😍 पोरगीनं लावला चुना 😂 | Porgin Lavla Chuna 😜| Marathi Funny/Comedy Video | Vadivarchi Story |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे ' पोरगीनं लावला चुना 😂😍
    कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
    वैभव वसंत ठोंबरे
    विशाल वसंत ठोंबरे
    कलाकार
    वैभव ठोंबरे
    विशाल ठोंबरे
    मनीष खामकर
    मृणाली कुलकर्णी
    प्रसाद राजमने
    इरफान मुलाणी
    करण शिंदे
    शिवप्रसाद मालुगडे
    ऋषिकेश इंगळे
    प्रशांत नाईकडे
    ऋषिकेश कांबळे
    सुयश पाटील
    रोहित जाधव
    दिग्विजय मोरे
    #vaibhavthombare #marathicomedy #trending #vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #love #girlfriendboyfriend #vadivarchistory2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny
  • Розваги

КОМЕНТАРІ • 548

  • @M.SdhoniSir-ve8dy
    @M.SdhoniSir-ve8dy Місяць тому +1113

    कोणा कोणाला वाटतंय की वडीवरचा तारक मेहता का उलटा चष्मा बनवावा मागच्या व्हिडिओ च्या कमेंट la 900 लाइक आले होते आता किती येतात बघुया आता तरी बनवा 🔥🔥🔥

    • @adityagadekar8090
      @adityagadekar8090 Місяць тому +34

      लाईक मिळतील एक हजार

    • @143MvpRaja
      @143MvpRaja Місяць тому

      😅😅😅😅😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂

    • @anita8043
      @anita8043 Місяць тому +12

      M. S . धोनी I am your most biggest fan my favourite team is CSK my favourite player is धोनी अँड jedaja I love my team CSK very much

    • @dnyaneshwarshinde1765
      @dnyaneshwarshinde1765 Місяць тому +7

      जा चीमाने 😂😂😂😂

    • @SadhanaDange
      @SadhanaDange Місяць тому +6

      मी तुमची खूप मोठी फॅन आहे

  • @amoghchavan7781
    @amoghchavan7781 Місяць тому +59

    हसता हसता कधी रडायला आलं हेच समजले नाही
    Best व्हिडीओ आहे.

  • @amolpanchal6774
    @amolpanchal6774 Місяць тому +129

    ऑलाईन गेम विषयीचा जो शॉट आहे तो खूप महत्त्वाचा वाटला❤❤

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek Місяць тому +6

    ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणारे बरेच बघितले पण वास्तव दाखवणारे तुम्हीच

  • @ghorpade_Rohan
    @ghorpade_Rohan Місяць тому +163

    सत्य परिस्थिती वर व्हिडिओ बनवला आहे .असेच व्हिडिओ बनवत जावा.

  • @Kanifvighne
    @Kanifvighne Місяць тому +43

    वैभव आणि विशाल खुपच सुंदर संदेश दिला तुम्ही

  • @Rahul_madane_
    @Rahul_madane_ Місяць тому +315

    कोणा कोणाला वाटतंय बैलगाडा शर्यती वर व्हिडिओ बनवावा बैलासाठी 1000❤ लाईक आले पाहिजेत ❤ शेतकरी ब्रॅण्ड ❤❤❤❤❤

    • @varshapatil1301
      @varshapatil1301 Місяць тому +4

      ❤❤

    • @UttamZore-nk6hl
      @UttamZore-nk6hl Місяць тому +4

      दादा खरच बैलगाडा शर्यत प्रेमी वर विडीयो करावा आनी केला तर गणेश कोलापटे यांच्या बावर्या चा उल्लेख करा नाद एकच बैलगाडा शर्यत ❤❤

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 Місяць тому +131

    भावा फक्त आता वाडिवरचा तारक मेहता का उलटा चष्मा बनव
    आतुरता फक्त TMKOC ची❤

  • @hiteshdevare3616
    @hiteshdevare3616 Місяць тому +51

    आजचा व्हिडिओ कॉमेडी व तितका महत्त्वाचा सुध्धा होता बरेच आजकाल तरुण मुले रमी,क्रिकेट साठी गेम्स वर पैसे लागतात पण आजकाल असा कोणी नाही तो यावर श्रीमंत झाला अस हे सर्व पैसे कमविण्याचे साधन झाले आहे खूप छान संदेश दिला विशाल भाऊ अँड वैभव भाऊ

  • @adityagadekar8090
    @adityagadekar8090 Місяць тому +71

    कोण कोण विडीओ ची वाट पाहत होत 🎉

    • @adityagadekar8090
      @adityagadekar8090 Місяць тому +1

      मी तर पाहत होतो वाट

    • @agam000
      @agam000 Місяць тому +1

      मी नव्हतो बघत

    • @anildhawade7628
      @anildhawade7628 Місяць тому +1

      Mi 😊😊😊❤😮

  • @ganeshbabar9437
    @ganeshbabar9437 Місяць тому +38

    वाडीवरची ipl 2024 हा भाग बनवा

  • @MOHITVIBHUTE
    @MOHITVIBHUTE Місяць тому +6

    वाडीवरचा तारक मेहता बनवा खूप लाईक येतील❤❤❤❤❤

  • @Gore-td8pp
    @Gore-td8pp Місяць тому +5

    चांगला संदेश दिला भावांनो ❤

  • @Vikaslangade
    @Vikaslangade Місяць тому +3

    जुगार खेळून शॉट कट ने श्रीमंत होनार्यांसाठी त्यांचा डोळ्यातील अंजन घालणारा असा हा वेगळा प्रयत्न खुप खुप खुपचं छान❤

  • @Jayesh467
    @Jayesh467 Місяць тому +9

    पाणीटंचाई v शेतकरी समस्या यावर एक व्हिडिओ बनवा की तुमचे व्हिडिओ पाहणारे सर्व ग्रामीण जीवन जगणारे आहेत.❤❤

  • @shamvirkar9188
    @shamvirkar9188 Місяць тому +7

    माझ्या जीवनातील सत्य परिस्थितीवर व्हिडिओ बनवलेला आहे भावानो तुम्ही दोघांनी मन जिंकलं भावांनो तुमचा हा एपिसोड बघून मी आजपासून बंद केलं सगळं धन्यवाद भावांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-mg8ph9lf6i
    @user-mg8ph9lf6i Місяць тому +7

    खूपच भारी भावानो, आज जे दुनियेत ऑनलाईन मध्ये अशे कित्येक लोक कर्ज बाजारी होतात, तुम्ही या व्हिडिओ मध्ये सत्य परिस्तिथी दाखवली, खूप भारी संदेश दिला तुम्ही, यातून खूप काही शिकण्या सारखं आहे , 👍

  • @duryodhanshendage8749
    @duryodhanshendage8749 Місяць тому +13

    खूप छान संदेश तूम्ही समाजाला दिला ❤

  • @army-ot1tc
    @army-ot1tc Місяць тому +2

    आत्तापर्यंत वाडी वरची स्टोरी चा सर्वात भारी व्हिडिओ असेल तर हाच व्हिडिओ असू शकतो

  • @chhayakurumkar3724
    @chhayakurumkar3724 Місяць тому +3

    तुम्हाला वाटत ना की यांनी तुमच्या मनानी व्हिडिओ बनवावा पण एक सांगु का ? हे जे कलाकार आहेत ना त्यांना आपल्या मनाने कला बनुद्या म्हणून त्यांना सहानभूती व कौशल्य दोन्ही विकासीत होतात . बरोबर असेल तर कमेंट ला द्या लाईक❤❤❤❤❤ .

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 Місяць тому +7

    पीवळ पाणी डोळ्यात पाणी येई पर्यंत हसलो आणि शेवटी भावनिक होवून डोळ्यात पाणी आल 😞😞😞 शेअर मार्केट आणि ऑनलाइन गेम खूप घातक आहे 💯💯💯

    • @Vasudev_hari_sangeet_mohotsav
      @Vasudev_hari_sangeet_mohotsav Місяць тому

      Share market घातक नाही भावा नीट अभ्यास कर आणि मग गुंतवणूक कर

    • @CRICKETMARATHI.0777
      @CRICKETMARATHI.0777 Місяць тому

      ड्रीम 11 अभ्यास करून चांगले आहे

  • @jitendra78637
    @jitendra78637 Місяць тому +9

    भावा फुल्ल एन्टरटेन्मेंट पण जो शेवटचा मेसेज दिला, तो अगदी पटला बहुतेक लोक शॉर्टकटच्या चक्कर मध्ये आयुष्याची कमाई गमावून बसतात. तुमच्या सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा.. ❤❤❤❤❤

  • @v-rajfouji2386
    @v-rajfouji2386 Місяць тому +3

    विशाल , वैभव आणि सर्व टीम ला शुभेच्छा आज कॉमेडी सह सामाजिक संदेश पण दिल्या. मस्त एपिसोड मित्रांनो

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 Місяць тому +5

    एवढे episode बघितले तुमचे खूप हसवलं पण या episode ने आमच्या डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या टीम ला

  • @vickygajarmal7649
    @vickygajarmal7649 Місяць тому +6

    रियल फैक्ट भाऊ

  • @anandapanaskar4587
    @anandapanaskar4587 Місяць тому +2

    Vadivarcha Tarak Mehta ka ulta chashma video banavava ase kunakunala vatte tyanni like kara

  • @dipakshinde7193
    @dipakshinde7193 Місяць тому +2

    एक चांगला सामाजिक संदेश आपण या एपिसोड मधून दिला आहे तुम्हा सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन

  • @shubhanandjoeel624
    @shubhanandjoeel624 Місяць тому +1

    भावांनो.. मराठी फिल्म साठी ऑडिशन द्या👍👍

  • @vikrampatil1699
    @vikrampatil1699 Місяць тому +7

    मी प्रत्येक भाग बघतोय पण हा खरंच सत्य परिस्थितीवर आहे आणि खरंच आताच्या चालू स्थितीवर आहे पण प्रत्येक वेळी हसायला लावणारा भाग आज इमोशनल लय वेगळं वाटलं छान आहे

  • @PalamParbhani-ht2uf
    @PalamParbhani-ht2uf Місяць тому +7

    मनोज जरांगे पाटील विशवर ब्याक बनवाला

  • @sandeepsonwalkar718
    @sandeepsonwalkar718 Місяць тому +8

    शेवटचा सीन भारी होता

  • @nageshmulik6990
    @nageshmulik6990 Місяць тому +2

    Din dayal रेल्वे स्टेशन Ch नाव ahe😅

  • @ajitmane2479
    @ajitmane2479 Місяць тому +1

    आयपीएल 2024 बनवा

  • @vinodshinde5229
    @vinodshinde5229 Місяць тому +1

    आज पासून कोणतीच ऑनलाईन गेम खेळनार नाही खरच खूप वाईट दिवस एतात राव 😢 चागला व्हिडिओ तायर केला तुम्ही ❤

  • @harshalkhavale8775
    @harshalkhavale8775 Місяць тому +8

    खुप छान विषय मांडला भाऊ माझा मित्र गेम मुळे कर्ज बाजारी झाला😢

  • @SukhdevThube
    @SukhdevThube Місяць тому +8

    😂😂😂 nice video bhava

  • @Sandeep-md8vj
    @Sandeep-md8vj Місяць тому +1

    ऑनलाइन गेम वरती सरकारने बंदी आणली पाहिजे बऱ्याच लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत व वाईट वळणाला लागत आहेत हे किती चांगले व किती वाईट हे तपासावे.

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 Місяць тому +2

    विसल्या जंगली रमी पे आओ ना महाराज... कंमेंट टाकली आणी तिच AD आली 😅😅😅😅😅

  • @SambhajiWaingad
    @SambhajiWaingad Місяць тому +9

    खूप छान आहे हा व्हिडिओ 😊😊😊

  • @arnavkamble8269
    @arnavkamble8269 Місяць тому +4

    लै भारी व्हिडिओ शेवटी छान काळजात हात घातला तुम्ही I proud of thombre bro.भावी वाटचालीस माझ्या कडून खूप शुभेच्छा.

  • @pyashmadane2073
    @pyashmadane2073 Місяць тому +1

    तारक मेहता का उल्टा चश्मा बनवा❤

  • @ShekadeKalidas
    @ShekadeKalidas 21 день тому +1

    कोण कोण व्हिडीओ ची वाट पाहत होतं

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @ghagarepatil
    @ghagarepatil 29 днів тому

    वाडीवरची स्टोरी जीवात कोण कोण बघत होते

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @yuvrajshinde6448
    @yuvrajshinde6448 Місяць тому +3

    लई भारी😅

  • @umeshus45
    @umeshus45 Місяць тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @newcomady6342
    @newcomady6342 Місяць тому +13

    V V नवीन कॉमेडी व्हिडिओ बनाव
    झपाटलेला movie
    वाट बघत आहे

  • @SadhanaDange
    @SadhanaDange Місяць тому +5

    एकदम तुफान

  • @Yash_gaming997
    @Yash_gaming997 Місяць тому +1

    पोरीनं लावला चुना आणि मी चालविला लुना😂😂

  • @SonaliDange-dp8tt
    @SonaliDange-dp8tt Місяць тому +5

    खुप छान होत

  • @gangzsq-aezsthwaikar4536
    @gangzsq-aezsthwaikar4536 Місяць тому

    लय‌भारी आहे वैभव विशाल ची कॉमेडी💯💯

  • @akashmandhare5080
    @akashmandhare5080 22 дні тому

    व्हिडिओ सुरू झाला तेव्हा खूप हसलो पण लास्ट ला जे दाखवल ते खरच आहे डोळ्यात पाणी आल भावांनो खूप मस्त संदेश दिला तुम्ही या व्हिडिओ मधून असेच खूप मोठे व्हा सर्व जण ❤

  • @itsmepiyushinde599
    @itsmepiyushinde599 Місяць тому +3

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞💞💕💕❤ end mst hota😢 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sandipbalajibagaldosti6193
    @sandipbalajibagaldosti6193 Місяць тому +2

    वाडिवरचा टकलु हैवान वरती एक एपिसोड बनवा 🎉😂🎉😢😮😮😅

  • @atulkamble5732
    @atulkamble5732 Місяць тому +5

    बरोबर

  • @user-fm5ov1ul6w
    @user-fm5ov1ul6w Місяць тому +1

    आम्हाला हा व्हिडिओ खूपच छान वाटला

  • @Jethalalvideo975
    @Jethalalvideo975 Місяць тому +2

    Tarak Mehta ka ulta chashma या वर व्हिडिओ बनवा

  • @sushilkumarshinde5946
    @sushilkumarshinde5946 Місяць тому +1

    हा व्हिडिओ बरोबर आहे

  • @dnyaneshwarrathod6921
    @dnyaneshwarrathod6921 Місяць тому +1

    Jhakaas ❤❤

  • @vinayakbkhatavakar7634
    @vinayakbkhatavakar7634 25 днів тому

    संदेश चांगला आहे आवडली वड्यवरची स्टोरी

  • @SadashivMane-vj7us
    @SadashivMane-vj7us Місяць тому +3

    वैद्य आणि भावा आणि इथल्या तुम्ही येडे एक नंबर काढलाय

  • @govindsamrathkar5655
    @govindsamrathkar5655 Місяць тому +3

    एकच नंबर भावा व्हिडिओ

  • @prakashbabar5921
    @prakashbabar5921 Місяць тому +15

    Laybhari bhava vaibhav starting 🎉😂😂😂😂

  • @user-gd2ho6qz8f
    @user-gd2ho6qz8f Місяць тому +3

    खुप छान संदेश भावा

  • @ganeshtoraskar8476
    @ganeshtoraskar8476 Місяць тому +3

    Jhakaas

  • @sakshisarnobat966
    @sakshisarnobat966 23 дні тому +1

    सोहम ❤❤❤❤❤

  • @Red_099
    @Red_099 Місяць тому +2

    हा व्हिडिओ सत्य परिस्थितीवर व्हिडिओ आहे मला खूप आवडला

  • @user-uu3ei8rz5j
    @user-uu3ei8rz5j Місяць тому

    Mast me ter वाडीवर च्या story chi fan ah 😘❤️😘❤️😂❤️😂❤️

  • @YashShinde8983
    @YashShinde8983 Місяць тому +2

    विशाल दादा तु सारख बनवत रा भाग आठवङ्या ला बनवत जाऊ नकोस ❤😊

  • @Jayrajmule
    @Jayrajmule Місяць тому +1

    तारक मेहता का उलटा चष्मा बानवा लवकर plz❤

  • @sagarshinde4549
    @sagarshinde4549 Місяць тому +1

    चांगला विषय घेतला भावा

  • @SaiGosavi-sl8lm
    @SaiGosavi-sl8lm Місяць тому +4

    एक नंबर भावा 😂😂😂

  • @tanajikalokhe5449
    @tanajikalokhe5449 Місяць тому +1

    खूपच चांगला संदेश दिला आहे तुम्ही समाजाला great

  • @PrashantShendage-el6rj
    @PrashantShendage-el6rj Місяць тому

    डोळ्यात पाणी आले खुप छान विडोओ आहे

  • @user-jz4ph2ys1d
    @user-jz4ph2ys1d Місяць тому +4

    Dada tu kuthe rahotoes
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂tujhe content khup bhari astat

  • @shrikantgaming3119
    @shrikantgaming3119 25 днів тому +1

    गावची जत्रेचा व्हेडिवो बनवा

  • @kisandevmalifilmdirecotark9728
    @kisandevmalifilmdirecotark9728 Місяць тому

    विडिओ सत्य घटणे बनवला आहे खुप छान

  • @satishshinde-sw8ky
    @satishshinde-sw8ky 12 днів тому

    खरं अहे ही आत्ताची कँडिशन अहे टी😊

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Місяць тому

    मस्त. धमाल विनोदी.कॉमेडी

  • @shubhamkshirsagar3641
    @shubhamkshirsagar3641 Місяць тому +1

    भावनिक झालो राव 😢 खरच सर्व विडीव्हो बघितले खुप हसवलं तुम्ही पण या एपिसोड ला खुप भावनिक झालो 😢

  • @kishorghaste3449
    @kishorghaste3449 24 дні тому

    काळजाला लागणारा संदेश..खूप छान

  • @dineshjadhav2646
    @dineshjadhav2646 Місяць тому +1

    Proud of you brothers❤❤

  • @deepakjarad5357
    @deepakjarad5357 10 днів тому

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आम्ही दर रविवारी वाट बघतो तुमच्या नवीन एपिसोड ची. एक नंबर

  • @_Redshadow_yt_
    @_Redshadow_yt_ Місяць тому +1

    भावा पोरासोबत असच हॉट 😢 16:00

  • @Yk_Gamingop
    @Yk_Gamingop Місяць тому +3

    Bhai rula diya 😢😢😢

  • @arvindmore3427
    @arvindmore3427 Місяць тому

    खूप सुंदर सत्य कल्पना मांडली,सुंदर.

  • @amolyadav171
    @amolyadav171 Місяць тому

    ऑनलाइन रमी चा शॉट मस्त वाटला

  • @kishorgawade366
    @kishorgawade366 Місяць тому +3

    लय भारी

  • @sunilmulay2676
    @sunilmulay2676 Місяць тому

    विशाल,वैभव,मस्त व्हिडिओ आहे आगदी तरुण पिढीला मोलाचं संदेश दिला तुम्ही ऑन लाईन गेम ने जीवनाचं वाटोळं होत 💐💐🌹🌹👍👍👌👌मुलींनी पण जास्त आपेक्षा ठेऊ नये,

  • @PallaviSurar
    @PallaviSurar Місяць тому +1

    ❤❤3ijr

  • @Tohid_Tamboli
    @Tohid_Tamboli Місяць тому +1

    2:25 kutbi jaycha darvaja modla 😅😂

  • @rameshg2620
    @rameshg2620 Місяць тому +2

    खूप छान व्हिडिओ बनवला खरंच भाऊ डोळ्यात पाणी आले व्हिडिओ बघुन खूप छान संदेश दिला

  • @vinodhajare2731
    @vinodhajare2731 Місяць тому

    ती मुलगी मला लय आवडते ❤

  • @satishwaghmode9513
    @satishwaghmode9513 Місяць тому

    Ek no. Video banvlat tume

  • @EARNWITHAM1237
    @EARNWITHAM1237 Місяць тому

    Online games vala scene khup kahi sandeshh deun gela bhava nice video❤

  • @army-ot1tc
    @army-ot1tc Місяць тому +2

    किती जणांना वाटतंय वाडीवरचा बैलगाडा यावा त्यांनी लाईक करा

  • @tanajilokhande9829
    @tanajilokhande9829 11 днів тому

    एक नंबर व्हिडिओ आहे

  • @ParmeshwarLondhe-dy8lp
    @ParmeshwarLondhe-dy8lp 2 дні тому

    खरच भाऊ तु एका मुलाच आयुष्य दाखवलं काय असतं ते

  • @nanagorad947
    @nanagorad947 Місяць тому

    खुप छान विहिडीओ आहे