Fort RAJGAD with Appasaheb Parab

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 42

  • @dilipkhedkar7024
    @dilipkhedkar7024 Рік тому +1

    Excellent narration. ..... continue best efforts

  • @chandaraniwagh6673
    @chandaraniwagh6673 3 роки тому +4

    A precious piece of history!

  • @sirravi
    @sirravi 3 роки тому +2

    Enlightening information ✨thanks for making this video ✔

  • @dnyaneshwarpatil92
    @dnyaneshwarpatil92 4 роки тому +6

    सर आपण गड बांधताना वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या चुना विषयी माहिती हवी आहे..

  • @ajinkaydeshmukh7054
    @ajinkaydeshmukh7054 3 роки тому +1

    सर आपन बनवलेला विडिओ फार महत्वपूर्ण आहे यातून खुप चांगली माहिती मिळाली . पन आपल्याकडे जर पवनगड - पन्हाळा याची माहिती आसेल तर त्याचा एखादा विडिओ बनवा , पवनगड हा फार दुर्लक्षित आहे त्याची काहि महत्वाची माहिती मिळाली तर फार बर होईल . कारन पवनगड हा फार दुर्लक्षित आहे तिथे काम करन्यासरख्या खुप घोष्टि आहेत . जर माहिती मिळाली तर पवनगड सवर्धनाला फार मदत होईल.
    आपला विडिओ पाहून फार बर वाटल खुप चांगली माहिती मिळाली.

  • @paragakluj
    @paragakluj 4 роки тому +6

    Appa is Great person!! _/\_

  • @raviparab661
    @raviparab661 3 роки тому

    जबरदस्त माहिती देतात

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 3 роки тому

    Khup sunder.. Thx sir

    • @vivekrch1
      @vivekrch1 3 роки тому

      अतिशय उत्तम माहिती 👍

  • @ajaykat1211
    @ajaykat1211 Рік тому

    appa parab yansobat trekking la kse jave ? krupya mahiti kalva❤️

  • @dnyneshwarashokshendge2456
    @dnyneshwarashokshendge2456 Рік тому +1

    आपल्या सोबत गड मोहिमेत सहभाग घेणे आहे, तरी कळवावे हि विनंती....

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 5 місяців тому

      अशाच गोल फिरणाऱ्या,वर खाली होणारी तोफ एलिफंटा येथे आहेत.

  • @VipinTimande
    @VipinTimande 2 місяці тому

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому

    Khoop, Sundar,,,,,

  • @babasahebrohom2059
    @babasahebrohom2059 Рік тому

    👍👍🚩🚩

  • @vijaylekawale
    @vijaylekawale 4 роки тому

    Thank sir
    Good information
    I want more info R aja Singh an- Yadav relations Gunjan maval
    Share link

  • @pushpapawar4422
    @pushpapawar4422 3 роки тому +2

    आप्पासाहेब परब सारख्या व्यक्तीला भेटून त्यांच्याकडून इतिहासाची माहिती पोटभरून प्यावे असं वाटतं

  • @narayanpatil1709
    @narayanpatil1709 2 роки тому

    सर अप्पासाहेब परब यांच्याशी संपर्क कसा करता येईल.

  • @chhayayadav5543
    @chhayayadav5543 3 роки тому +1

    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌👌❤🚩🚩manacha mujra

  • @ekmusafirrr
    @ekmusafirrr 4 роки тому +1

    दादा सरांना भेटायचा असेल तर कुठेय भेटता येईल

    • @shekharrajeshirke
      @shekharrajeshirke  4 роки тому +2

      ते दादर, मुंबई येथे डिसिल्वा शाळे / कबुतरखान्या जवळ रहातात. त्याच्या कडे मोबाईल नसतो.

    • @ekmusafirrr
      @ekmusafirrr 4 роки тому

      @@shekharrajeshirke thank u dada

  • @keshavargade3499
    @keshavargade3499 4 роки тому +1

    *जय शिवराय🙏 हा व्हिडिओ नक्की पहा, आणि नक्की शेअर करा. जिथे पुण्यातील गव्याचे प्रकरण ताजे असताना पुणे जिल्ह्यातील रावेतजवळील सांगवडे गावातील दोन तरुणांनी दिले माणूसकी आणि प्राणी-पक्षी प्रेमाचे आदर्श उदाहरण 😊🙏🏻😊 अशा ह्या तरुणांच्या कार्याला माझा साष्टांग दंडवत😊🙏🏻😊 असे हे तरुण व त्यांचे हे कार्य लाखो करोडो लोकांपर्यंत पोहचविणे आपली जबाबदारी आहे☺️🙏☺️* सोबत दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करून पहा. 👇👇👇👇
    ua-cam.com/video/T4Y0rMo5g7Y/v-deo.html#KeshavArgadeVlogs #सायकलवारीगडकोटांवरी

  • @TheFreeBird-Akki
    @TheFreeBird-Akki Рік тому

    कधी समोरासमोर एकायाला भेटेल आप्पाणा. नुसत एकतच राहावं

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 3 роки тому

    Aappasahebancha whatsapp no aahe ka konakade...

  • @rajeshsawant3312
    @rajeshsawant3312 4 роки тому

    अप्पा परब ह्यांची कोणाकडे आहेत पुस्तके?

    • @shekharrajeshirke
      @shekharrajeshirke  4 роки тому +1

      पुस्तके त्यांच्याकडेच मिळतात. तुमचा मोबाईल नंबर देऊन ठेवा. लॉकडाऊन संपला की तुम्हाला कळवतो.

    • @guddvv
      @guddvv 4 роки тому

      @@shekharrajeshirke appa parab hyanchi books miltil ka ?Contact Number.9860585749

    • @MarathaSamrajya
      @MarathaSamrajya 3 роки тому

      @@shekharrajeshirke 7350210222 पुस्तके पाहीजेत.. मिळत असतील कळवावे..🙏🏻

    • @shekharrajeshirke
      @shekharrajeshirke  3 роки тому

      @@MarathaSamrajya कृपया श्री नितिन पाटोळे ८६५५८२३७४८ यांचेशी संपर्क करावा. आपल्याला पुस्तकांचे सर्व संच मिळू शकतील.

    • @shekharrajeshirke
      @shekharrajeshirke  3 роки тому

      @@guddvv कृपया श्री नितिन पाटोळे ८६५५८२३७४८ यांचेशी संपर्क करावा. आपल्याला पुस्तकांचे सर्व संच मिळू शकतील.

  • @abhijeetdeshpande4878
    @abhijeetdeshpande4878 4 роки тому

    Parat kadhi trek organize kelaat Appan barobar (Raigad, Rajgad kivha kuthe hi) tar jaroor kalva @ 8600018763

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 3 роки тому +1

    इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !

    • @shekharrajeshirke
      @shekharrajeshirke  3 роки тому +1

      खरं आहे, त्या इतिहासकारांच्या कादंबऱ्यांवर अधारीत मालिका व चित्रपटे अजून नुकसान करतात. भोळी, भाबडी व शिकुनसवरून सुध्दा अडाणी असलेली जनता त्यावरच विश्वास ठेवते.

    • @hrlahane4053
      @hrlahane4053 Рік тому

      प्रेरक शक्ती, आणि स्फूर्तिदायक इतिहास
      वंदे शिवतीर्थ मातरम्