खेडेगावातील पाण्याचे प्रॉब्लेम्स - सकाळचे धुक्यातले गाव / ग्रामीण जीवन | Kokankar Avinash Village

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @gaurirane6810
    @gaurirane6810 14 годин тому +6

    अविनाश सारखे आपले घर ते आपले घर असे बोलू नका चांगले दिसत नाही सध्या तुम्ही तेथे राहता शिवाय तेही कुणाचे तरी घर आहे आज तुमची गरज भागते बाकी तुमचे व्हिडिओज खूप छान असतात तुमच्या मेहनती बदल कौतुक वाटते

  • @आइचीरेसीपी
    @आइचीरेसीपी 14 годин тому +2

    अविनाश बदल हा होतच रहातो लोकशाही आहे❤❤🎉🎉

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 10 годин тому

    अत्यंत सुंदर सकाळ, धुक्यामध्ये हरवलेले तुझा गाव अप्रतिम, सरकारी उदासीनता आहे ही, जवळजवळ सगळीकडे हीच परिस्थिती आहे, खरी आणि सत्य परिस्थिती

  • @MayaMarathe-ue5xm
    @MayaMarathe-ue5xm 17 годин тому +3

    खरंच आहे तु जे बोला तु nice vlong

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 19 годин тому +5

    सगळ्या गावामध्ये हीच परिस्तिथी आहे भावू

  • @ushajunghare8164
    @ushajunghare8164 9 годин тому

    दादा विडिओ छान आहे

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 18 годин тому +2

    किती सुंदर सकाळ तु नशीबवान आहेस कारण तु कोकणात राहतोस आणि हीच सकाळ मन आगदी प्रसन्न करते

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 14 годин тому

    म्हणजे लोक आपणास साथ देतील.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 17 годин тому +2

    नविन घरासाठी शुभेंच्छा🎉🎉

  • @deveshjadhav8781
    @deveshjadhav8781 10 годин тому

    Kadak

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 12 годин тому

    Very nice

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 17 годин тому +1

    Khup chan Vlog!❤

  • @Prem-vs9ne
    @Prem-vs9ne 12 годин тому

    Love you ❤ Avi Prem uncle from Goa

  • @rohit2198
    @rohit2198 17 годин тому +11

    दादा तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो...त्यातून शहरात राहून कोकणात राहायचा feel घेतो..तुम्ही जे घर बांधत आहात त्याचाही progress बघायला छान वाटते...आजच्या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट थोडी आवडली नाही म्हणून बोलतोय..की..तुम्ही जस रखडलेल्या कामा बद्दल बोलता..तसे झालेल्या कामा बद्दल पण बोललं पाहिजे...आज तुम्ही अश्या दुर्गम गावात राहून WFH करू शकता..व्हिडिओ रेकॉर्ड करून शेअर करू शकता...ही पण प्रगतीच आहे...आज पाणी 200 ते 300 मीटर वरून अनाव लागतंय....काही दिवसात ते घरात येईल..पण आपल्या आजी आजोबांना किती दुरून पाणी अनावं लागत होत.हे पण आहेच ना...प्रगती ही होत आहे भले त्याचं स्पीड थोड कमी असेल

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  17 годин тому +4

      धन्यवाद. आपले म्हणणे सुद्धा पटतेय. होणारे काम हे निकृष्ट दर्जाची होतात मग कधीकधी चिड येते. बाकी प्रगती होतेय हळू हळू.

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 17 годин тому +1

    God bless you New house work.all ups n downs will come but we should move on

  • @dilipbhuvad6197
    @dilipbhuvad6197 16 годин тому

    Very nice video

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 18 годин тому

    Gaavacha najara aani vataavaran sadhya 1 no. ❤❤❤🙏🙏🙏🚩👍

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 18 годин тому

    खूप छान आहे विडीओ

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 14 годин тому +1

    आपल्या कडून यासाठी काय प्रयत्न झाले ते पण लोकांना सांगितले तर बरे होईल.

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 15 годин тому

    Really gaav manje ditto swargach morning laa tar superb climate asta

  • @ShitaramJadhav-n7c
    @ShitaramJadhav-n7c 10 годин тому +1

    दादा तुम्हाला एक सांगु तुम्ही बोलत असलात तर असं वाटतं की बोलतच राहव हळु हळु विकास होत आहे आपल्या पुर्वजाना किती कष्ट करावे लागत असतील हा पण विचार करा

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 18 годин тому +1

    मिनी काश्मीर निवळी झाली अवि दादा❤❤❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 18 годин тому

    धुकं मस्त आहे

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 13 годин тому

    Sagal hoil. Pan Pani mile paryant gavi kaun urnar nahi

  • @mayurhatim321
    @mayurhatim321 19 годин тому +2

    माझा सुद्धा मातीचे घर आहे मी पण त्या प्लॅनिंग मध्ये आहे की घर आपण बांधावा तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अनुभव मला भेटत आहे त्यासाठी खूपच छान असेच व्हिडिओ बनवत जा जेणेकरून आम्हाला सर्व माहिती भेटत राहील.❤

  • @rajeshghatwal9473
    @rajeshghatwal9473 18 годин тому +1

    Nice video

  • @SheetalDesai-wz4fr
    @SheetalDesai-wz4fr 18 годин тому

    Nice 👍👍

  • @akshaymastpatil363
    @akshaymastpatil363 18 годин тому +1

    खुप लोड बापरे ❤❤😢😢

  • @RuchitaSurve-w2i
    @RuchitaSurve-w2i 18 годин тому +3

    खूप छान गाव. तुझे विचार खूप छान आहेत आणि एकदम परखडपणे मांडतोस. आई ची काळजी घे.

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 11 годин тому +1

    मी सावंतवाडी मधला... माझं घर बांधताना.. नळाचे कनेक्शन चा अर्ज केला आणि ४ थ्या दिवशी काम चालू झालं आणि ६ व्या दिवसाला पाणी चालू.... एक ही लाच न देता... ना ओळख ना पाळख.....तुझं bad luck असेल तुला चांगली माणसं नाही मिळाले..

  • @DilipKakade-k4o
    @DilipKakade-k4o 11 годин тому

    कोणाचेही सरकार असुदे विकास फक़्त कागदावर खुप छान विडीओ दादा

  • @ketymangelavlogs7465
    @ketymangelavlogs7465 8 годин тому

    Roj n chukata vlog baghatat pan kadhi comment nay keli honestly sangate pan tu khup chan karto ke pan aahmi tula kartana pahile 4vrshat . tumch ghar purn jahalyavar kas disel tyachi aaturta phar aahe 😊 . Aani ek gost aanakhi shangmewsar tujya mulech mahit jahal tya mule gely varshi ganptiwpulela jatana sangamewarla station la utarun video banala ki he tar avinanash ch gav aahe ☺️aathavan rahali. All the best to your future 🥰

  • @RAJPATIL-wx4ur
    @RAJPATIL-wx4ur 16 годин тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @momtobe475
    @momtobe475 15 годин тому

    छान मत. सरकार कोणाचेही येवो ,सामान्य नागरिकांसाठी त्याचा शून्य उपयोग....

    • @anuradhachavan2211
      @anuradhachavan2211 9 годин тому

      Vi dio करायचे असतात म्हणून तू गावी सारखा येत असतो नाहीतर नसता आला असतास

  • @Tanaya0611
    @Tanaya0611 15 годин тому +1

    याच प्रॉब्लेम मुळेच आज आमची धनगरवाडी वाडी मोकळी आहे. 😢

  • @Liveupdates1212
    @Liveupdates1212 13 годин тому +2

    Ata 1500 gheun gap basayacha jashta uday marayacha nahit 😔😔

  • @akshatadangre4855
    @akshatadangre4855 16 годин тому

    मी पण कोकणा मधून आहे, माझ्या पण गावी पाण्याची तुमच्या सारखीच स्तिथी आहे 15 किंवा 20 मि पाणी येते, त्याला पण दाब पुरेसा नसतो, पाणी पावसात मुबलक असते, गणपतीला जातो तेव्हा खुप प्रॉब्लेम होतो, मार्च ते मे महिन्यात तर खुप वाईट परिस्तिथी

  • @rajeshkadam3267
    @rajeshkadam3267 17 годин тому +3

    भावा तू सरकारी कामांसंदर्भात जे मत मांडलंस ते उत्तम 👌पण ते कामकाज उत्तम व्हावे ह्यासाठी तुझाकडून काय प्रयत्न तू गावात जातोस चिकन पार्टी करतोस आणि परत येतोस बाकी काही नाही.

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  17 годин тому +3

      सरकारी काम मी नाही करत ना मित्रा. गेल्यावर्षी आमच्या इथे रस्ता होत होता तेव्हा स्वतः तिथे हजर होतो. फक्त डांबर शिम्पडत होते त्यांना डबल डांबर टाकायला लावले. देवरुख मध्ये बांधकाम विभागामध्ये तक्रार द्यायला मी स्वतः पुढे होतो. तेथून रत्नागिरी बांधकाम अभियंता यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. त्यांनतर कामाचे थोडे inspection झाले आणि quality चेक केली पुढील काम अजून चांगले झाले.
      तह्या सगळ्या गोष्टी दाखवत बसलो ना तर पॉलिटिक्स वाले अंगावर येतील. काय दाखवावे आणि काय नाही हे आम्हाला पण कळते. अहो काम चांगली झाली तर कोण कशाला बोलणार. एवढे सर्व करून गेल्यावर्षी झालेला रस्ता यावर्षी खड्डे भरायला टेंडर आले. काय ते काम..आणि तुम्ही बोलता मी काय केले.. माझ्या हातात नाही ना हे सर्व.. असते तर खूप काही केले असते.
      आपल्याला दिसतात या पार्ट्या. अहो सर्व कामे करून एखादी पार्टी होते ते तुम्हाला खुपते.

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 18 годин тому +1

    आम्ही आहोत दुष्काळी भागात चार महीणे विकत पाणी

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 18 годин тому

    It's true

  • @Gatikmhatre
    @Gatikmhatre 16 годин тому +1

    दादा शाळेतून 3:0 वाजता येतो शाळेतून आल्या आल्या तुझे vlog बघतो

  • @aartikadam6000
    @aartikadam6000 18 годин тому +1

    Moti water taki aanavi lagnar aahe tula gharasati tr aatach aan n manase tev pani bharayala n nahitr saral Tanker magav tula easy jaeel because yasati tula pani jast lagel

  • @Liveupdates1212
    @Liveupdates1212 13 годин тому +1

    Maharashtra cha paisa sagala sharanawarach kharacha hotoy gawakade kon pahat nahi 😢😢😢😢

  • @VilasMole-s2n
    @VilasMole-s2n 3 години тому

    दादा बांधकामाला खुप पाणी लागतय,मग ते कुठुण आणनार,आता बांधकाम करायला परत नंतर सिमेंटच बांधकाम म्हणल तर त्यावर पाणी मारायला,येवड पाणी कुठून आणणार

  • @Faktafir1125
    @Faktafir1125 18 годин тому +1

    प्रवच् न कार् अवी बाबा

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  18 годин тому

      नमस्कार भक्ता. कसा आहेस

    • @Faktafir1125
      @Faktafir1125 18 годин тому

      @@KokankarAvinash मस्त तु कसा आहेस

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  18 годин тому

      एकदम मस्त भावा.

    • @Faktafir1125
      @Faktafir1125 18 годин тому +1

      नको ना जास्त् न्यान देऊ..जगात खूप लोक आहेत न्यान देणारे त्यात तुझी भर नको

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  18 годин тому

      मित्र जिथे बोलणे गरजेचे आहे तिथे नक्की बोलावे. समोरचा तो ज्ञान म्हणू घेतोय कि काय घेतोय तो त्याने बघावे. काळजी घ्या. आयुष्यात हसत खेळत जगात रहा.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 17 годин тому +1

    Amchya kade Vihiri aahet tyamule pani bharpur aahe gavogavi raste khup kharab aahet

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 18 годин тому

    तूझा मातीचा राजवाडा आम्ही पण मिस करतोय दादा

  • @vilassawant-x8r
    @vilassawant-x8r 18 годин тому +2

    टाईम भेटला तर कमेंट वाच आणी कोना वीश‍‌ई काही बोलू नकोस कामावर लक्ष दे
    व आपल काम लवकर करून घे आम्ही सर्व
    तुज्या बरोबर‌ आहोत धन्यवाद।

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  17 годин тому

      धन्यवाद. आपले म्हणणे सुद्धा पटतेय.

  • @sumitmane2172
    @sumitmane2172 7 годин тому

    रत्नागिरी जिल्हा बरबाद करून टाकला आहे सिस्टमनी बाकीचे दोन जिल्हे खूप व्यवस्थित आहेत

  • @laxmantodkari8060
    @laxmantodkari8060 19 годин тому

    मी अजूनही दादरलाच रहातोय

    • @kanchanpawar7881
      @kanchanpawar7881 18 годин тому

      तुम्हांला भेटायला आवडेल मराठी माणूस दादर मध्यें खूप भारी.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 18 годин тому

    अवी.काळानुरुप आपण बदल केलाच पाहिजे हे मान्य.पण पुर्वी जी आपली मातीची घरे आणि मातीची जमीन होती त्यात अमाप सुख होते.वयोमानानुसार घरामध्ये लादी वरुन घसरण्याचे प्रमाण आणि येणारे अपंगत्व यांची संख्या खुपचं वाढत आहे.

  • @rohinijoshi8699
    @rohinijoshi8699 18 годин тому

    बापरे किती लांब पाणी, अन बांध कामाला तर भरपूर पाणी लागेल, पाईप टाकून जमत नाही का

  • @kasamsolkar8773
    @kasamsolkar8773 15 годин тому

    बाळा तु आपल्या जिवा पण ची काळजी घे

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 19 годин тому

    Hi avi nice volg.Gavala kadhi kutlya rutu made ja mst vatat.

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 18 годин тому +2

    तुम्ही पाण्यासाठी गावकरी मिळून पाण्याचा विषय धरून लावा. निवडणूक व्हायच्या आधीच करून घ्यायचे होते. जे मुबंई la राहतात आणि सगळे जेंव्हा तुझ्या सारखे गावी येतात तेंव्हा बाकीचे काम सोडून पाण्या साठी एकत्र या आणि ते करून घ्या कारण त्यांच्यावर डिपेंड राहिलं तर वर्षाचे दोन वर्ष होईल.

  • @akshaymastpatil363
    @akshaymastpatil363 18 годин тому +1

    आमदार कोण आहे कोणचा मतदारसं ग आहे अवि ❤❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  18 годин тому

      Shekhar Nikam Saheb (Sangameshwar - Chiplun)

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 11 годин тому

    आधी जुनं घर होतं.. तेवढंच बांधणार आहेस का ? म्हणजे area आधी होता तेवढं.... बाजूला तुझी जमीन नाही आहे का.... मोठं घर बांधणार आहेस का ? आधी पेक्षा

  • @ShahrukhBelgaonkar
    @ShahrukhBelgaonkar 19 годин тому

    Madat karnyachi taim dya aamalapan

  • @ShahrukhBelgaonkar
    @ShahrukhBelgaonkar 19 годин тому +1

    Hello Avinash Dada mi pan gavndi cha aahe majhya sathi Kay Kam aahe Kay sanga

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 8 годин тому

    अविनाश तू बरोबर बोलतोस. पण काही यु ट्यूबर बोलत नाहीत. डरपोक आहेत.
    मुंबई गुजरात्यांना विकली गेली आहे. आणि मराठी माणूस झोपला आहे अजून. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना का स्थापन केली हॆ मराठी माणूस विसरला. पण आता पुन्हा मराठी माणसाला आठवण येईल. दिवस जवळ आले आहेत.

  • @SK-xh2it
    @SK-xh2it 18 годин тому +4

    Pratek videos made mi mami chay ghari rahatoy bolayachi garaj nahi tenah barobar vatnar nahi

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  18 годин тому

      मामाने प्रेमाने राहायला दिलेय. त्यांची वाहवा केली तर का वाईट वाटेल.

  • @RupeshJadhav-fn5hj
    @RupeshJadhav-fn5hj 17 годин тому +1

    Ho na dada kam fast kar jara

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 18 годин тому +3

    तू राजकारणावर सध्या बोलूच नकोस छान घर बांधून घे नंतर बोल कारण आपल्या आजूबाजूला घरचे भेदी असतात. बस एक anubhv

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  18 годин тому

      राजकारणावर बोलणारे आपण एवढे मोठे नाही. कधी कधी काय काय गोष्टी दिमाखात जातात. आपले बोलणेही तेवढेच खरे आहे. काही गोष्टी ना बोललेल्या बऱ्या.

    • @kanchanpawar7881
      @kanchanpawar7881 12 годин тому

      रिप्लाय दिलेस धन्यवाद 😊

  • @ShahrukhBelgaonkar
    @ShahrukhBelgaonkar 19 годин тому

    Miyeto

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 18 годин тому +1

    खूप छान व्हिडिओ ❤❤ आणि आमच्याकडे पाण्याची अजिबात कमतरता नाही आहे बारा महिने आमच्या नदीला पाणी असते जून येंड पर्यंत आम्हाला पाणी मिळते त्या मुळे आमचा तालुका एकदम सुजलम सुफ्लम आहे शेती तरी हिरवीगार आहेत याचे श्रेय आमच्या तालुक्याचे आमदार. राज नियोजन मडळ चे अध्यक्ष ते विधान सभा अध्यक्ष. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचे श्रेय व प्रेयतनाने आमच्या गावापासून 30 km वर चित्री धरण आहे त्या त्यामळे आमच्या गावच्या व तालुक्याच्या ठिकाणी पाण्याची अजिबात कमतरता नाही तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रामपंचायत कडून तुमच्या घरापर्यंत पाईप लाईन टाकण्यास सांगा जे आज तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाईप लाईन दाखवला ते बंद असलेली

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 18 годин тому

    Agdi khar marathi manus melyat zama aahe😢

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 17 годин тому +1

    Amchya kade Vihiri aahet tyamule pani bharpur aahe gavogavi raste khup kharab aahet