सरत्या उन्हाळ्यातलं सर्वात सुंदर काम | संजय शिंदे | @ अष्टगंध कृषी पर्यटन, केम, करमाळा, सोलापूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @swatisamant7652
    @swatisamant7652 5 місяців тому +1

    शिंदे सर तुमच्या मेहनतीला सलाम अगदी तरुण वयात तुम्ही एवढे कष्ट करून तुमच्या मातीशी नातं जोडले हे पाहून खूप समाधान झाले.

  • @vilassolkar7508
    @vilassolkar7508 5 місяців тому +1

    अतिशय आनंद वाटतय... खूप मेहनत यामागे दिसतेय
    👌👌👌👌👌

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 5 місяців тому +1

    व्वा खूपच ग्रेट सर.खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹

  • @sumitmali8425
    @sumitmali8425 5 місяців тому +1

    मस्तच आहे मित्रा एकदा पोहायला येणार नक्की

  • @shobhamanojbhingare3812
    @shobhamanojbhingare3812 5 місяців тому +1

    तुझ्या मेहनतीचं चीज नक्की होणार...मेहनत रंग लायेगी...

  • @vidyab-379
    @vidyab-379 5 місяців тому +1

    वा! मस्तच 👌🏽👌🏽👌🏽

  • @nandeepraote4710
    @nandeepraote4710 5 місяців тому +2

    किती सुंदर माती नाळ जोडलीयत तुम्ही

  • @shrikantpetkar4223
    @shrikantpetkar4223 5 місяців тому +1

    खुप छान प्रयोग
    शेती प्रेमही.

  • @gajameify
    @gajameify 5 місяців тому +1

    Mastttttttt….jaauyaa lavakar ithe

  • @musicindiaVasai
    @musicindiaVasai 5 місяців тому +1

    मेहनतीचे फळ 👌🏻👌🏻🙏🏻

  • @dineshdhanave1536
    @dineshdhanave1536 5 місяців тому +1

    Khup chan 😍👌🏻

  • @mukeshmenaria345
    @mukeshmenaria345 5 місяців тому +1

    Bahut acha banaya he

  • @maheshaarekar649
    @maheshaarekar649 5 місяців тому +1

    लवकर पाणी फुलं भरून टांका मामा पोहायला येतो गावी😅😅😅🌊🏊

  • @maheshdeshpande8749
    @maheshdeshpande8749 5 місяців тому +3

    मला कॅमेरामन बालू ला बघायचंय ,!

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 2 місяці тому

    छान आवडली काम छान आहे पाणयाची गरज वाटल्यास फोन करा गाव कोणतं आहे वैजंता फार्म यु टुब वर पहा

  • @vijaychordiya4991
    @vijaychordiya4991 5 місяців тому

    जलतारी प्रकल्प करा

  • @Raja33335
    @Raja33335 4 місяці тому +1

    Kam quality che zal nahi

  • @BolBoltaDeepaliKatre
    @BolBoltaDeepaliKatre 5 місяців тому +1

    मेहनतीचे काम केलं बघा

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 5 місяців тому +2

    रिंगची फिनिशिंग व्यवस्थित नाही सुरुवातीला तिची भिम टाकून लेवल ही काढलेली दिसत नाही कॉन्ट्रॅक्टर अनुभवी नव्हता वाटतं

  • @vijaychordiya4991
    @vijaychordiya4991 5 місяців тому +1

    पाणी आहे का

  • @RaviPatil-j3s
    @RaviPatil-j3s 11 днів тому

    Jaltara हा विडिओ you ट्यूब ला आहे तूझ्या विहिरीत पाण्याची कमी राहणार नाही

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 10 днів тому

      परत परत कमेंट 😂

  • @RaviPatil-j3s
    @RaviPatil-j3s 11 днів тому

    Jaltara हा विडिओ you ट्यूब ला बघ तूझ्या विहीर ला पाण्याची कमी राहणार नाही

  • @RaviPatil-j3s
    @RaviPatil-j3s 11 днів тому

    Jaltara हा विडिओ you ट्यूब ला आहे तूझ्या विहिरीत पाण्याची कमी राहणार नाही