गंडवा आशिक 😂 | Gandva Aashik 😜 | Marathi Funny / Comedy Video ||
Вставка
- Опубліковано 7 кві 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी व्हिडिओ 👉 गंडवा आशिक😂😀 मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की वैभवच लग्न ठरलेलं असतं पण ती मुलगी खूप मुलांच्या बरोबर चालू असते असं मित्राकडून समजतं तेव्हा वैभव दुसरी मुलगी पाठवायला जातो पण तिथे गेल्यावर तिच्या बापाचा मार खातो त्यानंतर वैभवची जुनी गर्लफ्रेंड त्याला भेटायला येते आणि तिथं खूप धमाल होते😂 त्याच्यानंतर वैभव शितलला घेऊन फिरायला जातो त्यावेळी तिथं खूप धमाल होते पूर्ण व्हिडिओ बघा एकदम कॉमेडी आहे😂😂🙏
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
प्रसाद राजमाने
तेजस्विनी डिके
नेहा कणसे
मोहिनी मोटे
मनीष खामकर
ऋषीकेश कचरे
करण शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
पवन गोंडाळे
अल्तमस सय्यद
सुमित खोत
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchishala #vadivarchistory #wadivarchishala #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo #schoollife #school #वाडीवरचीशाळा #वाडीवरचीस्टोरी
#marathicomedy #comedy #schoollife #school #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo - Розваги
Khup Chan comedy 👌👌👌😍😍😍
फुल टु धम्माल 👌👌👌😄😅😂🤣😇
लय भारी विडिओ आहे वैभव दादा विशाल दादा👌👌🤣🤣
Khup chan aahe ... story ,😂😂😂 😂😂😂
Raju Elaychiii😃😃😃
Tumhi doghe bhau comedy king ahat ek no hota episode ❤❤❤
खूप छान.. विशाल आणि वैभव 🎉
लय भारी जोक झाला आहे 😁😁
Very nice jodi❤❤❤
वैभव ची अक्टिंग एक नंबर 👌👌👌👌
मस्तच आहे,thanks विशाल आणि वैभव
विशाल वैभव किती मस्त आहे विडीओ 👌👌👌😘😘😘👍👍👍
tumche video bghitle ki Mood refresh hoto😊
खूपच कॉमेडी आहात विशाल दादा वैभव दादा👌👌👌 एपिसोड खूपच छान होता एकच नंबर 🤣🤣🤣
एक नंबर comedy video ❤❤😂😂🎉🎉
खुप छान होताvideo विशाल दादा आणि वैभव दादा सगळ्यात भारी vadivarchi story
Nice video 😂😂😂😂
एक नंबर वैभव,विशाल, मण्या भावा,बाकी सर्व टीम...... आमटी आणि एपिसोड खुप मस्त झालाय.❤️💞
खुप म्हणजे खूपच सुंदर होती ही story खूप हसलो
खुप छान 😂😂
A khara khara de ice cream bhava...khara khara khara de😂😂😂
On the spot shot kelay ek no.😂😂😂
Best 👍
Nice
Bhavano acting madhe थोडी सुधारणा करा नाही तरी मस्त अस्तच तुमचे episode nice keep it up❤❤
भोंगा ताईट.....❤😅
एक दम. धमाल कॉमेडी झाली आहे 😂😂😂😂😂😂
Nice 🎉🎉❤❤
Kdk❤❤❤
एक नंबर भाग घेतला आहे
World 🌎🌎 comedy 😂😂 king👑👑
मस्त❤❤😊
खूप छान 🤣🤣
ममरभम😢😅😂
1 no video jhala aahe 😂😂😂😂
Very good Very nice 👌
Nice video 👍❤
कोणा कोणाला वाटते की वाडीवरची स्टोरी ची एपिसोड आठवड्यातून दोनदा यावं ❤😍
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
मस्त.धमाल.कॉमेडी
💯 एक नुभर नवीण कलाकार
एक नंबर विडिओ 😂😂🎉🎉
Khup Mast Video Bhavano 😂😂😂😂😂 😍😍😍😍😍
So funny🤣🤣😝😝
Miss u ganga 🥺🥺 ganga pahije ya madhe🧐🧐
खूप छान
Yekch number❤😍👌
Nice video
Very comedy 🤣🤣🤣🤣🤣 l mala ha show khoop avadla😅😅
Best मित्रांनो.......प्रत्येक क्षण हसण्या सारखा आहे....😂😂😂😂
व्हिडिओ बगत कोण कोण कमेंट वाचता त्यांनी ठोका लाईक ❤️💯
😂😂😂❤❤❤
खुप छान भाग घेतला आहे
कडक
एक वीडियो बैलगाडा शर्यतीवर ❤❤❤
धनंजय भाऊ काळे
❤❤
1234567890🍫❤❤❤❤ह्क्ष्व्ज्क्ष्क्ष्ब्ज़्क्❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂
मस्तच
Very funny 😅😂❤❤
Vishal and vaibhav super comedy
मस्त स्टोरी
व्हिडिओ भारी झाला आहे भावांनो 👌👌
आजचा भाग कोण कोणाला लय आवडला🔥
Nice and funny video bro😂
😄😄😄👌👌
Very nice
Ek number episode
Superb
👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
Great 😂😂
छान
Ranga anna dialogue :- पुढनं गोळी टाकेल अन मागन आवाज काढेल 😂😜😅✌️
Bahubali 2 vadivarchi story
Superhit vadivarchi story program ekdam mast
वैभव बोलतो, इथं आन खायला पैशे नाहीती... विशाल, वैभव तुम्ही दोघे ही खूप खूप great आहात. ❤️❤️❤️❤️❤️
👍👍खूप मस्त व्हिडिओ आहे 👍👍 😂😂अशीच कॉमेडी व्हिडिओ बनवत राहा😂😂
Raju ilaychi 😂😂😂😂
एकच नंबर भावांनो 👍👍
राजू इलायची 😂😂😂😂😂
Barrel 😂😂
Ek number Vishal vaibhav dada ❤❤❤❤❤😂😂😂
एपिसोड खूप छान आहे
वैभव चे डायलॉग एक नंबर आहेत 😂😂😂
भारी आहे विडिओ वैभव आणि विशाल दादा
खुप छान वैभव आणि विशाल
आता खरंच कॉमेडी किंग आहात वैभव दादा आणि विशाल दादा सलाम आहे तुमचा कॉमेडीला 😍💘
❤❤❤ 😊rohi😢😂hnskHdnzLO😢😮😅
@@sarashvatihimade784 2:45 2:47 😊😊😊😊
मला आवडतात व्हिडिओ तुमचे वैभव दादा विशाल दादा
वैभव विशाल दादा वाटेगाव कुठे आले
कोणाला आवडणार नाही असे घडणार नाही
Nice vedio bhavano👌👌
लय भारी आहे स्टोरी
बेस्ट कॉमेडी ❤
Ekach number video ahe vaibhav bhava
वैभ्या विशल्या भावांनो तुमचा नादच खुळा ,तुमच्या डोक्यात लयच जबराट कल्पना येतात त्यामुळे लय मजा येती एपिसोड बगायला,राजु ईलायची 😂
1dam super
आमच्या मुली रोज तुमचेच व्हिडीओ बघतात त्यांन खुप आवडतात खुप हसतात
छान आहे 😅
एकाच नंबर भावा😂😂😂😂😊😂😊😂😊😂😂😂😂😂😂
लय भारी विडियो आहे
So beautiful 😂🎉🎉
Eak number appisod aani tummha sarvana manapasun subhechya Jay bhim
तुला नेला जाळायला अज्जीचा डायलॉग फेमस झाला
खूपच छान😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मला आवडते
Kiti chan ahe vedio 🤣🤗🤣
So much more important video
सगळ्या नी वाडीवरची शाळाला लाईक करा
Khupch chan ahe video