Sambhajinagar | संभाजीनगरात पाचोड बस स्थानकात कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये हाणामारी; पाहा व्हिडिओ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale 3 місяці тому +8

    कांही प्रवासी पण गाडीत चढल्यावर कंडक्टर ला शहाणपण शिकवतात, प्रवास मुकाट्याने करावा.कंडक्टरला समजते ,कुणाला घ्यावं किंवा घेऊ नये.

  • @pratik-mhpoint
    @pratik-mhpoint 2 місяці тому

    Full video milel ka konakade

  • @newmovie7137
    @newmovie7137 3 місяці тому +7

    चागली चोपून काढला पाहिजे होते, माज आहे काही वाहक लोकाना, आणि त्या मधे लेडीज वाहक जास्त

  • @shikharerevalsing2160
    @shikharerevalsing2160 3 місяці тому +6

    माहिला वाहक जास्त अरेरावी करतात।

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 3 місяці тому +14

    वाहक ला काय डोक्यावर बसवायची होती का माजले आहे

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 місяці тому +1

      वाहकाला पर राज्यात ट्रेनिंगला पाठवा एसटीच्या टपावर बसतात 😴

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 3 місяці тому +3

      आरटीओ परवानगी 55 असते आणि आपल्या बस मध्ये 90ते 95 प्रवाशी घेऊन सुध्धा लोक अजून चढतात आणि विद्यार्थी पुढे करतात
      फक्त विद्यार्थी जर गाडीत चढू दिले तर 95टक्के कंडक्टर घ्यायला नकार देत नाहीत
      मुले मागे राहतात दुसरेच चढतात

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 місяці тому

      @@devidasmdahifale1804 कुठे पाळतात आरटीओ नियम मुले बसमधेच उभी रहाणार होती 😴

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 3 місяці тому

    या महिला कंडक्टर खूप उर्मट वागतात

  • @adhikravjadhav4392
    @adhikravjadhav4392 3 місяці тому

    Chan klele

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 3 місяці тому

    Sir are hya lokana manusaki ahe ki nahi vidyarthyana tar sarvachya agodar prathmikata dili pahije apli kuthe vatchal chalu ahe?

  • @YogirajGitte-u2p
    @YogirajGitte-u2p 3 місяці тому

    सरकारी. कामात. आढताळा. वाहकाला. हुजत तंचे. वरती. करावाही. करावी

  • @samukum-985
    @samukum-985 3 місяці тому +4

    Video kuthe tumchya aai la

  • @YogeshGhorpade-w4r
    @YogeshGhorpade-w4r 3 місяці тому

    माजले कंडाटर सगलीक आसच चालू आहे

  • @nirmala1735
    @nirmala1735 3 місяці тому

    Video tar dakhvlach nahi . me khup vela pahile aahe conductor ST madhe yeu det naahit. ST kay yanchya bapachi aahe ka ? ashya conductor la pakdun fatkech dile pahijet .

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 3 місяці тому

    Changle jhale mara vahak majalelech आसतात 😂😂😂

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 3 місяці тому

    मोतीलाल शर्मा. लय वर्षानी आसली बातमी आली. 😅😅😅😅😅

  • @somlalgawali600
    @somlalgawali600 3 місяці тому

    असे काही चुकीचे नाही आहे शाळेतील मुले .या मुली गायला पाहिजे वाहकाचे काहीही बोलायचे काम नाही दरवाजा ओपन करा ज्याला यायचे ते येतील
    प्रवासिला आपण विरोध करू शकत नाही .