महाराष्ट्राची बातमी Live: उत्तर महाराष्ट्रात कुणाचं गणित बिघडणार? Lok Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2024
  • Loksabha Election 2024 महाराष्ट्राची बातमी Live: उत्तर महाराष्ट्रात कुणाचं गणित बिघडणार? Lok Sabha Election 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 160

  • @user-fo5ro7gb6h
    @user-fo5ro7gb6h 16 днів тому +57

    मी दिंडोरी मतदारसंघातील शेतकरी आहे नाशिक दिंडोरी वनसाईड महाविकास आघाडी मारणार आहे फक्त औपचारिकताच बाकी

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 16 днів тому +50

    शेतकरी, मराठा, मुसलीम दलीत भाजपचा सुपडासाप करणार ! भाजप केवळ 9 अजित 0 शिदें 1 किवा 2 बस जय शिवराय.

  • @onlysaheb
    @onlysaheb 16 днів тому +11

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली कुटुंब प्रमुख Udhavji साहेब आणि पवार साहेब❤❤❤❤

  • @ashokshejwal2207
    @ashokshejwal2207 17 днів тому +32

    उध्वव ठाकरेच जिंकणारा

  • @dattashinde485
    @dattashinde485 16 днів тому +37

    दिडोंरीत फक्त तुतारी चालणार आणि भगरे सर निवडून येणार.

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 16 днів тому +11

    जनसेवक राजाभाऊ वाजे✌🚩

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 16 днів тому +8

    राजाभाऊ वाजे फिक्स खासदार

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 16 днів тому +11

    आशिष सर आज आचुक विष्लेन केले.

  • @krishnathombare5861
    @krishnathombare5861 17 днів тому +18

    भगरे सर, 🔥

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +23

    दिंडोरी कांदा निर्यात बंदी टोमॅटो आयत सोयबीन मातीमोल यामुळे भाजप तडीपार

  • @sushilavhad1648
    @sushilavhad1648 17 днів тому +14

    आशिष सर आपल्याला विनंती आहे की महायुती व महाविकासआघाडी च्या जागांचे निवडून येणारे संख्याबळ सांगावे.

  • @avinash860
    @avinash860 16 днів тому +6

    शेतकर्‍यांच्या जीवावर उठलेल्या राज्य व केंद्र सरकारचा शेतकरी मतदाता निषेध करीत आहे.

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 16 днів тому +3

    एक नंबर विश्लेषणआशिष जाधव

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 17 днів тому +5

    तुम्ही एक अभ्यास करा भाजपने असे किती उमेदवार आहेत जे कोणत्याही राजकीय व्यक्तींचे नातलग आहेत??

  • @viajykokare290
    @viajykokare290 17 днів тому +15

    मोदी येणार नाही

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 17 днів тому +13

    दिडोरी तुतारी वाजनारच कारण मोदींनी सभेत सांगितले दोन लाख मेट्रिक टन कांदा नाफेड मार्फत खरेदी केला पण हे नाही सांगितले भाव वाढवायला केला की भाव वाढल्यावर भाव पाडायला त्यामुळे संदेश पाठवायचा आहे कांद्याने खासदार पाडला

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 12 днів тому

    आशिष सर, हे सर्व काही ठरवून झालेले आहे, त्यासाठी युती सरकारने आपले आय.पी.एस. व आय. एस. अधिकारी यांच्या नेमणूका केल्या. आणि हे सर्व अनाजीपंतांचे सुपीक डोक्याने केले कलंकीत कार्य झाले आहे. 😮

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 16 днів тому +3

    महाराष्ट्रात बीजेपी चे विरोधात प्रचंड रोष आहे.. ठाकरे आणि महाविकास आघाडी यांची कमीत कमी 35 ते 40 च्या आसपास खासदार निवडून येतील. अजून अंडर करंट जास्त असेल तर 40 च्या पुढे पण जाऊ शकते महाविकास आघाडी

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 16 днів тому

      स्वप्नात नका राहु वाकडतोंड्या आणि जरांगे आणि उध्वस्त आऊट

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +18

    अब की बार भाजप तडीपार

  • @gajanankenwadkar7160
    @gajanankenwadkar7160 16 днів тому +2

    राजा भाऊ वाजे

  • @Romain077
    @Romain077 16 днів тому +1

    Nashik मद्ये राजाभाऊ वाजे 100% निवडून येणार
    दिंडोरी (नाशिक) भास्कर भगरें सर 100% निवडून येणार

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 17 днів тому +6

    ❤ मशाल

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 16 днів тому +2

    नेेता रयतेचा सेवक असावा, भांडवलदारांचा गुलाम नको.

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 13 днів тому

    महाविकास आघाडीचा विजय नक्की आहे

  • @mimumbaikar21
    @mimumbaikar21 17 днів тому +24

    only Thackeray

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 13 днів тому

    उध्दव ठाकरे काँग्रेस बरोबर गेले तिकडे खेळ संपला होता 🎉

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 16 днів тому +1

    MVA jindabad Jai Hind Jai Maharashtra

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 15 днів тому

    राजाभाऊ वाजे झिंदाबाद

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 16 днів тому +4

    Only thakre

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 16 днів тому

    बाळे मामा विजयी होणारं आहे 100/

  • @moolshankarvyas5001
    @moolshankarvyas5001 17 днів тому +1

    Naukri nimitt Rajasthan live sar Jay Maharashtra Shivsena udyog Balasaheb Thakre

  • @sandeepsurana8878
    @sandeepsurana8878 16 днів тому

    Great

  • @shreeexports4025
    @shreeexports4025 17 днів тому +6

    जाधव साहेब महविवासाघडीचे कार्यकर्ते असल्यासारखे बोलतात

    • @pravinkhandare6175
      @pravinkhandare6175 16 днів тому +4

      चांगलंय ना जाधव पर्यायाने लोकमत गोदी मीडिया मध्ये गणली जात नाही वेल डन जाधव साहेब निरपेक्ष पत्रकारिते बद्दल 👍

    • @chaturbhujladdhad974
      @chaturbhujladdhad974 16 днів тому

      KHARI KHARI LOKSHAHI KAHTI PATRKARITA

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 16 днів тому

    विश्लेषण म्हणजे विश्लेषण पाहिजे..

  • @THOKYA-BHGAT
    @THOKYA-BHGAT 16 днів тому

    दिंडोरी फक्त भगरे सर ✌🏻✌🏻✌🏻

  • @moolshankarvyas5001
    @moolshankarvyas5001 17 днів тому +1

    Jay Maharashtra Ashish sar Jaisalmer Rajasthan

  • @maheshbhosale9062
    @maheshbhosale9062 16 днів тому

    Democratic nature of indian polity is very beautiful.. that's why this election has changing it's mood by democratic decent..

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 14 днів тому

    शेतकरी एका बापाचा झाला तर बीजेपी महाराष्ट्रतुन तडीपार होईल

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 16 днів тому

    भाजप हटाव शेतकरी बचाव

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i 16 днів тому

    Only mahvkas agadi 💯💯💯💯💯💯💯💯✌✌✌✌✌✌✌

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 16 днів тому +1

    साहेब महाराष्ट्रात मशाल पेटणार

  • @vasantkhute6777
    @vasantkhute6777 16 днів тому

    बिजिपी हटाव शेतकरी बचाव

  • @hemantbhute828
    @hemantbhute828 16 днів тому +2

    Only thakare

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp 16 днів тому +1

    भारती पवार आहे पाटील नाही

  • @user-vq7zw5vh9h
    @user-vq7zw5vh9h 16 днів тому

    King of maharashtra...UDDHAW SAHEB THAKRE

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 16 днів тому

    शिंदे आणि ठाकरेसाहेब याच्यात खूप खूप फरक आहे ठिक कधीच भाजप पक्षा पुढे झुकले नाहीत झुकणार नाहीत याबद्दल खाञी आहे याउलट शिदे गटातील चित्र खूप वेगळेच चित्र दिसत आहेत भाजप पक्षातील नेत्यांकडून शिंदे याना टार्गेट करीत आहेत म्हणून कदाचित केंद्र सरकारकडून यंत्रणांकडून गैरवापर करून दबाव निर्माण केल्यानंतर लगेचच घाबरून शिंदे काय पाहिजेत ते करणार आहेत म्हणून रनिंग खासदार घरात बसून ठेवणार भाजप पक्षातील नेतृत्व म्हणे खरी शिवसेना बोगस गिरी चाललीय 😮😮😮😮

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 16 днів тому

    Mrs Bharti Kamdi will win sure one side

  • @sanjaynikam9250
    @sanjaynikam9250 16 днів тому +1

    Modi २३० only bhagare sir

  • @user-uy4go5vz2f
    @user-uy4go5vz2f 16 днів тому +1

    Baki thikani jari BJP lagat asel........pan Mazya (Garv aahe mala) maharashtrat phakt aani Phakt....Mashal hatat gheun Tutari Vajanar

  • @ashokcharpale5157
    @ashokcharpale5157 17 днів тому

    Maha aghadila kiti jaga Mittal sir

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 16 днів тому

    ASHISH JADHAO YANNA ATAA KHARI MAHIT MILALI AAHE

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 16 днів тому

    Pro udhav

  • @RajendraChaudhari-wn2pp
    @RajendraChaudhari-wn2pp 16 днів тому +2

    मशाल तुतारी फक्त

  • @ravipawar8193
    @ravipawar8193 16 днів тому +2

    ओन्ली उद्धव ठाकरे

  • @gauravgolesar2499
    @gauravgolesar2499 16 днів тому

    Only Rajabhau waje

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 16 днів тому

    Palghar la🔥 mashal 🔥❤

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 16 днів тому

    महाविकास आघाडी मशाल पेटवली जाते ठाकरे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 16 днів тому

    दिंडोरी व नासिक मधील माळी समाज चमत्कार घडवू शकतो।

  • @baludchavanchavan8140
    @baludchavanchavan8140 15 днів тому

    वाजे नाशिक

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +1

    दिंडोरी कांदा करील वांदा

  • @kailas7863
    @kailas7863 16 днів тому +1

    माने इतना घटिया प्रधान मंत्री ना देखा सुना जो दूसरो DNA पूछता हो । आपको क्या लगता हैं जाधव साहेब ।

  • @avinash860
    @avinash860 16 днів тому

    मोदी सरकारने आमच्या कांद्याला भाव दिला नाही, आम्हा शेतकर्‍याला वाऱ्यावर सोडले. बीजेपी नकोस नको

  • @indian3021
    @indian3021 16 днів тому

    magcha vote kadhihi important rahat nahi, aj paryant congress kadhi harlich nasti

  • @tanajifarde8320
    @tanajifarde8320 17 днів тому

    अपक्ष उमेदवार निलेश सांबरे निवडून येतील.

  • @surajsalve3464
    @surajsalve3464 16 днів тому

    Op

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +2

    महाविकास आघाडी 33+

  • @tanajifarde8320
    @tanajifarde8320 17 днів тому

    कपिल पाटील यांची सीट जाते.

  • @dharmeshvagare4592
    @dharmeshvagare4592 16 днів тому

    महाविकास आघाडी 100%8जागा जिंकणार

  • @hemantahire8429
    @hemantahire8429 16 днів тому

    Only VBA

  • @anilkshirsagar1550
    @anilkshirsagar1550 16 днів тому

    Dindori Only Tutari
    Nasik Only Jai Babaji

  • @yogeshwarpawar4235
    @yogeshwarpawar4235 16 днів тому

    Yenar tar BJP ch...

  • @yadhavaegde1980
    @yadhavaegde1980 16 днів тому

    Kahi bola tumi yenar tar modric

  • @ramraochine755
    @ramraochine755 13 днів тому

    मशाल मशाल

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 16 днів тому +1

    One sided wrong analysis

  • @nitinshinde8225
    @nitinshinde8225 16 днів тому

    सर तूम्ही कुठे तरी चुकता आहात

  • @user-it9fm9qp1g
    @user-it9fm9qp1g 17 днів тому

    Jalgaon madhe Karan Pawar fix ahe

  • @user-ne8mk6tk9w
    @user-ne8mk6tk9w 12 днів тому

    😅😊😅

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 16 днів тому

    पालघर मध्ये मशालच येणार

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 16 днів тому

    तुमचे विश्लेषण नेहमी चुकते असा अनुभव 2019 पासून आम्ही पाहत आहो. तुमचा झुकावं महाविकास आघाडी कडे दिसते. पक्षपाती विश्लेषण वाटते.

    • @Kbhft
      @Kbhft 16 днів тому +1

      पूर्ण महाराष्ट्रत bjp विरोधात लाट आहे. आणखी कशे विश्लेषण पाहिजे तुम्हाला.

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 16 днів тому

    महा विकास आघाडी विजयी होणारं आहे

  • @chandrakantdighde5590
    @chandrakantdighde5590 16 днів тому

    Kiti paise milale. mva

    • @user-yu7lo8mt1i
      @user-yu7lo8mt1i 13 днів тому

      Only uddao Thacker sahab mashal 🔥🔥🔥🔥💯💯💯💯🚩🚩🚩✌🆎️

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 16 днів тому

    चौथ्या फेजमध्ये बीजीपी महाराष्ट्र तडीपार झाली आहे

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 16 днів тому

    महाराष्ट्रात भाजपा पराभूत होणार आहे

  • @akkarle5323
    @akkarle5323 16 днів тому

    Bhiwandi madhe Nilesh sanbare fix

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 16 днів тому +1

    दिंडोरी तुतारी तुतारी तुतारी तुतारी

  • @scpandey390
    @scpandey390 16 днів тому

    Lokmat analysis is biased

  • @spawaskar723
    @spawaskar723 13 днів тому

    Tumhi patrkar ahat ki mahayutiche prachrak aahat he thathva.

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 16 днів тому

    पाचही जागेवर महा विकास आघाडी जिंकणार

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 16 днів тому

    ऐक सत्य आठ दहा ठिकानी फक्त गडबड होणार चाळीस ठिकानी महायुतीचे खासदार निवडुन येणार कारण मोदीजीला सुप्त मतदान चालु आहे

    • @sushantpatil7669
      @sushantpatil7669 16 днів тому

      घंटा सुप्त मतदान 😂

    • @sushantpatil7669
      @sushantpatil7669 16 днів тому

      घंटा सुप्त मतदान 😂😂

  • @avinash860
    @avinash860 16 днів тому

    ओन्ली मशाल अँड तुतारी ❤

  • @gbhatia9809
    @gbhatia9809 16 днів тому

    उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला I उद्धव ठाकरेंची शिवसेना हरणार I शिंदे शिवसेना जिंकणार I मग राज ठाकरे आपली शिवसेना शिंदे शिवसेनेत विलीन करतील I
    राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या वारशाचे हक्काचे मालक होतील I
    उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री होण्याची हताशता पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी चतुराईने मंत्रिपदे बहाल करून शिवसेनेला शेपूट मारण्याच्या स्थितीत आणले I उद्धव यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला महत्त्वाची मंत्रिपदे द्यावी लागली I तळागाळात अनेक दशके कष्ट करणाऱ्या शिवसेना नेत्यांसाठी अक्षरशः काहीही सोडले नाही. त्यांचा मुलगा आदित्य याला नगण्य पर्यटन पोर्टफोलिओ देण्यात आला.

    • @ravipawar8193
      @ravipawar8193 16 днів тому

      50 कोटी एकदम ओके

    • @vishalmeshram7472
      @vishalmeshram7472 16 днів тому

      😂😂😂😂 50 khoke and ok Only MVA

    • @gbhatia9809
      @gbhatia9809 16 днів тому

      @@vishalmeshram7472 After election with defeat of Ubatha then Shiv Sena Shinde will become Raj Thackeray led Shiv Sena with Nishani Dhanush Ban.

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 16 днів тому

    राहुल गांधी करिष्मा नेता नाही.इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षांनी सांगितले आहे की राहुल गांधी आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. त्यांचा राहुल गांधीला विरोध आहे.

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 16 днів тому

    BJP जिंकनार 🎉

  • @Gadiljh
    @Gadiljh 16 днів тому

    Tu kare pani piti madhi madhi

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w 16 днів тому

    महाविकास आघाडीची कसोटी आहे. मुंबई मधील सहाही जागा महाविकास आघाडी पराभूत होणार आहे.

  • @user-dq7br3hf2k
    @user-dq7br3hf2k 17 днів тому +1

    Chapri

    • @mimumbaikar21
      @mimumbaikar21 17 днів тому

      🖤dya fodii cha chok fake It cell acc

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 17 днів тому +2

    करिष्मा मोदींचा दिसेल हे नक्की चार जून रोजी पाहा

    • @sagargore3258
      @sagargore3258 16 днів тому

      दिडोंरी य मग कळेल

    • @dnyaneshwaravhad3965
      @dnyaneshwaravhad3965 16 днів тому

      मोदींचा तुझ्या इकडेच जाळ कर...

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 17 днів тому +2

    तुम्ही काय डोकं लावू नका,येणार तर मोदीच आहे.

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 17 днів тому

    शरद आणि जरांगे चे जातीवादी राजकारणामुळे महाराष्ट्र राज्यात बीजेपी 45+होणार

    • @dnyaneshwaravhad3965
      @dnyaneshwaravhad3965 16 днів тому

      नहीं रे 55+ होतील....

    • @ramdasmore6642
      @ramdasmore6642 16 днів тому

      नुस्ती स्वप्न बघत रहक

    • @vishalmeshram7472
      @vishalmeshram7472 16 днів тому

      😂😂😂

    • @sagarnashikare
      @sagarnashikare 16 днів тому

      ७५ हमखास येतील महाराष्ट्र मध्ये त्यात शिंदे ७४ जागा जिंकतील 😂😂

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 16 днів тому

      टरबूज फुटणार आहे लक्षात ठेवा

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 16 днів тому

    नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे च्या खासदार येणार