'तुमच्यात हिंमत असेल तर २८८ उभे करा', Prasad Lad Challenge Manoj Jarange Patil |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • 'तुमच्यात हिंमत असेल तर २८८ उभे करा', Prasad Lad Challenge Manoj Jarange Patil | #manojjarange | AC5
    #prasadlad #manojjarangepatil #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 351

  • @madhavwankhede6528
    @madhavwankhede6528 8 днів тому +32

    लाड साहेब कोणात हीमत आहे ते मराठे येणाऱ्या विधानसभेला दाखवतील आम्ही मराठे सदैव जरांगे पाटलासोबत आहोत🎉🎉 एक मराठा कोटी मराठा

  • @SandipShinde-ef4cy
    @SandipShinde-ef4cy 8 днів тому +53

    तू नको शिकाऊ मराठे फक्त जरंगे पाटील यांच्य पाठीशी ❤

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 8 днів тому +16

    सरकारचा लाभार्थी आमदार लाडका

  • @sureshhulawale1185
    @sureshhulawale1185 8 днів тому +52

    फडणवीस साहेब यांचा लाभार्थी????

    • @user-ur2ql3bu6v
      @user-ur2ql3bu6v 8 днів тому +1

      Jarange,faaltu

    • @sureshhulawale1185
      @sureshhulawale1185 7 днів тому

      @@user-ur2ql3bu6v फडणवीस साहेबांचा लाभार्थी????

  • @marathe96
    @marathe96 8 днів тому +9

    सत्तेसाठी किती लाचार असावे हे पण समजत नाही ह्या लाळ चात्या राजकारण्यांना

  • @Madhukar-n4v
    @Madhukar-n4v 8 днів тому +14

    लाड पुन्हा लाडात आला
    पण तुमचे लाड आता बंद
    आमचा नेता आणि आमचा पक्ष फक्त आणि फक्त मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटीलच

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 8 днів тому +28

    भाजपच्या हलकटांना एवढेच सांगतो पाय चाटण्याला काही लिमिट ठेवा रे तुम्ही कितीही बोंबलात आमची एकी फुटणार नाही भाजप वाल्यांना घरी बसविल्याशिवाय शांत बसणार नाही कट्टर समर्थक मनोज दादा जरांगे पाटील आम्ही हिंगोलीकर सदैव खंबीरपणे दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय

    • @git4710
      @git4710 8 днів тому

      Bullya kharya naavane comment kar...mg bolu

    • @vishalkudale354
      @vishalkudale354 8 днів тому

      दहा जन्म लागतील भाजपवाल्यांना घरी पाठवायला

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 8 днів тому

      ​@@vishalkudale354bjp चे हिजडे माझ्या बुल्ल्यावर

    • @hindusmarajy
      @hindusmarajy 8 днів тому

      अरे लवड्या या जारांगे ने आपल्या samajyach वाटोळे केले आहे

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 8 днів тому +13

    तुम्ही फक्त तुमचा राजा निवडून येतो का नाही ते बघा नाहीतर मागच्या दाराला तयारी ठेवा

  • @kamleshbirajdar4579
    @kamleshbirajdar4579 8 днів тому +51

    जरांगे पाटील गरिब मागास मराठ्यांचा माणूस एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @mandargole7831
      @mandargole7831 7 днів тому

      Tumchya sarkhya lokanmule jarange cha favtay amhi hi marathe ahot ha purnapane pawar ne sodlela manus ahe ...

  • @ganeshkokate383
    @ganeshkokate383 8 днів тому +42

    तुझी परिस्थिती पाहून दया यायली ....बावचळला रे तू.....

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 8 днів тому +53

    लाडोबा पुन्हा बोलला😂

  • @ShashikantTambe-eg4vy
    @ShashikantTambe-eg4vy 8 днів тому +3

    मराठा आरक्षण कोना मुळे गेलं सदावर्ते कुणाचं माणूस आहे तेही तुमच्यासारखे कुणाच्या इशाऱ्यावर नाचतात हे मराठा समाजाने ओळखलं आहे कोण कोर्टात गेलं हे जगाला माहित आहे

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 7 днів тому +2

    मी पण कट्टर मराठा आहे... मनोज दादांनी विरोधी पक्षाकडून लिहून घेऊन दाखवाव... की ओबीसीच्या कोटयातुन आरक्षण दयायला काहीच हरकत नाही आमची

  • @nitinmore5950
    @nitinmore5950 8 днів тому +16

    गप रे बाबा

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 8 днів тому

      लाडे लाडे अक्कल वाढे,आता तुमचा ढोंगीपणा बंद करा जनता तुमचे ढोंगी पणाचे कपडे टरा टरा फाडलेशिवाय गप्प बसणार नाही .उगीच बकबक करु नको.

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 8 днів тому +14

    75% टक्के मराठा समाजाच्या सुद्धा लक्षात आला आहे

  • @sandeepchavan4666
    @sandeepchavan4666 8 днів тому +3

    Very true laad saheb

  • @MichellaTaylor
    @MichellaTaylor 8 днів тому +2

    बरोबर बोलतोय हा माणूस

  • @arvindatale5782
    @arvindatale5782 8 днів тому +2

    प्रथम तुझे कपडे पाडतील लोक!

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 8 днів тому +2

    जरांगे पवारला मॅनेज झालेला माणूस हे महाराष्ट्राला समजले पण समजभंधवाना नाही समजत. बार्शी चे शिंदे णे ही बाब उघडकीस आणली आहे.

  • @prabhakarchavan6949
    @prabhakarchavan6949 8 днів тому +2

    पुढच्या दारातून आमदार होणारा
    नाही असं बोलत बर

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 8 днів тому +1

    बरं ते जाऊ दे...
    विकासाचे बोलू आपण..
    रोजगार निर्मिती
    उद्योग धंदे,
    स्त्री सरक्षण,
    बलात्कार शिक्षा कडक कारवाई,
    शेतकरी हमी भाव,
    शेतकरी वीज पुरवठा,
    छ शिवाजी महाराज यांच्या पुतळा भ्रष्टाचार ,
    अमली पदार्थ विक्री,
    रॅश ड्रायव्हिंग प्रकरण,
    महाराष्ट्राचे वाढते कर्ज,
    कोकण मराठवाडा विकास,
    ग्रामीण विकास
    आयात केलेली भ्रष्ट आमदार वरील प्रलंबित प्रकरणे..
    यावर बोलू

  • @bappajogdand531
    @bappajogdand531 8 днів тому +3

    बी जे पी ,चा चाटोगिरी,मराठा समाज आणि जरांगे पाटील पाहुण घेऊ, एक मराठा लाख मराठा

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 днів тому +3

    पवारांचl पोपट 😂

  • @rameshthokal1769
    @rameshthokal1769 8 днів тому +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय आम्ही मनोज दादा बरोबर आहोत

  • @appawaghmare3969
    @appawaghmare3969 8 днів тому +4

    थांब तुझे थोडे दिवस राहिले आहेत

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 8 днів тому +1

    लाड तुम्हाला फक्त योगेश केदार खुप झाला तूझी गृरमी उतरवायला भारी जय शिवराय

  • @nirajjadhav6984
    @nirajjadhav6984 8 днів тому +2

    साहेब चमचे गिरी बंद करा जरागे पाटील हेच आमचे नेते

  • @skindskind9689
    @skindskind9689 8 днів тому +2

    बरोबर बोलले साहेब

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 5 днів тому +1

    याचे कपडे विधानसभेला च फाटतील.

  • @MaheshPawar8285
    @MaheshPawar8285 8 днів тому +4

    तू आधी स्वतहा निवादुण येऊन दाखव

  • @Akashkarle-f3x
    @Akashkarle-f3x 8 днів тому +2

    आम्ही फक्त जरांगे सोबतच राहणार

  • @pravinshelke3862
    @pravinshelke3862 8 днів тому +13

    आम्ही आमचं पाहूत साहेब

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 8 днів тому

      साहेब?अरे हा तर दलिनदर

  • @user-dr8fu7sm6t
    @user-dr8fu7sm6t 6 днів тому +1

    पण जरांगे काहीही बोलो , तो १००% शरद पवार , रोहित पवार यांचा मनुस् आहे , हे त्याने स्पष्टपणे सांगावे 😂

  • @user-nt6me8uo1d
    @user-nt6me8uo1d 8 днів тому +1

    प्रसाद लाड मस्ती आली आहे

  • @manishmailkar2804
    @manishmailkar2804 8 днів тому +4

    सर्व फडणविसाचे लोम्बा... आहे

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 8 днів тому +2

    याला असे बोलताना पाहिले नंतर हसु येतेय,....घायाळ हरिणी सारखी अवस्था झाली आहे.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 8 днів тому +1

    भाऊ मराठ्यांच्या देवी तू कपडे पाडायची भाषा करतो तुझे कपडे पाडतील मराठी एक दिवस ध्यानात ठेव तू भाजपला मराठ्यांनीच मोठे केलं महाराष्ट्रा त

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 8 днів тому +1

    एस आयटी चौकशी करा लवकर मग समजेल याला

  • @IndianMP
    @IndianMP 8 днів тому +16

    जरांगे ने आम्हा मराठा समाजाच्या मुलांचं भविष्य खड्यात घातल. लाळ पुसे

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 8 днів тому +1

    दोन्ही घड्याळ पाडणार् त्यांची काळजी करू नका

  • @AmolPopale-u4s
    @AmolPopale-u4s 8 днів тому +4

    है छुटतंय आहे भाजपा चा चाटा आहे

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 8 днів тому +1

    गप्प रे बाबा जास्त बरळू नको

  • @sudamingle8219
    @sudamingle8219 8 днів тому +1

    मनोज दादा आमचे दैवत आहेत..❤❤❤

  • @kamlakarkapse7277
    @kamlakarkapse7277 8 днів тому +1

    याला विदर्भातला मुख्यमंत्री नाही पाहिजे

  • @nishikantmarathe428
    @nishikantmarathe428 8 днів тому +17

    खर आहे साहेब

  • @narayanbhagat4809
    @narayanbhagat4809 8 днів тому +1

    अरे नको बोलू रे जास्त तुला माझं येताना विधानसभेला उतरणारे

  • @WalhekarsYogvihar
    @WalhekarsYogvihar 7 днів тому

    इलेक्शन होईपर्यंत स्टंटबाजी चालूच राहणार 😂😂😂
    करामतीकरांचा विजय फसो😂😂😂😂

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 8 днів тому +2

    Barobar 👍

  • @dnyaneshwarkale1536
    @dnyaneshwarkale1536 8 днів тому +1

    अरे तुमच्यात हिम्मत असेल तर मराठा समाजाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता .नाहीतर मराठा समाज तुमचा माज उतरवेल हे नक्की

  • @saya2023
    @saya2023 8 днів тому +1

    हा लाचार लाड...मेंटल झालाय...🫣

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 8 днів тому +7

    आम्ही आमचं पाहू कुणासोबत राहायचं एक मराठा लाख मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री 🔥✌️👍❤️💯🚩🚩🚩✨

    • @Panjtani313
      @Panjtani313 8 днів тому +1

      जय मराठा जय मुस्लिम गठबंधन ❤❤❤❤

  • @JAYJAYMHARASTRAMAZA
    @JAYJAYMHARASTRAMAZA 8 днів тому +3

    Raney muslim la target karnar, padalkar,lad Manoj dada,la target karnar ani Mharastra che janta mhayuti la target karnar😂

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk 8 днів тому

    खाल्या मिठाला तर जाग
    कधी काळी पवार साहेब पण तुमचे सर्वेसर्वा होते.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 8 днів тому +1

    मेहबूब शेख यांनी तुमच्या बद्दल taskriiiiii बद्दल काहीतरी

  • @manoharpatil2147
    @manoharpatil2147 7 днів тому

    कोण कोण आहे हे लक्षात ठेवा बंधूंनो द्वेषी

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 8 днів тому +1

    आपण आपल्या मालकाशी प्रामाणिक असले पाहिजे हा कोणाचा गुणधर्म आहे?😂😂😂😂

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 8 днів тому +2

    अरे चल हट...!!

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 7 днів тому +1

    निसर्गाचा नियम आहे अति तिथे माती

  • @haribhuudawant7197
    @haribhuudawant7197 8 днів тому +3

    शायनिंग पाहा याची.....

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 6 днів тому

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @VikasPokharkar-s7k
    @VikasPokharkar-s7k 7 днів тому

    लाड साहेब मराठा समाजाची प्रगती साठी आरक्षण गरजेचं आहे पण तुम्हाला हे कळत नाही
    तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे

  • @PavanMhaslekar
    @PavanMhaslekar 6 днів тому

    साहेब अर्धे उपमुख्यमंत्री यांनाच विचारायचं काय झालं

  • @user-ve8st5he9x
    @user-ve8st5he9x 7 днів тому

    लाड साहेब मग आंतरवलीत लाठिचार गोळीबार केला त्यावेळेस का राजीनामा नाही दिला हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशानुसार झाला हे सांगा

  • @MahendraParab-yl7wu
    @MahendraParab-yl7wu 7 днів тому

    लाडा तूझे कपडे तूझे फाटील तर सभाल.❤❤❤

  • @dattukale4352
    @dattukale4352 7 днів тому

    तुम्ही जेवढे एवढे भाषण करू राहिले ना तेवढे जरंगे साहेबा जवळ जा आणि मग बोला कसं भाषेने पहा तुम्ही तुमचं भाषणच बंदहोईल तिकडे

  • @vishalkhiste2028
    @vishalkhiste2028 2 дні тому

    भारतीय जनता पार्टीचे कपडे काढतील लोक

  • @Hardjourney-k1o
    @Hardjourney-k1o 8 днів тому +2

    Khar ahe...

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 7 днів тому

    तुम्ही ओरिजिनल मराठा नाही.
    महाराष्ट्रातील जनता जरागे पाटील यांच्या मागे पूर्ण ताकदीने ऊभे आहेत.

  • @nivruttipawar57
    @nivruttipawar57 7 днів тому

    आम्ही मराठे मनोज जरांगे सोबत च आहे.
    राहिले फडणवीस, मला सता द्या आरक्षण देतो.भाजपचा DNA हा OBC आहे.धनगर आरक्षण बद्दल सुध्दा तेच केले.एक नंबर चे निच राजकारण कोणी केले हे जनतेने लोकसभेला दाखवून दिले आता विधानसभा बघा कोणाचें कपडे जनता फाडते

  • @madhavbhusare6627
    @madhavbhusare6627 7 днів тому

    सर्व मराठा जरांगे पटलासोबत आहे,राहणार.

  • @yashwantkhedkar3428
    @yashwantkhedkar3428 День тому

    हा वाद श्रीमंत आणि गरीब आहे

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 7 днів тому

    तुमचा पण टांगा पलटी होईल काळजी करु नका आमदार साहेब

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 7 днів тому

    ❤❤ तुमच्यात हिंमत असेल तरआता सरकार तुमचंच आहे द्या ना मग आरक्षण तू कोणाचं कातडं घातलं😂😂

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 6 днів тому

    दरेकर आणि लाड फडणवीस ची बैल जोडी

  • @vivekshirkebodybuilder7885
    @vivekshirkebodybuilder7885 7 днів тому

    जसं सदावर्ते चे कपडे st वाल्यानी फाडले

  • @maheshpopalghat270
    @maheshpopalghat270 7 днів тому +1

    Khup chaan

  • @mahadevpatil-ed2dy
    @mahadevpatil-ed2dy 8 днів тому +3

    तुझ्या तर..............

  • @suhasphadtare9859
    @suhasphadtare9859 7 днів тому

    आता लाड साहेब तुम्ही सरळ करा आरक्षण द्या आपण जनंगे साहेब तुमचे जय जय करू फक्त पवार साहेब आणि इतर कोणी असे नेते त्यांना सुट्टी नाही लाड साहेब आता काम करा

  • @user-tw8tc7tt9g
    @user-tw8tc7tt9g 8 днів тому

    भाजपा सरकार च्या विरोधी मोर्चा काढणारे
    व बोलनारे हे सगळे,,,,शरद पवार यांचेच मानसं कसे काय राहु शकतात,,,,,,

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 7 днів тому

    10% दिल पण नाही,आजुन लागु पण झालं नाही आणि E WS कॅन्सल कस झालं याच उत्तर सांगा 🙏

  • @bukahrdpandu5757
    @bukahrdpandu5757 7 днів тому

    एकच वादा मनोज दादा

  • @suhasnalawade7201
    @suhasnalawade7201 8 днів тому +1

    नुसतं बोंबलू नको महाविकास आघाडीचा आहे याचे पुरावे दे

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 8 днів тому +3

    महाराष्ट्रातील आम्हीं सर्व मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी सदैव ...

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 8 днів тому

    Tumhi rajkarni lok kiti maratha samaja la murkhat kadhar ahe. .....ladoba he ulta hoil .....sagle rajkarni 2024 Vidhan sabhet nivdun janar nahi
    Ful support only Jarange Patil 🚩🔥

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 днів тому

    दया आली रे बाबा

  • @user-oq6yk2jw4e
    @user-oq6yk2jw4e 5 днів тому

    फक्तं मनोज दादा ❤❤

  • @akshaykumarshinde2089
    @akshaykumarshinde2089 8 днів тому

    पाटील🚩🚩👍

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b 7 днів тому

    दरेकर मावशी 😂

  • @satishchaudhari8010
    @satishchaudhari8010 6 днів тому

    Right sir 🙏❤

  • @learnwithanilpatil6175
    @learnwithanilpatil6175 8 днів тому

    या लाड चे लाड पुरे झाले

  • @sahshijagdale-hl5yu
    @sahshijagdale-hl5yu 5 днів тому

    मग देऊन टाक ना कुणबी मधून आरक्षण मतदान आल्यावर दाखवतो तुम्हाला

  • @KisanLahane-h5e
    @KisanLahane-h5e 5 днів тому

    ह्याचेच कपडे फाडावे लागते

  • @surajpatil3468
    @surajpatil3468 8 днів тому

    कपडे तर लाड चे फाटणार

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 8 днів тому

    लाडला प्रसाद द्या

  • @lokhande6343
    @lokhande6343 7 днів тому

    Only manoj dada

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy 8 днів тому

    लाड हेच उलटं कर।

  • @mahendragore5636
    @mahendragore5636 8 днів тому

    तुम्ही सगळे बरला याचा अर्थ काहीतरी आहे.

  • @rajendramahajan4908
    @rajendramahajan4908 8 днів тому

    Barobar ahe saheb jarange sarad Pawar cha manus ahe . jarange election sadhi sarv maratha samajacha wapar karat ahe

  • @vilaspawar7835
    @vilaspawar7835 8 днів тому

    Only जरांगे patil

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 8 днів тому

    ओन्ली पाटील