पाच

  • @atulraising4022
    @atulraising4022 13 днів тому +2

    Only MVA

  • @user-qc5yu4iz6v
    @user-qc5yu4iz6v 13 днів тому +1

    Tai padanar Aahe 🎉🎉🎉

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 8 днів тому +1

    ताई या वेळी दुसऱ्याला पण संधी द्याना तुम्ही विरोधात राहणं विकास चांगलं होईल.पाहू कसा विकास होतो. नुसता राजकारण कुरु नका.

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 9 днів тому

    कुणाचीही सभा ठेवा गर्दी ही होणारच। गर्दी म्हणजे निवड नाही।
    गर्दीत सगळेच असतात. हवसे नवसे गवसे असतात.

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 13 днів тому +4

    काय तुम्ही पडावा तुमचं लोकांचा लय कंटाळा आलाय

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 13 днів тому +2

    लाजा कशा वाटत नसाव्यात

  • @ahmedmulani2599
    @ahmedmulani2599 7 днів тому +1

    मोदीने मुसलमानां बद्दल जे विधान केले. ते बहुतेक तुम्हाला आनंद देऊन गेले. म्हणूनच तुम्ही मोदींच्या सभेला अनेक वेळा छान सभा असं म्हणताय. असो. ती सभा तुमच्या दृष्टीने छानच असणार.

  • @JagtapNagesh
    @JagtapNagesh 3 дні тому

    राम राम वाजवली तुतारी ❤❤❤

  • @pawanpawar6714
    @pawanpawar6714 13 днів тому +12

    बजरंग बाप्पा फिक्स.

  • @user-fh8qw1yv6k
    @user-fh8qw1yv6k 13 днів тому +1

    आम्ही ऐकली

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 11 днів тому +7

    ताई आपण त्या मध्ये सुस्पष्ट म्हणतात कि इथे मराठा विरुद्ध ओबीसी पेटले आहे..आपले मतविभाजन होते हे टाळावं...

  • @OBC...
    @OBC... 13 днів тому

    ऑडिओ क्लिप कोणी बाहेर काढली, तो कोणाचा कार्यकर्ता आहे, स्वकीया पासून सावध,नाहीतर गोपीनाथ गडावर उपोषणाला बसावे लागेल 👍

  • @krashnanavale2143
    @krashnanavale2143 12 днів тому +2

    Only Bappa

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 11 днів тому +1

    आता बाप्पा निवडुन येनार यात शंका नाही

  • @studyismyhabithealthcare2383
    @studyismyhabithealthcare2383 11 днів тому

    शेवटी बदलतात लोक आपल्यावर आल तर दुसऱ्यावर ढकलतात हेच सत्य

  • @xyz-cj9xj
    @xyz-cj9xj 13 днів тому +1

    Bajrang Bappa ❤

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 13 днів тому +1

    रोजाने आणावें लागत आहे भाजपला सर्व लोक

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 9 днів тому

    मु. साकत बुद्रुक ता. आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी सीना नदीवर पुल करण्यासाठी डॉ प्रीतम मुंडे खासदार पाच वर्षे पूर्ण केले पण एक रुपया निधी दिला नाही. डॉ प्रीतम ताई निधी खर्च झाला नाही. खासदार या नात्याने लोक उपयोगी निधी खर्च होण अपेक्षित आहे.

  • @Chortachhagan
    @Chortachhagan 4 дні тому

    Female version of rahul gandhi.....😅😂😂

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 10 днів тому

    बीडची जनता जर आपला विकास व्हावा अस वाटत असेल तर या मुंडे कुटुंबातील सर्व लोकांना कायमच घरी बसवा नाहीतर काहीच खर नाही.

  • @SangramGopale-tl6ig
    @SangramGopale-tl6ig 13 днів тому +2

    Wa audio madhe samjte tu kay bolte te tyapudhe tu nagi takliy😂😂😂😂😂ghabarliy padshil mhanun fone kelela

  • @GaneshJumbad-vg1dm
    @GaneshJumbad-vg1dm 11 днів тому +1

    सोनवणे खासदार होनार आहे

  • @ajitkhandekar9435
    @ajitkhandekar9435 10 днів тому

    ताई गर्दी झाली किंवा लोक सभेला आले म्हणजे लोक मतदान तुम्हालाच करत्याल असं नाही

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 11 днів тому

    लोकानीच निवडणूक हातात घेतली आहे म्हणून ताईसाहेब आपला पराभव निश्चीत आहे.

  • @adityaviews
    @adityaviews 10 днів тому

    ताई चा निरोप समारंभ...
    आयोजक देवा भाऊ...
    आणि छोटा धनु भाऊ 😂....

  • @jadhav9994
    @jadhav9994 12 днів тому +1

    बजरंग बप्पा सोनवणे खासदार होणार

  • @anupwadhave4035
    @anupwadhave4035 10 днів тому

    पैसे देऊन गर्दी जमवली होती तरीपण पंकजा मुंडे यांचा पराभव होणार आहे

  • @sandeepk3386
    @sandeepk3386 13 днів тому +13

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे......

    • @riteshshinde4509
      @riteshshinde4509 13 днів тому +5

      गेल्या १५ वर्षापासून येथे तुमच्याच समाजाचा खासदार, आमदार आहेत. ते फक्त एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून टार्गेट केलं जात नाहीये तर ते दुसऱ्या समाजाच्या विरोधात बोलत आहेत म्हणून विरोध केला जात आहे.

    • @user-ew5hy3wj2o
      @user-ew5hy3wj2o 13 днів тому +6

      अरे बस की आता बीड मध्ये किती दिवस झाले मुंडे परिवाराची प्रक्रिया आता ते जमणार नाही सुट्टी देणार नाही मराठा पाडणार आहे

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 13 днів тому +1

      मोठे प्रोजेक्ट्स आणायला सत्ता लागते जे कि आपल्या शरद पवार साहेबांकडे 60 वर्षे होती त्या काळात त्यांनी पूर्ण निधी पश्चिम महाराष्ट्रात नेला मराठवाडा विकास महामंडळ कशासाठी स्थापन केले आहे माहित आहे का अनुशेष भरून काढण्यासाठी जे शरद पवार ने पाप केल आहे मराठवाडा आणि विदर्भ चा निधी पळवला मुंडे फॅमिली फक्त 1995 ते 99 व 2014 ते 2019 व आता धनू भाऊ आस ,14 ते 15 वर्षे सत्तेत होती आणि आज जे काही रेल्वे, रस्ते दिसतंय ते याच काळात झालेत मराठवाड्यात पहिलं एकही फोर लेन नव्हता फोर लेन कसा असतो हे पण माहित नव्हत मराठवाड्यातल्या लोकांना 2003 04 च दिवस आठवतात का 12. 12 तास लोडशेडींग होती........

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 13 днів тому +1

      रडतो का आता?'

    • @Dur918
      @Dur918 13 днів тому

      मी लातूर जिल्ह्याचा आहे माझ्या गावातून आसपासच्या गावातून 100 गाड्या

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 13 днів тому +1

    भारतामध्ये जातीचा उमेदवार बघून मतदान केल्या जाते. खरं तर निवडणुक विकासाच्या मुद्द्यावरच व्हायला पाहिजे. परंतु इथला मतदार. पूर्णतः. प्रगल्भ विचाराचा नाही. मतदारांनी अभ्यास करून. वैचारिक लेवल वाढवली पाहिजे.आणि. मग मतदान केलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 10 днів тому +1

    मुंडे सुद्धा पडणार

  • @rameshwarshejul3228
    @rameshwarshejul3228 10 днів тому +1

    बस झाल्या गप्पा निवडून येणार बजरंग बप्पा सोनवणे

  • @user-mx3pc8iq7s
    @user-mx3pc8iq7s 11 днів тому +2

    ताई, आपण बीड जिह्यासाठी आजपर्यंत काय केल जरा सांगा बर

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 10 днів тому

    शेतकर्यांचा वैजनाथ कारखाना चालु करा एवढीच अपेक्षाशयळी राजाची

  • @vijaythorat9658
    @vijaythorat9658 10 днів тому

    ताई खरा साप घरातीलच आहे तुमच्या हा साप कुणाचाही होणार नाही हेच अंतिम सत्य

  • @laxmanatre
    @laxmanatre 8 днів тому

    चिक्की चिक्की चिक्की,
    हरणार हरणार नक्की!

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 13 днів тому +1

    Khoti bolat ahe bai,,, Bappa jindabaad

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 9 днів тому

    ओबीसी मराठा या दोन्ही समाजाने कितीही जातीवर मतदान केले तरी बीड मध्ये किंगमेकर दलीत आणि मुस्लिम मतदार ठरणार.

  • @dhananjaymore-hk5rj
    @dhananjaymore-hk5rj 13 днів тому +2

    Only maratha

  • @karankhatri665
    @karankhatri665 10 днів тому

    मुंढे साहेबाचा अर्धवट प्रवास पूर्ण करणार असं तुम्ही म्हणता. मग तुमच्या सगळ्या पिढ्या जनतेवर का लादायच्या. सर्वसामान्य जनतेला का नाही.

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap 11 днів тому

    धनु ने चांगली फिल्डींग लावली ताय साठी😂😂

  • @bilalmaniyar2242
    @bilalmaniyar2242 10 днів тому

    ताई dm वर लक्ष द्या तोच खरा विलन आहे

  • @maheshjadhav1637
    @maheshjadhav1637 13 днів тому +1

    Sare paise deyun aanle hote ह्यांचे हेवडे चांगले विचार येत ह्यांचे विचार ऐकायला😂😂😂