आज ऊर अभिमानाने भरूण आला , आपले वंशज शिवरायांसाठी या स्वराज्यासाठी लढले हे माहीत होते मात्र छत्रपती शंभूराजे व गाडे पाटील यांचे हे दूधाचे नाते समजल्यावर धन्यता वाटली , ज्या शंभूराज्यांनी मरण पत्कारले पण धर्म सोडला नाही अश्या राज्याच्या आपले वंशज कामी आले ही बाबच स्वर्गसुखाचा आनंद देते ...!!! धन्य धन्य शंभूराजे ,धन्य त्या दूधमाता ...!!!
खूप सुंदर माहिती दिली खूप छान व्हिडिओ बनवला आहे.. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे
धाराऊ माता गाडे पाटील परिवाराकडून अभिंनद 🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे!
जय जिजाऊ!
जय दुधमाता धाराऊ!
🚩🚩🚩🚩🚩
!!! आवाज एकदम भारी !!! सुंदर माहिती .
इंद्रा सर खूप छान माहिती ......आम्हाला इतिहास एकदम समजेल अस तुमचं वर्णन असतं ....धन्यवाद
खूप मस्त
जय जिजाऊ...जय शिवराय.....जय शंभू राजे
जय शंभुराजे जय धाराऊ माता
👌👌👌 जय शिवराय
आज ऊर अभिमानाने भरूण आला , आपले वंशज शिवरायांसाठी या स्वराज्यासाठी लढले हे माहीत होते मात्र छत्रपती शंभूराजे व गाडे पाटील यांचे हे दूधाचे नाते समजल्यावर धन्यता वाटली , ज्या शंभूराज्यांनी मरण पत्कारले पण धर्म सोडला नाही अश्या राज्याच्या आपले वंशज कामी आले ही बाबच स्वर्गसुखाचा आनंद देते ...!!! धन्य धन्य शंभूराजे ,धन्य त्या दूधमाता ...!!!
🚩जय शिवराय 🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
Jai Shivaray 🚩🚩🚩
जय शंभुराजे...🚩🚩🚩
जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे
informative as always......
खूप छान इंद्रजीत
जय शिवराय 🤘🏻👌👌
Khup chan, brother❤❤
स्वराज्यातील एक अप्रकाशित व्यक्तिमत्त्व
धाराऊला प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अश्या अगणित अप्रकाशित व्यक्तींनी स्वराज्य विचार पुढे नेला, त्यांच्या कार्याला प्रणाम
खूप छान जय शिवराय पण धाराऊ नाव किती छान आज ही वाटते
👌👌 जय शिवराय
जय शिवराय