संबळ च्या तालावर ताल धरत आहे मुलगी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024

КОМЕНТАРІ • 797

  • @sharadsonawane2757
    @sharadsonawane2757 2 роки тому +53

    भाऊ पहिले तूला मजा सलाम काय सांभाळ वाजले ,आणी छोटी ताई ला पण सलाम ,खूपच छान 👍👍

  • @sulakshanaranade6270
    @sulakshanaranade6270 2 роки тому +160

    दिवसेंदिवस नामशेष होत चाललेली कला... जिवंत ठेवण्यासाठी, अभिनंदन... भारतीय खेडयाची सांस्कृतिक ओळख आहे ही वाद्ये.. नाचणे गाणे तर जीवनाचा अविभाज्य भाग आहे, यात संस्कार खराब होत नाहीत.. ☺✌👌👍

  • @anildharane5365
    @anildharane5365 2 роки тому +52

    महाराष्ट्राच्या लोककलेला आणि ह्या छोट्या कलाकारांना सलाम...... खूप सुंदर

  • @vimalkevdkar8358
    @vimalkevdkar8358 Рік тому +5

    अभिनंदन बुडत चाललेली कला जिवंत ठेवण्यासाठी कौतूक करतेय दीदी बाळाचं खरच कमाल डान्स करतेस बाळा God bless you 🌷⚘मला खूपच आवडतेय अशी कला

  • @anumohare8024
    @anumohare8024 2 роки тому +30

    bindhast nachtey choti mulgi 😘sglyancya madhe nachayla pn jigar lagt 😮 1dam kadakk dance💃

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u bro 🥰❤️

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому +3

      @@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.

    • @ankitnaranje8945
      @ankitnaranje8945 Рік тому

      भीम गीते u

  • @umeshsonavane4369
    @umeshsonavane4369 2 роки тому +24

    🙏भाऊ खरंच नथमस्तक होऊन तुला नमस्कार खरंच भाऊ तुझ्या वाजन खूप सुंदर आणि त्या छोट्या चिमुकली ताई साठी बोलावं तेवढं कमी आहे खरंच ताई खूप छान 🙏

  • @krushnatchougale9785
    @krushnatchougale9785 2 роки тому +11

    दादा वाजवली लय भारी संबळ .काय नाचली मुलगी नाद रक्तात असतो.आजवर नाही पाहीला असा धडाका.

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 2 роки тому +5

    लेकिचा संपूर्ण नृत्य पाहिल्यावर
    मनाला अगदी वेगळाच आनंद मिळाला
    कारण ते म्हणून थोटी मुलगी साडी नेसून
    सांभळ वरती छान ठेका धरला ,
    छन „„„ संस्कार व संस्कृती ह्या दोघांचा
    अनुभव बघायला मिळाला …
    खुपच सुंदर & खुप खुप शुभेच्छा „„!!!

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 2 роки тому +7

    फक्त वाजंत्री दादा खूप मस्त वाजवत आहे👏👏👏

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav Рік тому +2

    खूपच भारी एवढं वाजवायला आणि त्यावर नृत्य करायला धाडस लागते

  • @yogeshchavhan5876
    @yogeshchavhan5876 Рік тому +2

    अतिसुंदर डान्स चिमुकलिनी इतकं सुंदर डान्स केले की खूप खुश झालो मी अतिसुंदर माझा फेवरेट सांबळ सांभाळ पण खूप छान वाटलं दादा ने

  • @uttamsuryavanshi7118
    @uttamsuryavanshi7118 Рік тому +9

    लोप पावलेली कला आपण जिवंत ठेवल्या ठेवल्या बद्दल मी आपला आभारी आणि संबळ हे असं वाद्य आहे की ते झोपलेल्या माणसाला जर नाचायला लावणारे वाद्य आहे आणि या मुलीने पण चांगली साथ दिल्याबद्दल त्या मुलीचे पण आभार आहे धन्यवाद

  • @salamatamboli6679
    @salamatamboli6679 Рік тому +1

    खुप खुप सुंदर नृत्य 👌👌डी जे च्या काळात हे संबळ वादन व नृत्य पाहून खुप खुप समाधान मिळाले 👌👌🤲🤲🌹🌹

  • @umakantpawal4096
    @umakantpawal4096 2 роки тому +2

    किती क्युट आहे ही लहान मुलगी आणि हिने डांस पण खुप भारी केला आहे ❤️😍❤️🥰

  • @kiranp6191
    @kiranp6191 2 роки тому +51

    जैसे भगवान शिव सत्यम शिवम सुन्दर है वैसे ही उसका हर बच्चा अनमोल है. उसकी हर रचना अप्रतिम है. हर कोई अपनी जगह विशेष है 👌👌👌👌👍👍🙏🙏🇲🇽🕉🇲🇰

  • @vaishnavinemade8339
    @vaishnavinemade8339 Рік тому +2

    Wow such awesome kthun yeto yrrrr itka talent......🤗🤗🤗🤗🤗 So cute girl

  • @lalitagovardhane1480
    @lalitagovardhane1480 2 роки тому +2

    मुलीला ठेक्याची अचूक जाण आहे,अप्रतिम कलावंत👌👌

  • @pravinbawane6261
    @pravinbawane6261 Рік тому +3

    ही आमच्या महाराष्ट्राचे लोककला लोक पावत आहे धन्यवाद या मंडळींच

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 2 роки тому +12

    काका शहनाई मस्त वाजवली ह्या कलेची दाद दिली पाहिजे

  • @sampatkarvande6397
    @sampatkarvande6397 2 роки тому +10

    खूप छान दीदी ने डान्स केला आहे.दीदी स्पर्धेत भाग घेणार का

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 2 роки тому +54

    She is in a trance ....power of music ..... Love my Indian culture .

  • @dasharathdate9131
    @dasharathdate9131 Рік тому

    दादा खुप छान वाजवली सांभाळ व मुलगीपन खुप छान नाचली त्याबद्दल अभिनंदन

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 2 роки тому +11

    दादा शत शत प्रणाम तुमच्या आई वडीलांना तुमला जन्म दील्या बद्दल कीती सुंदर वाजवतात अगदी तालात नाचते बाहुली

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 Рік тому

    👌👌खरच भावा काय संबळ वाजवला अभिनंदन तुझे खरच त्या मुलिंचे पण कौतुकास्पद केले पाहिजे काय छान नाचत आहे संभळचा ताल धरून एकच नंबर 🌹🌹🥰🥰

  • @ganeshshinde2299
    @ganeshshinde2299 2 роки тому +3

    हेच खरे आहे वादणतरी वाद्य 👌👌
    खूप छान भाऊ 👌👌
    D. J. फेल आहे. मुलीचा नृत्य पण फार सुंदर आहे kon आहे ही मुलगी 🤭🤭🤭👍😄

  • @rahuldada96
    @rahuldada96 2 роки тому +1

    अतिशय सुंदर अप्रतिम ,नृत्य या लहानश्या मुलींचं कौतुक करावं तितकं कमी, आणी महाराष्ट्राची संबळ कला जपून ठेवणारे बांधव्, त्याच्या वाजणाची मिळालेली साथ खूप छान

  • @ratangawali2233
    @ratangawali2233 Рік тому

    Are wow ti chhoti mulgi dress wali khup chhan nachat ahe as watat ahe jasi sapana choudhari nachat ahe ani dress pn sapana choudhari chya dress sarakha ahe chhoti sathi salute 👌👌👌👌

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 2 роки тому

    खूप छान मित्रा वाजाप सर्वाचा खूप छान आणि सुंदर नाचल्या दोघीही अप्रतिम खूप छान

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u bro ❤️🥰

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому

      @@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.

  • @sandeepshendge6586
    @sandeepshendge6586 2 роки тому +16

    दुसरी मुलगी खूप छान नाचली
    नाराज न होता

  • @r.s9473
    @r.s9473 2 роки тому +2

    लहान मुलगी नक्की चांगली डान्सर बनेल
    दोघांनी छान डान्स केला😍😘😘

  • @savitakalokhe9289
    @savitakalokhe9289 2 роки тому

    Drushta kadha donhi mulinchi... khup chhan nachat aahet...God bless you both..khup ch chham Theka dhartey pratyek bit vr

  • @mrs.manishaskitchen
    @mrs.manishaskitchen 5 місяців тому

    Khup chan dance kila beta tu 👌👌👍👍👍💃💃💃🔥🔥🔥💫💫💫 Jay khandesh 💃😎🔥🔥

  • @areenaairasworld2554
    @areenaairasworld2554 2 роки тому +19

    Dance on beat 🪘🪘
    Superb 😊

  • @niteshsuryawanshi5749
    @niteshsuryawanshi5749 2 роки тому

    Bapre no chalenge kharach khatarnak khup bhari 👌👍🙏🤗👏👏👏👏🌹☺

  • @shilpaghone678
    @shilpaghone678 Рік тому

    Sambal aani dance donhi pn khup chan 👌👌👌

  • @Bhaiyaji_Aahire_2336_
    @Bhaiyaji_Aahire_2336_ 2 роки тому +2

    Vajavll Pan Mast Aani Chotya Chimukli Ne Dance Pan Mast Kella 👌✌️🔥🔥🔥🔥

  • @rakhamajiparekar3430
    @rakhamajiparekar3430 2 роки тому +2

    खूप भारी संबळ वाजवला भावा,छोटी पण छान नाचली

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u bro 🥰

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому +1

      @@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 2 роки тому +8

    सिद्धार्थ भाउ तुम्ही लवकर लवकर व्हिडिओ टाकत जा तुमचे सस्काईबर वाढतील आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे त्याचा आनंद वाटतो😊🙏

  • @vinayp8040
    @vinayp8040 24 дні тому

    Kay energy aahe lahan lekaran madhe hya hatts off aani god bless you all

  • @siddharthkharat6046
    @siddharthkharat6046 2 роки тому

    वाजवणारा चांगला असला की अंगातलं रक्त रक्त सळसळणारच खूप छान वाजवलं भावा संबळ वाजव ना तेवढं सोपं नाही परिणाम खूप छान डान्स केला खूप खूप शुभेच्छा मोठी कलावंत बन❤️❤️❤️🌹🌹🌹🎁👍

  • @vandanathakare2918
    @vandanathakare2918 2 роки тому

    Khup sundar dans kele vajvnarya dadala pn hurup aala aajun chan vajvayla majja aali dans bhagun mala pn dans karavasa vatla khup ch chan chimukli so nice 👍👍👏👏

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u Tai 🥰 asach support asudya 🙏🥰jay khandesh

  • @vinodpatilsonupatil4071
    @vinodpatilsonupatil4071 2 роки тому

    दिदिच अभिनंदन खुप छान डान्स केला
    प्रदा मध्य भाग घेतला पाहिजेत

  • @punamshevate119
    @punamshevate119 2 роки тому

    Khup chan himmat lagte itkya mansat nachayla... khup chan dancer banel hi kanya god bless you princess

  • @mandaginikhairnar5733
    @mandaginikhairnar5733 2 роки тому

    खूपच सुंदर वाजवले संबळ👌👌👌🙏🙏🙏

  • @itsdkofficial4411
    @itsdkofficial4411 2 роки тому

    कुणाची पोरगी हे रे ही खरंच खूप छान let's see 👏 clap clap

  • @rajeshkale2055
    @rajeshkale2055 2 роки тому +9

    लय भारी वाजवलं संबळ कडक..🔥🔥🔥🔥

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u bro ❤️🥰

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому +2

      @@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.

  • @vishalmore5102
    @vishalmore5102 2 роки тому +7

    1,no वाजवलं भाऊ संभाळ, 👍❤️

  • @mukundraomisal9839
    @mukundraomisal9839 2 роки тому +1

    सबंळ तालावर खूप छान डाचं केला
    अभिनंदन

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 5 місяців тому

    व्वा छकुली,छान डान्स केलात बेटा 💐💐

  • @akshaymalshikar5567
    @akshaymalshikar5567 Рік тому +1

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @mumbailocal9852
    @mumbailocal9852 2 роки тому

    सर्व अभिनेत्री या ताई चा समोर फैल आहेत. भावा खुप छान वाजवले....

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u bro 🥰

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому

      @@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.

  • @mukeshtelang9509
    @mukeshtelang9509 2 роки тому

    दादा मस्तच वाजवला संबळ मुलगी मस्त नाचली 👌👌

  • @tanajishinde6648
    @tanajishinde6648 2 роки тому +1

    संभळ वादक खुपच छान

  • @vishnushende4973
    @vishnushende4973 Рік тому

    फारच छान शाबास बाळ .अशीच प्रगती होवो. हिच सदिच्छा.

  • @sunilchaudhari4021
    @sunilchaudhari4021 2 роки тому

    लयबद्ध संबळ चे सूर अप्रतिम...लहान मुलीचा डान्स खूप छान होता

  • @vaishaliwagh1785
    @vaishaliwagh1785 Місяць тому

    ❤ chhan mst tal dharla vayachya manane khupch zak kadak

  • @rekhabaijagtap3772
    @rekhabaijagtap3772 Рік тому +2

    कला हेच जीवन भाऊ सलाम

  • @jitendrabaisane2205
    @jitendrabaisane2205 2 роки тому +1

    खुपच भारी मस्त नाचलिस पोरगी...

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 2 роки тому

    संबळ लय खतरनाक वाजवला भावा। आणि डान्स पण लय भारी 👌👌👌

  • @Rachupriya_bagul
    @Rachupriya_bagul 2 роки тому

    भारीच 👌....छान वाजवले

  • @pavankamble9373
    @pavankamble9373 2 роки тому +1

    khup Chan lai bharyyy sambal theka

  • @archanabramhane573
    @archanabramhane573 2 роки тому

    खूपच छान सिद्धू,मुलगी पण अप्रतिम नाचते आहे.

  • @shantaramthorat4233
    @shantaramthorat4233 2 роки тому

    नंबर 1. संबळ खूप भारी.डान्स खूप छान

  • @reliableadsolutions1296
    @reliableadsolutions1296 Рік тому

    Superrrrr sambhal bajane wala enjoy kar raha hai 😅

  • @Poojaborse3
    @Poojaborse3 2 роки тому

    Khup sundar dance kela aani khup cute ahe hi Mulgi 😘😘

  • @sapnarangari1265
    @sapnarangari1265 2 роки тому +3

    Lay bhari 🙏❤️akdam mast 👌 pori na mast dance kela tujhaya ridam var mast🙏🙏❤️ Dada

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      Thanks u Tai 🥰🙏

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому

      @@siddharthvende6005 नाचायचयच तर reality show मध्ये नाचा. हे असे public मध्ये नाचणे शोभा देत नाही. आणि हा म्हातारा माणूस पैसे देतोय तीला. काय हेच संस्कार का तुम्हाला. Reality show मध्ये नाचली तर ते शोभेल. Reality dancing show मध्ये हे असे कोण नाचत नाही, तो मागे band वाजवतोय आणि हि नाचतेय आणि तो म्हातारा पैसे देतोय तीला. काय त्या मुलीचा काही standard आहे कि नाही.😆

  • @damamakone965
    @damamakone965 Рік тому +1

    खुप खुप छान नाचली मुलगी 👌👌🥰

  • @pradip221
    @pradip221 Рік тому

    Va ajch nabar,👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @bhushanborade8202
    @bhushanborade8202 Рік тому

    No. 1 nachaval Didi la sambhal master

  • @vishnupatole8723
    @vishnupatole8723 Рік тому +1

    खुपच छान डांस केलाय,मुलीन संबळ वाद्य तर 1दम सुप्पर 👌👌👌

  • @RudraDanceAcadMurudDistLatur
    @RudraDanceAcadMurudDistLatur 2 роки тому +4

    Khup Sundar Dance 👌👌👌👌👌

  • @nilamligam6133
    @nilamligam6133 2 роки тому

    Jabardast vajap ....n kadak dance bacha

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 2 роки тому +2

    Kharach lay bhari nachli rao porgi hi ek sucsesful dancer banu shakte !

  • @ghanshyam4878
    @ghanshyam4878 2 роки тому +1

    खुपच् सुंदर नाचन

  • @arunzurde6243
    @arunzurde6243 Рік тому

    1 number Kla Sadar Kelli bhavano Lajavab, fadu, Kdk autombomb

  • @jyotisitapure9521
    @jyotisitapure9521 2 роки тому

    Vajawnare bhari ....dance bhari

  • @dattatrayathigale866
    @dattatrayathigale866 2 роки тому +1

    छान सुंदर अभिनंदन बरे तुमचे

  • @namratajadhav221
    @namratajadhav221 2 роки тому +1

    Khup mast vajavlas dada n Didi Khup mast dance kartes👍😊🎉🎊🎊

  • @kalyanimahadik5431
    @kalyanimahadik5431 2 роки тому

    लय भारी दादा एकच नंबर वाजवलं रावं बाई काय नाचते 👏👏👏👏👌👌👌

  • @my.creation2164
    @my.creation2164 2 роки тому

    Vajantivalech mulich kautuk krtahet ovalani takun gjb gjb dance nd vaja🎉🎉💃💃💃

  • @chandusalunkhe2133
    @chandusalunkhe2133 2 роки тому

    सांबळ सुद्या खुप खुप छान वाजवलय
    my pevred vadya सांबळ

  • @priyasonawane4248
    @priyasonawane4248 2 роки тому

    दादा लय भारी संबळ वाजवला

  • @vaishalighodekar9843
    @vaishalighodekar9843 2 роки тому

    खूपच छान डान्स केला दिदींनी

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 2 роки тому

    छान बाळ मस्त डान्स वाजंत्री 👍 काम झकास

  • @swatilonghairqueen9766
    @swatilonghairqueen9766 2 роки тому

    Khup chahan dance kela aani Dada ne hi chahan vajavl

  • @anilsuryawanshi7440
    @anilsuryawanshi7440 2 роки тому +1

    Gajjab bhai Jay Bhim jay khandesh

  • @indukailashdandage5709
    @indukailashdandage5709 Рік тому

    लयच भारी

  • @requirement..
    @requirement.. 2 роки тому +7

    शब्दच नाही कौतुक करायला 🙏🙏

    • @siddharthvende6005
      @siddharthvende6005  2 роки тому

      🥰 thanks u

    • @anaconda4958
      @anaconda4958 2 роки тому

      @@siddharthvende6005 जरा लाज वाटली पाहिजेय. लहान मुलगी नाचतेय, आणि बाकीचे बघत उभे राहिलेत, आणि एक म्हातारा माणूस त्या मुलीला पैसे देतोय नाचताना. काय आहे हे सर्व, हेच संस्कार लावणार का मुलांवर, तुम्हाला नाहीत संस्कार मुलांना तरी चांगले संस्कार द्मा. तुमच्या महाराष्ट्रातील लोकांना संस्कारच नाहीत.

  • @tusharbundhate3371
    @tusharbundhate3371 2 роки тому

    Khup Chan lahanpanachi athvan karun dili Hya Didi ne sundar dance ani Chan sambhal vajvali 😍😍

  • @prashantmendhe394
    @prashantmendhe394 2 роки тому

    Najar kadha re tichi...khup chhan nachaliy por... 👍👍👍

  • @poojasongada8142
    @poojasongada8142 2 роки тому

    एक नंबर 👌👌👌😊

  • @pritiraut2990
    @pritiraut2990 2 роки тому

    Khup. Sundar najar kada tichi

  • @ashvinibhoite2797
    @ashvinibhoite2797 2 роки тому

    संभळ मस्त वाजवल मुलिचा डान्स 👌 🙏🙏

  • @adv4474
    @adv4474 Рік тому

    Kiti chan sambhlal vajavls whaaa😍😍😍

  • @santoshpawar8005
    @santoshpawar8005 8 місяців тому

    खूप सुंदर डान्स आहे तुझा बेटी❤

  • @radhikaadmach9378
    @radhikaadmach9378 2 роки тому

    Lay bhari dance kela aani tumhi pn khup chhan vajvl

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 2 роки тому +1

    Wa..... very nice sanai sur sangeet and very super Girls dànce No. 1

  • @shivamtelange4739
    @shivamtelange4739 Рік тому

    Lai bhari vajwala rav dance pan khup. Bhari kadkk 🔥🔥🔥❤

  • @savitakalokhe9289
    @savitakalokhe9289 2 роки тому +1

    Chhan dance Kela aahe chhotya muline

  • @mandaginikhairnar5733
    @mandaginikhairnar5733 2 роки тому

    जबरदस्त लईभारी 👌👌👌👌👌👌👌