Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Awesome, amezing!
विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळ पाहे ।विघ्नांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरी न साहे ॥१॥गंडस्थळें झिरपती बहु वास जेथें । सुवासमस्त रिझले अळिकूळ तेथें ।शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा । तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा ॥२॥फर्सा पुसूनि सरसावतसे अघाला । भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला ।साठीसहस्र गण त्यांसरिसा निघाला । मूषकवाहन करी दुरितासि हाला ॥३॥वीतंडसा बलवंड गिरितुल्य धांवे । भक्तांसि रक्षित रिपूवरि तो उठावे ।अंदूस तोडरगुणें करितो चपेटा । गर्जिन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा ॥४॥घ्यानीं धरील नरकुंजर बुद्धिदाता । त्याची फिटे अवलिळा सकळैक चिंता ।आधीं गणेश सकळां पुजणेंचि लागे । दासां मनीं तजविजा अवजा न लागे ॥५॥[करुणास्तोत्रें : १]गजवदन विराजे रंगसाहित्य माजे । रतिपतिगति लाजे लुब्ध कैळासराजे ।फरश कमळ साजे तोडरीं ब्रीद गाजे । सिद्धि बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजें ॥१॥गजवदन सुरंगीं रंगसाहित्यरंगीं । नटवर नटनाटयें नाटयनट्वांगसंगी ।अभिनव नटलीळा रंगणीं रंग माजे । चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ॥२॥[गणेशशारदासद्गुरु]गजमुख सुखदाता मानसीं आठवावा । मग विमळमतीचा योग पुढें करावा ।सुरवर मुनि योगी वंदिती घुंडिराजा । सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ॥१॥[विमळ विवेक]तनू वितंड चंडसी । प्रचंड शुंड दंडसी ।सुरंग रंग रेखिला । घवघवित देखिला ॥१॥नमूं गणेश तो गुणी । विराजतो विभूषणीं ।जनासि सौख्यकारकू । विशाळ विघ्नहारकू ॥२॥(लघु रामचरित्र)
♥️♥️Why isn't this song on Spotify 😢😭😭
सुंदर
खुप सुंदर आवाज आहे तुमचा. ऐकत राहावं वाटत. शांत, मनमोहक, अप्रतिम 😊
Rama, Jaydeep, Devendra, Nitish .. Mitron.. Heaven !
Jay Jay Raghuveer Samarth..
Awesome... great composition and voice as well...it's nice to listen one of such a masterpieces written by Samarth Ramdas swami...
awesome !!
jaideep dada, masta avaj ahe TuzaAni ekdum clear dictionloved it
its simply great bhai , I am speechless
awesome song .. what a great singing... someone please post lyrics here
Amazing ..wow
Wonderful!
👌👌👌
Beautiful composition equally well sung! The depiction through dance is makes good watching!
jaydeep vaidya sing more. good voice. good singing .
Awadala. :-) Awaaj chan ahe. Lyrics post karaal please ?
Supriya Khandagale गजवदन विरजे पासून का पहील्यापासून ? :|
PUNEKAR KULKARNI , sampoorna shlok. Jewadha ahe tewadha.
विद्यानिधान गणराज विरजताहे | सिंधू र तो घवघवीत रसाळ पाहे|| विघ्न सी मार अनिवार ची होत आहे | आनंदरूप तुळणा दुसरी न साहे|| गंड स्थळे झिरपती बहुवास जेथे| सुवास मस्त रिझले अळी कूळ तेथे ||शुंडा प्रचं डमी- रवी गजकर्ण थापा| तेजाळ अंकुश म्हणे दुरितासी कापा|| भारसा पुसूनी सरसाव- तसे घाला|भक्तासी विघ्न रचिता रीचावित घाला|| साठी सहस्त्र गण त्या सरिता निघाला | मूषक वाहन करी दुरितांसी हाला || विर्तंड सा बलदंड गिरी तुल्य धावे | भक्तांसी रचित रीपुवरी तो उठावे|| अंतुस तोरड गुणे करतो चपेटा | गर्जिण्याल्या घणघणा ट प्रचंड घंटा || ध्यानी धरील नरकुंज बुद्धी दाता | त्याची फिटे अवळीला सकलैक चिंता || आदी गणेक सकळा पूजणेची लागे | दासा मनी तजविजा अवजाण लागे|| " गज -वदन विरजे रंग साहित्य माझे |रधी पती गती लाजे लूध्र कैलास राजे || हर्ष कमळ साजे तोड रितीत गाजे| सिद्दी बुद्धी अबळा पावती विश्ववी जे || गज -वदन सुरुंजी रंग साहित्य रंजी| नटवर नट नाट्ये नाट्य लिळा संगी ||अभिनव नट लिळा रंधणी रंग माझे | चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे || 🌼-- जय जय रघुवीर समर्थ--🌼
PUNEKAR KULKARNI Dhannyawaad 👍🏼🙏🏼
@@theisticsacrals5889 thank u sir so much..
Awesome, amezing!
विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळ पाहे ।
विघ्नांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरी न साहे ॥१॥
गंडस्थळें झिरपती बहु वास जेथें । सुवासमस्त रिझले अळिकूळ तेथें ।
शुंडा प्रचंड मिरवी गजकर्णथापा । तेजाळ अंकुश म्हणे दुरितासि कापा ॥२॥
फर्सा पुसूनि सरसावतसे अघाला । भक्तांसि विघ्न रचितां रिचवीत घाला ।
साठीसहस्र गण त्यांसरिसा निघाला । मूषकवाहन करी दुरितासि हाला ॥३॥
वीतंडसा बलवंड गिरितुल्य धांवे । भक्तांसि रक्षित रिपूवरि तो उठावे ।
अंदूस तोडरगुणें करितो चपेटा । गर्जिन्नल्या घणघणाट प्रचंड घंटा ॥४॥
घ्यानीं धरील नरकुंजर बुद्धिदाता । त्याची फिटे अवलिळा सकळैक चिंता ।
आधीं गणेश सकळां पुजणेंचि लागे । दासां मनीं तजविजा अवजा न लागे ॥५॥
[करुणास्तोत्रें : १]
गजवदन विराजे रंगसाहित्य माजे । रतिपतिगति लाजे लुब्ध कैळासराजे ।
फरश कमळ साजे तोडरीं ब्रीद गाजे । सिद्धि बुद्धि अबळा जेपावती विश्वबीजें ॥१॥
गजवदन सुरंगीं रंगसाहित्यरंगीं । नटवर नटनाटयें नाटयनट्वांगसंगी ।
अभिनव नटलीळा रंगणीं रंग माजे । चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ॥२॥
[गणेशशारदासद्गुरु]
गजमुख सुखदाता मानसीं आठवावा । मग विमळमतीचा योग पुढें करावा ।
सुरवर मुनि योगी वंदिती घुंडिराजा । सकळ सफळ विद्या यावया आत्मकाजा ॥१॥
[विमळ विवेक]
तनू वितंड चंडसी । प्रचंड शुंड दंडसी ।
सुरंग रंग रेखिला । घवघवित देखिला ॥१॥
नमूं गणेश तो गुणी । विराजतो विभूषणीं ।
जनासि सौख्यकारकू । विशाळ विघ्नहारकू ॥२॥
(लघु रामचरित्र)
♥️♥️Why isn't this song on Spotify 😢😭😭
सुंदर
खुप सुंदर आवाज आहे तुमचा. ऐकत राहावं वाटत. शांत, मनमोहक, अप्रतिम 😊
Rama, Jaydeep, Devendra, Nitish .. Mitron.. Heaven !
Jay Jay Raghuveer Samarth..
Awesome... great composition and voice as well...it's nice to listen one of such a masterpieces written by Samarth Ramdas swami...
awesome !!
jaideep dada, masta avaj ahe Tuza
Ani ekdum clear diction
loved it
its simply great bhai , I am speechless
awesome song .. what a great singing... someone please post lyrics here
Amazing ..wow
Wonderful!
👌👌👌
Beautiful composition equally well sung! The depiction through dance is makes good watching!
jaydeep vaidya sing more. good voice. good singing .
Awadala. :-) Awaaj chan ahe. Lyrics post karaal please ?
Supriya Khandagale
गजवदन विरजे पासून का पहील्यापासून ?
:|
PUNEKAR KULKARNI , sampoorna shlok. Jewadha ahe tewadha.
विद्यानिधान गणराज विरजताहे |
सिंधू र तो घवघवीत रसाळ पाहे||
विघ्न सी मार अनिवार ची होत आहे |
आनंदरूप तुळणा दुसरी न साहे||
गंड स्थळे झिरपती बहुवास जेथे
|
सुवास मस्त रिझले अळी कूळ तेथे ||
शुंडा प्रचं डमी- रवी गजकर्ण थापा|
तेजाळ अंकुश म्हणे दुरितासी कापा||
भारसा पुसूनी सरसाव- तसे घाला|
भक्तासी विघ्न रचिता रीचावित घाला||
साठी सहस्त्र गण त्या सरिता निघाला |
मूषक वाहन करी दुरितांसी हाला ||
विर्तंड सा बलदंड गिरी तुल्य धावे |
भक्तांसी रचित रीपुवरी तो उठावे||
अंतुस तोरड गुणे करतो चपेटा |
गर्जिण्याल्या घणघणा ट प्रचंड घंटा ||
ध्यानी धरील नरकुंज बुद्धी दाता |
त्याची फिटे अवळीला सकलैक चिंता ||
आदी गणेक सकळा पूजणेची लागे |
दासा मनी तजविजा अवजाण लागे||
" गज -वदन विरजे रंग साहित्य माझे |
रधी पती गती लाजे लूध्र कैलास राजे ||
हर्ष कमळ साजे तोड रितीत गाजे|
सिद्दी बुद्धी अबळा पावती विश्ववी जे ||
गज -वदन सुरुंजी रंग साहित्य रंजी|
नटवर नट नाट्ये नाट्य लिळा संगी ||
अभिनव नट लिळा रंधणी रंग माझे |
चपळपण विराजे सर्व कल्लोळ गाजे ||
🌼-- जय जय रघुवीर समर्थ--🌼
PUNEKAR KULKARNI Dhannyawaad 👍🏼🙏🏼
@@theisticsacrals5889 thank u sir so much..