#निराशेतून_आशेकडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8830519864
    अति विचारांमधून बाहेर कसे पडावे
    www.youtube.co...
    डायबिटीस तीन दिवसात कंट्रोल मध्ये आणा
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    हे ऐकत झोपा शांत झोप लागेल
    • हे ऐकत झोपा, शांत झोप ...
    चालण्याचे दहा फायदे
    • चालण्याचे दहा फायदे, च...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    योगनिद्रा
    • #योगनिद्रा #yognidra i...
    सकाळची साधना
    सूर्यनमस्कार ध्यान प्राणायाम भास्त्रिका
    www.youtube.co...
    सकाळच्या झूम साधनेची लिंक👇
    रोज साधना करा, आनंदी व आरोग्यदायी रहा
    मी आहेच आपणही सहपरिवार वेळेआधी हजर रहा
    माऊलीजी
    5:40-7:30
    Join Zoom Meeting
    us02web.zoom.u...
    Meeting ID: 817 1752 8314
    Passcode: 334455
    दररोज हीच लिंक राहील

КОМЕНТАРІ • 37

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 8 днів тому +3

    खूपचं छान झाला सस्तंग खूप प्रेरणादायी होता सस्तंग हसत खेळत घेतला खूप मन भरून आलं माऊलीजी डोळ्यातले आश्रू थाबंतच नव्हते माऊलीजी ईतकं शांत मन झालं 🙏🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 8 днів тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत माऊली तुमचे.
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.
    आमची निराशा दूर करतात
    आम्हाला जगण्याची नवी दिशा देतात
    आमच्या मध्ये नवी उमेद निर्माण करतात

  • @artinagare4940
    @artinagare4940 8 днів тому

    खुप छान सत्संग..मन relax झाले व माऊलीजी सोबत असताना सगळ काही चांगल होणारच हा विश्वास 💯🫶जय गुरुदेव माऊलीजी🙇🏻‍♀️

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 8 днів тому +4

    ज्ञान योगाची धरणारकास माझे जीवन होईल खास❤🙏🙏🌹🌹👍माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे तुम्ही सांगतात ते मि करेन आता मस्त जीवन जगणारे सकारात्मक विचार करते

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 8 днів тому +1

    🙏🙌jaygurudev माऊली जी 🙏🙌 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏काल चा सत्संग ak no...तुम्हीच आमचे शिल्पकार आहे माऊली जी हसवत हसवत ईतक्या छान शब्दात वर्णन करून सांगितले 🙏🙏🙏♥️😍👌👌👍👍👍👍

  • @prakashphadtare2420
    @prakashphadtare2420 8 днів тому

    नमस्कार माऊली जी, फार फार सुंदर सत्संग होता, खूप खूप मौल्यवान विचार सांगितले

  • @sadhanasalunkhe6535
    @sadhanasalunkhe6535 8 днів тому

    धन्यवाद माऊली

  • @PrashantSawant-mc1gz
    @PrashantSawant-mc1gz 8 днів тому +1

    आजपासून कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीत अडकून पडणार नाही जीवनात यश असो अपयश असो सुख असो दुख असो मी प्रत्येक क्षण आनंदात जगणार आहे. कारण माऊलींजी केवळ तुमच्या मुळेच कळतंय की जीवन आनंदाने जगण्यासाठी आहे कुठल्याही परिस्थितीत अडकुन पडण्यासाठी नाही. आम्हा सर्वांच जीवन सुखी समाधानी आनंदी होण्यासाठी आपण सत्संगातुन वारंवार मार्गदर्शन करता कृतज्ञता पुर्वक धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव

  • @prernalokhande
    @prernalokhande 8 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी एका आईसारखे तुम्ही समजून सांगितले खूप छान वाटलं हा सत्संग ऐकून सगळं टेन्शन दूर झालं मी खूप नशीबवान आहे तुम्ही मला गुरु आणि आईच्या रूपात मिळाले जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻😊

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 8 днів тому +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा जीवन बदलून जाईल लगेच ऐका खुप खुप धन्यवाद माऊलींजी

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 8 днів тому

    अप्रतिम सत्संग, मनाला शांत झाले.
    खूप सोपं करून सांगितले.
    जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏

  • @gavanetukaram7340
    @gavanetukaram7340 8 днів тому

    आजचा सत्संग खूपच छान होता जय गुरुदेव माऊली

  • @yamunashelke7327
    @yamunashelke7327 8 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 8 днів тому

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    माऊली जी आपण ग्रेट आहात आमच्या मनाला कसं सहजपणे वळवता ते कळतच नाही आणि आम्ही माऊलीमय ह़ोऊन जातो
    धन्यवाद माऊली जी देवदुतजी

  • @rajnisalve360
    @rajnisalve360 8 днів тому

    🙏जयगुरुदेव माऊली, खूप खूप सुंदर समजावलं मनाला भावल आहे चुका कळल्या

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 7 годин тому

    गुरु देवा मला तुम्ही गुरु रुपांत मिळाले हे माझ भाग्य समजते आता तुम्ही दिलेल ज्ञान योग्यवेळी वापर करणार गुरु देवा यापुढे तुम्ही कितीही परिक्षा घेतली तरी मि पास होऊन दाखवेन परमेश्वर माझ्यासोबत आहे माऊली जी माझ्या सोबत आहे मि वर्तमानात सकारात्मक राहिन. समाधानी आहे हे आधी मि बदलणार कृतीतून गुरु भक्ती करून मि माझं ध्येय गाठणारच खुप छान होणारच आहे मला. असं म्हणावसं वाटते गुरुदेवा तुम्ही जर मला भेटले नसते तर माझं काय झालं असतं खुप खुप आभार धन्यवाद गुरुदेवा मी आहे हमे और जिनेकि चाहते न होती अगर तुम न होते अगर तुम न होते ❤❤

  • @sukantisabnis4946
    @sukantisabnis4946 8 днів тому +1

    उपयुक्त माहिती

  • @alknandamangalgi7675
    @alknandamangalgi7675 8 днів тому

    माऊली जी,
    जय गुरुदेव !

  • @Suvarna-j1z
    @Suvarna-j1z 6 днів тому

    Jai gurudev mauli tumchya margadrshanabaddal tumhala khup khup dhanayawad

  • @namrata656
    @namrata656 8 днів тому

    Mauli ji, खूप हसवले, धन्यवाद. तुमच्यामुळे जीवन मजेत जगतेय😊

  • @Kirankolseofficial75
    @Kirankolseofficial75 8 днів тому

    Yes जय गुरुदेव

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 4 дні тому

    तुम्ही गायलेली अंगाई ऐकत मि रोज मसत झोपते मला एकही गोळी नाही गुरु भक्ती देवाच नाव घेत विठ्ठल विठ्ठल घेत जायच सगळयांची माफी मागुन क्षमा करायचीय आता देवाच्या नामाची कमाई करत. गुरूची तन मन धनाने से्वा कृतीतून करायची आहे तुमची साथ असल्यावर मला काहीच चिंता नाही ❤❤🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 8 днів тому

    मि माझे शंभर टक्के देतेय आता हतबल होणार नाही मला छान झोप लागते मि समाधानी आहे 🙏🙏🌹🌹 शुभ रात्री माऊली जी तुमची दासी मिना❤🙏🙏👍👍🌹🌹🌹👌👌👌👌

  • @rekhaskitchen2177
    @rekhaskitchen2177 8 днів тому

    Jay gurudev mauliji ❤😊😊😊

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 8 днів тому

    जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 8 днів тому

    ज्ञान योगाची धारा कास जीवन होईल खास जय गुरुदेव माऊलीची

  • @shraddhakelkar2795
    @shraddhakelkar2795 8 днів тому

    जय गुरुदेव माऊली🙏 खूप हसले आज😄

  • @yogeshwariharibakamble5756
    @yogeshwariharibakamble5756 8 днів тому

    😇

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 8 днів тому

    मला गुरु चे नामस्मरण करत जायचं मला माऊलींची दासी बनणयासाठी अभ्यास करायचा आहे 🙏🙏🌹🌹 आकटोंबरमधे शिबिर कधी आहे

  • @savitrapawar5387
    @savitrapawar5387 8 днів тому

    अतिशय सुंदर

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 8 днів тому

    मला सेवा सत्संग साधना गुरु आज्ञापालन करायचं आहे. आता नवरात्र आहे घरी देवी बसणार आहे नवरात्रीच्या शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 4 дні тому

    एकदा च हा पितांना जीभ भाजली म्हणजे माणूस ताक ही फुंकून फुंकून पितो मला नकळत अहंकार कधी झाला हे कळलेच नाही माझा स्वभाव तुम्ही समजता तसा नाही ये मि आधी कशी होती तुमचा विश्वास बसणार नाही मि खरं बोलत आहे 🙏🙏🌹🌹

  • @SwayamBhavsar-wp1co
    @SwayamBhavsar-wp1co 8 днів тому

    खुप छान सत्संग आहे माऊलीजी खुप छान वाटलं रिलॅक्स वाटलं प्रसन्न झाले स्कुपसुदर सत्संग आहे जय गुरुदेव माऊलीजी

  • @shamachougule2154
    @shamachougule2154 7 днів тому

    Mast

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 6 годин тому

    मि. कधी च कुणाला वाईट बोलत नाही न शिव्या देत नाही अहंकार झाल्यानंतर माहित नाही माझ्या कडून काय पेरले गेले

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 7 днів тому

    😂😂😂🤣🤣🤣
    धन्यवाद माऊलीजी 🙏 जय गुरुदेव 😊

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 8 днів тому

    🙏🙌jaygurudev माऊली जी 🙏🙌 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏काल चा सत्संग ak no...तुम्हीच आमचे शिल्पकार आहे माऊली जी हसवत हसवत ईतक्या छान शब्दात वर्णन करून सांगितले 🙏🙏🙏♥️😍👌👌👍👍👍👍