त्यांच्या नावापुढे उगाच ## नाही लागलं भाऊ त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आज आख्खा महाराष्ट्र वेडा आहे आपण कोण आहे त्यांची कमी जास्त झालं आसं सांगणारे त्यांचा आवाज काय आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि एवढच नाही तर त्यांना मी भरपूर दिवसापासून ओळखतो आम्ही एका ताटात जेवणारे माणसं आहेत.ते माझे बालमित्र आहे त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि जर तुम्हाला जर त्यांचा आवाज बघायचा असेल तर या आमच्या आश्रमात आपण एक कार्यक्रम ठेवू आणि बघू कोणाला काय येतंय ते राम कृष्ण हरी 👏👏
आवाज चागंला आहे कैलास महाराज पण आलाप कमी आणि नोटिसेन पण कमी आहे कोरस भारी नोटिसेन भारी म्हणलं हे कैलास महाराज ला जमत नहीं मी भरपूर कारेक्रम पहिले कैलास महाराज पण नोटिसेन येत नहीं न
@@VikasMaharajofficial-o7z आरे हराम खोरा तुला काय त्यानंची कळ लागली मला आरे तुरे बोलतो आहे कोण आहे मी त्यानां काही वाईट बोललो आहे का मला जे वाटलं ते बोललो का त्यानां तुझ्या सारखं आरे तुरे बोललो तू मला म्हणतो त्या जागे वर उभ राहून बग तू तुझी बोब पाड मला कायला ज्ञान सांगतो आहे परत तू तूझ्या लायकी मदे रहा
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
आवाज सुंदर छान आहे 🙏💐
वां वां कैलाश महाराज अरूण फुके
खुप खुप सुंदर कैलास महाराज आपल्या आवाजात एक भयंकर दर्द आहे अक्षरशः डोळे भरून आले चाल ऐकुन खरंच खुप सुंदर
खूप खूप छान pawar महाराज कीर्तन kar sonalitai करपे खूप छान कीर्तन
राम krshana hari
व्वा काय गोड आवाज आहे
सुहानी राग छान चाल वा क्या बात है..
वाह सुंदर माहाराज कैलास बाबा
खुप गोड 👌
खूप छान 👍👍🌹🌹
काय आवाज कैलास महाराज तुमचा वा🎉🎉
Suhani raag khup chan
पांडुरंगाच्या कृपेनेच कैलास महाराज पवारांसारखा गायक महाराष्ट्राला मिळाला . आपल्या आवाजाची जाची जादू अशीच राहो .
Wow kya bat he datta buva kharch gayan kel tumhi
आवाज ऐकून मनाला बर वाटत ❤
खुप छान कैलास महाराज
वाह खूप सुंदर, जय हरी महाराज
Waaa hari dada khup chan....
राग मारवा छान गायले महाराज 👍👍👌👌
काय आवाज आहे ...कैलास महाराज आपला...... व्हा ❤❤🎉🎉🎉🎉🎉
छान 🎉🎉
वा कैलास महाराज खूपच छान गायन ❤👌
खूप छान आहे राग🎉🎉🎉❤❤❤❤
Khup ..Sundar maharaj ..
वा गोड
खुप सुंदर आवाज आहे महाराज
व्वा कैलास महाराज खूप छान
जय हो महाराज जी.खुप गोड 😊
अप्रतिम आवाजाची पट्टी
अतिशय सुंदर
खुप सुंदर राग सोहनी ❤🚩🙏
Pakhvaj vadan best osm❤
त्यांच्या नावापुढे उगाच ## नाही लागलं भाऊ त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आज आख्खा महाराष्ट्र वेडा आहे आपण कोण आहे त्यांची कमी जास्त झालं आसं सांगणारे त्यांचा आवाज काय आहे हे चांगल्या प्रकारे माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि एवढच नाही तर त्यांना मी भरपूर दिवसापासून ओळखतो आम्ही एका ताटात जेवणारे माणसं आहेत.ते माझे बालमित्र आहे त्यामुळे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि जर तुम्हाला जर त्यांचा आवाज बघायचा असेल तर या आमच्या आश्रमात आपण एक कार्यक्रम ठेवू आणि बघू कोणाला काय येतंय ते राम कृष्ण हरी 👏👏
फार चांगला आवाज आहे
आवाज.एकच..नंबर.बुवा
वा कैलास महाराज आपले कौतुक करावं तेवढं कमीच आहे खुप सुंदर गायन आणी आलाप वगैरे जबरदस्त आहे आपल्या हातुन सदैव भगवद्भक्ती घडो हिच प्रार्थना
वा मराज खुपचं छान
व्हा छान कैलास महाराज सुंदर आवाज
Kailas maharaj.🎉🎉
राम कृष्ण हारी माऊली
वा दता म
राम कृष्ण हरी महाराज
अती सुंदर
संपूर्ण कीर्तन टाका
सुंदर चाल वा
काय आवाज आहे कैलास महाराज
वा रे वाट कैलास महाराज खुप खुप छान
Jay Gurudev
काय आवाज आहे wha kailas maharaj
Kay aavaj aahe Maharaj tumcha khop god aahe
गुजरी तोडी रागात चाल ऐकवा.🙏
पुरियाधनश्री राग आहे वाटतो
💞💞💞
फक्त आवाज आहे
माऊली पूर्ण कीर्तन टाका हे नाहीतर चाली पूर्ण काहीतरी पण टाका😊
Nago koli😮😮😮
❤❤❤❤❤❤
क्या बात है कैलास बाबा
❤❤❤
वा काय आवाज
Sohani. Raag ahe वाटत
Basant.sohani
सोहनी राग आहे व्वा
राग सोहणी आहे का
आवाज चागंला आहे कैलास महाराज पण आलाप कमी आणि नोटिसेन पण कमी आहे कोरस भारी नोटिसेन भारी म्हणलं हे कैलास महाराज ला जमत नहीं मी भरपूर कारेक्रम पहिले कैलास महाराज पण नोटिसेन येत नहीं न
तू म्हणून दाखव ...मग कळेल काय असतय हजारो लोकांसमोर म्हणायचं
@@dhananjaygondwale7224 तू ला का कळ लागली
😂😂😂😂😅😅@@dhananjaygondwale7224
उगाच गाजले नाही त्यायच्या पेक्षा जास्त आल आस्त तूलात त्यायच्या जाग्यावर तू राहिला आस्ता ❤❤
@@VikasMaharajofficial-o7z आरे हराम खोरा तुला काय त्यानंची कळ लागली मला आरे तुरे बोलतो आहे कोण आहे मी त्यानां काही वाईट बोललो आहे का मला जे वाटलं ते बोललो का त्यानां तुझ्या सारखं आरे तुरे बोललो तू मला म्हणतो त्या जागे वर उभ राहून बग तू तुझी बोब पाड मला कायला ज्ञान सांगतो आहे परत तू तूझ्या लायकी मदे रहा
राग सुहानि आहे का
हा
हो
सुहानी नाही सोहनी
😮@@arungojare5526